#chandrakantpatil
Explore tagged Tumblr posts
Photo
சிவசேனாவுடன் கூட்டணி அமைக்க தயார்- மகாராஷ்டிர பாஜக அறிவிப்பு https://bit.ly/2Vl5Ijm | #மும்பைதமிழ்மக்கள் | #MumbaiTamilMakkal | #BJP | #shivasena | #ChandrakantPatil
1 note
·
View note
Photo
Photo: "राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार" - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील #chandrakantpatil #bjp #shivsena https://www.instagram.com/p/CDLowTxpUSK/?igshid=1ew0pwmvaznrq
0 notes
Text
Chandrakant Patil says Sena can 'dream' to get chief minister's post
Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) president Chandrakant Patil on Wednesday said the Shiv Sena has the right to "dream" of getting the post of Chief Minister and that while he was unaware of who would get the coveted position, however his party’s national president, Amit Shah, would take the final call. Patil, who is also the state's Revenue Minister, also said the "Maha Janadesh Yatra" was aimed at eliminating Opposition parties. The Shiv Sena consistently claimed that the BJP, as part of the alliance formula, had agreed for a rotation of the chief minister's post. Replying to a query over whether the Sena was trying to project Aditya Thackeray as the next chief minister during the Jan Aashirwad Yatra across the state, Patil said, "There is nothing wrong in demanding the Chief Minister's post, having a wish and aspirations for the same. But all the dreams can not turn into a reality." Referring to the claim of the Sena over the rotation of CM post, he added, “if it has been decided, I do not about it and if at all, it has been decided, then we will see (post-election). My nature is to do what I have been asked to." The BJP state president said that the issue pertaining to the chief minister’s post does not pertain to him, but party president Amit Shah and chief minister Devendra Fandavis are supposed to handle it. The first phase of the "Maha Janadesh Yatra" will be from August 1 and 9, covering Vidarbha and North Maharashtra. The second phase will begin from August 17 and end on August 31. The second phase will cover areas between Aurangabad and Nashik. In total, the yatra will cover a distance of 4,232 kilometers, across 30 districts of the state. Patil said the party has sent an invitation to party president Amit Shah and prime minister Narendra Modi and are confident of their participation in the Yatra. The Yuva Sena chief Aditya Thackeray is also holding ‘Jan Ashirwad Yatra’ in the state. When asked if both the ‘Yatra’ will clash, Patil said there will be no clash as the aim of both Yatras is to bring the saffron allies to power again. Last Sunday, chief minister Devendra Fadnavis had reiterated that he would be back after the state Assembly election. Earlier, senior Shiv Sena leader and Rajya Sabha MP Sanjay Raut stirred up a hornet’s nest by stating that his party will bag the chief minister’s position after the Assembly election. Ever since both parties announced their plan to contest the Assembly election in an alliance, their leaders have been making statements over the chief minister’s post. Both parties have been laying their claim on the coveted position. (Edited by Prashant Hamine and written by Murtaza Merchant) Read the full article
0 notes
Text
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची विजय संकल्प रॅली, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न मांडले तसेच श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली.
इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, तसेच या शहराला असणारे औद्योगिक महत्त्वही सर्वमान्य आहे. नुकतेच बीजेपी तर्फे 2019 निवडणूक मोहिमेअंतर्गत इचलकरंजी येथे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगती आणि सुख- सुविधांसाठी केलेल्या विविध कार्यांचा उल्लेख यावेळी भाषणामध्ये केल���.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या घणाघाती भाषणाची स्तुती केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आमच्या सरकारने आयकराची मर्यादा पाच लाख पर्यंत वाढवली. याचा फायदा शहरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अगोदरच्या सर्व सरकारने यासंदर्भात फक्त आश्वासने आणि घोषणा दिल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात पुढे कार्य केले नव्हते.
महसूलमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या सहकार मंत्री म्हणून असणाऱ्या कारकीर्दीतील काही निर्णयांचा उल्लेख केला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक वस्त्रोद्योग कंपन्यांना प्रगतीसाठी आणि टिकून राहण्यासाठी मदत झालेली आहे. अनेक वस्त्रोद्योग गिरण्यांना आजही बीजेपी सरकारच्या अखत्यारीत सध्याचे मंत्री श्री. सुभाष देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कर्ज उपलब्धता सहजतेने झालेली आहे.
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे योगदान या वेळी स्पष्ट केले. ते असे म्हणाले की मराठा आरक्षण ही बीजेपी सरकारची एक मोठी यशस्वी झेप आहे. यापूर्वी 1902 मध्ये स्वर्गीय छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, परंतु 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते लुप्त झाले. त्यानंतर 1968 मध्ये माथाडी कामगार नेते स्वर्गीय श्री. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी खूप प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी 1968 मध्ये आत्महत्या केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आज महाराष्ट्रात 99% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या अखत्यारित आहेत, परंतु त्यापैकी कोणीही मराठा विद्यार्थ्यांना मोफत अथवा फी मध्ये सूट देऊन शिक्षण दिले नाही. तसेच अगोदरच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत. आमच्या सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे 16% आरक्षण मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेले आहे. आज सरकारने 546 कोटी रुपये मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी भरले आहेत आणि 50 टक्के शुल्क सरकार भरणार आहे. चार लाख 72 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. तसेच मराठा तरुणांना व्याजमुक्त कराची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जवळपास तीन लाख रुपये व्याज कर्जदारांना भरावे लागत नाही.
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारची धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने दाखवलेली भूमिका देखील स्पष्ट केली. हे आरक्षण मिळवण्यासाठी सरकारला या संस्थेकडून संशोधन अहवाल मागून तो सादर करावा लागला आणि त्यामुळे आता ��से सिद्ध झाले आहे की धनगड नावाची कोणती जातच महाराष्ट्रामध्ये नाही. यासाठी लागणारे शपथपत्रही महाराष्ट्र सरकारने दिले आहे आणि यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग आता सोपा झाला आहे. या अगोदरचे सर्व सरकार फक्त दोन ओळीचे निवेदन पाठवून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत असत आणि जी दरवेळी कागदपत्रांअभावी फेटाळली जात असे. आता हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून निकाल येईपर्यंत महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सुविधा आणि फायदे देण्यास बांधील आहे. ज्यामध्ये ट्युशन फी, वसतिगृहे यांचा समावेश होतो. दोन्ही मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय हे लोकहिताचे आहेत आणि लोकांना आधार व ताकद देणारे आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बीजेपी सरकार परत येणे आवश्यक आहे.
आपल्या भाषणाच्या पुढील भागामध्ये महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आक्रमकपणे विरोधी उमेदवार श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली. त्यांनी असे आवाहन केले की श्री. राजू शेट्टींना जर माझ्याविषयी काही तक्रारी असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा उपयोग करून आणि पुरावे सादर करून अशा तक्रारी मांडाव्यात. कोल्हापूर मधील बिंदू चौक अशा तक्रारी मांडण्याचा योग्य मार्ग नाही आहे. श्री. पाटील यांनी श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी वृत्तीबद्दल स्पष्ट केले. जेव्हा श्री. सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केले तेव्हा श्री. राजू शेट्टींनी नेहमी तक्रार केली होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या तक्रारी गंभीरतेने घेतल्या नाहीत. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी श्री. राजू शेट्टींवर त्यांचे कारखानदार श्री. विशाल पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधांवरही टीका केली व ते म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते त्यांना जवळचे वाटत नाहीत. श्री. पाटील पुढे असेही म्हणाले की खासदार असूनही त्यांनी शेतकर्यांच्या हितासाठी काहीही कार्य केले नाही. आमच्या संवेदनशील सरकारने एफ. आर. पी. वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न केले आणि श्री. राजू शेट्टी यांनी मात्र यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना कृषिमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना श्री. धैर्यशील माने यांना मतदान करून स्वार्थी आणि अनुभवी राजकारणी श्री. राजू शेट्टी यांना येत्या निवडणुकीत पराभूत करा असे सांगितले. ते पुढे म्हणाले की आम्ही इचलकरंजी मधून एक लाख मतांचा फायदा अपेक्षित करत आहोत. तसेच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या भागांची काळजी घेण्यास सक्षम आहेत, ज्यामध्ये वाळवा, शाहूवाडी अशा भागांचा समावेश होतो. त्यांनी लोकांना 23 एप्रिलला प्रामाणिकपणे मतदान करण्यासाठी प्रोत��साहित केले.
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आहे आणि त्यामुळे या शहराची भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाची आहे. इचलकरंजीचे औद्योगिक महत्त्वही प्रसिद्ध आहे. या परिस्थितीत श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी शहरी लोकांना योग्य रीतीने साद घालून मतदानाचे आवाहन केले आहे आणि याचे चांगले परिणाम 2019 च्या निवडणूक निकालामधून दिसून येतील.
0 notes
Link
#LokshahiNews #LokshahiNewsMarathi #LokshahiMarathiLive
0 notes
Photo
पुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला; म्हणाले… सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले | #AjitPawar #ChandrakantPatil #Criticized http://www.headlinemarathi.com/featured/no-one-even-called-them-in-pune-ajit-pawar-criticized-on-chandrakant-patil/?feed_id=37150&_unique_id=5fe70386baa5c
0 notes
Photo
बीजेपी को झटका ! जयसिंगराव गायकवाड़ पाटिल ने दिया इस्तीफा
नई दिल्ली: बीजेपी नेता और पूर्व केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड़ पाटिल ने भारतीय जनता पार्टी से इस्तीफा दे दिया है. उन्होंने महाराष्ट्र बीजेपी के अध्यक्ष चंद्रकांत पाटिल को पत्र भेजकर अपना इस्तीफा दिया है. पत्र में जयसिंगराव गायकवाड़ पाटिल ने लिखा कि मैं पिछले 10 सालों से पार्टी नेतृत्व द्वारा की जा रही अपनी उपेक्षा से खुश नहीं हूं और इसलिए मैंने पार्टी से इस्तीफा दे दिया है.
चंद्रकांत पाटिल को भेजे गए अपने पत्र में जयसिंगराव गायकवाड़ पाटिल ने लिखा कि मैं पार्टी के लिए कार्य करना चाहता हूं लेकिन पार्टी मुझे मौका नहीं दे रही है. इसलिए मैंने ये कदम उठाया है. उन्होंने अपने पत्र में लिखा है कि वो राज्य बीजेपी इकाई से इस्तीफा दे रहे हैं और पार्टी की प्राथमिक सदस्यता से भी त्यागपत्र दे रहे हैं.
खुशखबरी ! भारत की बेटी न्यूजीलैंड में बनी मंत्री
जयसिंगराव गायकवाड़ पाटिल ने बताया कि मैं अब सांसद नहीं बनना चाहता और विधानपरिषद का भी सदस्य नहीं बनना चाहता. मैं पार्टी को मजबूत करने के लिए काम करना चाहता हूं और लगभग एक दशक से ऐसी जिम्म���दारी मांग रहा हूं लेकिन पार्टी ने मुझे कोई मौका नहीं दिया. उन्होंने ये भी दावा किया कि बीजेपी उन लोगों को नहीं चाहती है जिन्होंने राज्य में पार्टी को ऊपर उठाने के लिए काम किया है.
https://kisansatta.com/shock-to-bjp-jaisingrao-gaekwad-patil-resigns/ #ChandrakantPatil, #JaysingraoGaikwadPatil, #Maharashta, #Bjp #Chandrakant Patil, #Jaysingrao Gaikwad Patil, #maharashta, bjp State, Top, Trending #State, #Top, #Trending KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes
Photo
Was it Dussehra's speech or Shimmgga's? - Chandrakant Patil http://www.headlineenglish.com/politics-news/was-it-dussehras-speech-or-shimgas-chandrakant-patil/?feed_id=15480&_unique_id=5f98f7b43264b #chandrakantpatil #chiefministeruddhavthackeray #dussehraspeech #shimmgga
0 notes
Photo
உத்தவ் தாக்கரே மீது பாஜக தாக்கு
https://bit.ly/2Vl5Ijm | #மும்பைதமிழ்மக்கள் | #MumbaiTamilMakkal | #ChandrakantPatil | #UddhavThackeray | #BJP | #ShivSena
1 note
·
View note
Text
মহারাষ্ট্রে সরকার গড়বে না বিজেপি - S Newz
মহারাষ্ট্রে সরকার গড়বে না বিজেপি। রাজ্যপাল ভগত্ সিং কোশিয়ারির সঙ্গে সাক্ষাতের পর এমনটাই জানিয়েছেন মহারাষ্ট্রের বিজেপি চন্দ্রকান্ত পাতিল । মহারাষ্ট্রে সরকার গঠনের জন্য বৃহত্তম দল বিজেপিকে আমন্ত্রণ জানিয়েছিলেন মহারাষ্ট্রের রাজ্যপাল। কিন্তু রবিবার রাজ…
from Snewzin's Favorite Links from Diigo https://snewz.in/bjp-will-not-form-government-in-maharashtra-chandrakantpatil/18409/
0 notes
Text
पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपा (BJP) की नई अध्यक्ष होंगी?, जबकि चंद्रकांत पाटिल को 'यह' पद मिलेगा?
पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपा (BJP) की नई अध्यक्ष होंगी?, जबकि चंद्रकांत पाटिल को 'यह' पद मिलेगा? #PankajaMunde #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP
पूर्व मुख्यमंत्री और विपक्ष के नेता देवेंद्र फड़नवीस (Devendra Fadnavis) ने जोरदार तर्क दिया था कि उन्हें केंद्रीय मंत्रिमंडल में शामिल किया जाएगा। ऐसी चर्चा थी कि फडणवीस पार्टी को बड़ी जिम्मेदारी देंगे। अब, भाजपा (BJP) नेता और पूर्व मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पार्टी के प्रदेश अध्यक्ष को देकर अपनी नाराजगी को दूर करने की कोशिश कर रहे हैं।
अब जब राज्य में भाजपा सरकार (BJP Gov) का पत्ता…
View On WordPress
0 notes
Text
अजीत पवार ने की सरकार कड़ी आलोचना, कहा राज्य में बेरोजगार युवाओं के पंख काटने का काम कर रही है
अजीत पवार ने की सरकार कड़ी आलोचना, कहा राज्य में बेरोजगार युवाओं के पंख काटने का काम कर रही है #AjitPawar #ChandrakantPatil #MPSC #Mumbai #Politics
मुंबई – अजीत पवार ने सरकार पर उन आरोपों की तीखी आलोचना की है कि आरटीओ परीक्षा उत्तीर्ण करने वाले युवाओं को सोमवार को राजस्व मंत्री चंद्रकांत पाटिल ने कार्रवाई की। अजीत पवार ने कड़ी आलोचना की है कि यह सरकार, जो राज्य में बेरोजगार युवाओं के पंख काटने का काम कर रही है, लोकतंत्र के खिलाफ है।
दिल्ली में 34000 की सैलरी पाने के लिए इन असिस्टेंट टीचर / जूनियर इंजिनियर 982 पदों पर करें आवेदन – देखें पूरी…
View On WordPress
#Ajit Pawar#Chandrakant Patil#cm Fadanvis#Congress#MPSC#NCP#Politics#RTO#आलोचना#बेरोजगारों#मराठा समाज#मुंबई#सहायक मोटर वाहन
0 notes
Text
Vijay Sankalp Rally, Ichalkaraji, Dist-Kolhapur Revenue Minister Hon. Mr. Chandrakant Dada Patil focused on BJP Government’s initiatives for urban citizen’s betterment and criticised Mr. Raju Shetty for his diplomatic political practices.
Ichalkaranji is identified as the second biggest city of the Kolhapur district and has great industrial importance. Recently Vijay Sankalp Rally was organised at Ichalkaranji by the BJP under 2019 election campaign. Revenue Minister Honourable Mr. Chandrakant Dada Patil delivered a speech in this meet to elaborate on the work done by the BJP Government for the urban people.
At the beginning of his speech, Agriculture Minister Mr. Chandrakant Dada Patil appreciated the speech delivered by the State Cabinet Minister, Mr. Sadabhau Khot. Mr. Patil further added that our government has increased income tax slab up to 5 Lakhs and this decision will benefit urban people to a great extent. The previous government has only announced about it, but we really have made it work.
Revenue Minister recalled his decision taken during his tenure as a co-operation minister for the survival and progress of the textile parks in Maharashtra. Many textile industries from the Ichalkaranji got the advantage of loan availability due to the BJP Governments’ decisions taken by current Minister Mr. Subhash Deshmukh.
Agriculture Minister, Hon. Mr. Chandrakant Dada Patil explained the contribution of the Fadanvis Government in the state. He added that Maratha Reservation is one of the outstanding achievements of the BJP Government. In 1902, Late King Chhatrapati Shahu Maharaj offered reservation to the Maratha Community. In 1947, with independence, it was obscured. In 1968 labour leader Lt. Mr. Annasaheb Patil worked hard for the Maratha Reservation demand. And due to its failure, he committed suicide in 1968. Mr. Patil further explained that the majority of the academic institutes in Maharashtra are owned by Maratha community leaders, but nobody among them took interest to offer free or discounted education to the Maratha students. Also, not a single Maratha Chief Minister worked for the Maratha reservation process. Our government achieved sustainable 16% Maratha reservation in services and education. Government is spending 564 crore rupees for Maratha Student’s fees this year and it is decided that 50% fee will be paid by the Government. 4 Lakhs 72 thousand students are benefitted due to this. The interest-free loan is also offered to Maratha youth and almost interest amount of Rs 3 Lakh is saved by the loan applicant.
Revenue Minister also explained the contribution of the BJP Government to the Dhangar community. To achieve reservation for the Dhangar community, our government submitted the research report prepared by TISS and through this report, now it is possible to prove that Dhangad community does not exist in Maharashtra. Accordingly, the affidavit is also submitted by the government and the path for Dhangar community reservation is easy now. The previous government used to send an only two-liner request to the Central Government for this demand and due to the lack of supporting documents, this request was denied every time. Now the matter is in the court, and until the court result comes, it is decided by the Maharashtra State Government that Dhangar community will get all the benefits of tribal communities including hostels, tuition fees, etc. Both Maratha and Dhangar reservation demand fulfilment decisions are supportive of the people and for the betterment of the people, it is necessary that the BJP Government should come back again.
In the next section of the speech, Revenue Minister Mr. Chandrakant Dada Patil aggressively attacked and criticised opponent candidate Mr. Raju Shetty for his diplomatic political practices. He appealed to Mr. Raju Shetty that if you have any complaints about me, use legal procedures and raise a complaint against me. Bindu Chowk from Kolhapur is not the complaint raising platform for you. Mr. Patil also revealed that Mr. Raju Shetty always complains against the appointment of his subordinate Mr. Sadabhau Khot in the state ministry by Honourable Chief Minister, Mr. Devendra Fadnavis. But Hon. Chief Minister took a firm stand and never replied to Mr. Raju Shetty’s allegations. Mr. Chandrakant Dada Patil also criticised Mr. Raju Shetty for his connections with Mr. Vishal Patil who is sugar industrialist, instead of supporting people working for farmers. Mr. Patil also said that being a Member of Parliament he had never taken any steps for the farmers and was just keen to take credit for FRP and other things. But the fact is that our sensitive government played a major role for the farmers.
While completing the speech, Agriculture Minister Mr. Chandrakant Dada Patil urged people to vote enthusiastically for their candidate Mr. Dhairyashil Mane to defeat diplomatic and experienced politician Mr. Raju Shetty in the upcoming election. He further added that we are expecting the advantage of 100000 votes in Ichalkaranji itself and many other eminent are present on the stage to take care of their areas such as Valva, Shahuwadi, etc. He also motivated people for genuine voting on 23rd April.
Ichalkaranji being another biggest city of Kolhapur district, it has more importance in Hatkanangale Lok Sabha constituency. The industrial importance of Ichalkaranji city is also accepted. In this situation, Mr. Chandrakant Dada Patil appealed urban people with his effective speech and the consequences of his efforts can be seen with the 2019 election results.
0 notes
Link
0 notes
Photo
आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा … – चंद्रकांत पाटील मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे | #MarathaReservation #ChandrakantPatil #ThackerayGovernment http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/chandrakant-patil-criticizes-the-state-government-on-the-issue-of-maratha-reservation/?feed_id=19330&_unique_id=5fa67d3d9ab6e
0 notes
Photo
கூண்டுப் புலியுடன் நண்பர்களாக இருக்கமாட்டோம்: சிவசேனா மீது சந்திரகாந்த் பாட்டீல் தாக்கு
https://bit.ly/2Vl5Ijm | #மும்பைதமிழ்மக்கள் | #MumbaiTamilMakkal | #ShivSena | #CagedTiger | #ChandrakantPatil | #BJP
0 notes