Tumgik
#सुनील गावसकर
bandya-mama · 1 year
Text
Tumblr media
Happy Birthday Ashok Saraf : From Bandya Mama
अशोक सराफांचे क्रिकेट पार्टनर होते सुनील गावसकर, नाटकातही एकत्र केलंय काम.
1 note · View note
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 March 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढ करणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कुणाल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. आशिष शेलार यांनीही, याबाबत सरकारनं ठोस उत्तर देण्याची मागणी केली. मे महिन्यापूर्वी सेविकांची रिक्त पदं पूर्णपणे भरली जाणार आहेत. सर्व अंगणवाड्यांसाठी दीडशे कोटी रुपये निधीतून नवीन मोबाईल खरेदी केली जाणार आहे. अंगणवाड्यांच्या भाड्याच्या मुद्यावरही सरकार योग्य निर्णय घेणार असून, लाईट बिलासंदर्भातही थेट विभागाला देयक अदा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं, मंत्र्यांनी सांगितलं. कंटेनर अंगणवाडीचं आज प्रायोगिक स्तरावर उद्‌घाटन होत असून, तीन महिन्यात दोनशे कंटेनर अंगणवाड्या सुरू केल्या जाणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन करून, त्यांचं पूर्ण अंगणवाडीत रुपांतर करण्याचा निर्णयही सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, आदिती तटकरे यांनीही यासंदर्भात प्रश्न विचारले. अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये तसंच मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देण्यासंदर्भात, आणि मोबाईल ॲपमधली माहिती मराठीतून भरण्याची व्यवस्था करावी, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. या ॲपमध्ये नावाशिवाय इतर सर्व माहिती मराठीतून भरण्यासाठी व्यवस्था आहे, नावही मराठीत भरण्याची व्यवस्था केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.
मात्र या प्रश्नांवर मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. आशिष शेलार यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर कडाडून टीका करत, गेल्या सरकारच्या कार्यकाळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय निर्णय घेण्यात आले, असा प्रश्न विचारला. सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शेलार यांनी सरकारचं अभिनंदन केलं.
***
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद कसा बसावयाचा याचा अभ्यास सुरू असून, अधिवेशन संपल्यानंतर मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांनी याबाबत सुचवलेल्या पर्यायांबाबत बैठक घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
***
आरोग्य विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ९८३ रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करणार असल्याचं, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. संग्राम थोपटे यांनी आरोग्य खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करणार असल्याचंही सावंत यांनी सांगितलं.
राज्यात पतसंस्थांमधल्या कर्ज वितरण प्रकरणी येत असलेल्या अडचणी आणि ठेवी सुरक्षित करण्यासाठी विम्याची व्यवस्था, आदींसाठी येत्या पंधरा दिवसात एक विशेष तज्ज्ञ समिती नेमण्याची, तसंच अधिवेशन काळात यावर निर्णय घेऊ, अशी घोषणा, सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत केली. प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
***
कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता, माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीने काल नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीस भेट दिली. सर्व बाजूंचा अभ्यास करून राज्य शासनास येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
***
औरंगाबाद महानगरपालिकेचं अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असं नामकरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या ���देशानुसार हा बदल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
***
बॉर्डर - गावसकर मालिकेतल्या इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी असलेलं ७६ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं आज सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एका गड्याच्या मोबदल्यात साध्य केलं. या डावात आठ गडी बाद करणारा लायन प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे. 
***
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये नऊ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळला असून, याप्रकरणी एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
//**********//
0 notes
kultejas · 4 years
Text
Sunil Gavaskar: Lahore may get snow but not India-Pakistan series: Sunil Gavaskar - there is no chance of India vs pakistan bilateral series as of now says sunil gavaskar
Sunil Gavaskar: Lahore may get snow but not India-Pakistan series: Sunil Gavaskar – there is no chance of India vs pakistan bilateral series as of now says sunil gavaskar
Tumblr media
[ad_1]
Sunil Gavaskar said that at present there is no chance of a bilateral series between India and Pakistan. He said that these two teams can only compete in the ICC tournament.
Bharat Malhotra | | Updated: 14 Apr 2020, 02:29:00 PM IST
new Delhi “It is easy to get snowfall in Lahore but in the current circumstances it is difficult to have a bilateral series between India and Pakistan.”…
View On WordPress
0 notes
tezlivenews · 3 years
Text
T20 World Cup 2021: गावसकर की 15 सदस्यीय टीम से धवन और श्रेयस बाहर, मुंबई इंडियंस के ये 4 खिलाड़ी शामिल
T20 World Cup 2021: गावसकर की 15 सदस्यीय टीम से धवन और श्रेयस बाहर, मुंबई इंडियंस के ये 4 खिलाड़ी शामिल
हाइलाइट्स भारतीय क्रिकेट टीम अपना पहला मैच पाकिस्तान से खेलेगी विश्व कप का फाइनल मुकाबला 14 नवंबर को खेला जाएगा विराट और रोहित को ओपनिंग में देखना चाहते हैं गावसकर नई दिल्ली भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान सुनील गावसकर (Sunil Gavaskar) ने आगामी टी20 विश्व कप के लिए अपनी 15 सदस्यीय टीम चुनी है। गावसकर ने बाएं हाथ के अनुभवी ओपनर शिखर धवन को बाहर का रास्ता दिखाया है। लिटिल मास्टर चाहते हैं कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
क्रिकेट कॉर्नर : कोहली बीसीसीआयशीच का पंगा घेतोय?
क्रिकेट कॉर्नर : कोहली बीसीसीआयशीच का पंगा घेतोय?
क्रिकेट कॉर्नर : कोहली बीसीसीआयशीच का पंगा घेतोय? भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने नुकतेच सोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या. त्याच्या वक्तव्यांनंतर वणवा पेटला. आधी विक्रमादित्य सुनील गावसकर तर नंतर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली. जे भूतकाळात घडून गेले त्याबाबत वक्‍तव्य करून कोहलीने आता काय मिळवले. कारकीर्द अद्याप बरीच शिल्लक असताना त्याने बीसीसीआयशीच का थेट पंगा घेतला. गेली जवळपास तिन वर्षे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"आयपीएल दरम्यान तुम्ही विश्रांती घेऊ नका...": सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले | क्रिकेट बातम्या
“आयपीएल दरम्यान तुम्ही विश्रांती घेऊ नका…”: सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले | क्रिकेट बातम्या
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर भारताचा माजी फलंदाज सुनील गावस्कर भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाल्याने तो खूश नाही. गावसकर यांनी एका मुलाखतीत इंडियन प्रीमियर लीगचा संपूर्ण हंगाम खेळताना भारतातील सामन्यांमधून ब्रेक घेतल्याबद्दल वरिष्ठ क्रिकेटपटूंना फटकारले. भारताने सारख्यांना विश्रांती दिली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
सर्फराज खानच्या समर्थनार्थ बाहेर आले सुनील गावसकर, म्हणाले- पुढच्या कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्यास आश्चर्य वाटेल.
सर्फराज खानच्या समर्थनार्थ बाहेर आले सुनील गावसकर, म्हणाले- पुढच्या कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्यास आश्चर्य वाटेल.
रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचणाऱ्या सरफराज खानची नेत्रदीपक कामगिरी पाहता भारतीय कसोटी संघात त्याच्या समावेशाची मागणी वाढली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचाही समावेश झाला आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी त्यांनी सर्फराज खानला भारतीय संघात समाविष्ट करण्याचे आवाहन केले. दोन रणजी हंगामात 900 हून अधिक धावा करणारा सर्फराज खान हा भारताचा तिसरा फलंदाज आहे. उजव्या हाताच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
T20 वर्ल्ड कपमध्ये रोहितचा 'ब्रह्मास्त्र' कोण असेल? गावस्कर यांनी हे आश्चर्यकारक नाव सांगितले
T20 वर्ल्ड कपमध्ये रोहितचा ‘ब्रह्मास्त्र’ कोण असेल? गावस्कर यांनी हे आश्चर्यकारक नाव सांगितले
टीम इंडिया सध्या टी-20 विश्वचषकाची तयारी करत आहे. टीम इंडिया यावेळी कोणतीही कमतरता सोडू इच्छित नाही. या एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्याला विश्वास आहे की वेगवान गोलंदाज हर्षल पटेल 2022 च्या T20 विश्वचषकात सर्वात मोठा ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. सुनील गावसकर व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
आंतरराष्ट्रीय बाजारात गंभीर चढ-उतार असूनही, सरकार गेल्या काही वर्षांत एलपीजीची किंमत स्थिर राखण्यात यशस्वी झालं असल्याचं, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत सांगितलं. सौदी कराराच्या किंमतीनुसार खरेदी केलेल्या एलपीजीमध्ये अलिकडच्या वर्षांत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली, याउलट केंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातल्या ग्राहकांवर परिणाम करणार्या किंमती वाढू दिल्या नाहीत, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षी एप्रिलपासून कोणतीही वाढ झालेली नाही, असंही पुरी यांनी सांगितलं. उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गॅस जोडणीचं वाटप करण्यात आलं असून, त्याचा वापरही वाढला असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यसभेत आजही आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी, अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी लाऊन धरली. कामकाज सुरु झाल्यावर दोन्ही पक्षांनी या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला, त्यामुळे या सदस्यांनी सभात्याग केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.
****
देशात वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या जागांमध्ये गेल्या नऊ वर्षांत ९४ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. २०१३-१४ मध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या सुमारे ५१ हजार होती, ती वाढून ९९ हजारांवर गेली असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. पदव्युत्तर जागांची संख्या देखील १०७ टक्क्यांनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेचं लोकार्पण करणार आहेत. या रेल्वे मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन मार्गांवर धावतील. मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेमुळे सिद्धेश्वर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि आळंदीसारख्या धार्मिक स्थळांना पोहोचणं सुलभ होणार आहे. तर मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर अशी धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दाऊदी बोहरा समाजासाठी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या मरोल इथल्या अलजमीया तुस सैफिया अर्थात सैफी अकादमीच्या नव्या परिसराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणावर प्राचार्य, विभागप्रमुखांच्या कार्यशाळेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मनुष्यबळ विकास केंद्रात आज सुरुवात झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत माजी कुलगुरु डॉ.विजय पांढरीपांडे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित आहेत. या परिषदेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसंच विद्यापीठातले सर्व विभागप्रमुख उपस्थित आहेत.
****
औरंगाबाद इथं आगामी जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आणि टीम ऑफ असोसिएशनच्या वतीनं येत्या ११ आणि १२ तारखेला शहर स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीद्वारे राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी, सर्व व्यापारी संकुलं, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, रिक्षाचालकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
****
औरंगाबाद इथं आजपासून समाज कल्याण विभागतर्फे विभागीय स्तरावरील कला -क्रीडा अविष्कार महोत्सव सुरु होत आहे. दोन दिवसीय या महोत्सवात औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची, विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे. निवासी शाळेतले विद्यार्थी देखील या महोत्सवात सहभागी होत आहेत.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे आयोजित तीन दिवसीय क्रिडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महोतसवातल्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं क्रीडांगण आणि गरवारे स्टेडिअम इथं, तर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार क्रिकेट कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर मालिकेतला पहिला सामना नागपूर इथं सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच ब���द १०९ धावा झाल्या होत्या. रविंद्र जडेजानं तीन, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक गडी बाद केला. 
//**********//
0 notes
digimakacademy · 4 years
Text
पगबाधा के फैसले से नहीं, 1981 में ‘दफा हो जाओ’ की टिप्प्णी पर वॉकआउट किया था: सुनील गावसकर
पगबाधा के फैसले से नहीं, 1981 में ‘दफा हो जाओ’ की टिप्प्णी पर वॉकआउट किया था: सुनील गावसकर
हाइलाइट्स: सुनील गावसकर ने 1981 के मेलबर्न टेस्ट के दौरान विवादास्पद वॉकआउट पर स्पष्टीकरण दिया है उन्होंने बताया कि वह अपने खिलाफ LBW के फैसले नहीं, ऑस्ट्रेलियाई क्रिकेटरों की टिप्पणी से नाराज थे कंगारू क्रिकेटरों ने कहा था कि ‘दफा हो जाओ’, इस पर वह अपना आपा खो बैठे थे मेलबर्नसुनील गावसकर ने 1981 के मेलबर्न टेस्ट के दौरान विवादास्पद वॉकआउट पर स्पष्टीकरण देते हुए कहा है कि वह अपने खिलाफ पगबाधा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
विकेट लेने के बाद जोश से चिल्लाना बंद कर देंगे विराट, अगर सुन ली गावसकर की यह बात Divya Sandesh
#Divyasandesh
विकेट लेने के बाद जोश से चिल्लाना बंद कर देंगे विराट, अगर सुन ली गावसकर की यह बात
लीड्सभारत के पूर्व कप्तान सुनील गावस्कर का मानना है कि प्रत्येक विकेट गिरने के बाद बिना चिल्लाए भी प्रतिबद्धता दिखाई जा सकती है। भारतीय कप्तान विराट कोहली मैदान पर आक्रमक रहते हैं, लेकिन उन्हें इसको लेकर पूर्व कप्तान गावस्कर का समर्थन नहीं मिला है।
गावस्कर का कहना है कि आक्रमकता को अपने चेहरे पर दिखाने की जरूरत नहीं है। इंग्लैंड के पूर्व कप्तान नासिर हुसैन ने अपने कॉलम में लिखा था, ‘कोहली सही समय पर भारतीय टीम का नेतृत्व करने के लिए सही व्यक्ति हैं। उनके खिलाड़ी, विशेषकर गेंदबाज आक्रामक कप्तान चाहते हैं। यह भारतीय टीम वो टीम नहीं है जिसे बुली किया जा सके।’
अतीत की टीमों को बुली किए जाने का संदर्भ गावस्कर को सही नहीं लगा, जिन्होंने पहले दिन कमेंट्री बॉक्स में हुसैन की टिप्पणियों का अपवाद लिया और कहा कि केवल आपके चेहरे पर आक्रामकता दिखाने की आवश्यकता नहीं है।
उन्होंने कहा, ‘मुझे नहीं लगता कि आक्रामकता का मतलब है कि आपको हमेशा विपक्ष का सामना करना पड़ता है। आप जोश दिखा सकते हैं, आप अपनी टीम के प्रति अपनी प्रतिबद्धता दिखा सकते हैं।’ यह स्पष्ट संदर्भ कोहली के मैदान पर व्यवहार करने के तरीके से था। गावसकर हालांकि इस बात से सहमत थे कि कोहली टीम में ऊर्जा लाते हैं और उस पर हुसैन उनका समर्थन करते हैं।
0 notes
amit-1998 · 3 years
Text
IPL 2021: बाउंसर पर सुनील गावसकर की बात सुनें शोटोएक्स ने पीट लिया माथा
IPL 2021: बाउंसर पर सुनील गावसकर की बात सुनें शोटोएक्स ने पीट लिया माथा
बेन स्टोक्स अंक के कारण आईपीएल से बाहर हो गए हैं, वह नाराज रॉयल्स का प्रतिनिधित्व करते हैं। (पीसी-एएफपी) दिग्गज ऑलाउंडर बेन स्टोक्स (बेन स्टोक्स) ने सोशल मीडिया पर किसी का नाम तो नहीं लिखा, लेकिन उनके निशाने पर मैच में कमेंट्री कर रहे महान बल्लेबाज सुनील गावस्कर ही थे। स्टोक्स ने दिल्ली और पंजाब के बीच मैच में कमेंट्री का एक हिस्सा लिखा और फिर सिर पीनिंग वाली इमोजी पोस्ट कर दी। दिल्ली कैपिटल्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kultejas · 4 years
Text
Sunil Gavaskar: Sunil Gavaskar seen in white beard, says - effect due to lockdown - sunil gavaskar in white shave due to lockdown
Sunil Gavaskar: Sunil Gavaskar seen in white beard, says – effect due to lockdown – sunil gavaskar in white shave due to lockdown
Tumblr media
[ad_1]
As of May 3, all salons and other shops are also closed due to the nationwide lockdown. Apart from this, there is a constant appeal to the countrymen to stay at their respective homes.
Tarun Vats | | Updated: 14 Apr 2020, 03:40:00 PM IST
Sunil Gavaskar (video grab) Highlights
Other shops closed, including saloon due to lockdown, Gavaskar's old house missing
Gavaskar said with a…
View On WordPress
0 notes
tezlivenews · 3 years
Text
गावसकर बोले- मुझे लगा टॉयलेट ब्रेक की वजह से रहाणे की जगह जडेजा को 5वें नंबर पर बल्लेबाजी के लिए भेजा गया
गावसकर बोले- मुझे लगा टॉयलेट ब्रेक की वजह से रहाणे की जगह जडेजा को 5वें नंबर पर बल्लेबाजी के लिए भेजा गया
हाइलाइट्स रहाणे ने मौजूदा सीरीज में अब तक 15 के खराब औसत से रन बनाए हैं ओवल टेस्ट की दोनों पारियों में रहाणे छठे नंबर पर बल्लेबाजी के लिए उतरे उप कप्तान अजिंक्य रहाणे ने दूसरे टेस्ट मैच में अर्धशतकीय पार खेली थी नई दिल्ली भारतीय क्रिके टीम के पूर्व कप्तान सुनील गावसकर (Sunil Gavaskar) का मानना है कि ओवल टेस्ट में छठे नंबर पर बल्लेबाजी के लिए उतारे जाने के बाद अजिंक्य रहाणे का आत्मविश्वास और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Virat Kohli Form : “मी फक्त २० मिनिटात विराटचा फॉर्म परत आणू शकतो”, भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाचे वक्तव्य चर्चेत
Virat Kohli Form : “मी फक्त २० मिनिटात विराटचा फॉर्म परत आणू शकतो”, भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाचे वक्तव्य चर्चेत
Virat Kohli Form : “मी फक्त २० मिनिटात विराटचा फॉर्म परत आणू शकतो”, भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाचे वक्तव्य चर्चेत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म, हा सध्या भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित मुद्दा ठरला आहे. गेल्या काही काळापासून विराट कोहली क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करण्यात…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"भारतीय क्रिकेटचे नुकसान": सुनील गावस्कर आयपीएलमधील परदेशी प्रशिक्षकांवर | क्रिकेट बातम्या
“भारतीय क्रिकेटचे नुकसान”: सुनील गावस्कर आयपीएलमधील परदेशी प्रशिक्षकांवर | क्रिकेट बातम्या
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर© एएफपी भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर परदेशी प्रशिक्षकांना भारतीय खेळाडूंच्या आयपीएलमधील त्यांच्या कार्यकाळात प्रथम हाताने माहिती मिळण्याबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गावसकर यांना एजबॅस्टन कसोटीदरम्यान घडलेल्या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक अशी बातमी आली ब्रेंडन मॅक्युलम त्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes