#हायवे’
Explore tagged Tumblr posts
Text
पुणे-संभाजीनगर हाई स्पीड एक्सप्रेस हाईवे के जालना तक बढ़ने के आसार Pune-Sambhajinagar High Speed Express Highway likely to extend up to Jalna
जालना: केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी मंगलवार को जालना दौरे पर थे. इस समय पूर्व राज्यमंत्री अर्जुन खोतकर ने उनसे मुलाकात कर पुणे-संभाजीनगर सुपरस्पीड एक्सप्रेस वे को जालना तक बढाने की मांग की जिसको लेकी नितीन गडकरी ने सकारात्मक संकेत दिए. अर्जुन खोतकर ने मंत्री नितीन गडकरी से कहा की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारा करीब १० हजार करोड रुपए खर्च कर पुणे से मुंबई तक सुपर एक्सप्रेस बनाया जा…
View On WordPress
0 notes
Text
नियम डावलून कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली 'ती' इमारत?
सातारा (महेश पवार) : सातारा तालुक्यातील काशीळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणार्या नॅशनल हायवे लगत ग्रामपंचायत तसेच नॅशनल हायवे प्राधिकरणाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नसताना देखील आठ माळ्याची बिल्डिंग हायवे लगत उभारली असून भविष्यात या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ग्रामपंचायत काशिळ यांनी सिकंदर शेख यांना तब्बल दोन वेळा नोटीस काढून आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाराज शिवभक्तांना उद्देशून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच�� चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीनंतर परवा गुरुवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाईल.
****
अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातल्या समूह विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. सुमारे पंधराशे हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त रिपब्लिकन पक्षानं आज नागपुरात, विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघटनेत काम केलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
//*************//
0 notes
Text
उडत्या बस, पेट्रोल बंद नंतर आता ‘इ-हायवे’ ; गडकरींचा ‘इलेक्ट्रिक हायवे’ नक्की कसा असणार आहे ?
उडत्या बस, पेट्रोल बंद नंतर आता ‘इ-हायवे’ ; गडकरींचा ‘इलेक्ट्रिक हायवे’ नक्की कसा असणार आहे ?
उडत्या बस, पेट्रोल बंद नंतर आता ‘इ-हायवे’ ; गडकरींचा ‘इलेक्ट्रिक हायवे’ नक्की कसा असणार आहे ? केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी सतत नवीन नवीन योजनांच्या घोषणा करण्यात आणि ते राबवण्यात अग्रेसर असतात. मागे एकदा हवेत उडणारी बस भारतात आणणार अशी घोषणा त्यांनी केली होती. तसेच आता काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलला कायमचं हद्दपार करणार असा विडा देखील त्यांनी उचललाय. त्याचाच एक भाग म्हणून ते ग्रीन…
View On WordPress
#‘इ-हायवे’#असणार?#आज काय वाचणार#आता#आहे#इलेक्ट्रिक#उडत्या#कसा#गडकरींचा#नक्की#नंतर#पेट्रोल#बंद#बस#भारत लाईव्ह मीडिया#माहिती#माहिती विभाग#माहिती विशेष#विशेष#हायवे’
0 notes
Text
समुद्रमार्गे 'वॉटर हायवे'? जाणून घ्या या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य | भारतात समुद्राच्या मध्यभागी बनवलेला वॉटर हायवे जाणून घ्या या व्हायरल व्हिडिओचे सत्य prp 93
समुद्रमार्गे ‘वॉटर हायवे’? जाणून घ्या या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य | भारतात समुद्राच्या मध्यभागी बनवलेला वॉटर हायवे जाणून घ्या या व्हायरल व्हिडिओचे सत्य prp 93
भारतात समुद्राच्या मध्यभागी बांधलेला जल महामार्ग : हायवे एक अतिशय सुंदर व्हिडिओचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हायवेची म्हणजे हा समुद्राधोमध बांधण्यात ��ला असून खास गोष्ट म्हणजे पाणी वाहत आहे. या तरंगत्या महामार्ग वाहने जाताना. हा सुंदर हायवे स्वतः बनला दावा केला जात आहे. संपूर्ण प्रदेश नवनवीन विक्रम होत आहेत. आपल्या समान मार्ग जल महामार्ग पूर्ण होतचं सांगत आहेत. हा वार हिवे समुद्राच्या मधोमध…
View On WordPress
#जल महामार्ग#जल महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल#फेक वॉटर हायवे व्हिडिओ व्हायरल#भारताचा जल महामार्ग#भारतात समुद्रात जल महामार्ग बांधले
0 notes
Photo
महामार्ग चौपदीकरण कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी सिंधुदुर्गनगरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामाची आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.
0 notes
Video
youtube
पिंपळगाव बसवंत येथे नॅशनल हायवे देशमाने पेट्रोल पंपालगत ट्रकने घेतला पेट
0 notes
Text
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ' नियत ' फिरली
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ‘ नियत ‘ फिरली
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून सासरी आपला छळ होत आहे असा वडिलांना फोन केल्यानंतर एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार, सुवर्णा अशोक शिंदे असे मयत महिलेचे नाव असून तिचे वडील पोपट शामराव पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार सुवर्ण…
View On WordPress
0 notes
Text
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ' नियत ' फिरली
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ‘ नियत ‘ फिरली
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून सासरी आपला छळ होत आहे असा वडिलांना फोन केल्यानंतर एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार, सुवर्णा अशोक शिंदे असे मयत महिलेचे नाव असून तिचे वडील पोपट शामराव पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार सुवर्ण…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समितीची नियुक्ती.
ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं प्रदीर्घ आजाराने निधन.
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राला आग लागून मोठं ��ुकसान.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ नुसार शैक्षणिक घटकांचा आढावा घेऊन राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या समितीत ३२ सदस्यांचा समावेश आहे. येत्या काळात शालेय शिक्षणासाठीचा अंतिम आराखडा, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आराखडाही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या मुंबईत राजभवन इथं या तिकिटाचं प्रकाशन होणार आहे.
****
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन व्हावं, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी, या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचं, राणे यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते तसंच सहायक दिग्दर्शक गुफी पेंटल यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरबजीतसिंह पेंटल असं मूळ नाव असलेले गुफी पेंटल यांनी १९७५ मध्ये रफू चक्कर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनच्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामा ही त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शिवाजी पार्क स्मशा��भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.
****
कांद्याचे भाव सावरण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येवला इथं आज शेतकरी प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर, कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली, त्यानंतर मुंडन करत आंदोलन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कांदा उत्पादकांना संरक्षण द्यावं, निर्यातमूल्य कमी करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली. या महामार्गासाठी बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाख रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंत भरपाई शासनानं जाहीर केली आहे, मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी, नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती, प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.
****
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण ���रण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थित सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ घेतली. विटखेडा परिसरात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवर��्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आज या परिसरात शंभर रोपं लावण्यात आली असून एक हजार झाडे लावण्याचा संकल्प विटखेडा वॉर्डातील नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात ‘हर घर नर्सरी’ उपक्रमाअंतर्गत सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम राबवण्यात आली. यावेळी आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं.
****
वातावरणातील बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांवर उपाय शोधण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन संशोधन करण्याचं आवाहन, वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले यांनी केलं आहे. ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते. प्लास्टिकच्या वापरावर तसंच उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाची माहिती डॉ. गोखले दिली.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी यावेळी बोलताना, निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा उद्देश आत्मसात करण्याचं आवाहन केलं. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
नाशिक शहराजवळ चुंचाळे इथं पांजरापोळ या संस्थेला दिलेल्या जागेत अडीच हजार वृक्ष लावण्यात आले. या ठिकाणी एकूण दहा हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. यासोबतच नंदिनी नदीकाठावर देखील आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकशे एक वृक्षांचे रोपण करण्यात आलं.
****
बुलडाणा इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यात खामगाव इथं जनुना तलाव उद्यान परिसरात १०१ नारळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरु करण्यात आला.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राला शार्ट सर्किटने भीषण आग लागून मोठं नुकसान झालं, आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये ५० क्विंटल हरभरा, बारदान्याचे २१ गठ��ठे, फर्निचर, सीसीटीव्ही कॕमेरा, लॕपटॉॕप इत्यादी सामानाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा : लवकरच औरंगाबाद- पुणे एक्स्प्रेस हायवे होणार !
नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा : लवकरच औरंगाबाद- पुणे एक्स्प्रेस हायवे होणार !
नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा : लवकरच औरंगाबाद- पुणे एक्स्प्रेस हायवे होणार ! केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज एक मोठी घोषणा केली. आता औरंगाबाद ते पुणे प्रवास प्रवाशांसाठी सोपा होणार आहे. लवकरच औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हाय वे होणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. या साठी त्यांनी औरंगाबादेत 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण केलं. तसेच त्यांच्या हस्ते…
View On WordPress
0 notes
Text
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ' नियत ' फिरली
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ‘ नियत ‘ फिरली
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून सासरी आपला छळ होत आहे असा वडिलांना फोन केल्यानंतर एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार, सुवर्णा अशोक शिंदे असे मयत महिलेचे नाव असून तिचे वडील पोपट शामराव पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार सुवर्ण…
View On WordPress
0 notes
Text
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ' नियत ' फिरली
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ‘ नियत ‘ फिरली
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून सासरी आपला छळ होत आहे असा वडिलांना फोन केल्यानंतर एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार, सुवर्णा अशोक शिंदे असे मयत महिलेचे नाव असून तिचे वडील पोपट शामराव पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार सुवर्ण…
View On WordPress
0 notes
Text
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरील कणकवलीचा उड्डाणपूल कोसळला
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरील कणकवलीचा उड्डाणपूल कोसळला
[ad_1]
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा वेग आणि दर्जाबाबत घेतल्या जाणाऱ्या संशयाला बळकटी देणारी घटना घडली आहे. या महामार्गावर कणकवली येथे नव्यानं बांधण्यात आलेला उड्डाणपूण कोसळला आहे. गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे निघाले असतानाच ही घटना घडल्यामुळं चिंतेचं वातावरण आहे.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई-गोवा हायवेच्या…
View On WordPress
#Bridge Collapsed on Mumbai-Goa Highway#Kankavli#Mumbai-Goa Highway Bridge Collapsed#कणकवलीत पूल कोसळला#पूल कोसळला#मुंबई गोवा हायवे#मुंबई-गोवा महामार्ग
0 notes
Photo
खारेपाटण संभाजीनगर मध्ये घरात शिरले पावसाचे पाणी खारेपाटण : गेले दोन दिवस खारेपाटण पंचक्रोशीमध्ये पडत असलेला जोरदार पाऊस आणि त्या पावसात सुरु असलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, यामुळे लोक हैराण झाले आहेत.
0 notes
Text
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ' नियत ' फिरली
सासऱ्याच्या जमिनीतून हायवे गेल्याची माहिती समजली अन ‘ नियत ‘ फिरली
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून सासरी आपला छळ होत आहे असा वडिलांना फोन केल्यानंतर एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार, सुवर्णा अशोक शिंदे असे मयत महिलेचे नाव असून तिचे वडील पोपट शामराव पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे त्यानुसार सुवर्ण…
View On WordPress
0 notes