#सामन्याची
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Cheteshwar Pujara : पुजारावर एका सामन्याची बंदी
https://bharatlive.news/?p=143650 Cheteshwar Pujara : पुजारावर एका सामन्याची बंदी
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इंड विरुद्ध पाक नंतर 'मारो मला मारो' फेम मोमीनने उल्लाची भेट; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…
इंड विरुद्ध पाक नंतर ‘मारो मला मारो’ फेम मोमीनने उल्लाची भेट; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…
२०१९ साला पाकिस्तान भारत हार पत्करावी. यानंतर एका व्हिडीओ संवाद व्हायरल, ‘मारो मला मारो’ म्हणणारा पाकिस्तानी क्रि��ेटप्रेमी तुम्हाला आठवतोय का? मोमीन साकिब या क्रिकेटप्रेमीने २८ ऑगस्टला दुबई मध्ये भागीदार भारत विरोधी पाकिस्तान आशिया चषक २०२२ च्या सामान्यालाही मॉनिटरी उघडली. तथापि, पाकिस्तान भारताविरुद्धचा हरने मोमीन फारच निराश झाला. नंतर त्याने दोन्ही संघांना भेटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आशिया…
Tumblr media
View On WordPress
#IND vs PAK 28 ऑगस्ट 2022#IND vs PAK आशिया कप 2022#IND vs PAK आशिया कप 2022 मॅच अपडेट्स मराठीत#IND vs PAK खेळणे 11#IND vs PAK ची तारीख#IND vs PAK ताज्या मराठी बातम्या#IND vs PAK सामन्याची तारीख#IND vs PAK सामन्याची तिकिटे#IND vs PAK सामन्याची वेळ#IND vs PAK स्थळ#IND वि PAK#IND वि PAK तारीख आणि वेळ#IND वि PAK वेळापत्रक#आशिया कप#आशिया कप 2022#आशिया कप 2022 IND vs PAK खेळत आहे 11#आशिया कप 2022 ताज्या मराठी बातम्या#आशिया कप 2022 वेळापत्रक#आशिया चक २०२२#आशिया चषक#आशिया चषक २०२२#आशिया चषक २०२२ पत्रकार#आशिया चषक टी २०#भारत वि पाकिस्तान#भारत वि पाकिस्तान आशिया कप#भारत वि पाकिस्तान आशिया चक २०२२#भारत वि पाकिस्तान संघ#भारत वि पाकिस्तान स्थळ#भारत वि पाकिस्तानची तिकिटे#भारत वि पाकिस्तानची वेळ
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या T20 साठी सर्व तिकिटे विकली गेली, हा सामना विशाखापट्टन येथे होणार आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या T20 साठी सर्व तिकिटे विकली गेली, हा सामना विशाखापट्टन येथे होणार आहे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तिसरा T20I विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला मागील दोन सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत आणि संघ व्यवस्थापन या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. या सामन्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशाखापट्टणम येथे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल - तलवार निवडणूक चिन्ह
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहात ५० मुलं आणि ५० मुलींची राहण्याची सोय  असणार
नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती 
पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जालना जिल्हाध्यक्षाला अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा निर्��य
भारतीय जनता पक्षाचे बीड शहरा��्यक्ष भगीरथ बियाणी यांची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
१७ वर्षाखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला ओदिशामधे सुरुवात  
आणि
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक दिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका दोन एकच्या फरकानं जिंकली
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या बाळासाहेबांची शिवसेना या गटासाठी ढाल तलवार हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं मंजूर केलं आहे. या गटाने चिन्हासाठी सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड, हे तीन पर्याय काल सादर केले होते. त्यापैकी सूर्य हे चिन्ह अन्य पक्षांना दिलेलं असल्यानं आयोगानं ते नाकारलं. ढाल तलवार हे चिन्ह मेघालयातल्या पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट या पक्षाला देण्यात आलं होतं, मात्र २००४ मध्ये पक्षाची पात्रता रद्द झाल्यानं, हे चिन्ह बाद ठरवण्यात आलं. शिवसेनेच्या या गटाचा अर्ज सादर झाल्यावर या चिन्हाचा मुक्त चिन्हांच्या यादीत समावेश करून, बाळासाहेबांची शिवसेना या गटाला हे चिन्ह देत असल्याचं, आयोगानं याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांचं वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. या ५० मुलं आणि ५० मुलींची राहण्याची सोय असेल. राज्य सरकारनं मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी नेमलेल्या उपसमितीची काल चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. ज्या जिल्ह्यात ही वसतीगृह तयार आहेत किंवा जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी त्याचं नूतनीकरण करुन तातडीने सुरु करण्यात येतील, तसंच जिथे ही सुविधा उपलब्ध नाही तिथे खासगी संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा विद्यार्थ्यांना देश-विदेशातल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागानं तयार करावा, अशा सूचना समितीनं दिल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजाच्या मुला-मुलींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादाही १० लाख रुपयांवरुन १५ लाख रुपये करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या अध्यापकांचं मानधन दिवाळीपूर्वीच द्यावं, असे निर्देश, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंबंध�� काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तातडीनं दखल हे निर्देश दिले. याबाबत संबंधित उच्च आणि तंत्र शिक्षण विभागीय सहसंचालकांनी आढावा घ्यावा, आणि अध्यापकांचं मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
****
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ आठ नोव्हेंबरला संपत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती वराळे यांची २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती.
****
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करणारा सक्तवसुली संचलनालय - ईडीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांच्यामार्फत ईडीनं ही याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे, द जर्नी ऑफ इंडिया हा कार्यक्रम दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. प्रख्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असून, १४ ऑक्टोबरला त्याचा पहिला भाग प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम एकूण सहा भागात सादर होणार असून, व्यवसाय, तंत्रज्ञान, उद्योजकता, खाद्यान्न प्रक्रिया, धार्मिक श्रद्धा, आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांमधे भारतानं मिळवलेल्या वैभवाचं दर्शन यातून घडवलं जाणार आहे. हा कार्यक्रम एकशे चाळीस देशांमध्ये आणि विविध भाषांमधे पहायला मिळणार आहे.
****
राज्यात नैसर्गिक शेतीवर भर दिला जाणार असल्याचं, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. नवी मुंबईतल्या वाशी इथं बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीनं भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शन आणि द्वैवार्षिक सभेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. राज्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेती वाढवली जाईल, तसंच पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल, असंही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
****
पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआयच्या जालना इथला जिल्हाध्यक्ष शेख उमेर शेख हबीब याला औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली. त्याला काल औरंगाबाद इथल्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागच्या महिन्यात दहशतवाद विरोधी पथकाने दहशतवाद्यांना आर्थिक ��ुरवठा केल्याच्या प्रकरणात पीएफआयच्या राज्यभरातल्या २१ जणांना अटक केली होती. यात जालन्यातल्या एकाला जळगाव इथून ताब्यात घेतल्यानंतर एटीएसच्या पथकाने जालन्यात येऊन पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांकडे चौकशी केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये, निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्रात सर्वसाधारण उद्योग उभारला जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. सिल्लोड परिसरात मुबलक पाण्यासह आवश्यक सर्व सुविधा असून, हा भाग तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्यानं वाहतूक व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे, यामुळे येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना इथे उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रशिक्षण शिबिरातून नवउद्योजकांना पाठबळ मिळावं, अशी अपेक्षा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्र, येत्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या, अटल इनक्युबेशन सेंटर इथं होणार आहे, त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी बोलत होते. या टप्प्यामध्ये आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना आपल्या स्टार्ट अप कल्पना सादर करता येणारच आहेत, तसंच इच्छुक उमेदवारही संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करून यात सहभागी होऊ शकतात.
****
वीज बिल थकल्यामुळे वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठीच्या, विलासराव देशमुख अभय योजना २०२२ ला, येत्या डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या घरगुती ग्राहकांसह व्यवसाय आणि उद्योगांनाही लाभ होणार आहे. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित झालेल्या सगळ्या बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येनं या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी काल राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बियाणी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
१७ वर्षाखालच्या महिला फूटबॉल विश्वचषक स्पर्धेला काल ओदिशामधे सुरुवात झाली. मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह व���विध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेचं यजमानपद भूषवताना भारताला अभिमान वाटत आहे. या स्पर्धेत फुटबॉलचा सोहळा, तसंच भारताच्या आतिथ्याचा अनुभव सहभागी संघांना मिळेल, असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.
भुवनेश्वरमधे कलिंगा स्टेडिअमवर काल झालेल्या पहिल्या सामन्यात ब्राझिलनं मोरोक्कोवर एक - शून्य अशी मात केली.  आज नवी मुंबईत डी वाय पाटील क्रीडा संकुलावर मॅक्सिको विरुद्ध चीन तसंच स्पेन विरुद्ध कोलंबिया या सामने होणार आहेत.
****
गुजरातमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्र ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६२ कांस्य पदकांसह एकूण १३८ पदकं जिंकून दुसऱ्या स्थानी कायम आहे. ५६ सुवर्ण पदकांहस सैन्य दल पहिल्या, तर ३४ सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानी आहे.
****
तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं काल दक्षिण आफ्रिका संघावर सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन एकच्या फरकानं ही मालिका जिंकली आहे. दिल्लीत झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करत २८ षटकात ९९ धावाच करु शकला. कुलदीप यादवने चार, तर वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शहाबाज अहमद या तिघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. विजयासाठीचं १०० धावांचं लक्ष्य भारतानं तीन गड्यांच्या मोबदल्यात १९ षटकं आणि एका चेंडूत पार केलं. शुभमन गिल ४९, कर्णधार शिखर धवन आठ, तर ईशान किशननं दहा धावा केल्या. कुलदीप यादव सामनावीर तर मोहम्मद सिराज मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास हा योग्य दिशेनं होत असल्याचं, अर्थतज्ज्ञ महेश डांगे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात, सध्याच्या परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी, या विषयावर काल झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. विकासदर, भाववाढ, जागतिक स्तरावर व्याजदर वाढीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम, तसंच कृषी क्षेत्रातील त्रुटी दूर करणं आवश्यक असल्याचं मत, डांगे यांनी यावेळी व्यक्त केलं. चांगली अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर सबसीडी सारख्या मोफत योजना बंद कराव्या लागतील, असं मतही अर्थतज्ज्ञांनी या चर्चासत्रात व्यक्त केलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्राध्यापक डॉक्टर भगवान साखळे यांची नियु��्ती करण्यात आली आहे. डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांच्याकडून साखळे यां��ी काल पदाची सूत्रं स्वीकारली. डॉक्टर साखळे हे गेल्या तीन वर्षापासून रसायन तंत्रशास्त्र विभागात अध्यापन आणि संशोधन कार्य करत असून गोपीनाथ मुंडे ग्रामीण समस्या संशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव ग्रामीण रुग्णालयात काल महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोग निदान शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरात तीनशे सत्तावीस महिलांनी तपासणी करून घेतली.
****
उस्मानाबाद इथं येत्या चौदा तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सोळा नामांकित उद्योजक भाग घेणार असून, सुमारे एक हजार पंचवीस पदांची मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या चौदा तारखेला उस्मानाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या या मेळाव्याला उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.
****
राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी खरीप पिकांचं नुकसान होत आहे.
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी दिड तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नांदेड शहरात मुख्य तसंच उपरस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. कापणी करून एकत्र ढीग लावलेल्या सोयाबीन खाली पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात काल औरंगाबाद शहरासह खुलताबाद, आणि कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. जालना तालुक्यातल्या नेर, रामनगर, बाजीउमद्र सेवली, सावंगी या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. अंबड तालुक्यातल्या गोंदी, सुखापुरी, वडीगोद्री मंडळात अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन, कापूस पिकांच नुकसान झालं.
परभणी शहर आणि सेलू तालुक्यात काल पाऊस पडला, बीड जिल्ह्यात मांजरसुंबा भागातही काल मुसळधार पाऊस पडल्याचं वृत्त आहे.
कोकणासह कोल्हापूर, सांगली, अकोला जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून चौदा तारखेपर्��ंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजनांची विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेण्यात येणार आहे, तसंच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड देण्यात येणार आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
#KKRvsMI: मुंबई किंवा कोलकाता नाईट रायडर्ससाठी 'दुःस्वप्न' ठरणार, जाणून घ्या आजच्या सामन्याची स्थिती चाहत्यांच्या प्रतिक्रियांमधून
#KKRvsMI: मुंबई किंवा कोलकाता नाईट रायडर्ससाठी ‘दुःस्वप्न’ ठरणार, जाणून घ्या आजच्या सामन्याची स्थिती चाहत्यांच्या प्रतिक्रियांमधून
मुंबई विरुद्ध कोलकाता सामना प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया आयपीएल 2022 च्या 56 व्या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. एकीकडे कोलकाता विजय मिळवून प्लेऑफमधील अडचणी कमी करू इच्छितो, तर मुंबईकर त्यांचा खेळ खराब करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आयपीएल २०२२ च्या ५६व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
primecaptain · 4 years ago
Photo
Tumblr media
#MIvsRCB पहिल्या सामन्याची आतुरता....
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर समोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?
www.primecaptain.com/
0 notes
marathitv9-blog · 5 years ago
Link
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Photo
Tumblr media
मिताली राज ने रचला इतिहास, हा विक्रम करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेट खेळाडू . . . भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एक दिवसीय सामन्याची कर्णधार मिताली राजनी आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला. मिताली २०० एकदिवसीय सामने खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली ��सून तिने न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात हैमिल्टन मध्ये हा विजय मिळवला.  . . . #teamindia #Women #cricketer🏏 #mitaliraj #historical #Success #World #Record #sportupdates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BtVFcCoBZ23/?utm_source=ig_tumblr_share&igshid=2o4tzv8bmnw3
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
IND vs PAK: भारत-पाक सामन्याची नकली तिकीटं बाजारात; दुबई पोलीस करणार 'या' स्मार्ट टेक्निकचा वापर
IND vs PAK: भारत-पाक सामन्याची नकली तिकीटं बाजारात; दुबई पोलीस करणार ‘या’ स्मार्ट टेक्निकचा वापर
IND vs PAK: भारत-पाक सामन्याची नकली तिकीटं बाजारात; दुबई पोलीस करणार ‘या’ स्मार्ट टेक्निकचा वापर यंदा आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र, या सामन्याची नकली तिकिटे बाजारात…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
हार्दिक पंड्याने मोहम्मद रिझवानला पकडले; मैदानावरील फोटो व्हायरल होत आहे
हार्दिक पंड्याने मोहम्मद रिझवानला पकडले; मैदानावरील फोटो व्हायरल होत आहे
भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यान खेळला जाणारा प्रत्येक सामना हा युद्धाचाच असतो. क्रिकेटचा सामना असेल, तर दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले जाईल. काल २८ ऑगस्टला सामनाही असाच काहीसा होता. पाहता पाहता पाहता मैदानावर स्पष्टपणे अनुभव. अशा विविध ठिकाणी भांडवलांमध्ये भांडणे होणे अगदी सामान्य आहे. कालच्या वेगळ्या दरम्यान असाच एक प्रसंग. सर्व हार्दिक पंड्याने पाकिस्तानचा यष्टी रक्षक मोहम्मद…
Tumblr media
View On WordPress
#IND vs PAK 28 ऑगस्ट 2022#IND vs PAK आशिया कप 2022#IND vs PAK आशिया कप 2022 मॅच अपडेट्स मराठीत#IND vs PAK खेळणे 11#IND vs PAK ची तारीख#IND vs PAK ताज्या मराठी बातम्या#IND vs PAK सामन्याची तारीख#IND vs PAK सामन्याची तिकिटे#IND vs PAK सामन्याची वेळ#IND vs PAK स्थळ#IND वि PAK#IND वि PAK तारीख आणि वेळ#IND वि PAK वेळापत्रक#आशिया कप#आशिया कप 2022#आशिया कप 2022 IND vs PAK खेळत आहे 11#आशिया कप 2022 ताज्या मराठी बातम्या#आशिया कप 2022 वेळापत्रक#आशिया चक २०२२#आशिया चषक#आशिया चषक २०२२#आशिया चषक २०२२ पत्रकार#आशिया चषक टी २०#भारत वि पाकिस्तान#भारत वि पाकिस्तान आशिया कप#भारत वि पाकिस्तान आशिया चक २०२२#भारत वि पाकिस्तान संघ#भारत वि पाकिस्तान स्थळ#भारत वि पाकिस्तानची तिकिटे#भारत वि पाकिस्तानची वेळ
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
T20 WC 2022: भारत-पाक सामन्याची तिकिटे 5 मिनिटांत विकली गेली, मोठा सामना 23 ऑक्टोबरला होणार
T20 WC 2022: भारत-पाक सामन्याची तिकिटे 5 मिनिटांत विकली गेली, मोठा सामना 23 ऑक्टोबरला होणार
T20 WC 2022 मध्ये IND vs PAK: या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. सोमवारी जेव्हा ही तिकिटे पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाली, तेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या तिकिटांची विक्री झाली. या सामन्याची तिकिटे अवघ्या ५ मिनिटांत विकली गेली. हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान,…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
IND vs NZ: मॅन्चेस्टरमध्ये आभाळ स्वच्छ, खेळाची आशा?
IND vs NZ: मॅन्चेस्टरमध्ये आभाळ स्वच्छ, खेळाची आशा?
विश्वचषकातील उपांत्य सामना आज होणार का? सगळीकडे याच प्रश्नावर चर्चा होत आहे. रिझर्व्ह डेला भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य सामन्याची क्रिकेट चाहते प्रतीक्षा करत आहेत. यादरम्यान मॅन्चेस्टरमधून हवामानाचे ताजे अपडेट्स आहेत की, तिथे आभाळ स्वच्छ आहे. रात्रीपासून तिथे पाऊस झालेला नाही. मात्र हवामान विभागाने अर्ध्या सामन्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. आज सामना सुरु झाला तर न्यूझीलंडचा संघ आपली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविड -१९च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय,
** राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश पदव्युत्तर परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत स्‍थगित तर १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सरकारी नोकर भरतीच्यावेळी प्राधान्य देणार
** देशात कोविड मृत्यूदर एक टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा दावा
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात ३४ कोविड बाधितांचा मृत्यू तर बीड जिल्ह्यात एक हजार २५६ नवे बाधित रुग्ण
****
देशात कोविड -१९च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यादृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. बैठकीत राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा- नीट पदव्युत्तर परीक्षा किमान चार महिने स्‍थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्‍टर्सची उपलब्‍धता वाढेल. या वर्षी ही परीक्षा ३१ ऑगस्टपूर्वी होणार नाही. परीक्षेची तारीख घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांना तयारीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.
वरिष्‍ठ डॉक्‍टर्स आणि प्राध्यापकांच्या निगराणीखाली वैद्यकीय आंतरवसिता करत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करुन घेण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. दूरध्वनीवरुन सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची देखरेख करण्याच्या कामामध्ये एम बी बी एसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून घेण्यात येत असलेली सेवा कायम ठेवण्यात आली आहे. वरिष्‍ठ डॉक्‍टर्स आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली बी एस्सी, जनरल नर्सिंग और मिड वाइफरी नर्सची सेवा घेण्यासही मान्यता देण्यात आली. किमान १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी कायम सरकारी नोकर भरतीच्यावेळी प्राधान्य दिलं जाईल. कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांचं लसीकरण केलं जाईल तसंच त्यांना सरकारी विमा योजनेचा लाभ दिला जाईल. याशिवाय १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान विशिष्‍ट कोविड राष्‍ट्रीय सेवा पुरस्कार दिला जाईल.
****
देशात कोविड मृत्यूदर हा एक टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या देशात १२ राज्यात एक लाखाहून अधिक तर ७ राज्यात ५० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. देशाच्या विविध भागांत रेल्वेमार्फत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. यापुढे प्राणवायुच्या साठ्याजवळच कोविड रुग्णालय उभारणार असून प्राणवायुच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे. देशात १४ नायट्रोजन प्रकल्प निवडले गेले असून त्याठिकाणी नियोजन करुन प्राणवायू बनवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्राणवायूचा काळाबाजार न करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.
****
आकाशवाणीचे प्रख्यात इंग्रजी वृत्त निवेदक सुशील जावेरी यांचं आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं कोरोना विषाणू बाधेनं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. बाधित आढळल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
जवळपास चार दशक त्यांनी दिल्लीत आकाशवाणीच्या समाचार सेवा विभागात वृत्त निवेदनाचं काम केलं. स्पष्ट इंग्रजी उच्चार आणि प्रभावशाली आवाजाची देणगी लाभलेले जावेरी यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण लंडनमध्ये घेतलं होतं. मेलविले डि मेलो यांच्या ऐतिहासिक प्रसारणपासून प्रेरित होऊन ते आकाशवाणीच्या सेवेत आले होते.
****
इंडियन प्रिमीअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये खेळला जाणारा कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चैंलेजर्स बंगलोर दरम्यानचा सामना स्थगित करण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोना विषाणू संसर्ग बाधित आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्याची नवीन तारीख नंतर घोषित केली जाईल, असं संयोजकांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सात रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. या कामांमध्ये जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या दोन नवीन रस्त्यांसह पाच रस्त्यांच्या नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास दोन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. पंधरा दिवसाच्या बंद नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानं आज हळदीची आवक झाली असून सरासरी साडे सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. खरीप हंगाम सुरू होत असल्यानं हळदीची आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज ३४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २३, अहमदनगर सहा, जालना दोन आणि नाशिक, हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत दोन हजार ५८० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २६ हजार १७६ झाल�� असून अकरा हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार २५६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक अंबाजोगाई २३७, त्याखालोखाल बीड २७९, केज १४३, परळी १२२, आष्टी १०१, माजलगाव ८८, पाटोदा ६५, धारुर ६४, गेवराई तसंच वडवणी प्रत्येकी  ५५ आणि शिरुर इथल्या ४७ जणांचा समावेश आहे.
****
औरंगाबादच्या ��ासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खासदार इम्तियाज़ जलील यांच्या वतीनं तीन रुग्णवाहिकांची मोफत सेवा आज सुरु करण्यात आली. या रुग्ण वाहिका सेवेचं उद्घाटन शासकीय वैद्यकिय रुग्णालयातील कोवीड केंद्रामध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारीका, वार्ड बॉय, सुरक्षा रक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध लागू केले असतांना देखील आज सकाळी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. वसमत रस्त्यालगत तसंच मध्यवस्तीत नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. गंगाखेड इथल्या बाजारपेठेतही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील नवीन बांधकाम असलेल्या मुलींच्या वस्तीगृहात शंभर खाटांचं कोविड रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली असून जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित कोविड सुश्रूषा केंद्राला वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात नियमांच उल्लंघन करणाऱ्या ८० दुकाने, विनामास्क फिरणाऱ्या  ३ हजार ३३१ नागरिक तसंच १ हजार १७७ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी दिली आहे. या प्रकरणी एकूण १५ लाख ६५ हजार ७८ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रशासनानं दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज परभणी इथं जिल्हा सामान्य रूग्णालय तसंच जिल्हा परिषद इमारत इथं उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राला भेट देऊन कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला एका रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांनी आमदार निधीतून दहा दिवसात रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं.
//**********//
0 notes
loksutra · 3 years ago
Text
MI vs KKR IPL 2022 प्लेइंग 11 टीम प्रेडिक्शन ड्रीम 11 काल्पनिक टिप्स - MI vs KKR प्लेइंग 11 ड्रीम 11: मुंबई किंवा केकेआरचा विजय इतरांचा खेळ खराब करू शकतो, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन येथे आहे
MI vs KKR IPL 2022 प्लेइंग 11 टीम प्रेडिक्शन ड्रीम 11 काल्पनिक टिप्स – MI vs KKR प्लेइंग 11 ड्रीम 11: मुंबई किंवा केकेआरचा विजय इतरांचा खेळ खराब करू शकतो, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन येथे आहे
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये दोन्ही संघ दुस��्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्क्सवर या सामन्याची थेट कृती पाहता येईल. तर, थेट स्कोअर जनसत्ता.com वर ट्रॅक करता येईल. आयपीएल 2022 च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
आठवण..
सहा महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग डोळ्यांसमोर काल घडल्यासारखा जीवंत आहे...
आजोबा हाॅस्पिटलध्ये होते... डाॅक्टरांचे प्रयत्न थकले होते.. शेवटच्या दिवसात अजून हाल नकोत म्हणून व्हेंटिलेटर काढायचा निर्णय झाला..
दहा- बारा दिवस त्या ICU च्या खोलीत घालवल्यानंतर, बाबा आणि मी आजोबांना घेऊन Reception जवळ आलो..
आयुष्यात साधा दुसऱ्याचा हातही न धरलेला माणूस आज व्हीलचेअरवर होता... मान वर उचलता येईल इतकेही त्राण नव्हते... तरी हाताचा आधार घेऊन मान सरळ करण्याचे प्रयत्न सुरू होते...
मला तर ते दृश्य सहनच झालं नाही.. 
पण बाबा...
शांतपणे, डोळ्यातलं पाणी तिथेच थोपवून त्यांना सांभाळत होते... मावळतीचं ऊन होतं... वाऱ्याची मंद झुळूक येत होती... स्थितप्रज्ञपणे बाबा आजोबांच्या डोक्यावरुन हात फिरवत होते.. 
वास्तविक पाहता, बाबा आणि आजोबांच्या गप्पा मला तरी बघायला मिळायच्या नाहीत.. क्रिकेट, राजकारण, दोस्त असे अनेक विषय असायचे... पण बाप-बेट्यांच्या आरामात बसून गप्पा चालल्या आहेत, असं चित्र डोळ्यांसमोर नव्हतं..
आणि तिच इच्छा, त्या दिवशी पूर्ण झाली...
आजोबा खिडकीकडे तोंड करून बसून होते... बाबा त्यांच्या मागे उभे होते... आणि मी समोर पायापाशी बसलो होतो... स्थळ मात्र चुकीचे होते... घरात असतो तर अगदी फोटो काढून फ्रेम करण्यासारखा प्रसंग होता... पण पुलं म्हणतात तसं, तहानलेल्याला पाणी मिळू नये हा नियतीचा आवडताच खेळ आहे..
बाबा एकेक विषय सुरु करत होते... आजोबांच्या आवडीचे विषय... क्रिकेट... भारताने प्रदेशात कुठलीशी Series जिंकली होती... आजोबा चांगले असते तर आनंदाने शंभर ग्रॅम वजन वाढलं असतं त्यांचं...
अचानक, बाबांचं लहानपण Imagine झालं... हेच चित्र उलटं असेल तेव्हा... बाबा आजारी असतील, आजोबा काही गोष्टी सांगून त्यांचं मन रमवत असतील... रेडिओवर एखाद्या सामन्याची Commentary चा��ू असेल... गावसकर वगैरे शतक ठोकत असेल... आजोबा नकळत्या वयातल्या बाबांना क्रिकेटचं बाळकडू देत असतील...
आता आजोबा नकळत्या स्थितीमध्ये होते... आणि बाबा त्यांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत होते...
पुढे मी कामासाठी पुण्यात आलो.. आजोबांनाही घराजवळच्या एका हाॅस्पिटल हालवलं.. माझ्या Lunch Break मध्ये आई त्यांच्याजवळ बसून Video Call करायची.. त्यांना काहीच समजायचं नाही... पण तिच्या मनाचं तेवढ्या छोट्याशा गोष्टीनं समाधान व्हायचं...
'आजोबा, या त्रासातून उठले पाहिजेत... घरी नेऊ... अगदी झोपून राहिले तरी चालतील.. पण त्यांच्या अस्तित्वाचीही मला सोबत वाटेल...'
आईचे शब्द अजूनही कानात घुमतात... 
आमचे व्हिडिओ कॉल्स चार- पाच दिवसच चालले.. आजोबा काही त्या त्रासातून उठले नाहीत... एक अध्याय तिथेच संपला..
मला नेहमी एक गोष्ट राहून राहून वाटते... आमच्या आई-वडीलांनी भले आम्हाला महागड्या गोष्टी दिल्या नसतील.. पण आयुष्यभर पुरतील असे गाडीभर ठेवे दिले आहेत.. कुठल्याही परिस्थितीत वडिलधाऱ्यांचा अनादर नाही झाला पाहिजे, हा त्यांच्यापैकीच एक..
पैसे, महागड्या वस्तू येतील आणि जातील.. पण आई-वडील किंवा सासू- सासऱ्यांना घरातून हाकलणारे, शिव्याशाप देणारे आई-वडील मिळाले असते तर मात्र आयुष्यभराचं नुकसान झालं असतं..
आज नात्यांचे बंध घट्ट करण्याचा दिवस... राखी बांधून ते घट्ट होतील किंवा नाही होणार माहिती नाही... पण अशा प्रसंगातून नक्कीच होताच याची खात्री आहे...
त्या साध्या गप्पा, तो प्रेमाने फिरवलेला हात आणि समोरुन प्रतिसाद नसतानाही पूर्ण केलेलं कर्तव्य आयुष्यभराचा ठेवा देऊन गेले...
प्रत्येकाकडेच असे प्रसंग असतात म्हणा.. जेव्हा तुम्हाला तुमची नाती Define होतात... Explanation विनाच उमजून जातात.. अदृश्य बंध अधिकच दृढ करुन जातात...
दहा-बारा वर्षांनी अनेक आठवणी धूसर होतील.. पण हे दृश्य... ती संध्याकाळ.. ते हाॅस्पिटल आणि व्हिलचेअर ... ते चार दिवसांचे व्हिडिओ काॅल्स.. बाबा, आजोबा आणि मी... आईची घालमेल..
ते दृश्य कधीच विरणार नाही... जेव्हा जेव्हा बंध कमजोर होतायंत का काय असं वाटेल, त्यावेळी ती संध्याकाळची झुळूक एक नवीन Freshness देऊन जाईल..
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
आयपीएलची फायनल आपल्या माय मराठीत.. वेब महाराष्ट्र टीम :  मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडणार आहे, आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह पाहता येणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेत��� आहे. आयपीएलची फायनल सुरू होण्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून ज्यात माधुरी दीक्षित आणि स्वप्नील जोशी देखील सहभागी होतील. या कार्यक्रमानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल.संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्यामुळे अंतिम सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीवर बघता येणार आहे.
0 notes