#पंतप्रधानांच्या
Explore tagged Tumblr posts
Text
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्याधुनिक सुविधा असलेल्या एम्स रूग्णालयाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, हे रूग्णालय प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. एम्स नागपूर हे रूग्णालय 1575 कोटी खर्च करून उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान दिन आज देशभर होणार साजरा, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत संसदेत मुख्य कार्यक्रमाचं आयोजन. • केंद्रीय मंत्रिमंडळाची रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंजुरी, अजिंठा-वेरुळ पर्यटनस्थळाला होणार लाभ. • मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ, अजित पवार यांचं प्रतिपादन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड. आणि • बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. या निमित्तानं आजपासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन रिजिजू यांनी केलं. दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय न्यायपालिकेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
आजच्या संविधानदिनानिमित्त काल नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, किरेन रिजिजू, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिकपटू, राष्ट्रीय छात्रसेना तसंच सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने या पदयात्रेत ��हभागी झाले होते.
संविधान दिनानिमित्त आज धाराशिव इथं मतदार जनजागरण समिती आणि संविधान अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात होईल. डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जालना महापालिकेच्यावतीने शहरातल्या नागरीकांसह सर्व शासकीय कार्यालय, सामाजिक, राजकीय पक्षाची कार्यालय यांना संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांना संविधान उद्देशिकाची फोटो फ्रेम भेट देऊन या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी महापालिकेने ६० हजार संविधान उद्देशिका छापल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात येणार आहे. क्रांती चौक इथून सकाळी ११ वाजता ही रॅली ���िघेल.
केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे सात हजार ९२७ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मंजूरी दिली. यात जळगाव-मनमाड चौथी मार्गिका, भुसावळ-खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका, आणि प्रयागराज-माणिकपूर तिसरी मार्गिका यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधल्या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तीन प्रकल्पांमुळे, भारतीय रेल्वेच्या विद्यमान संपर्क जाळ्याचा विस्तार सुमारे ६३९ किलोमीटरने वाढणार आहे. याचा लाभ अजिंठा आणि वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला या पर्यटनस्थळांना होणार आहे. तसंच ज्योतिर्लिंग आणि धार्मिक स्थळांना हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. कृषी उत्पादने, खते, कोळसा, पोलाद, सिमेंट, मालवाहक कंटेनर इत्यादींच्या वाहतुकीसाठी हा आवश्यक मार्ग आहे. त्यावरील वाहतुकीची क्षमता वाढवण्याच्या कामांमुळे प्रतीवर्ष ५१ दशलक्ष टनाची अतिरिक्त मालवाहतूक होवू शकणार आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत खासदार वसंत चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त आज संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार ना��ी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल आयसीए जागतिक सहकार परिषदेचं ��िल्ली इथं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा प्रारंभ केला. जगासाठी सहकार हे एक मॉडेल असेल पण भारतासाठी ती एक संस्कृती आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज् ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है। ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तीनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी ��िलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ काल सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला. मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.
अलिगड इथं महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा मैदानावर सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ अशा फरकाने विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने मध्यप्रदेशवर ४०-१२ फरकाने मात केली. या स्पर्धेत कुमार आणि मुली गटातून प्रत्येकी ३० संघ सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातल्या पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसंच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर सुरू झाली. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातल्या विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन काल गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते झालं. विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असे मत गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी अध्यक्षस्थानी प्रख्यात सिनेअभिनेते तथा चित्रपट आणि मालिकांचे दिग्दर्शक किरण माने होते. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी का��्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
��त्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यात कालपासून एकविसाव्या पशुगणनेस प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या पशुगणना कालावधीत पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असं आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे.
0 notes
Text
Pimpri : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही - काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील (Pimpri) राजकोट परिसरामध्य��� 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान…
0 notes
Video
youtube
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात नाशिकचे स्केटर्स करणार प्रदर्शन..
0 notes
Text
हायड्रोजनवर चालणारी पहिली बस आता लडाखमधून धावणार
नवी दिल्ली : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी एनटीपीसी या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला ५ हायड्रोजन इंधन सेल बसेस पु���वणार आहे. सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि १.७ मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील ७.५ एकर जमीन भाड्याने दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधानांच्या २०२० च्या स्वातंत्र्यदिनी कार्बन-न्यूट्रल लडाखच्या घोषणेच्या दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्यात आला आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसेस भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिकरित्या कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाची चाचणी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुर्मिळ वातावरणात आणि हवेतील कमी ऑक्सिजनमध्ये होणार आहे. Read the full article
0 notes
Text
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले प्रधानमंत्री श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार…
View On WordPress
0 notes
Text
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले प्रधानमंत्री श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार…
View On WordPress
0 notes
Text
"नॉट ऑन माय माइंड": नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षा नाकारल्या
“नॉट ऑन माय माइंड”: नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षा नाकारल्या
नवी दिल्ली: बिहारमध्ये भाजपसोबतच्या त्यांच्या पक्षाच्या सत्ताधारी युतीतून बाहेर पडून मोठे राजकीय वादळ निर्माण केल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा सांगितले की, सध्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात नाही. आज राष्ट्रीय राजधानीत पत्रकारांशी बोलताना श्री कुमार म्हणाले की ते विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. @NitishKumarने…
View On WordPress
0 notes
Link
राष्ट्रवादीने केली पंतप्रधानांच्या घरासमोर नमाज अदा करण्याची मागणी | PM Narendra Modi | NCP News
2 notes
·
View notes
Text
इन्फोसिस फाऊंडेशन सर्वेसर्वा पदमश्री डॉ सुधा कुलकर्णी-मुर्ती देवगड मध्ये
इन्फोसिस फाऊंडेशन सर्वेसर्वा पदमश्री डॉ सुधा कुलकर्णी-मुर्ती देवगड मध्ये
बापर्डेतील देवी दुर्गामातेचे घेतले दर्शन ब्रिटन च्या पंतप्रधानांच्या वतीने साकडे सिंधुदुर्ग : सुधा मूर्ती या बुधवारी सिंधुर्दुगात दाखल झाल्या. सुधा मुर्ती यांनी यावेळी बापर्डे येथील पुरातन असलेल्या श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांच्यासाठी सुधा मूर्ती यांनी दुर्गादेवीला साकडे घातले. सूनक यांचे श्री दुर्गादेवी हे श्रद्धास्थान आहे,…
View On WordPress
0 notes
Text
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम मुंबई – महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले…
View On WordPress
#‘समृद्धी’#आहे#उपस्थितीत#कार्यक्रम#गंभीर#नागपूरला#पंतप्रधानांच्या#भरगच्च#महामार्गाचे#मुद्दा#रविवारी#लोकार्पण#हस्ते
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळाने दोन्ही सदनांचं कामकाज स्थगित
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा-आंतराष्ट्रीय सहकार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमताने घेत, महायुती स्थिर सरकार देणार-अजित पवार यांना विश्वास
आणि
बॉर्डर-गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत यजमानांचा २९५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताची विजयी सलामी
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसं��राव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
��दानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही.
****
उद्याच्या संविधानदिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, गजेंद्रसिंग शेखावत, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिक मधे खेळलेले क्रीडापटू त्यात सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात सहकारातून साधलेल्या यशाकडे लक्ष वेधतांना पंतप्रधान म्हणाले –
महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज् ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है।
ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले –
यू एन का धन्यवाद करना चाहतां हूं, की इन्होंने 2025 के वर्ष को सहकारीता वर्ष के रूप में मनाने का एक फैसला लिया। और मै ऐसा मानता हूं की ये फैसला समायोचित है। पुरी दुनिया के अंदर करोडो करोडो महिलायें, किसान और गरीब के एम्पावरमेंट के लिये ये फैसला आशीर्वाद रूप होगा इसका मुझे पुरा भरोसा है।
****
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या संयुक्त संसदीय समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख, विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधक हतबल झाले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. संसदेबाहेर माध्यमांशी बोलतांना विरोधकांचे वर्तन अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज माध्यमांशी बोलतांना, एका विशिष्ट गटावर कथित लाचखोरीचे आरोप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केल���.
****
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात बहुमताने भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले असून आम्ही पूर्ण ताकदीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरममध्ये वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खोटी आश्वासनं दिल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपाला कौल दिल्याचं ते म्हणाले. रवि राणा बडनेरा मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
****
येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे. पुण्याच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये नियुक्ती झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. गेली अनेक वर्ष दिल्लीमध्ये होणारं हे संचलन आता २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलं जातं. या वर्षीचं संचलन पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर इथं होणार आहे.
****
क्रिकेट
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला.
मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागातल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आज रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड तसंच परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून र��ज्यातील जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला आजपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन मैफल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवाचं ��े ४० वं वर्ष आहे.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला जेरबंद करत त्याच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसं जप्त केली. हा तरुण परभणी जिल्ह्यातला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी या तरुणाकडून जवळपास २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
0 notes
Text
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? गणेशोत्सवानंतर शिंदे किंवा ठाकरे गटाचा निर्णय
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? गणेशोत्सवानंतर शिंदे किंवा ठाकरे गटाचा निर्णय
खरी शिवसेना कोण हे अजून ठरलेले नाही? शिंदे गटात की ठाकरे गटात? न्यायालयातील सुनावणी पूर्ण झालेली नाही. मग मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा बोलवण्याचा अधिकार कोणाला? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क मुंबईतील शिवाजी पार्क गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाची देशवासी ज्या प्रकारे वाट…
View On WordPress
0 notes
Text
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड: इंग्लंडने कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटीत न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा आणि दुसऱ्या डावात ३२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 360 धावा आणि दुसऱ्या डावात 296 धावा करत सामना जिंकला. तिसऱ्या चाचणीदरम्यान…
View On WordPress
#ENG वि NZ 3री कसोटी#इंग्लंड#इंग्लंड वि न्यूझीलंड#इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी#क्रिकेट#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#खेळ#घड्याळ#ताज्या हिंदी बातम्या#नवीनतम क्रिकेट बातम्या अद्यतने#न्युझीलँड#पोलिस धावतात#बोरिस जॉन्सन#बोरिस जॉन्सन इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत#ब्रिटिश पंतप्रधान#मजेदार व्हिडिओ#माणूस स्टेडियममध्ये शिरला#व्हायरल व्हिडिओ#व्हिडिओ#व्हिडिओ पहा#हिंदी बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधल्या सात कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण आणि आसाममधील आणखी नव्या सात कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी https://prasidhipramukh.in/?p=9108
0 notes
Text
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग: पोलिसांचा निष्काळजीपणा, सर्वोच्च न्यायालय म्हणतो, अहवालाचा हवाला
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग: पोलिसांचा निष्काळजीपणा, सर्वोच्च न्यायालय म्हणतो, अहवालाचा हवाला
पीएम मोदी सुरक्षा उल्लंघन: समितीने काही उपाय सुचवले आहेत (फाइल) नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा भंगाची चौकशी करणार्या समितीला जानेवारीत त्यांच्या राज्याच्या दौऱ्यात पंजाब पोलिसांच्या वर्तनात त्रुटी आढळल्या, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय…
View On WordPress
0 notes