#ऐकत
Explore tagged Tumblr posts
survivetoread · 6 months ago
Text
Conversation with my mum during the T20I Cricket World Cup final between India and South Africa, discussing the stray cat who lives in our building now.
Marathi:
Mum: दाराबाहेर कॉमेंटरी ऐकत असेल. [dārābāher kŏmenṭarī aikat asel] Me: विचारत असेल, "संजय मांजरेकर अजूनही खेळतो का?" [vicārat asel, "saṅjay māṅzarekar azūnahī kheḷto kā?"]
English:
Mum: She must be listening to the commentary outside the door. Me: She must be asking "Does Sanjay Manjrekar still play?"
Pun Explanation:
Marathi for cat is मांजर [māṅzar], which is, I presume, where the surname मांजरेकर [māṅzarekar] must eventually derive from.
9 notes · View notes
shobha12sblog · 4 hours ago
Text
0 notes
jadhavs-world · 4 hours ago
Text
0 notes
atulgaikwad7038 · 5 hours ago
Text
संत रामपाल जी महाराज यांचे अनमोल सत्संग बघून संगत कोणाची केली पाहिजे संत रामपाल जी महाराज यांचे जगण्याचा मार्ग हे पुस्तक अवश्य वाचा खूप छान आहे अवश्य वाचा
0 notes
satsahebjis-world · 6 hours ago
Text
0 notes
pandurangkoli · 6 hours ago
Text
0 notes
rohini-0306 · 4 days ago
Text
0 notes
rupalipagare · 6 days ago
Text
0 notes
124bha · 6 days ago
Text
0 notes
nana9579248138 · 7 days ago
Text
जगनयाचा मार्ग पुस्तक ओडयो बुक अवश आइका
0 notes
ashokjagharkar · 1 year ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्ह���ं दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमन���्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे ��ात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
9766004075 · 11 days ago
Text
0 notes
shobha12sblog · 6 days ago
Text
0 notes
jadhavs-world · 4 days ago
Text
0 notes
atulgaikwad7038 · 8 days ago
Text
पूर्ण संताचे अनमोल विचार एकले तेव्हा मानव जन्माचे मूळ उद्देश कळतो
0 notes
satsahebjis-world · 7 hours ago
Text
0 notes