#लग्नाबद्दल
Explore tagged Tumblr posts
Text
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण
“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण नुकतंच अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी यावर चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत आहे. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, डिनरला जाताना दिसतात. तसेच ते दोघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता लवकरच…
View On WordPress
#अथिया#आताची बातमी#एंटरटेनमेंट बातम्या#ट्रेंडिंग बातमी#दिले#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मनोरंजन#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#राहुल#रेगुलर अपडेट#लग्नाबद्दल#वडील#वायरल बातमी#शेट्टीच्या#शेट्टींनी#सध्या#सिने जगत#सिने सृष्टी#सुनिल#सेलेब्रिटी न्यूज#स्पष्टीकरण
0 notes
Text
कॉफी विथ करण 7: ROFL कारण सारा अली खानला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे बाल्कनीतील लग्न आवडले
कॉफी विथ करण 7: ROFL कारण सारा अली खानला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे बाल्कनीतील लग्न आवडले
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा फोटो. (शिष्टाचार: आलियाभट्ट) नवी दिल्ली: करण जोहरच्या टॉक शोचा पहिला सीझन कॉफी विथ करण 7 ने सुरुवात केली तिचे आणि रणबीर कपूरचे लग्न किती स्वप्नवत होते याचे वर्णन करताना आलिया भट्ट. एका आठवड्यानंतर, करण जोहरचे नवीन पाहुणे जान्हवी कपूर आणि सारा अली खान, आलिया आणि रणबीरच्या जिव्हाळ्याच्या स्वप्नातल्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त करू शकले नाहीत. शोच्या रॅपिड फायर…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
बिहारच्या बेतियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव काजल आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे. मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. काजल (१९ वर्षे) हिने लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सध्या…
View On WordPress
0 notes
Text
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
बिहारच्या बेतियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव काजल आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे. मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. काजल (१९ वर्षे) हिने लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सध्या…
View On WordPress
0 notes
Text
TV : या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने 2021 च्या शेवटी गुपचूप केले लग्न
#TV : या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने 2021 च्या शेवटी गुपचूप केले लग्न #VipulRoy #Wedding #Mumbai
TV : विपुल रॉयने दीर्घकालीन गर्लफ्रेंड मेलिस सोबत लग्न केले टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता आणि एफआयआर फेम विपुल रॉय बद्दल अशी बातमी होती की तो 13 फेब्रुवारीला त्याची यूएस-स्��ित मंगेतर मेलिस सोबत फेरे घेणार आहे. तथापि, हा प्लॅन उलटवून, त्याने 27 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले (विपुल रॉय आणि मेलिस वेडिंग डेट). खरं तर मेलिस वेडिंग तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होती. यामुळेच डिसेंबर महिन्यातच ती…
View On WordPress
#Bollywood#TV#Melis Etsy विपुल रॉय लग्न#किकू शारदा#दिव्यांका त्रिपाठी#विपुल रॉय#विपुल रॉय गर्लफ्रेंड#विपुल रॉय मेलिस अतीची लग्न#विपुल रॉय लग्न#विवेक दहिया
0 notes
Text
'काॅफी विथ करण'मध्ये ५ वेळा आली होती आलिया भट्ट,आपल्या लग्नाबद्दल केलेली अचूक भविष्यवाणी
‘काॅफी विथ करण’मध्ये ५ वेळा आली होती आलिया भट्ट,आपल्या लग्नाबद्दल केलेली अचूक भविष्यवाणी
‘काॅफी विथ करण’मध्ये ५ वेळा आली होती आलिया भट्ट,आपल्या लग्नाबद्दल केलेली अचूक भविष्यवाणी काॅफी विथ करण या शोची चर्चा जोरात सुरू आहे. २००४ पासून हा शो सुरू आहे. आलिया भट्ट यात एकूण ५ वेळा येऊन गेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा तिनं तिला कोणाशी लग्न करायचंय हे सांगितलं होतं आणि ते खरं झालं. काॅफी विथ करण या शोची चर्चा जोरात सुरू आहे. २००४ पासून हा शो सुरू आहे. आलिया भट्ट यात एकूण ५ वेळा…
View On WordPress
#&8216;काॅफी#५#अचूक#आलिया#आली#करण’मध्ये#केलेली#भट्ट#आपल्या#भविष्यवाणी#भारत लाईव्ह मीडिया#मनोरंजन#मनोरंजन विश्व#लग्नाबद्दल#विथ#वेळा#सिने जगत#होती
0 notes
Text
राजीव सेनसोबत घटस्फोटाच्या अफवांमध्ये डान्स व्हिडिओ शेअर करताना चारू असोपा इन्स्टाग्रामवर ट्रोल झाली
राजीव सेनसोबत घटस्फोटाच्या अफवांमध्ये डान्स व्हिडिओ शेअर करताना चारू असोपा इन्स्टाग्रामवर ट्रोल झाली
चारू असोपा ट्रोल: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चारू असोपा सध्या अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. चारू असोपा सांगतात की राजीव सेन तिला समजून घेत नाही, तसेच त्यांच्या नात्यात काहीही उरले नाही, तर राजीव सेनचा आरोप आहे की चारू असोपाने त्याला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले.मी काहीच बोललो नाही. हळूहळू त्यांचे नाते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले…
View On WordPress
#चारू असोपा#चारू असोपा इन्स्टाग्राम#चारू असोपा ट्रोल#चारू असोपा ट्रोल झाली#चारू असोपा डान्स व्हिडिओसाठी ट्रोल#चारू असोपा तिच्या डान्समुळे ट्रोल झाली#चारू असोपा मालिका#चारू असोपा राजीव सेन कन्या#चारू असोपा राजीव सेन प्रेमकहाणी#चारू असोपा राजीव सेन लग्न#चारू असोपा व्हिडिओ#चारू असोपा सोशल मीडियावर ट्रोल#चारू असोपाचा डान्स व्हिडिओ व्हायरल#चारू असोपाचा व्हिडिओ#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही बातम्या#मनोरंजन ताज्या बातम्या#मनोरंजन बातम्या#या नात्याला काय म्हणतात#ये रिश्ता क्या कहलाता है#ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये मोहसिन खान आणि शिवांगी जोशी#राजीव सेन#राजीव सेन व्हिडिओ#सुष्मिता सेन#सुष्मिता सेन व्हिडिओ
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि. ****
· मराठवाड्यासह विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार.
· कोविड केंद्रांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करणार, विनयभंग प्रकरणी औरंगाबादच्या कोविड केंद्रामधला डॉक्टर बडतर्फ.
· दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीनं होणार - शालेय शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण.
· राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ.
· वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर.
· राज्यात आठ हजार ९९८ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ८९० बाधित, दहा जणांचा मृत्यू.
आणि
· इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक गडी बाद २४ धावा.
****
मराठवाड्यासह विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. राज्यात वैधानिक विकास मंडळं अस्तित्वात नसली तरी ही मंडळं अस्तित्वात आहेत असं गृहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सुत्रानुसारच करण्यात येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणू संसर्ग संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या संसर्गामुळे रा��्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे वस्तू आणि सेवाकराच्या परताव्याची ३२ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारनं ही थकबाकी तातडीनं देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
राज्याचा सन २०२०-२१ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री, अजित पवार आज विधीमंडळात सादर करणार आहेत. यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशनं डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधीमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१’ सादर केल्यानंतर, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजीटल स्वरुपात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.
****
राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून ही कार्यप्रणाली राज्यातल्या सर्व कोविड केंद्रांसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. औरंगाबाद इथल्या कोविड केंद्रामध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित डॉक्टरला चौकशीत तथ्य आढळल्यानं तात्काळ बडतर्फ केल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सभागृह सुरू होताच भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. ही घटना दुर्दैवी असून झालेलं कृत्य वाईट आहे, त्यामुळे गांभीर्य लक्षात घेत प्रथमिक चौकशी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. सखोल चौकशी अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असंही पवार म्हणाले.
****
जळगाव शहरात शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत दिली. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला. पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्यातल्या विविध शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचं ही त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला असून राज्य शिक्षण मंडळानं पेपर पॅटर्न निश्चित केला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. पहिली ते नववीच्या परीक्षां संदर्भात शाळांना लवकरच सूचना दिल्या जातील अशी माहिती काल शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांना तेरा ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी लागू करणार असल्याचंही मंत्री गायकवाड यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शासनानं तेरा ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या आहेत, असंही गायकवाड म्हणाल्या.
****
राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन काल विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी ��िधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा करता येतात का, अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली. त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं.
****
येत्या एक एप्रिल पासून वीज दरात दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य वीज नियामक आयोगानं तसे आदेश राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. इंधन समायोजन कर एफ ए सी निधीचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत. आगामी पाच वर्षांसाठी राज्यातल्या वीज ग्राहकांचे वीजदर कसे असावेत हे ही राज्य नियामक आयोगानं जाहीर केलं असून यानुसार महावितरणच्या घरगुती देयकात एक टक्का कपात करण्यात आली आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर करून, या खात्याचा कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यायला काल मंजुरी दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. ठाकरे यांनी काल हा राजीनामा स्वीकारून, तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. राजीनामा मंजूर केल्यावर राठोड यांच्याकडच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा अशी विनंतीही ठाकरे यांनी केली होती.
****
राज्यात काल आठ हजार ९९८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ८८ हजार १८३ झाली आहे. काल ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५२ हजार ३४० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार १३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ४९ हजार ४८४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ८५ हजार १४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ८९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, जालना जिल्ह्यातल्या चार तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३५७ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १३१, नांदेड १२५, बीड ८८, लातूर ५७, परभणी ४३, उस्मानाबाद ४५, तर हिंगोली जिल्ह्यात ४४ नवे रुग्ण आढळून आले.
****
दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी काल जारी केले. पाचवी ते ��ववी आणि अकरावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे ऑनलाईन तसंच दूरस्थ पध्दतीनं सुरु ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिर परिसरात तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त होणारा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल घेतला आहे.
****
गेल्या दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात खासगी रुग्णालयातही कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरण सुरु झालं आहे. खासगी रुग्णालयात आधार कार्ड किंवा तत्सम ओळखपत्राच्या आधारे ‘ऑफलाईन’ नोंदणी करुन लस दिली जात आहे. या लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख आणि लसीकरण प्रमुख डॉक्टर सतीष हरदास यांनी केली. जिल्ह्यात १६ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आल्याचं हरदास यांनी सांगितलं. ते म्हणाले –
कोविडच्या लसीकरणासाठी आपल्या ज���ल्ह्यामधे शासकीय संस्था आतापर्यंत १६ ठिकाणी आपण लसीकरण सुरू केलेलं आहे. चार मार्चला आपण काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पण लसीकरण सुरू केलं आहे. अहमदपूर तालुक्यामधे किनगाव आहे, शिरूर ताजबंद आहे, लातूर तालुक्यामधे बोरी आहे. किल्लारीला पण आज लसीकरण सुरू केलेलं आहे. आता वरचेवर आपण यानंतर सेंटरची संख्या वाढवत आहे आणि आपण लसीकरण जे आहे ते प्राथमिक आरोग्य स्तरापर्यंत कसं जाईल याचं पण नियोजन आपण करत आहोत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण विशेष वाङमय पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे. तसंच विख्यात नाटककार शफाअत खान यांना ग्रामीण रंगभूमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार, आणि दिप्ती राऊत यांना प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या तिन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं सुरु झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक गडी बाद २४ धावा झाल्या आहेत. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या गोलंदाजी समोर इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावात आटोपला. इंग्लंडच्या वतीनं बेन स्टोक्सनं ५५ तर डॅनिअल लॉरेन्सनं ४६ धावा केल्या. भारताच्या वतीनं अक्षर पटेलनं ४, आर. अश्विननं ३, मोहम्मद सिराज यानं दोन तर वॉशिंगटन सुंदरनं १ गडी बाद ���ेला. काल खेळ थांबला तेव्हा, सलामीवर रोहित शर्��ा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर खेळत होते.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं काल आठवडी बाजारात, कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनानं कारवाई केली असून तात्काळ चाचणी न करणाऱ्याया दहा दुकानदारांच्या दुकांनांना टाळं ठोकलं. तर शहरात विना मास्क फिरणाऱ्या ४४ जणांवर दंडात्मक कारवाई करत यांच्या कडून ८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
****
जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राच्या वतीनं ‘चला लग्नाबद्दल बोलू या’ विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा वैयक्तिक आकांक्षा यावर तज्ञांचं मार्गदर्शन होणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उस्मानाबादचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला काल स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकानं कंधार तालुक्यातल्या चिखल इथून अटक केली. त्यांच्याकडून ३३ दुचाकींसह २९ दुचाकींचे सुटे भाग जप्त केले आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत २७ लाख ७ हजार ८५ रूपये असल्याची माहिती पोलिस विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी विविध मतदार संघातून एकूण ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर, प्रविण पाटील चिखलीकर, गंगाधर राठोड या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे.
****
उस्मानाबाद तालुका खरेदी-विक्री संघातर्फे हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला हरभरा या खरेदी केंद्रावर आणावा असं आवाहन करण्यात आलं आहे. हा हरभरा ५१०० रूपये प्रति क्विंटल दरानं खरेदी केला जाणार आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी -मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे प्रशासकीय मान्यतेचे अधिकार पुर्वीप्रमाणे पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची ��ेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेल्या अनेक गावातल्या प्रस्तावांना वारंवार मागणी करूनही अद्याप मान्यता मिळाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक काल शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या सर्व शाळांमध्ये आवश्यक फर्निचर, विद्युत व्यवस्था इतर सुविधा निर्माण कराव्यात, परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी दोन पथकं तयार करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
Text
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
आता जगणं, मरणं बंधू चौधरी सोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार
बिहारच्या बेतियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचं नाव काजल आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे. मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. काजल (१९ वर्षे) हिने लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सध्या…
View On WordPress
0 notes
Text
#Marathi #Actress #SonaleeKulkarni #MarathiCineyug #MeSonalee #marathiactress अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अवघ्या चार लोकांच्या उपस्थितीत दुबईमध्ये बांधली लग्नगाठ
#Marathi #Actress #SonaleeKulkarni #MarathiCineyug #MeSonalee #marathiactress Actress Sonali Kulkarni tied the knot in Dubai in the presence of just four people
दुबईमध्ये कुणाल बांदोडकरसोबत आपण लग्नगाठ बांधल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जाहीर केलंय. सोशल मीडियावर सोनालीचं लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.अवघ्या चार लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. सोनालीच्या आई-वडिलांनाही या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही.आपल्या या लग्नाबद्दल सोनालीनं एक पोस्ट लिहिली आहे. जगभरात सध्या सुरू असलेली साथ लक्षात घेत मोठा समारंभ आणि अनावश्यक खर्च टाळत हे लग्न केल्याचं…
View On WordPress
0 notes
Text
'सून कधी घरी येणार?' रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल Neetu Kapoor यांचं मोठं वक्तव्य
‘सून कधी घरी येणार?’ रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल Neetu Kapoor यांचं मोठं वक्तव्य
‘सून कधी घरी येणार?’ रणबीर-आलियाच्या लग्नाबद्दल Neetu Kapoor यांचं मोठं वक्तव्य अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? Go to Source
View On WordPress
0 notes
Text
लहान क्रमांक मोठ्या नंतरच येतो? राघव चड्ढा यांनी भगवंत मान यांचे पुन्हा वधू बनल्याबद्दल अभिनंदन केले तेव्हा लोक म्हणाले - कोणीही नाही, सोबती बना
लहान क्रमांक मोठ्या नंतरच येतो? राघव चड्ढा यांनी भगवंत मान यांचे पुन्हा वधू बनल्याबद्दल अभिनंदन केले तेव्हा लोक म्हणाले – कोणीही नाही, सोबती बना
राघव चड्ढा यांनी भगवंत मान यांच्या दुस-या लग्नाबद्दल अभिनंदन केले तेव्हा लोकांनी आनंद लुटला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत. गुरुवार, 7 जुलै रोजी तो चंदीगडमध्ये डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत विवाहबद्ध होणार आहे. त्यांच्या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यात मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान…
View On WordPress
0 notes
Text
कुर्यात सदा मंगलम....
1976 साली आमच्या पिढीतले पहिले लग्न ठरले! ज्येष्ठ बहिण मंदा त्यावेळी औरंगाबादला एम. एससी. करत होती. मुळचे पंढरपुरचे पण मुंबईत वास्तव्य असलेले डॉ. रविंद्र धारुरकर बरोबर तिचे लग्न ठरले. आम्ही त्यावेळी पाचवी सहावीत होतो. तात्यांना व आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. पहिलेच मोठे शुभ कार्य असल्यामुळे गडबड सुरु झाली. साखरपुडा ठरला. पाहुणे मंडळी आली, गावातील बरीच मंडळी आली. वरच्या अंगणाकडच्या पत्र्याच्या माडीत दादांनी कुणाला तरी सांगून एक मोठे रेकॉर्ड प्लेअर भाड्याने आणून लावले होते. पिक्चरमध्ये पियानो असतो त्या आकाराचे ते अवाढव्य होते. रेकॉर्ड संप��ी की आपोआप दुसरी रेकॉर्ड उचलली जायची व पिन त्यावर आपोआप बसायची. गाणे सुरु! सगळं अॅटोमॅटिक! आम्हाला खुप गंमत वाटायची. त्या काळात उमरग्याला सर्व सोयी सुविधा नव्हत्या, पण हौस असली की सगळं उपलब्ध होतं, याचे हे उदाहरण!
ओसरीवर, आंगणात बसायची व्यवस्था करण्यात आली होती. यथासांग साखरपुडा पार पडला, जेवणं झाली आणि पाहुणे मंडळी रवाना झाली.
मोठ्यांच्या गप्पामधुन आम्हाला लग्नाबद्दल थोडे थोडे समजत होते. गावात कार्यालयच काय, एखादे छोटे मोठे लॉजही त्यावेळी नव्हते. भारत विद्यालयात लग्न करायचे ठरले. त्याकाळी कपडा खरीदी म्हणजे बस्ता बांधण्यासाठी अहमदनगर येथील सारडाचे दुकान प्रसिद्ध होते. कुठे उमरगा अन कुठे नगर! पण गाडी करुन सगळे नगरला जाऊन बस्ता बांधुन आले. कुणा कुणाला काय द्यायचे त्याप्रमाणे नावे टाकुन ते ट्रंकात गेले. आम्हाला आमच्या ड्रेसचे कौतुक. दोन्ही बाजुने वापरता येईल अशी पँट आणली होती. कधी एकदा घालतोय असे झाले होते!
पत्रिका छापुन आल्या. आमचे काम त्यावर लिस्टप्रमाणे नावे लिहीणे. बाहेरगावच्या पत्रिका तिकीटे लावून आधी पाठवण्यात आल्या. मग गावातले गठ्ठे तयार झाले आणि योग्य वेळी त्यांचे वाटप झाले. गडीमाणसांची धावपळ सुरु झाली. सुनीता, शैला आणि आई फराळाचे करण्यात तसेच रुखवत व इतर तयारी करण्यात व्यस्त झाल्या. दोन पोते भरुन चिवडा तयार झाला. बुंदीच्या लाडुत एक संपुर्ण दिवस गेला. गल्लीतील बरीच मंडळी मदतीला आली होती. सर्व साहित्याची बांधाबांध झाली. घराच्या मुख्य दाराच्या वरती गणपती आणि दोन्ही बाजुला भालदार चोपदार रंगवून तयार झाले. दारावरती ‘कुर्यात सदा मंगलम’ लिहीले गेले आणि घर मंगलमय झाले.
पाहुणे येण्यास सुरुवात झाली. घरात वर्दळ वाढली. आमची चुलत, आते, मावस, मामे भावंडे आली आणि घरात एक प्रकारचे नवचैतन्य उसळले. खेळणे, हसणे, हसवणे, धिंगामस्ती करणे सुरु झाले.
पाहता पाहता तो दिवस उगवला. लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारीच सर्व सामान शाळेत पोचले. उत्तममामाने कोठीघराची जिम्मेदारी घेतली. बैलगाड्याने आणुन पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आम्ही भावंडे तिथे जाऊन खेळण्यात मग्न झालो. संध्या��ाळी वर्हाड आले. बँड वाजायला सुरुवात झाली. त्याकाळी नाईचाकुरचा बँड प्रसिद्ध होता. तो बोलावण्यात आला होता. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर चहापान झाले. रात्री जेवणानंतर सिमंती पुजन सुरु झाले. फोटोग्राफर सरसावले. त्याकाळी ब्लॅक अँड व्हाईट फोटोच असायचे! आम्ही सगळे फोटोग्राफारच्या मागेच! त्याच्या कॅमेर्याची जिकडे दिशा तिकडे आम्ही जाऊन बसायचो. एकही फोटो असा नाही की आमच्यापैकी कुणी त्यात नाही! नवदांपत्यांच्या एकत्र फोटोतही हळुच मध्ये कुणीतरी तोंड घालायचेच!
नाईचाकुरच्या बँडमध्ये स्त्रीवेष धारण करुन एक माणूस नाचायचा. सिमंतीपुजन एकीकडे चालू आणि बाजुला बँडवर त्याचा डांस चालू! त्याकाळच्या मानाने हा बराच सुधारीत प्रकार होता. सिमंती पार पडले. दुसर्या दिवशी आंब्याच्या पानांच्या तोरणाने सजविलेल्या मांडवात लग्न लागले. लग्नाला खूप गर्दी होती. अक्षता पडल्या आणि फटाके व बँड वाजू लागले. त्याचवेळी दिलीप (मोठा भाऊ) आला. तो गुलबर्ग्याला इंजिनिअरींगला शिकायला होता आणि दुसर्या दिवशी त्याची फायनल परीक्षा होती म्हणुन तो येणार नव्हता. पण अचानक आला, अक्षता टाकल्या, पहिल्या पंगतीत जेवला आणि बस पकडुन परत गेलाही!
विधी कधी संपल्या, काय काय झाले आम्हाला काही माहीत नाही. आम्ही आपले खेळण्यात दंग! दोन्ही बाजुने वापरता येणारी पँट आलटुन पालटुन घालायची आणि मस्ती करायची एवढेच काम! संध्याकाळी वर्हाड निघाले. ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गाणे बँडवर वाजू लागले आणि आनंदी वातावरणाचे गंभीर वातावरणात रुपांतर झाले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. मंदाने सर्वांचा निरोप घेतला, आणि पहाता पहाता बसमध्ये बसून तिला घेऊन पाहुणे निघुन गेले!
घरातले पहिले मंगलकार्य संपन्न झाले......
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes