#विस्तारावरून
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेलं राज्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी.
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी.
आणि
आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतल्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी.
****
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेलं राज्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ब्रिटनचे उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं त्यांची आज मुंबईत सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी शिंदे बोलत होते. राज्यामध्ये पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रांत गुंतवणुकीच्या संधी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ब्रिटनकडे या सर्व क्षेत्रांत जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. राज्यात रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचं सर्वात मोठं योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात शिवराज्याभिषेक दिनाचा साडे तीनशेवा वर्ष सोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधल्या वस्तुसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखं राज्यात परत आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करत आहे. त्याबाबत सहकार्य करण्याचं आवाहन उभय नेत्यांदरम्यानच्या या भेटी वेळी करण्यात आलं.
****
राज्यातलं राजकीय वातावरण बघता राज्यपा�� आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करुन तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले –
सरकार बनल्यापासून असंवैधानिक सरकार होतं. माननीय सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्ताब केला. पण हे सरकार बनल्यानंतर मलाई कशी खाता येईल कोणा कोणाला जनतेच्या प्रश्नाशी काही घेणदेणं नाही. असं हे सरकार आहे. या सरकारचा निषेध करतो. या पद्धतीचं दु:साहसी सरकार, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थापण बरोबर नाही. आणि म्हणून तातडीनं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे शाहू फुले आंबेडकरी विचारांचा हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे.
काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशानात सरकारला जाब विचारेल, असंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांचा पक्ष फुटू नये तसंच कार्यकर्त्यांना धैर्य देण्यासाठी आरोप, टीका करत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पक्षानं आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भिवंडीत आज एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्यावेळी बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. वर्ष २०२४ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत १५२ आमदार तर लोकसभेत ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा दावा त्यांनी केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
****
अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवावा, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी आज राज्यात मंत्रिमंडळ खातेवाटप आणि विस्तारावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एका निवेदनाद्वारे ही टीका केली. भारतीय जनता पक्षानं युती करण्यासाठी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक आमदार गळ्यात अडकवून ठेवले आहेत. ते त्यांना काम करू देणार का, असा प्रश्नही दानवे यांनी यानिमित्त उपस्थित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापूर्वी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोर��ना विषाणू संसर्ग काळात गंगेत वाहिलेल्या प्रेतांबाबत जाब विचारावा. पंतप्रधान निधीबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारावेत, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
छत्तीसगडमधल्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह इतरांना आज दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला आहे. या प्रकरणी १८ जुलैला शिक्षा सुनावली जाणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. राऊज एवेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी हा निकाल दिला आहे. यामध्ये माजी राज्यसभा खासदार दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांच्यासह माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा, के. सी. सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी तसंच जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोजकुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं त्यांना विविध कलमं तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवलं आहे.
****
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आपल्या निकालात मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर केलेला नाही, तसंच वैद्यकीय मंडळानं त्यांची तपासणी न केल्यामुळं हा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित गुन्ह्यांतर्गत मलिक यांना गेल्या २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटा��ा करणाऱ्या संचालकांना अटक करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलमीन-एआयएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे खातेधारक एन - सहा सिडको इथं या बँकेसमोर आपल्या पैशांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. जलील यांनी आज या खातेदारांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आरोपींना अटक न झाल्यास येत्या सोमवारी सकाळी अकरा वाजता शहरातल्या क्रांती चौक ते पोलीस आयुक्तालय मार्गावर मोर्चा काढण्याचा इशाराही जलील यांनी दिला.
****
कृषी माल आणि उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिकला निफाड तालुक्यात ‘ड्रायपोर्ट’ साकारण्यात येणार असून त्यासाठीच्या जमीन हस्तांतरणाला सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिली. केंद्रीय जहाज आणि बंदरे मंत्री सर्बानंद सोनेावाल यांनी नियोजित जागेच्या हस्तांतरणासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला या संदर्भात सूचित केलं होतं. त्यानुसार नाशिकच्या जिल्हा��िकाऱ्यांना जमीन हस्तांतरणासाठी पत्र देण्यात आलं असल्याचं मंत्री पवार यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद, दौलताबाद आणि वाळूज परिसरात आज संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं.
****
बांगलादेशच्या महिला संघानं तिसऱ्या टीट्वेंटी क्रिकेट सामन्यात आज ढाका इथं भारतीय संघावर चार गडी आणि दहा चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन सामने जिंकून २-१ असा विजय नोंदवला. भारतानं आज ठेवलेलं १०३ धावांचं लक्ष्य यजमान संघानं सहा गडी गमावून एकोणीसाव्या षटकात साध्य केलं.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मैथ्यू एब्डेन यांची उपान्त्य फेरीतली लढत प्रथम मानांकित वेसली कूलहॉफ आणि नील स्कूपस्कीविरुद्ध होणार आहे. बोपन्ना आणि एब्डेन यांच्या जोडीला या स्पर्धेमध्ये सहावे मानांकन मिळाले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी हा सामना सुरू होईल.
****
वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत आज दुसऱ्या दिवशी बिनबाद ८० धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात करेल. काल पहिल्या दिवशी खेळ थांबला तेंव्हा कर्णधार रोहित शर्मा ३० आणि यशस्वी जयस्वाल ४० धावांवर खेळत होते. त्या आधी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या यजमान वेस्ट इंडीज संघाचा पहिला डाव केवळ दीडशे धावांवर गुंडाळला आहे.
****
0 notes
karmadlive · 2 years ago
Text
अनेकजण सूट शिवून बसलेत; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिरसाटांना टोला
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला असून, अजूनही अनेकजणांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. पण असे असतानाच मंत्रिमंडळ विस्तार सतत लांबणीवर पडत आहे. दरम्यान याच मंत्रीमंडळ विस्तारावरून औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ��िंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना खोचक टोला लगावला आहे. औरंगाबादला मंत्रीमंडळात मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“ना मुंबईकरांचा आवाज ऐकलाय ना महिलांचा आवाज ऐकलाय, ना अपक्षांना कुठेही…” मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर बाण
“ना मुंबईकरांचा आवाज ऐकलाय ना महिलांचा आवाज ऐकलाय, ना अपक्षांना कुठेही…” मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर बाण
“ना मुंबईकरांचा आवाज ऐकलाय ना महिलांचा आवाज ऐकलाय, ना अपक्षांना कुठेही…” मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर बाण   मुंबई – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नवीन शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलच अधिवेशन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा आता सरकारकडे लागल्या आहेत. यादरम्यान जे मंत्रिमंडळ झालेलं आहे त्यात आता खरा मुख्यमंत्री कोण हे सगळ्यांना समजलं असल्याचा टोला युवासेनाप्रमुख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका
“पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका
“पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला नसल्याने अनेकांकडून टीका होते आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, नाराजी दूर करण्यासाठी...
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, नाराजी दूर करण्यासाठी…
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, नाराजी दूर करण्यासाठी… Maharashtra Cabinet Expansion : मुंबईत राजभवनात आज सकाळी ११ वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या पार्श्वभूमीवर मुंबई राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील आमदार दाखल झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांचीही बैठक होत आहे. यासह मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी नाट्यही सुरू…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
'यांच्या बापजाद्याने ५० खोके पाहिले नसतील'; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा जोरदार प्रहार
‘यांच्या बापजाद्याने ५० खोके पाहिले नसतील’; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा जोरदार प्रहार
‘यांच्या बापजाद्याने ५० खोके पाहिले नसतील’; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा जोरदार प्रहार Eknath Khadse On Shinde Camp : मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या ३७ दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे. Eknath Khadse On Shinde Camp : मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या ३७ दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले… रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या खडाजंगी बघायला मिळते आहे. रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या खडाजंगी बघायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Devendra Fadnavis : 'तुम्ही विचार करताय त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल', फडणवीसांचे संकेत
Devendra Fadnavis : ‘तुम्ही विचार करताय त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’, फडणवीसांचे संकेत
Devendra Fadnavis : ‘तुम्ही विचार करताय त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’, फडणवीसांचे संकेत new cabinet will be expanded soon मंत्रीमंडल विस्तारावरून नुसत्या तरखांच्या घोषणा होत आहे. मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांच्या दिल्ली वाऱ्या होत आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला नाही. या बाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. new cabinet will be…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Ajit Pawar : लवकर करू लवकर करू, हे सांगायचं बंद करावं; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Ajit Pawar : लवकर करू लवकर करू, हे सांगायचं बंद करावं; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे, आता वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 10 नंतरही त्यांचा माइक सुरू असतो. महत्त्वाच्या पदावर बसल्यावर तारतम्य पाळायचे असते, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. पुणे : आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत?; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल
Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत?; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल
Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत?; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल Ajit Pawar : कुणी सरकारमध्ये आलं तरी काम करत असताना कायदा नियम आणि संविधानाच्या अधीन राहून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. या विचाराचा मी आहे. मी दुष्काळी दौऱ्यासाठी राज्यपालांना अजिबात भेटलो नाही. मी पूरग्रस्त भागाचा दौरा करून भेटलो होतो. बारामती: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राज्याचे विरोधी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
BMC निवडणूक नवे टार्गेट, शिंदे-फडणवीस मिशन मोडमध्ये; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान
BMC निवडणूक नवे टार्गेट, शिंदे-फडणवीस मिशन मोडमध्ये; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान
BMC निवडणूक नवे टार्गेट, शिंदे-फडणवीस मिशन मोडमध्ये; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“राज्यात सध्या दोघांचं अपंग मंत्रिमंडळ, राज्यपाल शांत का?” नाना पटोलेंची विचारणा
“राज्यात सध्या दोघांचं अपंग मंत्रिमंडळ, राज्यपाल शांत का?” नाना पटोलेंची विचारणा
“राज्यात सध्या दोघांचं अपंग मंत्रिमंडळ, राज्यपाल शांत का?” नाना पटोलेंची विचारणा राज्यात मंत्रिमंडळात १२ किंवा २४ मंत्री असल्याच हवे, असे संविधानात लिहिले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. राज्यात सध्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या दोन जणांचं अपंग…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले… मंत्रीमंडळ विस्तार होण्यास विलंब झाल्याच्या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Satej Patil : “पावसासुळे अस्मानी संकट, राज्याला किमान मदत आणि पुनर्वसनमंत्री तरी द्या”, सतेज पाटलांची मागणी
Satej Patil : “पावसासुळे अस्मानी संकट, राज्याला किमान मदत आणि पुनर्वसनमंत्री तरी द्या”, सतेज पाटलांची मागणी
Satej Patil : “पावसासुळे अस्मानी संकट, राज्याला किमान मदत आणि पुनर्वसनमंत्री तरी द्या”, सतेज पाटलांची मागणी Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तारावरून सतेज पाटलांचे शिंदे सरकारला सवाल कोल्हापूर : सध्या राज्यात नवं सरकार आलंय. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांमध्येच बैठका होतात आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Ajit Pawar : अध्यक्ष निवडला, विश्वासदर्शक ठराव जिंकला मग मंत्रिमंडळ विस्तार कुठे आडला?; अजित पवारांचा चिमटा
Ajit Pawar : अध्यक्ष निवडला, विश्वासदर्शक ठराव जिंकला मग मंत्रिमंडळ विस्तार कुठे आडला?; अजित पवारांचा चिमटा
Ajit Pawar : अध्यक्ष निवडला, विश्वासदर्शक ठराव जिंकला मग मंत्रिमंडळ विस्तार कुठे आडला?; अजित पवारांचा चिमटा सदस्यांमधून होणारी सरपंचाची निवड रद्द करून ती थेट आता जनेतमधून होणार आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील नव्या सरकारला चिमटा काढला आहे. पुणे : शिंदे (Shinde) आणि भाजपची (BJP) सत्ता असलेल्या नव्या सरकारकडून जुने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
या वर्षातलं अखेरचं सूर्यग्रहण आज झालं. सकाळी आठवाजेपासून सुरू झालेलं हे ग्रहण पुढचे सुमारे तीन तास म्हणजे जवळपास अकरा वाजेपर्यंत पाहता आलं. अनेक भागात मात्र दाट धुकं आणि ढगाळ हवामानामुळे ही खगोलीय घटना पाहता आली नाही, त्यामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड झाला. नाशिक इथं सूर्यग्रहण पाहण्यात ढगाळ आणि धुक्यामुळे अडथळा निर्माण झाला. मात्र अशा स्थितीतही अधून मधून सूर्यग्रहण अनुभवता आल्याचं खगोलप्रेमींनी सांगितलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रामकुंड परिसरात सौर चष्म्यातून ग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. **** हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान काही भागात पावसाने हजेरी लावली तर सकाळी साडेसात ते आठ या वेळेत जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. **** नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अनेक भागात पावसाची भूरभूर सूरू आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातला हरभरा, करडई, गहू या पिकांवर विपरित परिणाम होईल अशी शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि तूर पिकांवर आळीचा प्रदुर्भाव झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरान��� कळवलं आहे. **** मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा निराधार असल्याचं, राज्याचे ग्र��मविकास मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार असून, त्याचदिवशी मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. सरकारनं जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ****
0 notes