Tumgik
#जिंकले
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन
Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन
Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन तेजस्विनी लोणारीने या दोन महिन्यात बिग बॉस मराठी 4 मध्ये आपला जम बसवला आणि प्रेक्षकांना आपलेसे केले. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले. मात्र bring back tejaswini हा हॅशटॅगही प्रसिद्ध झाला. तेजस्विनीने केवळ खेळाने आणि वागण्यानेच मन जिंकले नाही तर आपल्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, ���ेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
Text
37. तोच अर्जुन, तोच बाण 
एखादा यशस्वी आणि सक्षम व्यक्ती एखाद्या कामात अपयशी ठरतो तेव्हा त्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'तोच अर्जुन, तोच बाण' असा वाक्प्रचार वापरला जातो.   
योद्धा या नात्याने अर्जुन कधीही युद्ध हरला नाही. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, तो एक छोटीशी लढाई हरला ज्यामध्ये त्याला डाकूंच्या गटापासून काही कुटुंबातील सदस्यांना वाचवावे लागले. तो आपल्या भावाला परिस्थिती समजावून सांगतो आणि म्हणतो, “��ाय झाले ते मला माहीत नाही. मी तोच अर्जुन आहे आणि हे तेच बाण होते ज्यांनी कुरुक्षेत्र युद्ध जिंकले होते, परंतु यावेळी माझ्या बाणांना त्यांचे लक्ष्य सापडले नाही आणि ताकदही नव्हती”. त्याने सांगितले की त्याला पळून जावे लागले आणि ते कुटुंबाचे रक्षण करू शकले नाहीत.
आयुष्याच्या अनुभवावरून हे सांगता येतं की असं आपल्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. अनेकदा एखादा प्रतिभाशाली खेळाडू काहीकाळासाठी आपला फॉर्म गमाऊ शकतो. एखादा अभिनेता, गायक अयशस्वी ठरू शकतो. याचा दोष आपण भाग्याला, वाईट काळाला देतो आणि असे का करतो हे कुणाला कळत नाही. अंदाज आणि अदमास याशिवाय याला कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही.
या संदर्भात, कर्म आणि कर्मफल यांच्यातील संबंध स्पष्ट करताना, श्रीकृष्ण म्हणतात की दैवम हा कर्माच्या पूर्ततेसाठी योगदान देणारा एक घटक आहे (18.14). दैवम हा एक प्रकारचा विशेष गुण आहे आणि तो प्रकट जागतिक दृष्टिकोनातून अज्ञात आहे. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही.
हस्तसामुद्रिक, भविष्य आणि राशीभविष्य यांचा नेहमी उपयोग केला जातो मात्र त्यापैकी एकही गोष्ट ही दैव नाही. त्याप्रमाणे, दैवाचा प्रत्यक्षात अंदाज लावता येईल असा एकही वैज्ञानिक सिद्धांत नाही.
श्रीकृष्ण म्हणतात की आपण फक्त एक साधन आहोत, सर्वशक्तिमानाच्या भव्य निर्मितीचा एक छोटासा भाग आहोत (11.33). यश मिळाल्यावर आपण अहंकार निर्माण होऊ दिला नाही तर अपयश आपल्याला दुखावणार नाही, कारण दोघांचाही दैवमवर परिणाम होतो.
0 notes
amit-convent · 8 months
Text
Tumblr media
खेलो इंडिया महाराष्ट्र अपडेट
चिमुकल्या कुश, यज्ञेशने मारली बाजी
महाराष्ट्रासाठी जिंकले पहिले पदक
नागपूरच्या 11वर्षीय खेळाडूंची मुलाखत पहाण्यासाठी क्लिक करा
.
.
.
.
0 notes
Text
हृदयात हवी जागा
आयुष्याचे कोरे पानशब्दांनी घेतली जागा ।प्रेम क्रोध दोन्ही तिथेक्रोधाने दिला दगा ।जिंकले हो प्रेम परतहसून थोडे तुम्ही बघा ।प्रेम सहज फुलतेहृदयात हवी जागा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
रोहित शर्मा सलग 13 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला, अर्शदीप सिंग T20I पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा चौथा भारतीय ठरला.
रोहित शर्मा सलग 13 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला, अर्शदीप सिंग T20I पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा चौथा भारतीय ठरला.
टीम इंडियाने 7 जुलै 2022 रोजी रात्री भारतीय वेळेनुसार 02:05 वाजता साउथम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, कर्णधार रोहित शर्मानेही इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग 13 विजय मिळवणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला. रोहितने विराट कोहलीकडून सूत्रे हाती घेतल्यापासून भारतीय संघ क्रिकेटच्या सर्वात लहान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला, शिखर धवनने नाबाद अर्धशतक झळकावले.
पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला, शिखर धवनने नाबाद अर्धशतक झळकावले.
शिखर धवन लियाम लिव्हिंगस्टोन गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज IPL 2022: पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. IPL 2022 च्या 48 व्या सामन्यात शिखर धवनने पंजाबसाठी दमदार कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले. तर भानुका रापाक्षेने 40 धावांची जलद खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचवेळी साई सुदर्शनने संघासाठी अर्धशतक झळकावले. या…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years
Text
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले     टोकियो -वृत्तसंस्था 2020 summer Paralympics मध्ये भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये पाहिले पदक मिळाले असून चीनला हरवून भारताच्या भावना पटेल हिने पदकाची कमाई केली आहे.   आणखी वाचा:कोरोनाने ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली;ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे याची खंत भावना पटेल ही पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेबल टेनिस खेळाडू आहे.तिने सेमी फायनल मध्ये चीनची झेंक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सुयशने जिंकले पॅरास्विमिंगमध्ये कांस्य! भारताच्या खात्यात 99 पदके
https://bharatlive.news/?p=179748 सुयशने जिंकले पॅरास्विमिंगमध्ये कांस्य! भारताच्या खात्यात 99 ...
0 notes
survivetoread · 4 years
Text
Marathi Word of the Day
9th November 2020
हरणे
[harṇe], transitive and intransitive verb
to lose (to be defeated)
काही लोकं हरल्यानंतरही म्हणतात की ते जिंकले आहेत. kāhī loka harlyānaṅtarhī mhaṇtāt kī te jiṅkle āhet
Some people claim they have won even after they lose.
Origin: Old Marathi हरितणे [haritaṇe], from Prakrit हारेइ [hārei], from Sanskrit हारयति [hārayati].
16 notes · View notes
marathinewslive · 2 years
Text
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान - "गुड टॉस लूज": महेला जयवर्धने श्रीलंकेच्या आशिया कप फायनल विरुद्ध पाकिस्तान विजयावर | क्रिकेट बातम्या
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान – “गुड टॉस लूज”: महेला जयवर्धने श्रीलंकेच्या आशिया कप फायनल विरुद्ध पाकिस्तान विजयावर | क्रिकेट बातम्या
श्रीलंकेने रविवारी पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप जिंकला© एएफपी नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या स्पर्धेत, नाणे-पलटण्याच्या गडबडीत आणि फलंदाजीला उतरले असतानाही श्रीलंकेने आशिया चषक अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सर्व शक्यता नाकारल्या. पाठलाग करणाऱ्या संघाने स्पर्धेतील 11 पैकी आठ सामने जिंकले आहेत आणि त्यापैकी दोन भारत आणि पाकिस्तानने हाँगकाँगवर विजय मिळवला आहे. पण श्रीलंकेने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
गुरूराज पुजारी पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक
Tumblr media
नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकावले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराज पुजारीने केवळ २६९ किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्रॅचमध्ये ११८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५१ किलो वजन उचलले. सुवर्ण विजेत्या गुरुराजाचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. त्याचे वडील ट्रक चालक होते. गुरुराजाला आणखी चार भाऊ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत राहणे कधीच सोपे नव्हते. गुरुराजाचे वडील त्याला वेटलिफ्टरला आवश्यक असलेला आहार देऊ शकत नव्हते. पण या गरीब कुटुंबातील मुलाने हार मानली नाही. वेटलिफ्टरपूर्वी गुरुराजा कुस्तीपटू होता. २००८ साली सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक जिंकून हा खेळाडू खूप प्रभावित झाला होता. कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणा-या गुरुराजाने आपणही देशासाठी पदक जिंकणार असा निर्धार केला होता. Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये सुवर्णपदक जिंकले
लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये सुवर्णपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पियन लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमधील चानिया येथे व्हेनेझुएला-चानिया २०२२ अॅथलेटिक्स मीटमध्ये ७.९५ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. रविवारी झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सच्या ज्युल्स पोमेरी (7.73 मी) आणि एरव्हान कॉन्टे (7.71 मी) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. श्रीशंकर यांचे नाव 8. राष्ट्रीय विक्रम 36 मीटर आहे. गेल्या महिन्यात 8.36 मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
टेनिस स्टार राफेल नदालने जिंकले 'ऑस्ट्रेलियन ओपन'चे विजेतेपद, पहा छायाचित्रांमध्ये ऐतिहासिक क्षण
टेनिस स्टार राफेल नदालने जिंकले ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चे विजेतेपद, पहा छायाचित्रांमध्ये ऐतिहासिक क्षण
Nadal Win Photos: टेनिस स्टार राफेल नदालने ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चे विजेतेपद जिंकले, छायाचित्रांमध्ये पहा ऐतिहासिक क्षण.
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने माजी सैनिक नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवनकर यांचा सत्कार
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने माजी सैनिक नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवनकर यांचा सत्कार
देशाच्या शुर सैनिकांच्या शौर्याचे , पराक्रमाचे आणि बलिदानाच प्रतीक म्हणून कारगील विजय दिवस साजरा केला जातो . कारगील विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासियांसाठी महत्वपूर्ण आहे . याच दिवशी भारत आणि पाकिस्तान मध्ये १९९० मध्ये कारगील युद्ध झाले व जवळ जवळ ६० दिवस हे युद्ध सुरु होते आणि २६ जुलै रोजी हे युद्ध भारताने जिंकले , त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे . म्हणुनच या दिवशी शहीद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मोनू घंगासने जिंकले रौप्य पदक! पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रचला इतिहास
https://bharatlive.news/?p=178735 मोनू घंगासने जिंकले रौप्य पदक! पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रचला ...
0 notes