#शेट्टींनी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘शिंदे सरकारचे मनापासून आभार’, राजकीय सलगी नेमकी कुणासोबत? राजू शेट्टींनी उघडपणे सांगितलं…
‘शिंदे सरकारचे मनापासून आभार’, राजकीय सलगी नेमकी कुणासोबत? राजू शेट्टींनी उघडपणे सांगितलं…
‘शिंदे सरकारचे मनापासून आभार’, राजकीय सलगी नेमकी कुणासोबत? राजू शेट्टींनी उघडपणे सांगितलं… कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शिंदे -फडणवीस सरकारचे आभार मानलेत. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde) सरकारचे मनापासून आभार, असं राजू शेट्टी म्हणालेत. तसंच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केलीय. मागील महाविकास आघाडी…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
तहसीलदार २५ लाख तर कलेक्टरसाठी ५ कोटी; राजू शेट्टींनी सांगितलं बदल्यांचं रेटकार्ड
कोल्हापूर : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतचे नेते राजू शेट्टी यां��ी केला आहे. सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे आणि या बदल्यांसाठी लाखोंच्या पट्टीत दर निघाले असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे रेटकार्डच जाहीर केलं आहे. तलाठ्यासाठी 5 लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chandradadaaptil-blog · 5 years ago
Text
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची विजय संकल्प रॅली, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर
Tumblr media
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न मांडले तसेच श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली.
इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, तसेच या शहराला असणारे औद्योगिक महत्त्वही सर्वमान्य आहे. नुकतेच बीजेपी तर्फे 2019 निवडणूक मोहिम��अंतर्गत इचलकरंजी येथे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगती आणि सुख- सुविधांसाठी केलेल्या विविध कार्यांचा उल्लेख यावेळी भाषणामध्ये केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या घणाघाती भाषणाची स्तुती केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आमच्या सरकारने आयकराची मर्यादा पाच लाख पर्यंत वाढवली. याचा फायदा शहरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अगोदरच्या सर्व सरकारने यासंदर्भात फक्त आश्वासने आणि घोषणा दिल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात पुढे कार्य केले नव्हते.
महसूलमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या सहकार मंत्री म्हणून असणाऱ्या कारकीर्दीतील काही निर्णयांचा उल्लेख केला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक वस्त्रोद्योग कंपन्यांना प्रगतीसाठी आणि टिकून राहण्यासाठी मदत झालेली आहे. अनेक वस्त्रोद्योग गिरण्यांना आजही बीजेपी सरकारच्या अखत्यारीत सध्याचे मंत्री श्री. सुभाष देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कर्ज उपलब्धता सहजतेने झालेली आहे.
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे योगदान या वेळी स्पष्ट केले. ते असे म्हणाले की मराठा आरक्षण ही बीजेपी सरकारची एक मोठी यशस्वी झेप आहे. यापूर्वी 1902 मध्ये स्वर्गीय छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, परंतु 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते लुप्त झाले. त्यानंतर 1968 मध्ये माथाडी कामगार नेते स्वर्गीय श्री. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी खूप प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी 1968 मध्ये आत्महत्या केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आज महाराष्ट्रात 99% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या अखत्यारित आहेत, परंतु त्यापैकी कोणीही मराठा विद्यार्थ्यांना मोफत अथवा फी मध्ये सूट देऊन शिक्षण दिले नाही. तसेच अगोदरच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत. आमच्या सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे 16% आरक्षण मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेले आहे. आज सरकारने 546 कोटी रुपये मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी भरले आहेत आणि 50 टक्के शुल्क सरकार भरणार आहे. चार लाख 72 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. तसेच मराठा तरुणांना व्याजमुक्त कराची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जवळपास तीन लाख रुपये व्याज कर्जदारांना भरावे लागत नाही.
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारची धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने दाखवलेली भूमिका देखील स्पष्ट केली. हे आरक्षण मिळवण्यासाठी सरकारला या संस्थेकडून संशोधन अहवाल मागून तो सादर करावा लागला आणि त्यामुळे आता असे सिद्ध झाले आहे की धनगड नावाची कोणती जातच महाराष्ट्रामध्ये नाही. यासाठी लागणारे शपथपत्रही महाराष्ट्र सरकारने दिले आहे आणि यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग आता सोपा झाला आहे. या अगोदरचे सर्व सरकार फक्त दोन ओळीचे निवेदन पाठवून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत असत आणि जी दरवेळी कागदपत्रांअभावी फेटाळली जात असे. आता हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून निकाल येईपर्यंत महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सुविधा आणि फायदे देण्यास बांधील आहे. ज्यामध्ये ट्युशन फी, वसतिगृहे यांचा समावेश होतो. दोन्ही मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय हे लोकहिताचे आहेत आणि लोकांना आधार व ताकद देणारे आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बीजेपी सरकार परत येणे आवश्यक आहे.
आपल्या भाषणाच्या पुढील भागामध्ये महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आक्रमकपणे विरोधी उमेदवार श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली. त्यांनी असे आवाहन केले की श्री. राजू शेट्टींना जर माझ्याविषयी काही तक्रारी असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा उपयोग करून आणि पुरावे सादर करून अशा तक्रारी मांडाव्यात. कोल्हापूर मधील बिंदू चौक अशा तक्रारी मांडण्याचा योग्य मार्ग नाही आहे. श्री. पाटील यांनी श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी वृत्तीबद्दल स्पष्ट केले. जेव्हा श्री. सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केले तेव्हा श्री. राजू शेट्टींनी नेहमी तक्रार केली होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या तक्रारी गंभीरतेने घेतल्या नाहीत. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी श्री. राजू शेट्टींवर त्यांचे कारखानदार श्री. विशाल पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधांवरही टीका केली व ते म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते त्यांना जवळचे वाटत नाहीत. श्री. पाटील पुढे असेही म्हणाले की खासदार असूनही त्य���ंनी शेतकर्‍यांच्या हितासाठी काहीही कार्य केले नाही. आमच्या संवेदनशील सरकारने एफ. आर. पी. वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न केले आणि  श्री. राजू शेट्टी यांनी मात्र यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना कृषिमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना श्री. धैर्यशील माने यांना मतदान करून स्वार्थी आणि अनुभवी राजकारणी श्री. राजू शेट्टी यांना य��त्या निवडणुकीत पराभू�� करा असे सांगितले. ते पुढे म्हणाले की आम्ही इचलकरंजी मधून एक लाख मतांचा फायदा अपेक्षित करत आहोत. तसेच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या भागांची काळजी घेण्यास सक्षम आहेत, ज्यामध्ये वाळवा, शाहूवाडी अशा भागांचा समावेश होतो. त्यांनी लोकांना 23 एप्रिलला प्रामाणिकपणे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आहे आणि त्यामुळे या शहराची भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाची आहे. इचलकरंजीचे औद्योगिक महत्त्वही प्रसिद्ध आहे. या परिस्थितीत श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी शहरी लोकांना योग्य रीतीने साद घालून मतदानाचे आवाहन केले आहे आणि याचे चांगले परिणाम 2019 च्या निवडणूक निकालामधून दिसून येतील.
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
'साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार'
‘साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार’
साखर कारखानदारी नको, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावरुनही राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर टीका केली. साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. कच्ची साखर परदेशातून येऊ द्यायला नको होती, जर परदेशातील साखर आली नसती तर भारतातील साखरेला दर मिळाले असते आणि साखर उद्योग स्थिर राहिला असता असे राजू शेट्टी म्हणाले. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.
देशात साखरेचं…
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years ago
Text
राजू शेट्टींनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिलं – अरुण दुधवडकर
राजू शेट्टींनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिलं – अरुण दुधवडकर
जयसिंगपूरचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत, त्यांनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिले. अशी टीका अरुण दुधवडकर यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेने भगवा फडकवला. यानिमित्त शिवसेना जिल्हा…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू : राजू शेट्टी
हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू : राजू शेट्टी
तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाप्रमाणे हार्दिकचे उपोषणही मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही शेट्टींनी केला आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2Qd00fq
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण नुकतंच अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी यावर चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत आहे. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, डिनरला जाताना दिसतात. तसेच ते दोघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता लवकरच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
राजू शेट्टी- कोश्यारी भेट:बारा आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा, राज्यपाल कोश्यारींची राजू शेट्टींनी घेतली भेट
राजू शेट्टी- कोश्यारी भेट:बारा आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा, राज्यपाल कोश्यारींची राजू शेट्टींनी घेतली भेट
राजू शेट्टी- कोश्यारी भेट:बारा आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा, राज्यपाल कोश्यारींची राजू शेट्टींनी घेतली भेट Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले…
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले…
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले… राज्यात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्य्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला या मुद्य्यावरून लक्ष्य केले होते. शिवाय, राज्यात शेतकरी देखील अनेक ठिकाणी सराकरविरोधात आक्रमक आंदोलन करत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
नितीन राऊत यांचा फोन आला होता, मात्र...; राजू शेट्टींनी केली मोठी घोषणा
नितीन राऊत यांचा फोन आला होता, मात्र…; राजू शेट्टींनी केली मोठी घोषणा
नितीन राऊत यांचा फोन आला होता, मात्र…; राजू शेट्टींनी केली मोठी घोषणा कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी ४ मार्च रोजी राज्यभर ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या मागणीबाबत नऊ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
शेतकऱ्यांसाठी कसा आहे यंदाचा अर्थसंकल्प?; राजू शेट्टींनी दिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांसाठी कसा आहे यंदाचा अर्थसंकल्प?; राजू शेट्टींनी दिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांसाठी कसा आहे यंदाचा अर्थसंकल्प?; राजू शेट्टींनी दिली प्रतिक्रिया : महसूल , उद्योग, रोजगार, कौशल्य क्षमता याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्राला अपेक्षित असे प्राधान्य केंद्राच्या अर्थसंकल्पात मिळाले नसल्याची प्रतिक्रिया विविध नेते व तज्ज्ञांनी व्यक्त केली. या भागातील साखर उद्योग, वस्त्रोद्योगासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद नाही. मात्र, पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले गेल्याने कोल्हापुरातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
राजू शेट्टी यांना मनसेला सोबत घेण्याची इच्छा..
राजू शेट्टी यांना मनसेला सोबत घेण्याची इच्छा..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यां��ी भेट घेतल्याने मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. राजू शेट्टी यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी शेट्टींचा पुढाकार घेतला आहे. काँग्रेस आता तरी मनसेला सोबत घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्वाभिमानीकडूनही या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
राजू शेट्टींनी यांनी गुरूवारी…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
चंद्रकांतदादांनी फुकटची पाटीलकी करू नये - राजू शेट्टी
चंद्रकांतदादांनी फुकटची पाटीलकी करू नये – राजू शेट्टी
कृषी पंपाची वीज दरवाढ कमी करण्याविषयी वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून 15 दिवसांमध्ये हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी दिलं होतं. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्या��ं म्हणत राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
चंद्रकांतदादांनी बिनकामाची पाटीलकी सोडून द्यावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी महसूल मंत्री…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
राजू शेट्टींसाठी प्रकाश राज घेणार हातकणंगले येथे प्रचार सभा
राजू शेट्टींसाठी प्रकाश राज घेणार हातकणंगले येथे प्रचार सभा
हातकंणगले मतदारसंघातून आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मैदानात आहे. राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आता स्वतः अभिनेते प्रकाश राज सभा घेणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
प्रकाश राज यांची हातकणंगलेमध्ये 19 किंवा 20 एप्रिलला सभा होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टींनी राजू शेट्टी यांनी देशपातळीवर झालेल्या शेतकरी आंदोलना�� सहभाग घेतलेला आहे. याच कारणामुळे प्रकाश राज हे शेट्टींच्या…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
वेळ पडल्यास झोडून काढू, मात्र शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही - राजू शेट्टी
वेळ पडल्यास झोडून काढू, मात्र शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही – राजू शेट्टी
पिककर्जाच्या बदल्यात खाजगी इन्शुरन्स काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीवरून खासदार शेट्टींनी सरकारला लक्ष केलं आहे. कर्जाच्या बदल्यात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाणं हे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतल्यासारखे आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन करणार नाही. वेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू, मात्र…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
शिल्पा शेट्टी साईदर्शनासाठी शिर्डीत; साईंच्या चरणी सोन्याचा मुकूट अर्पण
शिल्पा शेट्टी साईदर्शनासाठी शिर्डीत; साईंच्या चरणी सोन्याचा मुकूट अर्पण
अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईदर्शनासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिल्पा शेट्टींनी साईबाबांचं दर्शन घेऊन साईचरणी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. शिल्पा शेट्टी ही साईबाबांची भक्त आहे. ती दरवर्षी साईंचं दर्शन घेण्यासाठी येत असते. यावेळी तीने साईबाबांच्या चरणी 800 ग्रॅमचा सोन्याचा मुकूट अर्पण केला असून त्यांची किंमत जवळपास २५ ते ३०लाख रूपये असल्याचं समजतंय.
शिल्पा शेट्टींना आपल्या सहकुंटुंबासोबत धुपआरतीला…
View On WordPress
0 notes