Tumgik
#लागणार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू
IPL लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, ४०५ नावांवर लागणार बोली, पहिल्याच सेटमध्ये दोन भारतीय खेळाडू IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी ४०५ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सपासून भारताच्या अजिंक्य रहाणेपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 5 months
Text
अभिनेता आयुष संजीवचं सगळ्यांना थिरकायला लावणारं धडाकेबाज गाणं प्रदर्शित : 'हळद लागणार भावाला'
आपल्या नैसर्गिक अभिनयाने फार कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या चॉकलेट हिरो आयुष संजीवचं नवं कोरं गाणं हळद लागणार भावाला नुकतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं सप्तसूर म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं असून हे गाणं नागेश मोर्वेकर आणि हृषी बी यांनी गायलं आहे. हृषी बी यांचे संगीत आहे आणि कृतिक मजिरे यांनी दिग्दर्शन केले आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
masterjs35 · 7 months
Text
प्रयत्नांती परमेश्वर ।।
प्रयत्न केला असतां परमेश्वराचीहि प्राप्ति होऊं शकते.
प्रयत्न केला नाहीं तर कांहीहि हाती लागणार नाहीं.
2 notes · View notes
Text
आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes · View notes
airnews-arngbad · 14 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिके��्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
Video
youtube
सत्ता मराठ्यांना काबीज करावी लागणार..
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Mazhi Ladki Bahin Yojna: 1 जुलैपासून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट सुरू केली असून, राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व महिला (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) ऑफिशियल वेबसाईट वर अर्ज करु शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेचा लाभ घेण्यासाठी, महाराष्ट्रातील महिलांना त्यांचा ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन” योजना सुरू करण्यास मान्यता दिली. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना रु. DBT द्वारे रु. 1,500/- चा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
जन हो, हे सगळे झाले तुमच्यामुळे
दोन मने विखुरली, हरली दोन मनेजन हो, हे सगळे झाले तुमच्यामुळे पाहून आता चेहरा अपुलाघाव लागला तरुण मनाला सर श्रावणाची कशी येणारहिंदोळे बागेत कसे दिसणारतरुण स्वप्ने दुःखी होणारदोन मने विखुरली हरली दोन मने मी नाही राहणार परंतुगुंजतील उसासे माझे गावांमध्ये सरस आता कधीही उगवणार नाहीपायाला आता मेहंदी लागणार नाहीचंद्र तारे आता उगवणार नाहीदोन मने विखुरली हरली दोन मने तुझे प्रेम निरखुन मीपाहिलेतुझे…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!
जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!
जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं! मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोपांचा सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या केसमध्ये आज जामीन मंजूर झाला असला तरीही पुढील 10 दिवस त्यांना जेलमधून बाहेर निघता येणार नाही. कारण जामीन…
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 4 months
Text
भेट म्हणून दिलेली मालमत्ता परत घेता येते का? प्रॉपर्टी गिफ्ट देण्याचे नियम जाणून घ्या
मुंबई : तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या प्रियजनांना किंवा एखाद्या खास व्यक्तीला मालमत्ता भेट देऊ शकता. मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच तुम्हाला ही प्रॉपर्टी गिफ्ट द्यावी लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला मालमत्ता भेट देण्याबाबत अनेक नियम आहेत. मालमत्तेचा मालक त्याच्या नावावर नोंदणीकृत कोणतीही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी त्याच्या जवळच्या व्यक्तीला भेट देऊ शकतो किंवा दान करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 4 months
Text
दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार आहे.
Class 10th result will be declared on 27th May. 10th Result: बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. आता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 4 months
Text
१९१० मतदान केंद्रांवर मतदान सुरू; एकूण मतदाना २० लाख ३० हजार होणार?
नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात असल्यामुळे दोन ‘ईव्हीएम’ लावण्यात येणार आहेत. एका मशीनवर १६ उमेदवारांची नावे असतात. मतदार संघातील उमेदवारांची संख्या ३१ असल्याने दोन ईव्हीएम लावावे लागणार आहेत. शहरातील चार व ग्रामीण भागातील सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर हे दोन विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेत समाविष्ट होतात. लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत. आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे आज दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या दर्शनासाठी आजपासूनच दर्शन रांगा लागणार आहेत. 
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही गणरायाचं आगमन होत असून ढोल, ताशा आणि वाद्यांच्या गजरात बप्पांचं स्वागत केलं जात आहे. तर सांगली आणि मिरज शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं.  सांगलीतील गणेश मंदिरावर गणेश चतुर्थी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
****
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सामाजिक एकता, समता आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
****
भारताचं परकीय चलन भांडार ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डाँलरनं वाढून जवळपास ६८४ अब्ज डाँलर इतक्या उच्च पातळीवर पोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात १३ कोटी ९० लाख डाँलरची वाढ नोंदवण्यात आली. या दरम्यान, सोने भांडार ८६ कोटी २० लाख डाँलरने वाढून ६१ अब्ज ८६ कोटी डाँलर इतका झाला आहे.
****
सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबवण्याच्या हेतूनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक सामंजस्य करार केला आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ आणि सारथी उपकेंद्र यांच्यादरम्यान हा करार झाला आहे.
****
सन १९८८-८९ पासून सातत्यानं नफा मिळवणाऱ्या वन विकास महामंडळानं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक ५ कोटी ८२ लाख रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सन २०२१ मधला सोयाबीन पिकाचा थकीत विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी २२५ कोटी रुपये आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्र्वासानाची पूर्ती आठ दिवसात होत असल्यानं शेतकऱ्यांनी चौहाण यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात आणि शेतकामासाठी विम्याची रक्कम मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावातल्या दोन कुटुंबातील जवळपास दहा जणांना अतिसारसदृश्य आजाराची लागण झाली आहे. यामुळं गावातील एकाचा मृत्यू झाला असून चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अन्य रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या कांही दिवसात कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड काल नवव्या दिवशीही कायम राहिली. प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं, तर  होकुटो होतेज सेमा यानं पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाला पदकतालिकेत १७ व्या स्थानावर नेलं. भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २७ पदके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्पती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
आज, दहाव्या दिवशी, भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पोहणे, सायकलिंग, कॅनो आणि ऍथलेटिक्स आदी प्रकारातील स्पर्धांवर असेल.
****
0 notes
Video
youtube
संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही..
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes