Don't wanna be here? Send us removal request.
Text
1 note
·
View note
Text




दैनिक लोकमत, देशोन्नती, संचार, सारथी समाचार पेपरचे आभार..! 💐🙏🏻💐
1 note
·
View note
Text
आर्यन सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिवादन https://mahavartanewslive.com/?p=4585
महावार्ता न्यूज चॅनेलचे आभार..! 💐🙏🏻💐
महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त अभिवादन..!
1 note
·
View note
Text

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा..! 💐🙏🏻💐
शुभेच्छुक:- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
🚩🚩 जय भवानी..! जय शिवाजी !! 🚩🚩
1 note
·
View note
Text

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहि��्या. बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. अशा या महान त्यागमूर्तीस विनम्र #अभिवादन..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
1 note
·
View note
Text
२६ जानेवारी १९५० या दिवशी भारतात राज्यघटना लागू झाली.
हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो.
आपला देश एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक देश बनला.
यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत.
त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
लोकशाही चिरायू होवो!
#happyrepublicday2024
🇮🇳🇮🇳 महाराष्ट्र आर्यन सेना 🇮🇳🇮🇳
सं.अध्यक्ष :- अविराजे निंबाळकर ..!
1 note
·
View note
Text

ॐ मित्राय नमः। ॐ रवये नमः।
ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः।
मकर संक्रांतीच्या पुण्यप्रद पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तीळगूळ घ्या, गोड गोड बोला!
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#makarsankranti2024
1 note
·
View note
Text

थोर अध्यात्मिक गुरु, युवकांचे प्रेरणा स्त्रोत स्वामी विवेकानंद जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
0 notes
Text

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. शौर्य,नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩...
जय जिजाऊ जय शिवराय....
1 note
·
View note
Text

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, समन्वयवादी वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाला स्मृति दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#laalbahadurshastri ...
1 note
·
View note
Text

वेळ अमावस्या निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...
काळ्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजे #वेळअमावस्या.
सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस ...
पुनश्च दर्श वेळा अमावस्या च्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ...
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
1 note
·
View note
Text

अनाथांची माय, थोर समाजसेविका, पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
अभिवादनकर्ते:- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#SindhutaiSapkal ...
1 note
·
View note
Text

नवा सूर्य, नवा दिवस, नव्या आकांक्षा, नवी उमेद. नवीन वर्षात नवे संकल्प घेऊन आपल्याला खांद्याला खांदा लावून वाटचाल करायची आहे. आजपासून एकमेकांना भक्कम साथ देण्याचा संकल्प करूया. नव्या वर्षात तुम्हा सर्वांना अमाप यश मिळो, तुमच्या सर्व इच्छा-अपेक्षा पुर्ण व्हाव्या, याच शुभेच्छा.
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
सं.अध्यक्ष :- अविराजे निंबाळकर
#happynewyear2024wishes
0 notes
Text

श्री संत रोहिदास महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#ShriSantRohidasMaharaj #श्री_संत_रोहिदास_महाराज
1 note
·
View note
Text

शीख धर्माचे संस्थापक "गुरू गुरूनानक देव" यांना जयंतीनिमित्त शतशः नमन व सर्व शीख बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
1 note
·
View note