#सेटमध्ये
Explore tagged Tumblr posts
Text
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी ४०५ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सपासून भारताच्या अजिंक्य रहाणेपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे…
View On WordPress
#४०५#ipl#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#खेळाडू#खेळाडूंची#जाहीर#दोन#नावावर#पहिल्याच#बोली;#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारतीय#मराठी खेळ बातमी#यादी#लागणार#लिलावासाठी#विश्व#सेटमध्ये#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 October 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
दिल्ली- बंगळुरू विमान दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. दिल्ली विमानतळावरून उड्डाण करताना इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळीच बाब लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. विमानातले १७७ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, हे प्रवाशी दुसऱ्या विमानाने बंगळुरूला रवाना झाले.
****
जागतिक स्तरावरील बदलतं युद्धतंत्र लक्षात घेऊनच अहमदनगर इथल्या आर्मर्ड कोर सेंटर आणि स्कूलमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. या केंद्रातील प्रशिक्षण आणि अन्य युद्धतंत्राविषयी माहिती देण्याच्या हेतूनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात ही माहिती देण्यात आली. प्रामुख्यानं रणगाड्याच्या बांधणीपासून ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरील कारवाईपर्यंतच्या अभ्यासाचा या विशेष प्रशिक्षणात समावेश आहे. अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर कसा प्रभावी वापर करायचा, याबद्दलही संबंधित रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसंच आपण कोणत्याही चौकशीला जाणार नसल्याचं, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित इमारतीच्या परिसरात नेऊन वस्तुस्थिती मांडली. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात येणारे आरोप हा दबाव तंत्राचा भाग असून त्याला आपण बळी पडणार नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या . मुंबई पोलिसांनी काल पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ३१ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे. याअतंर्गत ३१ ऑक्टोबरला सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे उप अधिक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात, भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
****
पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या निमित्तानं दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन १३ नोव्हेंबरपर्यंत २��� तास सुरु ठेवण्यात येणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा ��ार नोव्हेंबर रोजी होत असून यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमारे आठ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता आहे
****
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पानं विकसित केलेली तुरीची दोन वाणं राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत. नवी दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फुले तृप्ती आणि फुले कावेरी अशी या दोन वाणांची नावं आहेत. ही वाणं अधिक उत्पादनक्षम, लवकर तयार होणारी आणि मर तसंच वांझ रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित केलेली आहेत. राज्यात खरीप हंगामात तूर हे महत्त्वाचं पीक असून या पिकाखाली असलेल्या राज्यातल्या सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रामधून सुमारे साडेबारा लाख टन उत्पादन मिळतं.
****
३२ व्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला आज सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये प्रारंभ होत आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातून महाराष्ट्राच्या संघाव्यतिरिक्त विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ सहभागी होत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी या स्पर्धांचं उद्घाटन होईल . महाराष्ट्राच्या किशोर गटाचा सलामीचा सामना झारखंड तर किशोरी गटाचा सलामीचा सामना उत्तराखंडबरोबर होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष दुहेरी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सात्विक चिराग जोडीने गेल्या वेळच्या विजेत्सर जपानच्या ताकुरा होकी आणि युगो कोबायाशी जोडीचा २३-२१, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. काल अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या सर्व संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. भारताचा पुढचा सामना उद्या दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
0 notes
Text
T20 विश्वचषकापूर्वी ऑसी ग्रेट इंग्लंडच्या कोचिंग सेटमध्ये सामील झाला | क्रिकेट बातम्या
T20 विश्वचषकापूर्वी ऑसी ग्रेट इंग्लंडच्या कोचिंग सेटमध्ये सामील झाला | क्रिकेट बातम्या
मायकेल हसीचा फाइल फोटो माजी ऑस्ट्रेलियन महान मायकेल हसी आगामी ICC T20 विश्वचषकासाठी सल्लागार म्हणून इंग्लंडच्या व्हाईट-बॉल कोचिंग सेटअपमध्ये सामील झाला आहे. हसी मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला तज्ञांची मदत करेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एका प्रसिद्धीद्वारे ही घोषणा केली. “इंग्लंड पुरुषांचे पांढऱ्या चेंडूचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी इंग्लंडचे माजी…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवले पंचकुला, (क्रीडा प्रतिनिधी) : टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही ��ामगिरी…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक
पंचकुला, ११ (क्रीडा प्रतिनिधी) – टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. पहिल्या सेटपासूनच दिया आणि स्वस्तिका आक्रमक खेळ करीत होते. त्यांचे फोरहॅड टॉपस्पिन फटके खेळताना हरियानाच्या खेळाडूंची त्रेधा उडाली.…
View On WordPress
0 notes
Text
राफेल नदालने विक्रमी 14व्यांदा अंतिम फेरी गाठली, अलेक्झांडर झ्वेरेव्हने मध्यंतरी सामना सोडला
राफेल नदालने विक्रमी 14व्यांदा अंतिम फेरी गाठली, अलेक्झांडर झ्वेरेव्हने मध्यंतरी सामना सोडला
नदाल फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत: स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालने त्याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. मात्र, या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये जर्मन खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे नदालला वॉकओव्हर मिळाला. त्यावेळी नदाल 7-6, 6-6 असा पिछाडीवर होता. राफेलने कारकिर्दीत 14व्यांदा फ्रेंच…
View On WordPress
#अलेक्झांडर झ्वेरेव्ह#नदाल विरुद्ध झ्वेरेव उपांत्य फेरी#नदाल विरुद्ध झ्वेरेव सामना#नदाल विरुद्ध झ्वेरेव्ह सामना#फ्रेंच ओपन २०२२#फ्रेंच ओपन 2022 फायनल#राफेल नदाल#राफेल नदाल फ्रेंच ओपन 2022 ची अंतिम फेरी
0 notes
Text
फ्रेंच ओपन राफेल नदालने नोव्हाक जोकोविचचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली
फ्रेंच ओपन राफेल नदालने नोव्हाक जोकोविचचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली
राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ४-६, ६-२, ७-६ असा पराभव करत १५व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता 13 वेळचा रोलँड गॅरोस चॅम्पियन रविवारी अंतिम फेरीसाठी जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी लढेल. पहिल्या सेटमध्ये नदालने आघाडी घेतली, तर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने दमदार पुनरागमन केले. त्यानंतर नदालने तिसऱ्या सेटमध्ये यश मिळवले. जागतिक…
View On WordPress
#नोव्हाक जोकोविक#नोव्हाक जोकोविच#फ्रेंच ओपन#फ्रेंच ओपन उपांत्य फेरी#राफेल नदाल#राफेल नदालने नोव्हाक जोकोविचला हरवले
0 notes
Text
U19 Boys World Volleyball Championship 2021 प्रथमच पात्र ठरलेल्या भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी
U19 Boys World Volleyball Championship 2021 प्रथमच पात्र ठरलेल्या भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी
U19 Boys World Volleyball Championship 2021 प्रथमच पात्र ठरलेल्या भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी गौरव डेंगळे तेहरान (ईरान) : जागतिक व्हॉलीबॉल फेडरेशन अंतर्गत U19 Boys World Volleyball Championship 2021 बॉईज वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या झालेल्या अंतिम सामन्यात २०१५ चा विजेता पोलंड संघाने बल्गेरियाचा सरळ सेटमध्ये २५-२०,२५-१९ व २५-१९ ने पराभव करून दुसऱ्यांदा व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक…
View On WordPress
0 notes
Text
...म्हणून 'डॉक्टर डॉन' मालिकेचा सेट होणार कोविड सेंटर
…म्हणून ‘डॉक्टर डॉन’ मालिकेचा सेट होणार कोविड सेंटर
[ad_1]
मुंबई: कोव्हिडविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपापल्या परीनं वाटा उचलतो आहे. छोट्या पडद्यावरील ‘डॉक्टर डॉन‘ खऱ्या आयुष्यातही कोविड योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. मालिकेत पाहायला मिळत असलेलं हे हॉस्पिटल यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरलं जाणार आहे.
करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत…
View On WordPress
#Corona#covid 19#covid 19 center#Doctor Don#doctor don serial#डॉक्टर डॉन#देवदत्त नागे#रोहिणी हट्टंगडी#श्वेता शिंदे
0 notes
Text
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात गेल्या वर्षी पायाच्या दुखापतीमुळे सहा महिने टेनिस कोर्टापासून दूर राहावे लागल्याने स्पेनचा तारांकित खेळाडू राफेल नदालच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मात्र, लढवय्या नदालला अशा पद्धतीने टेनिसला अलविदा करणे मान्य नव्हते. त्याने मेहनत घेत केवळ टेनिस कोर्टावर पुनरागमन केले…
View On WordPress
#‘ग्रँडस्लॅम’#२१व्या#news#ऑस्ट्रेलियन#कब्जा;#खुली#जेतेपदावर#टेनिस#नदालचा#पाच#मात#मेदवेदेववर#राफेल#विक्रमादित्य#सेटमध्ये#स्पर्धा
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १७ जुलै २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे व्हावं यासाठी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर केंद्र सरकारनंही दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.
****
देशात गेल्या २४ तासात कोविडचे नवे २० हजार रूग्ण आढळले. तर १७ हजार रूग्ण काल या संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात कोविडच्या सक्रीय रूग्णांची संख्या एक लाख ४३ हजार असून १९९ कोटी ९८ लाख कोविड मात्रांचं लसीकरण झालं आहे. दरम्यान, केरळमध्ये काल मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराची लक्षणे असलेला एक युवक आढळला असून त्याला केरळच्या वैद्यकीय महाविद्यालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. केरळच्या विमानतळावर देखील चाचणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी��ं उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल धनखड यांच्या नावाची घोषणा केली.उपराष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या सहा ऑगस्टला होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेमध्ये एक - एक अशी बरोबरी साधली आहे. भा��तीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरू होईल.
****
सिंगापुर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम फेरीत आज भारताच्या पीं. व्ही. सिंधूचा सामना चीनच्या की वांग झी यी हिच्याशी होणार आहे. काल उपांत्य फेरीत तिनं जपानच्या सएना कावाकामी हिचा २१-१५, २१-७ असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला होता.
****
हवामानात सुधारणा झाल्यामुळं कालपासून स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज सकाळपासून सुरळीत सुरू झाली. ८ हजार ६०५ यात्रेकरू पहलगाम आणि बालताल या मार्गावरून आज सकाळी या यात्रेसाठी रवाना झाले. खराब हवामान आणि पावसामुळं काल ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.
****
मुंबई उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यात उच्च न्यायालयातल्या औरंगाबाद खंडपीठातल्या किशोर संत यांच्या नियुक्तीचा समावेश आहे. दरम्यान, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाची संख्या आता ६३ झाली आहे.
//*********//
0 notes
Text
ट्रेंडिंग: मुलगी सिताराच्या डान्सवर महेश बाबूची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग: मुलगी सिताराच्या डान्सवर महेश बाबूची प्रतिक्रिया
व्हिडिओमधील एका स्टिलमध्ये सितारा आणि महेश बाबू. (शिष्टाचार: ZeeTVTelugu) नवी दिल्ली: सुपरस्टार महेश बाबू अलीकडेच डान्स रिअॅलिटी शोच्या सेटमध्ये तपासणी केली डान्स इंडिया डान्स तेलुगु आणि अंदाज लावा की तिथे त्याच्यासोबत कोण होते? त्यांची 10 वर्षांची मुलगी सितारा. झी तेलुगूच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर केलेल्या एपिसोडच्या प्रोमो व्हिडिओमध्ये, सिताराला स्टेजवर नाचताना पाहिले जाऊ शकते आणि महेश बाबूची…
View On WordPress
0 notes
Text
US Open : सेरेनाची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या स्टीफन्सला धक्का
US Open : सेरेनाची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या स्टीफन्सला धक्का
कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-४, ६-३ अशा सरळ सेटमध्ये केले पराभूत
from LoksattaLoksatta https://ift.tt/2ClwJfL
View On WordPress
0 notes
Text
खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२ : बॅडमिंटनमध्ये पहिल्या विजयाचे दर्शन
खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा २०२२ : बॅडमिंटनमध्ये पहिल्या विजयाचे दर्शन
मुंबई, दि.4: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचे दर्शन घडले. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस…
View On WordPress
0 notes
Text
रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी टाटा ओपन महाराष्ट्रचे विजेतेपद पटकावले
रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी टाटा ओपन महाराष्ट्रचे विजेतेपद पटकावले
टाटा ओपन महाराष्ट्र रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन: भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी रविवारी टाटा ओपन महाराष्ट्राच्या अंतिम फेरीत ल्यूक सॅव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन जोडीचा पराभव करून एटीपी वर्ल्ड टूरचे दुसरे विजेतेपद पटकावले. भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर एक तास ४४ मिनिटे 6-7(10) 6-3 10-6 असा सामना जिंकून पुनरागमन…
View On WordPress
#एटीपी वर्ल्ड टूर#टाटा ओपन#टाटा ओपन टेनिस स्पर्धा#टाटा ओपन महाराष्ट्र#टेनिस स्पर्धा#भारतीय टेनिसपटू#रामकुमार रामनाथन#रामकुमार राममंथन#रोहन बोपण्णा
0 notes
Text
आयपीएल मीडिया अधिकार: लिलाव 4 सेटमध्ये होणार, TV18-व्हायकॉम, डिस्ने, सोनी, झी, अॅमेझॉनने आवश्यक कागदपत्रे खरेदी केली
आयपीएल मीडिया अधिकार: लिलाव 4 सेटमध्ये होणार, TV18-व्हायकॉम, डिस्ने, सोनी, झी, अॅमेझॉनने आवश्यक कागदपत्रे खरेदी केली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 29 मार्च 2022 रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023-2027 हंगामाच्या मीडिया हक्कांसाठी निविदा काढल्या होत्या. निविदा निघून फक्त एक आठवडा झाला आहे, परंतु क्षेत्रातील सर्व बड्या खेळाडूंनी- TV18-Viacom, Disney, Sony, Zee, Amazon आणि आणखी एका अज्ञात कंपनीने लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ITTs) खरेदी केली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांचा…
View On WordPress
#amazon#bcci#itt#viacom#अरुण धुमाळ#आयपीएल#आयपीएल २०२२#आयपीएल 2022 ओटीटी अधिकार#आयपीएल थेट स्कोअर#आयपीएल प्रसारण हक्क किंमत#आयपीएल बातम्या#आयपीएल मीडिया अधिकार#आयपीएल मीडिया अधिकार 2018#आयपीएल मीडिया अधिकार 2023#आयपीएल मीडिया अधिकार लिलाव 2022#आयपीएल मीडिया हक्क निविदा#आयपीएल मीडिया हक्क लिलाव 2022 तारीख#आयपीएल मीडिया हक्क लिलावाची तारीख#इंडियन प्रीमियर लीग#जय शहा#झी#डिस्ने#डिस्ने स्टार#तपशील तपासा#निविदा खरेदी करा#बंद मध्ये#मोठा संघर्ष#रिलायन्स वायकॉम#शीर्ष बंदुका#सफरचंद
1 note
·
View note