#आणू
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Astro Tips For Happiness: परफ्यूमची सुगंध आपल्या जीवनात अफाट आनंद आणू शकते, कसे जाणून घ्या
Astro Tips For Happiness: परफ्यूमची सुगंध आपल्या जीवनात अफाट आनंद आणू शकते, कसे जाणून घ्या
Astro Tips For Happiness: परफ्यूमची सुगंध आपल्या जीवनात अफाट आनंद आणू शकते, कसे जाणून घ्या परफ्यूम किंवा इत्राचा वापर प्राचीन काळापासून पूजा करण्यासाठी आणि स्वतःच्या कपड्यांवर शिंपडण्यासाठी केला जातो. हा एक असा सुगंधी पदार्थ आहे ज्याचा केवळ आपल्या कपड्यांवरच वास येत नाही तर त्यापासून अनेक उपाय देखील केले जातात. जे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर करू शकतात.  परफ्यूमचे उपाय जाणून…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू.’
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
2 notes · View notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि ��द्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ ८ तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सभा या विधानसभा निवडणुकीत घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरक��रला केला आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटले आहे. आपण शिवसेना वाचविण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र आपलं वि��ान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल���.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर आयकर विभागाने मोठी कारवाई करीत एका वाहनामधून २३ कोटी ७१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दिवाळीच्या सुटीमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्या मूळ गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळेच रेल्वेने नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाच्या दिवाळीत ७५०० जादा रेल्वे सोडल्या आहेत, असं रेल्वेकडून कळविण्यात आलं आहे. आज पाडव्याच्या दिवशीच रेल्वेने प्रवाशांसाठी १६८ जादा रेल्वे सोडल्या आहेत.
न्यूझिलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यामध्ये अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने न्यूझिलंडविरुद्ध पहिल्या डावात आठ गडीबाद २२७ धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने एक बाजू लावून धरत ९० धावांची खेळी केली. मध्यंतरापर्यंत भारताच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या होत्या. मध्यंतराच्या वेळी शुभमन गिल ७० तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत होते. भारताकडून ऋषभ पंतनेही ६० धावांची खेळी करीत अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या आहेत.
गेल्या दहा वर्षात देशातील रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
0 notes
sanjay-ronghe-things · 19 days ago
Text
गरीबाची दिवाळी
किती शिवयचे फाटलेलेपरत परत जाते फाटून ।दिवाळीच्या या तोंडावरकसा आला गळा दाटून । हवे वाटतात नवे कपडेचप्पल ही गेली हो तुटून ।चार पैसे मिळवायचेते स्वप्न ही नेले लुटून  । बायको पोरं वाट बघतातसारखे हो उठून उठून ।गरीबाची तर हीच व्यथासांगा आणू पैसे मी कुठून ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sadguruswamisamarth · 2 months ago
Text
youtube
Full Video ! महिलांना पारायण काळात मासिकधर्माची जाणीव झाल्यास मनात न्यूनगंड आणू नये. याचे सविस्तर कारण जाणून घ्या #dattaprabodhinee
Link : https://youtube.com/live/UICgEWCne_0
Follow the DATTAPRABODHINEE NYAS channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaaSq9oK5cDE7kwVvZ2o
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज : https://forms.gle/4kXGqHxzdMjKk5t77
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months ago
Text
31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ       
श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्‍या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.
एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.
आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.
रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.
लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.
0 notes
stocknewssmartnews · 1 year ago
Text
तुम्ही कमोडिटी मार्केट शोधत आहात?
Tumblr media
कमोडिटी मार्केट ही एक जटिल आर्थिक परिसंस्था आहे जिथे सोने, तेल, कृषी उत्पादने आणि धातू यासारख्या कच्च्या मालाची खरेदी आणि विक्री केली जाते. ही बाजारपेठे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, उत्पादक आणि ग्राहकांना किंमतीतील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. पुरवठा आणि मागणीची गतिशीलता, भू-राजकीय घटना, हवामान परिस्थिती आणि आर्थिक ट्रेंड यासह विविध घटकांनी वस्तूंच्या किमती प्रभावित होतात. कमोडिटी मार्केटमधील सहभागींमध्ये शेतकरी, खाण कामगार, उत्पादक आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणारे गुंतवणूकदार यांचा समावेश होतो. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स, या मार्केटमधील एक सामान्य साधन, पक्षांना भविष्यातील डिलिव्हरीसाठी किंमती लॉक करण्याची परवानगी देते, किंमतीतील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करते. कमोडिटी मार्केट डायनॅमिक आहे, जे जागतिक व्यापारातील परस्परसंबंध आ��ि उद्योगांना आकार देणार्‍या आणि जगभरातील ग्राहकांना प्रभावित करणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बाह्य शक्तींचा प्रभाव प्रतिबिंबित करते.
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो
एक नवे वादळ आणू पाहात आहेजीवनाला परखूं पाहात आहेजे अपशब्दापायी बेचैनीत हरवलेत्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला जीवनाशी प्रतिघात करता, जे थकलेअशासंगे हसत रहावे असे वाटे मलाअनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनोउत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे,हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मलाजरका एखादा मोका मिळू शकला मला,मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला कवीला जरका नसेल…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू.’
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अजित पवार सोबत आल्याने दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणू; शिवसेनेचा दावा
https://bharatlive.news/?p=110077 अजित पवार सोबत आल्याने दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणू; शिवसेनेचा ...
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
आपल्याला असा मनुष्य हवा आहे की जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याचबरोबर जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊ शकतो. जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो. *स्वामी विवेकानंद…..* *● आपला दिवस आनंदमय, मंगलमय ह���वो ●**★ भारतीय सौर २८ अग्रहायण शक १९४४*★ मार्गशीर्ष वद्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा समारोप काल राष्ट्रपती भवनात झाला. राज्यपाल कार्यालयाचं कामकाज सुधारण्यासह लोककल्याणासाठी प्राप्त मौल्यवान विचार-सूचनांची अंमलबजावणी व्हावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचं उदाहरण प्रस्थापित करणं राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राजभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं .
****
राज्यात येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक  जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून नांदूर- मधमेश्वर, दारणा, कडवामधून आणि भाम धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग सकाळी नऊ वाजेपासून होत आहे. तर, गंगापूर धरणातूनही दुपारी बारा वाजता पाणी विसर्ग केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर गोदावरी नदीला पुर आला असून रामकुंड परिसरात लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. यामुळं जयकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणातूनही मोठा  विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांना काळजी घेण्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतराचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘लाल बावटा’ जारी झाला आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या, २०२४-२५ वर्षासाठी  विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढवून येत्या १५ ऑगस्टपर्यंत झाली आहे. याद्वारे विना विलंबशुल्क प्रवेश घेता येईल असं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
आगामी काही वर्षात भारत वीस टक्के क्षेत्र, सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य तथा कृषी अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय परिषद अध्यक्ष प्राध्यापक रमेश च��द यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी  नैसर्गिक-सेंद्रिय शेतीत विज्ञानाच्या वापरानं  शेती उत्पादकता वाढीस निश्चित मदत होईल असं नमूद केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्‍थापन परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत चार विद्याशाखांमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं कळवली आहे. 
****
0 notes
dearsociety01 · 2 years ago
Text
youtube
१) समितीची कर्तव्य जबाबदाऱ्या आणि अधिकार काय आहेत ?
२) समितीने काम करताना काय दक्षता घ्यावी.
३) अविश्वास ठराव कधी आणि कोण आणू शकते.
४) समिती सदस्य आणि पदाधिकारी राजीनाम्याबाबत नियम काय आहेत?
५) समितीने कर्तव्य बजावण्यात कसूर केल्यास काय?
लोकहितवादी श्री युवराज उत्तमराव पवार अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: पक्षाचा वाद आणि सीमावाद एकत्र आणू नका! देवेंद्र फडणवीस ...
0 notes
loksutra · 3 years ago
Text
हिमांशी खुराणाने ट्रोलला बुद्धीहीन म्हटले आणि तिचा भूतकाळ समोर आणल्याबद्दल मीडियावर नाराज
हिमांशी खुराणाने ट्रोलला बुद्धीहीन म्हटले आणि तिचा भूतकाळ समोर आणल्याबद्दल मीडियावर नाराज
हिमांशी खुराणा: पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि’बिग बॉस 13‘ एक स्पर्धक होता हिमांशी खुराणा तिच्या स्टाइलमुळे ती खूप चर्चेत आहे. पण अलीकडेच ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. खरंतर हिमांशी खुरानाने एक लांबलचक पोस्ट शेअर करून मीडियाला फटकारले आहे, त्याचबरोबर ट्रोलही केले आहे. ट्रोल्सना ‘वाईट माइंड’ असे संबोधत, अभिनेत्रीने लोकांना त्यांचे भूतकाळ वारंवार ओढून न घेण्याचे आणि…
Tumblr media
View On WordPress
#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#बिग बॉस 13 ची स्पर्धक हिमांशी खुराणा#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#मोठा मालक#हिमांशी खुराणा#हिमांशी खुराणा twitter#हिमांशी खुराणा असीम रियाझसोबत#हिमांशी खुराणा इन्स्टाग्राम#हिमांशी खुराणाने मीडिया आणि ट्रोलला ब्रेनलेस म्हटले आहे#हिमांशी खुराना बिग बॉस १३ मध्ये#हिमांशी खुराना वय#हिमांशी खुरानाचा राग मीडियावर भडकला#हिमांशी खुरानाची मीडियावर टीका#हिमांशी खुरानाचे ट्विटर#हिमांशी खुरानाने ट्रोल्सचे तोंड बंद केले#हिमांशी खुरानाने मीडिया आणि ट्रोल बंद केले#हिमांशी खुरानाने मीडियाला तिचा भूतकाळ समोर आणू नका असा इशारा दिला आहे
0 notes
stocknewssmartnews · 1 year ago
Text
तुम्ही कमोडिटी मार्केट शोधत आहात?
Tumblr media
कमोडिटी मार्केट ही एक जटिल आर्थिक परिसंस्था आहे जिथे सोने, तेल, कृषी उत्पादने आणि धातू यासारख्या कच्च्या मालाची खरेदी आणि विक्री केली जाते. ही बाजारपेठे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, उत्पादक आणि ग्राहकांना किंमतीतील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. पुरवठा आणि मागणीची गतिशीलता, भू-राजकीय घटना, हवामान परिस्थिती आणि आर्थिक ट्रेंड यासह विविध घटकांनी वस्तूंच्या किमती प्रभावित होतात. कमोडिटी मार्केटमधील सहभागींमध्ये शेतकरी, खाण कामगार, उत्पादक आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणारे गुंतवणूकदार यांचा समावेश होतो. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स, या मार्केटमधील एक सामान्य साधन, पक्षांना भविष्यातील डिलिव्हरीसाठी किंमती लॉक करण्याची परवानगी देते, किंमतीतील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करते. कमोडिटी मार्केट डायनॅमिक आहे, जे जागतिक व्यापारातील परस्परसंबंध आणि उद्योगांना आकार देणार्‍या आणि जगभरातील ग्राहकांना प्रभावित करणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बाह्य शक्तींचा प्रभाव प्रतिबिंबित करते.
0 notes