#एकमेकांना
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Love Horoscope Today 14 December 2022 : नातं घट्टपणे विणण्याची योग्य वेळ, एकमेकांना साथ द्या
Love Horoscope Today 14 December 2022 : नातं घट्टपणे विणण्याची योग्य वेळ, एकमेकांना साथ द्या
Love Horoscope Today 14 December 2022 : नातं घट्टपणे विणण्याची योग्य वेळ, एकमेकांना साथ द्या Love Rashi Bhavishya :  आज अनेक राशींना आपल्या नातेसंबंधांमध्ये अस्वस्थ वाटेल. मात्र जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरं प्रेम करत असाल तर तुमच्या समस्या सोडवण्याचा आणि एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न कराल. Love Rashi Bhavishya :  आज अनेक राशींना आपल्या नातेसंबंधांमध्ये अस्वस्थ वाटेल. मात्र जर…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्���ा. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
चांनी
आज मी माझी वही चाळत असताना एका पानावर,( squirrel) खार, जिला कोकणात चांनी म्हणतात तिला संबोधून, निसर्गाच्या उत्पत्ती करण्याच्या वैविद्याकडे आणि उद्देशाकडे, लहान मुलाच्या औस्तुकाने, कुतूहलाने पाहिल्यावर,अधिक अधिक चित्तथरारक माहिती कशी मिळते यावर विवेचन केलेले वाचले.मला असं वाटतं की निसर्ग, आणि जग नावाच्या या सुंदर धरतीवर आपण एकमेकांना जोडले जातो. मला असं वाटतं की,जीवनाचे एक रहस्यमय वर्तुळ तयार…
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Talegaon : दोन कंटेनरची दोघांना धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी
एमपीसी न्यूज – दोन कंटेनरने एकमेकांना ओव्हरटेक करताना (Talegaon) दोन मुलांना धडक दिली. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नवलाख उंब्रे येथे घडली. सार्थक विठ्ठल वायकर (वय 16) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर समर्थ आबाजी वायकर (वय 16, दोघे रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी मुलाचे नाव आहे. पंडित रामचंद्र जाधव…
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग, भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यात तसंच कल्याणमध्ये सभा
मुंबईत कोसळलेल्या फलकाच्या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची आमदार वैभव नाईक यांची तक्रार
आणि
परभणी जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाथरी तालुक्यात केळी आणि आंबा पिकांचं मोठं नुक���ान
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं सभा झाली. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्राचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांवर कडाडून टिका केली.
नाशिक मधल्या कांद्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची योजना सुरु केल्याचं सांगितलं. कांद्यासह इतर पिकांसाठी सरकार ऑपरेशन ग्रीन राबवत असून, कांद्याच्या वाहतुकीसाठी अनुदान दिलं जाईल, असं ते म्हणाले.
कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा होत असून, यानंतर ते मुंबईत घाटकोपर इथं रोड शो करणार आहेत.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
मुंबईतल्या घाटकोपर मध्ये छेडा नगर परिसरात कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसंच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. परवा १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं.
****
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज सकाळी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारी, अडीच हजार मेट्रीक टन वजनाची दुसरी महाकाय तुळई, यशस्वीपणे स्थापन केली. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने ही तुळई जोडली गेली. पहाटे तीन वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसवलेल्या पहिल्या तुळईकडे सरकवण्यात आली. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.
****
भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परिक्षण झालं. हे अत्याधुनिक मोबाईल रुग्णालय भारत हेल्थ इनिशिएटीव फॉर सहयोग, हित अँड मैत्री या भव्य उपक्रमाचा एक भाग आहे. या रुग्णालयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि तत्पर आरोग्यसेवा देता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. या मोबाईल रुग्णालयात एकावेळी जवळपास २०० रुग्णांवर उपचार करता येतील. वॉटरप्रूफ, कमी वजनाचं आणि अत्याधुनिक असं हे मोबाईल रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीतल्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभारण्यात आलं आहे.
****
राजस्थानमधल्या नीमका थाना जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातल्या १५ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आज यश आलं आहे. या १५ जणांपैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळे हे सर्वजण खाणीत ५७७ मीटर खोलवर अडकले होते.
****
वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यासाठी नवी दिल्लीच्या एम्स या संस्थेनं युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन इन्स्टिटयूट ऑफ मेडिसिन या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, शैक्षणिक परिषदा, एकत्रित पदवी अभ्यासक्रम राबवणं असे उपक्रम आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे करतील.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आज भारतीय नागरिकत्व मिळालेल्या १४ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी या १४ जणांना नवी दिल्लीत नागरिकत्व प्रमाणपत्र हस्तांतरित केलं. २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान तसंच बांग्लादेशातून भारतात स्थलांतरित झालेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना ११ मार्च २०२४ रोजी जारी झाली होती.
****
6 जी तंत्रज्ञानात देशाची डिजिटल अर्थव्यवस्था सशक्त बनवण्याची तसंच उत्पादकता वाढवण्याची क्षमता असल्याचं, इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस कृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारत 6 जी २०२४ या संमेलनात आज ते बोलत होते. पहिल्या औद्योगिक क्रांतीप्रमाणेच 6 जी तंत्रज्ञान विकासाचा परिणाम असेल असं ते म्हणाले. 6 जी तंत्रज्ञान मोठ्या डेटा ��त्पादनाला चालना देईल, तसंच आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्याकरता आर्टीफिशियल इंटिलीजन्स ला उत्कृष्ट बनवण्यासाठी संगणकाला योग्य ती माहिती पुरवेल असं ते यावेळी म्हणाले. उत्तम डिजिटल संरचनेसाठी सहकार्य करण्याच्या दृष्टीनं एस कृष्णन यांनी या संमेलनात उद्योजकांना प्रेरित केलं.
****
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज एका पोलीस निरीक्षकाचं वाहन निशाणा साधून स्फोटकाद्वारे उडवलं. या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून, सुदैवाने वाहनात बसलेले पोलीस निरीक्षक आणि शिपाई पूर्ण सुरक्षित राहिले.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची तक्रार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचं निदर्शनास आलं असल्याचं वैभव नाईक यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी २० मे रोजी मतदान होणार असून, त्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरवण्यात येणार आहेत.
****
मुंबईत घाटकोपर इथं जाहिरात फलक कोसळल्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातले विनापरवानगी, अनधिकृत फलक तत्काळ काढून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसंच अशा प्रसंगी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी ��वश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी आणि लागवड करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी आणि बियाणे विक्री परवानाधारकांकडूनच कापूस बी.टी.बियाणे पावतीसह खरेदी करावे, असं त्यांनी सांगितलं आहे. फसवणूक तसंच बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाथरी तालुक्यातल्या बोरगव्हाण शिव��रासह अनेक ठिकाणी केळी आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याच्या मागणीचं निवेदन पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आज देण्यात आलं.
दरम्यान, उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल.
****
0 notes
nashikfast · 7 months ago
Text
मुंबई-आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघात!
नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले प्रभाकर आवारी,मुकणे (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्ग वर आज दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 तसेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vidyamsdiary7 · 7 months ago
Text
Hotel च बिल भरताना feminist कुठे जातात? बिल पुरुषांनी भरायचं असतं.
आज chef kunal kapoor चा divorceझाला का तर बायको सगळ्यांना त्रास द्यायची. मुलगा आहे त्याला. खर्च ही तो करतो.पण custody त्याच्या बायको कडे.
सलील कुलकर्णी यांनी ही बाप म्हणून चांगलं काम केलं की मुलं आई कडेच असावीत बापाकडे नको हा काळ जुना झाला की.
काही जोडपी एकमेकांना तलाक सुद्धा देत नाहीत. नुसतं कोर्ट मध्ये जाऊन मानसिक त्रास एकमेकांना देऊन काय सुख मिळत माहीत नाही.
आपल्या इथे माणसं emotionalजास्त practical कमी असतात. हे सगळं culture बाहेरून आलं आहे.
नाही पटलं तर शांतपणे नात्यातून बाहेर पडणारे चांगले म्हणायचे.
इकडे तर social media वर एकमेकांना दोष देऊन घरातले वाद चव्हाट्यावर आणतात.
नैसर्गिक समाज तर नाही आपला.
इकडे फावल्या वेळात दुसऱ्या च्या आयुष्यात काय चालले आहे.   ही लोक वेगळी का झाली मूल चुकीचा की मुलगी यावर चर्चा सुरू.
काही जण लग्न घरातले सांगतात म्हणून करतात नंतर महिना भरात त्यांना हवं त्या मुली सोबत लग्न करतात आणि दुसऱ्या मुलीच आयुष्य संसार संपवतात स्वतः च्या स्वार्थासाठी.
काही जण तर मुलांसाठी तलाक घेत नाही काही समाज काय बोलेल म्हणून संसा�� सुरू ठेवतात. विवाहित असून अविवाहित असणारे. तर काही जण वेगवेगळ्या व्यक्ती सोबत affair ठेवणारे आणि बाहेर नवरा बायको म्हणून खोट वावरणारे. लग्न संस्थेत दम नाही राहिला म्हणायचं..
©
#vidyamslife
4/5 Apr 12.58 am
1 note · View note
raje7777777 · 10 months ago
Text
Tumblr media
नवा सूर्य, नवा दिवस, नव्या आकांक्षा, नवी उमेद. नवीन वर्षात नवे संकल्प घेऊन आपल्याला खांद्याला खांदा लावून वाटचाल करायची आहे. आजपासून एकमेकांना भक्कम साथ देण्याचा संकल्प करूया. नव्या वर्षात तुम्हा सर्वांना अमाप यश मिळो, तुमच्या सर्व इच्छा-अपेक्षा पुर्ण व्हाव्या, याच शुभेच्छा.
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
सं.अध्यक्ष :- अविराजे निंबाळकर
#happynewyear2024wishes
0 notes
sattakaran · 11 months ago
Text
धार्मिक कारण देत ‘Bigg Boss ’च्या लोकप्रिय जोडीने केला ब्रेकअप
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Love Horoscope Today 6 December 2022 : एकमेकांना समजून घेण्याचा आजचा दिवस
Love Horoscope Today 6 December 2022 : एकमेकांना समजून घेण्याचा आजचा दिवस
Love Horoscope Today 6 December 2022 : एकमेकांना समजून घेण्याचा आजचा दिवस Love Horoscope Today : आज तुमच्या साथीदारावर विश्वास दाखवा. एकमेकांना थोडा वेळ द्या. मात्र एकमेकांशी संवाद साधा. साऱ्या समस्या झटक्यात दूर होतील. Love Horoscope Today : आज तुमच्या साथीदारावर विश्वास दाखवा. एकमेकांना थोडा वेळ द्या. मात्र एकमेकांशी संवाद साधा. साऱ्या समस्या झटक्यात दूर होतील. Go to Source
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 1 year ago
Text
धूम मेट 12.0
दोघे ही दिसेनासे होई पर्यंत एकमेकांना चोरून पाहत होते.नजर तुझी खुणवू लागली,वेळ झाली जाण्याची..!नजर माझी हटत नव्हती,खात्री पुन्हा येण्याची..!ओढ तिला मिलनाची..!तुझी माझी पहिली भेट..!होती काही क्षणांची..!दीपक ने तिचा बॅग्स डिकीत ठेवूनं दोघे ही गाडीत बसले.” रोशी… भारी ए हा..! आवडला आपल्याला. ” दीपक त्याच्या स्टाईल  मध्ये म्हणाला.” हो… मला ह्यावेळी गाडी शिकायची हा..!” रोशनी विषय बदलत म्हणाली.” तू…
View On WordPress
0 notes
namrata16 · 1 year ago
Text
हल्ली घड्याळाच्या गजराची गरज नाही वाटत....
दिपाचं ही तसंच काहीसं झालं होतं..रोज सकाळी 6 ला उठायचं...उठल्यावर मनात एकच प्रश्न आज जेवायला काय बनवायचं ..बहूूधा हा प्रश्न सगळ्यांच बायकांना पडत असेल नाहींका...तेेव्हढयात,अग थांब मी तुला भाजी कट करून देेेतो समीर डोळे चोळतच किचन मध्ये येेेतो...प्रत्येक ��वऱ्याने जर असाच विचार करून घर कामात मदत केली तर सगळं किती सोपं होईल ना...दोघांंचा टिफिन भरून तिची ऑफीस ला जायची तैयारी..दिपाचं हे रोजचं ठरलेल वेळापत्रक...तसा समीर तिला मदत करायचा पण त्याच आपलं हळूहळू चाललेलं असायचं...
अरे समीर तेवढं लाईट बिल भरलंस का रे..तेवढं आज भरून घे...अरे हो आणी वेेळ मिळेल तसा गॅसचा नंबर पण लावून घे...घाई घाईत च दिपा समीर ला बोलुन निघाली...घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली...तशी ती पटापट पायऱ्या उतरत विचार करत होती...आज 7:15 ची लोकल चुकते की काय...आणि मग उशीर झाला की पुढे बस चुकेेेल...आणी लेट पचिंग...या महिन्यात ला हा दुसरा लेट मार्क...असा विचार रोजच तिच्या मनात येेेई...मग तशी तिची पाऊले अजून वेगाने रिक्षा च्या दिशेने जाई...कशीबशी station ला आल्यावर घड्याळात बघितलं 7:12 हुश्श...अजून 3 min आहेेेत लोकल यायला...तसा तिने जिना चढून प्लॅटफॉर्म 5 गाठला...एकदातरी माणसा ने मुंबई लोकल चा अनुभव घ्यावा तोही सकाळी 7 ते 10 आणि संंध्याकाळी 5 ते 8...अबब!! केवढी ही माणसांची गर्दी...
एका साखरेच्या कणाला शे दोनशे मुंग्यानी ओढत घेऊन जावंं अगदी तशीच.....तेेव्हढयात अनौनसमेंट होते ..."7 वाजून 15 मिनिटांची..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लँटफॉर्म क्रमांक 5 वर येेेत आहे..."तशी बॅग पुढे घेेेऊन सगळ्यांची लोकल मद्धे चढायाची घाई....चला आज पण लोकल मद्धे चढता आलं म्हणजे आपण आज वेळेत पोहचू.. एवढ्या गर्दी मद्धे पण लोकल मद्धे चढता येणं म्हणजे एक कलाच आहे बरं का ही मुंबईकरांची...त्याहून पुढे म्हणजे, बसायला सीट मिळाली तर...कुणाला पारितोषिक मिळण्या इतका आनंद कुठे नाही...एकमेकांना ढकलून पुढें चढणारे पण हेच आणि कुणाला मद्धेच चक्कर आली की पाणी बिस्कीट देेनारे पण हेेेच! 
"आज माझ्या मुलांची परीक्षा आहे रात्रभर त्याचा अभ्यास घेत होते" .."अग, माझ्या पण मुलीची तब्बे्त ठीक नाही ..माझीही झोप झाली नाही ग " ..."उद्या मुलांच्या शाळेत मीटिंग आहे ..."अग माझ्या घरी लग्न आहे "..."��ाझ्या घरी पाहुणे येणार आहेेेत...""या सगळ्या बायकांंच्या गप्पा ...
रो....ज कानावर येई...पण खरंच कमाल आहे ना या सगळ्या बायकांंची....multitasking म्हणतात ना ते हेेंच!! कसं काय जमतं ना या बायकांना हा विचार रोज थक्क करूूून जाई... आणि दिवस भर काम करण्याची प्रेरणा पण देई...
एवढं करून ही ह्या प्रत्येकी आपआपल्या कामात निपुण, अत्यंत प्रामाणिक, चिकाटी आणि धाडसी सुध्दा बरं का !!हे झालं दिपाच...पण संसाराचा ब्यालन्स करण्यासाठी सर्वच स्त्रीयांना खुप मेहनत घ्यावी लागते..
वाटेवर कुठेतरी मग आपल्याला आई वडिलांची प्रत्येक क्षणी जाणीव होते...त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांनी पार पाडलेेल्या प्रत्येक जबाबदारी ची....संसाराची गाडी पुढें नेेत असताना आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार तर होत नाही ना याची वेळोवेळी खबरदारी घेतलेली...कसंंकाय जमलं बाबा यांंना हे सगळं ...आणि परत या विचाराने नवीन काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होते...
परिस्थिती माणसाला सर्वकाही करायला शिकवते हे चांगलं समजलं होतं...कोणत्याही कामाची लाज वाटू नये...प्रामाणिक पणे केलेल्या कामात यश नक्कीच मिळते ही माझ्या वडिलांची शिकवण...यात उत्त्त्तम साथ दिली ती माझ्या आईने...time managment शिकावं तर या सगळ्या बायकांकढुन...दिपा लाही हळू हळू हे सगळं जमायला लागलं होतं..शेवटी म्हणातात ना ,"अनुभवाचे बोल "
आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं ,लग्न म्हणजे संसार रुपी रथ...या रथाची दोन चाके म्हणजे नवरा-बायको...आणि या रथाचा वेग कायम राखण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात...तरच संसार टिकतो.. अगदी बरोबर...���ण व्यवस्थित म्हणजे नेमकं काय...तर जेंव्हा ही दोन्ही चाके बॅलन्स मद्धे असतील ...एकमेकांना घट्ट पकडून धरतील...कुणा एकाचा तोल जात असेेेल तर त्याला वेळीच सावरतील...
आणि हा बॅलन्स म्हणजे एकमेकांबद्दल चा"आदर"....एकमेकांप्रती असणारा " विश्वास"...आणि अर्थातच "प्रेम"...तर हवेच...
कुठल्याही नात्यात प्रेम असेल तरचं ते नातं टिकत हे अगदी खरं आहे....
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो...नवरा-बायको जरी एक असले तरी माणूस म्हणून ही दोन विभिन्न व्यक्तीमत्त्वे असतात...त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेेेगळे असू शकते...म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका...
आपल्या समाजात विशेषतः भारतीय कुटुंबात
एक विरोधाभास दि��ून येतो...मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते...एकींकडे आपण स्त्री-पुरुष समानता मानतो आणि आपल्याच घरात आपण मुलांना आणि मुलीना वेगळी वागणूक देतो...स्वयंपाक घरातली कामे फक्त मुलींनी च केली पाहीजे अशी
एक चुकीची प्रथा आपल्या कडे आहे...आता हळूहळू सुशिक्षित समाज होत चालल्याने ही प्रथा बदलत आहे..
प्रत्यकाने आत्मनिर्भर झालंच पाहिजे..
त्यासाठी मुलांना आणि मुलींना लहानपणा पासुनच स्वतःची कामे स्वतः करायला शिकवलं पाहिजे...
आणि या काळातील अतिशय मौल्यावान आणि महत्त्वाची शिकवण जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवी ती म्हणजे प्रत्येक स्त्री चा "आदर..."।। मुलगा-मुलगी समान म्हणार्यांनी केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करणारे ...खरंच लाज वाटते अशा लोकांची ...मुलगा पण हवाच की...पण हा पण तुमच्याच हाडा मांसा चा
गोळा आहे....यासाठी आधी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री ने तिची मानसिकता बदलली पाहिजे... तिला रडायला नाही लढायला शिकवा...तिला वाट्टेल तसं जगू द्यात..हा खुला आसमंत तिचा पण आहे तिला हवं तसं वावरू दयात....
यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार आपसूकच कमी होतील..
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे...कुणी वैज्ञानिक कुणी डॉक्टर कुणी इंजिनिअर कोणी पोलिस कोणी शिक्षक कोणी नर्स कोणी वकील..अजून बऱ्याच क्षेत्रात...पण प्रत्येक घराला स्वर्ग बनवणारी फक्त फक्त ही स्त्री च !!त्यामुळे प्रत्येक स्त्री ला माझा मानाचा मुजरा !!!
'उठ नारी,...तू प्रेम आहेस...तू आस्था आहेस... तू विश्वास आहेस
 तू माता आहेस...जननी आहेस...भगीनी आहेस
तू आधार आहेस...तू नवी उम्मीद आहेस...तू आशेचा किरण आहेस...
उठ,तुझं अस्तित्व सांभाळ...तुझं कर्तृत्व खूप मोठं आहे.. आणी एक नाही प्रत्येक दिवस हा नारी दिवस बनव...
शेवटी विसरू नकोस तू एक "रणरागिणी" आहेस...!!!!
☺☺
नम्रता देशमाने-जैन
1 note · View note
nandedlive · 2 years ago
Text
शिल्पा शेट्टी हिने सांगितले अक्षय कुमार याचे मोठे रहस्य, गर्लफ्रेंडसाठी अभिनेता करायचा हे... - Shilpa Shetty said Akshay Kumar's big secret
Tumblr media
बाॅलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर कायमच आपल्या व्यायामाचे व्हिडीओ शिल्पा शेट्टी ही शेअर करते. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी ही प्रचंड सक्रिय देखील आहे. तिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.
Mar 20, 2023 | 3:01 PM
Tumblr media
बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थ���त अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार हे दोघे बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा होत्या.
Tumblr media
ज्यावेळी अक्षय कुमार हा शिल्पा शेट्टी हिला डेट करत होता. त्यावेळी तो ट्विंकल खन्ना हिला देखील डेट करत होता. ज्यावेळी ही गोष्ट शिल्पा शेट्टी हिला समजली त्यावेळी तिला मोठा धक्का बसला.
Tumblr media Tumblr media
  रात्रीच्या अंधारानंतर सकाळ होतेच. माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक सुरू होते, परंतु माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठे चढ-उतार आले. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली की, अक्षय कुमार याने गर्लफ्रेंडचे मन वळवण्यासाठी एक खास उपाय शोधून ठेवला होता.
Tumblr media
अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे तिथे वचन देत असे. मात्र, परत त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की, तो दिलेले वचन विसरून जायचा. Read the full article
0 notes
sanjeevnisawantsworld · 2 years ago
Text
*शिमगोत्सव ("गोमुचो नाच")*
होळीच्या आधी कोंकणात शिमगा खेळण्याची पद्धत आहे. हा शिमगा सुद्धा कोंकणातल्या वेगळ्या वेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळला जातो. सिंधुदुर्ग आणि गोव्यात "गोमुचो नाच" सादर करण्याची प्रथा आहे. ह्यात होळीच्या आठवडाभर आधी शिमगा म्हणजेत "गोमुचा नाच" प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या देवळात किंवा वाडीतल्या मांडावराच्या च्या घराच्या अंगणात खेळला जातो. या दिवसांत गावातील बाळगोपाळ मंडळी आपल्यातील एकाला त्रीवेष परिधान करायला लावून (`कोळीण’ किंवा `नाच्या’ म्हणतात) घरोघरी नाचत फिरतात. त्यावेळी घरातील मंडळी निरंजन, हळद-कुंकू असलेली तळी आणून समोर ठेवतात. ती तळी उचलून ही कोळीण गाण्याच्या ठेक्यावर ताल धरून नाचते आणि सारे तिला उत्स्फूर्त साथ देतात. या तळीत बिगादी ठेवल्यावर ती उचलून सर्व मंडळी पुढच्या घराकडे रवाना होतात. गावात्तील लहानापासून थोरापर्यत सर्व जन हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमतात. सतत सात दिवस हा ��ेळ झाल्यावर शेवटच्या दिवशी होळीवर धुळीचा मारा केला जातो आणि ��कमेकांना गुलाल लावून धुळवड साजरी केली जाते.
#शिमगोत्सव💞 #शिमगोत्सव #होळीच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा #होळीच्या_शुभेच्छा #कोकणातील_संस्कृती #शिमगा_उत्सव❤️ #गोमूचो_नाच #धुळवड_रंगपंचमी #धुळवडीच्या_हार्दिक_शुभेच्छा
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार
निवडणुकीच्या प्रचाराला वेग, दिग्गज नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
आणि
बीड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या दहा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारांना १९ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, २२ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे देशव्यापी दौरे होत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधे हृषिकेश इथं प्रचारसभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर इथली प्रकाश आंबेडकर यांची आजची प्रचार सभा रद्द करण्यात आली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा आज भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं होणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं आज जाहीर सभा घेतील. बसपातर्फे नागपूरमधून योगेश लांजेवार आणि रामटेकमधून संदीप मेश्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी राजस्थानच्या अनुपगड इथं प्रचारसभा घेतली.
****
काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी धुळे लोकसभा मतदार संघातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यास डावलून बाहेरचा उमेदवार दिला, उमेदवार बदलून द्यावा, अन्यथा धुळे जिल्ह्यातले कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विरोधाची भूमिका घेतील, असा इशारा सनेर यांनी दिला.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समित��कडून प्रमाणित करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रीत माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या ४८ मतदारसंघातल्या सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे, तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनग��� या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या दहा जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अमरावती लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरारत छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली. बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर यंदा पहिल्यांदाच ईद बाजार भरवला गेला.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांनी जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केली. भोकरदन इथं मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा केल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नाशिकमध्ये ईद निमित्ताने नमाज पठण आणि मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. ईदगाह मैदानावर मतदान करण्याचं आवाहन करण्यासंबंधी फलक लावण्यात आले होते. मतदान हा आपला हक्क आहे, आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने अवश्य मतदान करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. ��ाज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आज समता समाज भूषण पुरस्कार गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त महापालिकेसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पक्ष, संघटनांसह, शाळा महाविद्यालयांमध्येही महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.
परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि आत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबंधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदार घेणार असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी सांगितलं.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
जालना महानगरपालिकेचा लिपीक उत्तम लाडाने याला ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
****
राज्यात आज सर्वाधिक ४० पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमान बीड इथं नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी ३८ पूर्णांक तीन, तर लातूर इथं ३७ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात नामलगाव फाटा, वडवणी तसंच किल्ले धारुर तालुक्यातल्या धुनकवडसह इतर गावांमध्ये आज दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. 
परभणी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा आहे.
गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हवामान विभागाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात येत्या तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मध्य महाराष्ट्रात या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
nashikfast · 1 year ago
Text
दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने "इतक्या" जणांचा मृत्यू
दिल्ली : बांगलादेशमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी (दि. २३) सायंकाळच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या धडकेत कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. एक्सप्रेस ट्रेनला पाठीमागून आलेल्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी याबाबत सांगितले की, हा अपघात राजधानी ढाकापासून जवळपास ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब स्टेशनजवळ झाला. एक…
View On WordPress
0 notes