#मान्सूनअपडेट
Explore tagged Tumblr posts
imdnews1 · 8 days ago
Text
Weather Today : आजचा हवामान अंदाज | 1 जानेवारी 2025
Weather Today : राज्यात आजचा हवामान अंदाज काहीसा बदललेले दिसत आहे. पहाटेच्या वेळेस काही भागांत धुक्याचे साम्राज्य होते, तर अंशतः ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भ आणि इतर काही भागांमध्ये तापमान 2-3 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे गुलाबी थंडीसाठी लोकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आज रात्री या ठिकाणी पावसाची शक्यता
0 notes