Tumgik
#अर्शदीप सिंग
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 17 August 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२३ दुपारी १.०० वा.
****
अंमली पदार्थाचं सेवन हा समाजासाठी चिंतेचा विषय असून यामुळं व्यक्तीचं चारित्र्य बिघडतं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं व्यसनमुक्त भारत अभियान सुरू झालं, त्यावेळी मुर्मू बोलत होत्या. राष्ट्रपती आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून भारतीय नौदलाच्या एका कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीतालुक्यात काकडी इथं `शासन आपल्या दारी` उपक्रम सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य मंत्री कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
****
जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या पारंपारिक औषधी विश्व परिषदेला गुजरातच्या गांधीनगर इथं आज सुरुवात झाली. या परिषदेमुळं जगातल्या विविध पारंपारिक चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन मिळणार असून आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि यासंबंधित विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी एक विशिष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी परिषदेच्या उदघाटनावेळी सांगितलं. जी ट्वेटी आरोग्य मंत्र्यालयाच्या अंतर्गत, जी ट्वेटी उप आरोग्य मंत्र्याच्या तीन दिवसीय बैठकीलाही गांधीनगर इथं आज आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीचं औपचारीक उद्धाटन करणार आहेत.
****
उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आज चार दिवसीय युवा ट्वेंटी बैठक सुरू होत आहे. भारताच्या जी ट्वेंटी अखत्यारीतल्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं या बैठकीचं आयोजन केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या याचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. या बैठकीत पाच प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. यामध्ये नवकल्पना आणि एकविसाव्या शतकातली कौशल्यं, शांतता निर्माण आणि सामंजस्य, हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणं आदींचा समावेश आहे. या बैठकीत निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि विविध संघटनांचे १२५ सदस्य सहभागी होत आहेत.   
****
भारतीय तटरक्षक दलानं काल मध्यरात्रीच्या सुमारास एका मोहिमेमध्ये एका चिनी नागरिकाचे प्राण वाचवले. अरबी समुद्रामध्ये मुंबईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पनामा जहाजातील एका खलाशाला यावेळी वाचवण्यात आलं असल्याचं तटरक्षक दलानं कळवलं आहे. चीनहून संयुक्त अरब अमिरातीकडे संशोधन मोहिमेवर असलेल्या या जहाजामधला यीन वेईगयांग याला हृदय विकारामुळं तातडीनं वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राला या संदर्भात माहिती मिळाली. त्यावरुन आधी त्याला टेलीमेडीसीन सल्ला देण्यात आला आणि नंतर त्याला हवाईमार्गे हलवण्यात आलं आणि पुढच्या उपचारांची व्यवस्था करण्यात आल्याचंही तटरक्षक दलातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
हवामान विभागानं आजपासून पूर्व आणि मध्य भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढचे दोन दिवस ओडिसामध्ये अती मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पुढल्या तीन दिवसांत छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात देखील खूप मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
भारत आणि आयर्लंडदरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. युनायटेड किंग्डममध्ये होत असलेल्या या मालिकेमध्ये काही प्रमुख खेळाडू नसलेला भारतीय संघ खेळणार असून संघाचं नेतृत्व जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहकडे आहे. पाठदुखीमुळं सुमारे अकरा महिने विश्रांती घेतलेल्या बुमराहशिवाय दुखापतीतून बरा झालेला प्रसिध कृष्णाही या मालिकेत पुनरागमन करत आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड संघाचा उपकर्णधार आहे. जितेश शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे यांना या संघात स्थान मिळालं आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, आवेश खान आणि संजू सॅमसन यांचं टी ट्वेंटी संघातलं स्थान कायम राहिलं आहे.
//************//
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"अन्य मार्गाने होऊ शकला असता": रवी बिश्नोई अर्शदीप सिंगच्या सोडलेल्या कॅच विरुद्ध पाकिस्तान | क्रिकेट बातम्या
“अन्य मार्गाने होऊ शकला असता”: रवी बिश्नोई अर्शदीप सिंगच्या सोडलेल्या कॅच विरुद्ध पाकिस्तान | क्रिकेट बातम्या
तो सर्व 22 वर्षांचा आहे रवी बिश्नोई क्रिकेट हा खरोखरच क्रूर खेळ आहे आणि अर्शदीप सिंगच्या ऐवजी तो नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला वगळू शकला असता हे त्याला पूर्ण समजले आहे. अर्शदीपने वगळल्यानंतर सोशल मीडियावर त्याला अविश्वसनीय प्रतिसादाचा सामना करावा लागला आसिफ अलीसुपर 4s च्या सामन्यात बिश्नोईच्या गोलंदाजीवर भारताने गमावलेला झेल. बिश्नोईने मात्र 4…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल: अर्शदीपला संधी मिळाली नाही, चाहते संतापले, म्हणाले- त्याला खायला द्यायचे नव्हते, तर संघात का घेतले?
व्हायरल: अर्शदीपला संधी मिळाली नाही, चाहते संतापले, म्हणाले- त्याला खायला द्यायचे नव्हते, तर संघात का घेतले?
वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघ २७ जुलै रोजी वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे, मात्र या सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळाल्याने चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत. अर्शदीप सिंगला जेवण न दिल्याने चाहते संतापले प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter 27 जुलै रोजी भारत एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे. ही मालिका टीम इंडियाने आधीच जिंकली असली तरी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत उमरान मलिकसह या 5 युवा खेळाडूंवर नजर ठेवण्यात येणार आहे
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत उमरान मलिकसह या 5 युवा खेळाडूंवर नजर ठेवण्यात येणार आहे
उमरान मलिक: भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rohit Sharma: कर्णधार गोलंदाजाचं ऐकत नाही! रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Rohit Sharma: कर्णधार गोलंदाजाचं ऐकत नाही! रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Rohit Sharma: कर्णधार गोलंदाजाचं ऐकत नाही! रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर Rohit Sharma angry on Arshdeep Singh: रोहित शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्मा हा अर्शदीप सिंगचा सल्ला ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन चाहत्यांनी रोहित शर्मावर टीका केली आहे.  Rohit Sharma angry on Arshdeep Singh: रोहित शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडीओ…
View On WordPress
0 notes
Text
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात, माउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच्या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे. शुभम गिलच्या तडाखेबंद 90 धावा आणि हार्विक देसाईचं संयमी अर्धशतक या जोरावर टीम इंडियानं 22 व्या षटकातच विजय साकारला. 14 चौकार आणि एक षटकार ठोकून शुभमनं 59 चेंडूतच 90 धावा तडकावल्या, तर दुसरी बाजू लावून धरणाऱ्या हार्विकनं 8 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 73 चेंडूत 56 धावांची खेळी केली.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सलामीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवून पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा 'खेळ खल्लास' करून टाकला होता. स्वाभाविकच, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. याआधी भारत आणि झिम्बाब्वेच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये चार सामने झाले होते आणि टीम इंडियानं विजयाचा चौकार लगावला होता. या लौकिकाला साजेशी कामगिरी करतच, भारतानं झिम्बाब्वेला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. आधी अनुकूल रॉय (4 विकेट), अर्शदीप सिंग (2 विकेट) आणि अभिषेक शर्मा (2 विकेट) या गोलंदाज त्रिकुटाने झिम्बाब्वेला 154 धावांत गुंडाळलं आणि मग हार्विक-शुभम जोडीनं या पायावर विजयाचा कळस चढवला. तीनही सामने जिंकल्यामुळे भारत 'ब' गटात अव्वल स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.,,http://www.maharashtracitynews.com/icc-u-19-world-cup/
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या दाव्यावर देखील आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज इंदोरमध्ये सुरू असलेल्या सतराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप सत्राला उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतील. २७ पुरस्कारार्थीना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
****
धर्मातर ही गंभीर समस्या असून, तिला राजकीय रंग देऊ नका, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली केली. त्याचबरोबर बळजबरीने होणारं धर्मातर रोखण्यासाठी राज्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने महान्यायवादी आर. व्यंकटरमणी यांच्याकडून मदतीची अपेक्षाही केली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्सशी संबधित अर्शदीप सिंग गिल याला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. दहशतवादी कृत्यांना निधी पुरवठा, तसंच अंमली पदार्थ आणि शस्रास्रांची सीमेवरुन वाहतूक यात त्याचा सहभाग असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत देशभरात एक हजार खेलो इंडिया केंद्रं उघडली जाणार असून, त्यापैकी ७५० खेलो इंडिया केंद्र याआधीच सुरु झाली असल्याचं, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं. उर्वरित २५० खेलो इंडिया केंद्रं यावर्षी ऑगस्टपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी काल राजस्थानमधे चित्तोडगड इथं दिली.
****
अंगारकी चतुर्थीनिमित्त आज जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या श्री राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थानाच्यावतीनं आवश्यक तयारी करण्यात आली आहे. राजूरला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यानं या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//*********//
0 notes
marathinewslive · 2 years
Text
IND vs SL, Asia Cup 2022 - "Rohit Sharma missed a trick": Star All-Rounder On where India Fell Short vs श्रीलंका | क्रिकेट बातम्या
IND vs SL, Asia Cup 2022 – “Rohit Sharma missed a trick”: Star All-Rounder On where India Fell Short vs श्रीलंका | क्रिकेट बातम्या
आशिया चषक स्पर्धेत मंगळवारी भारतासाठी आणखी एक निराशाजनक रात्र होती कारण सुपर 4 मध्ये श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्याने ते महाद्वीपीय स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या धोक्याच्या जवळ होते. भारताचा कर्णधार रोहित शर्माची ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी व्यर्थ गेली, कारण बेटाच्या खेळाडूंनी १७४ धावांचे आव्हान एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. 12 चेंडूत 21 धावांची गरज असताना श्रीलंकेने टाकलेल्या अंतिम षटकात…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
IND vs SL - "खूप बकवास": रोहित शर्मा म्हणतो की टीम इंडिया अर्शदीप सिंग ट्रोलिंग दरम्यान सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करते | क्रिकेट बातम्या
IND vs SL – “खूप बकवास”: रोहित शर्मा म्हणतो की टीम इंडिया अर्शदीप सिंग ट्रोलिंग दरम्यान सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करते | क्रिकेट बातम्या
आशिया चषक सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम षटकात सात धावांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मंगळवारी उत्कृष्ट निश्चय दाखवला. तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्यात यशस्वी झाला, परंतु श्रीलंकेनेच हा सामना सहा गडी राखून जिंकला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डावखुरा वेगवान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पाच गडी राखून पराभूत झालेल्या सामन्यात तुलनेने…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आशिया कप: भारत अजूनही अंतिम फेरीत कसा पोहोचू शकतो. सर्व परिस्थिती स्पष्ट केल्या | क्रिकेट बातम्या
आशिया कप: भारत अजूनही अंतिम फेरीत कसा पोहोचू शकतो. सर्व परिस्थिती स्पष्ट केल्या | क्रिकेट बातम्या
आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाल्याने रोहित शर्मा चिंताग्रस्त मूडमध्ये आहे भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी रात्री आशिया चषक 2022 च्या सुपर 4 टप्प्यात सलग दुसरा पराभव पत्करावा लागला कारण ते पुन्हा एकदा 170 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य राखण्यात अपयशी ठरले. भारताने श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि लंकेने 6 विकेट्स आणि एक चेंडू शिल्लक असताना त्याचा पाठलाग केला. शेवटची दोन षटके…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भारत विरुद्ध श्रीलंका: ऋषभ पंत, अर्शदीप सिंग दोन्ही बाजूंनी धावबाद गमावले, श्रीलंका विजयावर शिक्कामोर्तब. पहा | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध श्रीलंका: ऋषभ पंत, अर्शदीप सिंग दोन्ही बाजूंनी धावबाद गमावले, श्रीलंका विजयावर शिक्कामोर्तब. पहा | क्रिकेट बातम्या
IND vs SL: Dasun Shanaka ने आशिया कपमध्ये भारतावर श्रीलंकेचा विजय साजरा केला.© एएफपी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात आणखी एक अंतिम षटकांचा थरार पाहायला मिळाला दसुन शनाकाअफगाणिस्तानविर��द्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नेतृत्वाखालील संघाने त्यांचे पुनरुत्थान सुरू ठेवले. दुबईतील शेवटच्या दोन चेंडूंमध्ये श्रीलंकेला दोन धावांची गरज असताना, अर्शदीप सिंगने एक लहान स्लोअर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
'क्रिकेटला वैयक्तिक हल्ल्यांपासून मुक्त ठेवूया': सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचा झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंगला पाठिंबा दिला | क्रिकेट बातम्या
‘क्रिकेटला वैयक्तिक हल्ल्यांपासून मुक्त ठेवूया’: सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचा झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंगला पाठिंबा दिला | क्रिकेट बातम्या
भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर आशिया चषक सुपर 4 सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. तरुणाने बॅटरचा झेल सोडला आसिफ अली 18 व्या षटकात आणि ती एक महागडी चूक ठरली कारण बिग हिटरने 19 व्या षटकात पाकिस्तानसाठी सामना जिंकला. या घटनेनंतर भारताचे अनेक माजी क्रिकेटपटू अर्शदीपच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
Ind vs SL, Asia Cup 2022, LIVE Score Updates: भारताचा सामना श्रीलंकेशी महत्त्वपूर्ण सुपर 4 सामन्यात | क्रिकेट बातम्या
Ind vs SL, Asia Cup 2022, LIVE Score Updates: भारताचा सामना श्रीलंकेशी महत्त्वपूर्ण सुपर 4 सामन्यात | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध एसएल, आशिया चषक, सुपर फोर, सामना 9: सुपर 4 टप्प्यात भारताचा पहिला विजय© एएफपी भारत विरुद्ध श्रीलंका, आशिया कप 2022, लाइव्ह अपडेट्स: सुपर 4 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात मंगळवारी भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील सामना रोहित शर्मा आणि कंपनीसाठी महत्त्वपूर्ण खेळ आहे, कारण ते आधीच पाकिस्तानकडून त्यांचा सलामीचा सामना गमावले आहेत. पराभवामुळे भारताला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आशिया चषक: पाकस्ताला विजयी ट्रोल असताना अर्दीप सिंगची पहिली प्रतिक्रिया, उत्तर देताना म्हणाला "हे सर्व..." | आशिया चषक 2002 अर्शदीप सिंग पाकिस्तान विरुद्ध सोडलेल्या कॅचबद्दल ट्रोल झाल्याबद्दल म्हणतो ट्विटवर हसत हसत sgy 87
आशिया चषक: पाकस्ताला विजयी ट्रोल असताना अर्दीप सिंगची पहिली प्रतिक्रिया, उत्तर देताना म्हणाला “हे सर्व…” | आशिया चषक 2002 अर्शदीप सिंग पाकिस्तान विरुद्ध सोडलेल्या कॅचबद्दल ट्रोल झाल्याबद्दल म्हणतो ट्विटवर हसत हसत sgy 87
आशिया कपसुपर ४ मध्ये पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान’ मध्ये भारतीय शेतकरी अर्शदीप सिंगल खापर दोन्ही जात आहे. पाकिस्तान पाचने राखत विजय बनवले सोशल मीडियावर अर्शदीपला लक्ष्य केले जात आहे, ट्रोल प्रमुख जात आहे. अर्शदीपने सोडलेला झेल आणि शेवटच्या षटकात विरोधी यासाठी कारणीभूत ठरले आहे. अर्शदीप मात्र आपल्या आई-मातीशी, आपण सर्व वाक्य हसत असल्यानेच बसला आहे. आपण या चंचल फक्त सकारात्मक गोष्टी असल्याने त्याला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"या सर्व ट्विट्सवर हसतोय": अर्शदीप सिंग ड्रॉप्ड कॅचसाठी ट्रोल झाल्यानंतर पालकांना सांगतो | क्रिकेट बातम्या
“या सर्व ट्विट्सवर हसतोय”: अर्शदीप सिंग ड्रॉप्ड कॅचसाठी ट्रोल झाल्यानंतर पालकांना सांगतो | क्रिकेट बातम्या
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक सुपर 4 सामन्यादरम्यान 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना पाच विकेटने हरला आणि त्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर ट्रोल होत आहे. तथापि, वेगवान गोलंदाजाने त्याच्या पालकांना सांगितले आहे की तो इंटरनेटवर वाचत असलेल्या ट्विट्सवर हसत आहे आणि त्यातून तो केवळ…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भारत विरुद्ध श्रीलंका, आशिया कप 2022: थेट प्रसारण, लाइव्ह स्ट्रीमिंग केव्हा आणि कुठे पहावे | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध श्रीलंका, आशिया कप 2022: थेट प्रसारण, लाइव्ह स्ट्रीमिंग केव्हा आणि कुठे पहावे | क्रिकेट बातम्या
सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 च्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सामना करताना त्यांचे नशीब बदलण्याचा प्रयत्न करेल. भारताला पाकिस्तानकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला होता आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी…
View On WordPress
0 notes