#शरद पवार बातमी
Explore tagged Tumblr posts
Text
वाढदिवस शरद पवार अन् जयंती मुंडेंची, नशीब उजळलं 12 बाळांचं, बीडच्या मामाचा आनंद पाहा…
वाढदिवस शरद पवार अन् जयंती मुंडेंची, नशीब उजळलं 12 बाळांचं, बीडच्या मामाचा आनंद पाहा…
वाढदिवस शरद पवार अन् जयंती मुंडेंची, नशीब उजळलं 12 बाळांचं, बीडच्या मामाचा आनंद पाहा… बीडः सोमवारी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस आणि बीडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंडे यांच्याशी संबंधित संघटनांकडून कालचा दिवस जल्लोषात साजरा झाला. पण राज्यात आणखी एक चर्चा रंगलीय ती बीडच्या…
View On WordPress
#अन्..#आजच्या प्रमुख घडामोडी#आनंद#उजळलं #जयंती#नशीब#पवार#पाहा#बातमी आजची#बाळांचं#बीडच्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मामाचा#मुंडेंची#राजकारण#राजकारण लेटेस्ट#वाढदिवस#शरद#शासन#सरकार
0 notes
Text
मोठी बातमी..महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर
मोठी बातमी..महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीच्या वतीने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी एकनिष्ठ असलेले दादाभाऊ कळमकर यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार यांनी कळमकर परिवारावर विश्वास दाखवल्याचे चित्र आहे. अभिषेक कळमकर हे अहमदनगर महापालिकेचे महापौर होते. कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला एक…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोल��सांकडून सर्व सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल
खोट्या बातमीसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीवर कारवाईचा आमदार पंकजा मुंडे यांचा इशारा
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात २१ जुलैपर्यंत आंदोलनं
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद
आणि
देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम-राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे
****
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर ���०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असतांना प्रेक्षकदीर्घेतून दालनात उतरत, धुराचे डबे फोडले होते.
****
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्याबद्दल बातमी प्रसारित केली होती, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगत, संबंधित वृत्तवहिनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुंडे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळ यांनी मात्र, ही भेट ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पवार यांना केल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यामागे, शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. सरकार अध्यादेशाद्वारे हा कायदा आणत असून, सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरारात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी राज्यातल्या भाजपाच्या पाच हजार पदाधिकाऱ्यांचं पुण्यात अधिवेशन होणार असून या अधिवेशनात संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसंच तारीख ठरणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
दुधाला प्रतिलीटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलै पर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ इथं आंदोलनाच्या मंडपाच्या सम���र दूध हंडी फोडण्यात आली.
****
राज्य सहकारी पणन महासंघ तसंच नाफेड कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मका, तूर, चणा, मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी नाफेड कार्यालयाने ई समृध्दी पोर्टल तयार केलं आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर खरेदी पूर्व नोंदणी करावी, असं आवाहन पणन महासंघामार्फत आवाहन करण्यात आलं आहे. नोंदणीसाठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, अथवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन ही योजना आता खूप सोप्पी केली आहे. त्यांच्या साठी २१ ते ६५ वयोगटातील महिला, विवाहीत महिला, विधवा, घटस्फोटीत, परित्यकर्त्या आणि निराधार महिलांना त्याच बरोबर एखाद्या कुटूंबातील अविवाहित महिला तिला ही हा हक्क दिला जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया फार सोपी केली आहे त्यासाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड चालू शकत याच बराबर पाच एकर शेतीची अट ही आता वगळण्यात आली आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात प्रसारित केली जाणार आहे
****
नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. महिलांकडून ऑफलाईन अर्जही स्वीकारले जात आहेत. गावोगाव अर्ज भरून घेण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करू नये तसंच कोणी पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत. मोबाईलवर तसंच सेवा केंद्रांवरूनही हे अर्ज भरता येणार आहेत.
यासाठी प्रत्येक ग्राम पातळीवर ग्राम समिती आणि नगर पंचायत तसंच नगरपालिका पातळीवर वॉर्डसमिती नि��ुक्त केली असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महिलांच्या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सोपी झाली असून अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
****
देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरडी कोसळणं आणि वीज अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी पुराची पातळी गाठली आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आजही पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात आज दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह, बीड, धाराशिव तसंच परभणी जिल्ह्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
महसुली कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनामुळे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, तसंच वसमत या तहसील कार्यालयात आज कामकाज होऊ शकलं नाही. परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.
बीड इथं संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी इमारती बाहेर निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर इथंही महसूल विभागाचे बहुतांश कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
****
मराठवाडा साहित्य परि��देच्या कार्यकारणीची निवडणूक ��्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची यादी उद्यापासून परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयात अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
Ajit Pawar | बिग ब्रेकींग! अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष; याबाबतचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल
Ajit Pawar | अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. काही वेळापूर्वीच ही मोठी बातमी दिली आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र, अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या आमदारांपेक्षा जास्त आहे. निवणुक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत याबाबतच्या ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हे पत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या अर्जात अजित पवार यांच्या गटाने दावा केला आहे की, प्रफुल्ल पटेल यांनी 30 जून रोजी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अजित यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. म्हणजेच अजित पवार यांच्या छावणीने त्यांना राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष घोषित केले आहे. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळावर दावा व्यक्त केला आहे.
निवडणूक चिन्हावर दावा
निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या याचिकेत अजित पवार गटाने दावा केला आहे की, राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 30 जून रोजी मुंबईत झाली होती. यामध्ये अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही, असे सांगितले. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. पक्षाचे चिन्ह आम्ही कोणालाही घेऊ देणार नाही. अजित पवार हे खोटे नाणे निघाले.
अजित पवार म्हणाले…
अजित पवारांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना शरद पवारांना राजकारणात राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, “तुमचे वय 83 आहे. तुम्ही कधी थांबणार की नाही? आम्ही सरकार चालवू शकतो. आमच्याकडे सत्ता आहे. मग आम्हाला संधी का देत नाही?” अजित पवार म्हणाले, “मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे. राज्याचे भले करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षपद मिळणे आवश्यक आहे. तरच म��� महाराष्ट्राचे भले करू शकेन.” वेगळे होण्याचा निर्णय घेतलेल्या आमदारांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नाही. Read the full article
0 notes
Text
अजीम ओ शान शेहेनशाह एसएस ९७ या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
अजीम ओ शान शेहेनशाह एसएस ९७ या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात लावण्यात आलेल्या एका गाण्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असा टोलाही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला…
View On WordPress
#bjp महाराष्ट्र बातम्या#नरेंद्र मोदींवर शरद पवार#भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल#भाजपाची शरद पवारांवर टीका#राष्ट्रवादी अधिवेशन#शरद पवार ताज्या बातम्या#शरद पवार बातमी#शरद पवार बातम्या#शरद पवार मराठी बातमी#शरद पवार मराठी बातम्या#शरद पवार राष्ट्रवादी अधिवेशन#शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल बातम्या#शरद पवारांचा भाजपावर हल्ला
0 notes
Text
या महिन्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, TV9 च्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने वृत्त, ठाकरे आणि पवार एकत्र चर्चा करणार
या महिन्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, TV9 च्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने वृत्त, ठाकरे आणि पवार एकत्र चर्चा करणार
विधानसभा अध्यक्षपद आणि गृहखात्यासह अन्य काही खात्यांमध्ये फेरबदल किंवा अदलाबदली निश्चित असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे निर्णय घेतील. याबाबत या तिन्ही पक्षांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत…
View On WordPress
0 notes
Text
*सर्वांसाठी आनंदाची बातमी*
*शरद पवार ग्राम समृद्धी योजनासाठी असा करा अर्ज*
*पहा सविस्तर माहिती*
👇👇⚡👇👇👇
https://www.sikhosikhao.in/2021/02/sharad-pawar-gram-samridhi-yojana.html
0 notes
Photo
शरद पवार यांनी लिहलं नरेंद्र मोदी यांना पत्र राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे | #SharadPawar #NarendraModi #Letter http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/ncp-leader-supremo-sharad-pawar-writes-letter-pm-narendra-modi-co-operative-bank-privatization-reserve-bank/?feed_id=7420&_unique_id=5f3cae1e5f435
0 notes
Text
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला मुंबई – सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं स��्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (दि. १३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिली होती. मात्र, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार
मराठा आरक्षणासाठी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण तसंच लोकप्रतिनिधींना गावबंदी-आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील
नवरात्रोत्सवात आज दुर्गाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचं भारतासमोर २७४ धावांचं आव्हान
****
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज मुंबईज पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची क्युरेटीव्ह याचिका दाखल करून सुनावणी घेण्याचं मान्य केलं, ही दिलासादायक बाब आहे, मात्र मराठा समाजातल्या तरुणांनी संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले...
मराठा समाज मागास आहे, हे अनेक वेळा आपण पाहिलंही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत. या सगळ्या फॅक्टस जे आहे, त्या सुप्रीम कोर्टासमोर नक्की आपले तज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला देण्यासंदर्भात मी जस्टीस शिंदे समिती गठीत केली. त्याच्यावर खूप युद्धपातळीवर काम सुरु आहे. मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की, टोकाचं पाऊल उचलु नका, थोडा धीर धरा.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र परवा २४ तारखेच्या आत मराठा समाज आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा ��ठोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आज दुपारी जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार, तसंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना अंतरवाली सराटीत गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. आरक्षणासाठी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन करुन जरांगे यांनी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला.
****
मराठा समाजानं स्वतंत्र आरक्षण मागण्याऐवजी दहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारनं आज प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं ते आज नांदेड इथं बोलत होते. आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देताना केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून त्या आरक्षणाला संरक्षण दिलं. मराठा आरक्षणाला सुद्धा अशाच पद्धतीने घटनात्मक संरक्षण द्यावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आपल्याला आनंदच होईल, असंही पवार यांनी सांगितलं.
****
शेतमालाला हमीभाव हा फक्त कागदी खेळ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा होत नाही, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारात दर कमी असतांना सरकारनं हमीभावानुसार शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, असं वडेट्टीवार म्हणाले. यंदा पाऊस नसल्यानं दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवावेत, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
****
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला घेऊन मुंबई पोलिसांनी आज नाशिकमध्ये तपास केला. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून दोन ऑक्टोबरला फरार झाला, त्यानंतर त्याचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक जवळ शिंदे गावाजवळ एम डी पावडर निर्मितीचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हा कारखाना उध्वस्त केला होता.
****
आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारीत होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातल्या जनतेला आवडत असून यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘इग्नायटिंग क��ेक्टीव्ह गुडनेस’ या पुस्तकाचा त्यांनी समाजमाध्यमवर जाहिर केलेल्या आपल्या संदेशात उल्लेख करतांना हे नमूद केलं आहे. मन की बात या कार्यक्रमातले व्यावहारीक निष्कर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मन की बात सामाजिक बदलाचं माध्यम बनलं असल्याचही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
नवरात्रोत्सवाचा आज आठवा दिवस अर्थात दुर्गाष्टमी. यानिमित्त आज देशभरात मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणासह, उत्साहात-पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा होत आहे. यादिवशी विधिवत महागौरी माता आणि कन्या पूजन तसंच मंदिरांमध्ये होमहवन केलं जातं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दुर्गाष्टमी पूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात सर्वत्रच महाअष्टमीचा उत्साह दिसून येत असून ठिकठिकाणी भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे. महाष्टमी आणि महानवमीच्या संगमाच्या मुहुर्तावर आज संध्याकाळी राज्यभरात अनेक ठिकाणी संधिपूजा केली जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये महाअष्टमी म्हणून ओळखला जाणारा हा सण तिथला सर्वात मोठा उत्सव आहे. जम्मू-काश्मीर या केंद्र शासित प्रदेशातही सर्वच क्षेत्रांतल्या मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी देवीमातेचं दर्शन घेतलं.
राजस्थानमध्ये दुर्गाष्टमीनिमीत्त घरोघरी कन्यापूजन, तसंच रामचरितमानस आणि दुर्गासप्तशतीचं पठण केलं जात आहे.
नवरात्रातील दांडीया-गरब्यासाठी काल, आज आणि उद्या राज्यशासनानं रात्री १२वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांना गौरवण्यात आलं. जागर आदिशक्तीचा-सन्मान स्त्री कर्तुत्वाचा या उपक्रमांतर्गत तुळजापूर इथं आपल्या कार्यातून यशस्वी झालेल्या नवदुर्गांना नवनिर्मिती अष्टभुजा प्रेरणा महिला सहकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आलं.
****
क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंडनं भारतासमोर २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ पन्नास षटकांत २७३ धावांवर सर्वबाद झाला.
उभय संघांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले प्रत्येकी चार सामने जिंकून प्रत्येकी आठ गुण घेत क्रमवारीत पहिली दोन स्थानं राखली आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून त्याच���या जागी सूर्यकुमार यादव, तसंच शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमीला आजच्या सामन्यात खेळवण्यात येत आहे
****
बारामती इथं एका खाजगी कंपनीचं दोन आसनी विमान कोसळलं. या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोनच दिवसांपूर्वी याच खासगी कंपनीचं अन्य विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झालं होतं. बारामती इथल्या विमान प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा अपघात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथले प्राध्यापक ललित अधाने पाटील लिखित माही गोधडी छप्पन भोकी या कविता संग्रहाचं आज ज्येष्ठ कवी सौमित्र यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधाने यांचा हा कवितासंग्रह क्रांतीची भाषा बोलणारा असून शेतकऱ्यांची अस्वस्थता व्यक्त करणारा असल्याचं मत अभ्यासक कैलास अंभुरे यांनी व्यक्त केलं.
****
खाजगीकरण-कंत्राटीकरण विरोधात बीड इथं आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचं निवेदन मोर्चाच्या शिष्टमंडळानं निवासि उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांना सादर केलं.
****
सोलापूर-तुळजापूर हा मार्ग २६ ते २९ ऑक्टोबर हे चार दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सोलापूरहून तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आलं असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी इटकळ, वैराग, बार्शी हा पर्यायी मार्ग याकाळात वापरता येणार आहे.
****
राज्याचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीचं खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. गेल्या दीड महिन्यापासून हे मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
****
0 notes
Text
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या चंद्रशेखर गोखलेंवर तुटून पडला सोशल मीडिया; अखेर मागितली माफी
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या चंद्रशेखर गोखलेंवर तुटून पडला सोशल मीडिया; अखेर मागितली माफी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेमुळे चंद्रशेखर गोखले यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर गोखले यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे.
‘न्यूज 18 लोकमत’ने शरद पवार यांच्याबाबतची एक बातमी प्रसिध्द केली होती, त्या बातमीखाली फेसबुकवर चंद्रशेखर गोखले यांनी खालच्या पातळीवरील कॉमेंट केली…
View On WordPress
#breaking news marathi#chandrakant gokhale#jitrendra avhad#latest marathi news#political news marathi#sharad pawar#चंद्रशेखर गोखले#जितेंद्र आव्हाड#शरद पवार
0 notes
Text
अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राचाळ प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राचाळ प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने ��ुकतेच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी…
View On WordPress
#atul bhatkhalkar marathi news#sanjay raut patrachawal case#sharad pawar patrachawal case#अतुल भातखळकर ताजी बातमी#अतुल भातखळकर पत्राचाळ प्रकरण#अतुल भातखळकर शरद पवार#अतुल भातखळकर शरद पवार पत्राचाळ प्रकरण#मराठी बातमी#महाराष्ट्र बातम्या#शरद पवार ताज्या बातम्या#शरद पवार मराठी बातमी#शरद पवार मराठी बातम्या#शरद पवारांवर अतुल भातखळकर
0 notes
Text
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर ओक (Silver Oak) या त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “देशी कट्ट्याने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसात…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#जीवे#धमकी#पवार#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मारण्याची#यांना#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार
0 notes
Text
बाळासाहेब ठाकरेंसोबत शरद पवार
बाळासाहेब ठाकरेंसोबत शरद पवार
बाळासाहेब ठाकरेंसोबत शरद पवार <p><a href=”https://maharashtratimes.com/photogallery/politics/sharad-pawar-birthday-special-his-10-unseen-photos-who-ruled-maharashtra-politics-for-50-years/-/photoshow/96165929.cms”><img src=”https://maharashtratimes.com/thumb/height-82,width-107,msid-96165929.cms” align=”left” hspace=”2″ height=”82″ width=”107″ alt=”बाळासाहेब ठाकरेंसोबत शरद पवार” border=”0″…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#ठाकरेंसोबत#पवार#बातमी आजची#बाळासाहेब#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार
0 notes
Text
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं मुंबईः 48 तासाचं अल्टिमेटम देतोय. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शऱद पवार (Sharad Pawar) यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय…
View On WordPress
#अल्टिमेटम!#आजच्या प्रमुख घडामोडी#काय?#जाणार#झालं?#डिवचलं#तासांचं#त्याचं#नेत्याने#पवार#बातमी आजची#भाजप#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार#सीमाभागात#होते
0 notes
Text
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स!
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स!
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स! पुणेः बेळगावातील (Belgaum) मराठी भाषिकांवर (Marathi) सातत्याने अन्याय होत असून गेल्या आठवड्यापासून ही स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आम्ही सध्या प्रचंड दहशतीत आहोत. येथील जिल्हाधिकारीदेखील आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीयेत, तुम्ही कृपया आम्हाला धीर द्या, अशी विनंती बेळगावमधील मराठी भाषिकांनी केली…
View On WordPress
#अपडेट्स#आजच्या प्रमुख घडामोडी#आणखी#आम्ही#काय?#तुम्ही#दहशतीत#द्या#धीर#पवार#बातमी आजची#बेळगावातल्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भाषिकांचे#मराठी#मेसेज#यांना#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार
0 notes