#घाबरत
Explore tagged Tumblr posts
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं ��हे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्‍याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
veeritesblog · 5 months ago
Text
Rare Marathi Film Songs
झुंज सिनेमातील रविंद्र महाजनी आणि रंजना यांची प्रमुख भूमिका असलेले हे गाणे रेडियो पुणे वरील अत्यंत हुशार आणि कल्पक अधिकारी शिंदे साहेब यांच्यामुळे ऐकायला मिळाले. ही लिंक मिळाली. लहानपणी घाबरत पाहिलेले सिनेमे आणि ऐकलेली गाणी आता 40, 50 वर्षांनंतर अशी निवांत ऐकायला मिळणे हे खू�� मोठे भाग्य आहे. धन्यवाद 🌹🙏
youtube
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
मी काय मारायला घाबरत नाही जरांगे..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अशा धमक्यांना घाबरत नाही, समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे : छगन भुजबळ
https://bharatlive.news/?p=166981 अशा धमक्यांना घाबरत नाही, समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे : छगन ...
0 notes
boltevha · 2 years ago
Text
महाराष्ट्रातील पुणे येथे 2019 पासून एक हिंदू मुलगी बेपत्ता झाली आहे. लक्षात ठेवा की मुलगी तेव्हा 10वीत होती, फक्त 16 वर्षांची! ती तिची अंतिम SSC परीक्षा देऊन परतत असताना तिच्या वडिलांनी हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीत सांगितल्यानुसार 'अज्ञात व्यक्तीने' तिचे अपहरण केले.
अनेक वर्षे उलटून गेली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी सतत विनवणी करूनही, मुलीला शोधण्यात पोलिसांना अपयश आले, थोड्या वेळाने त्यांच्या मुलीचे जावेद शेखने अपहरण केल्याचे कुटुंबियांना समजले.
शरमेच्या भीतीने कुटुंबीयांनी अपहरणाची माहिती क���णालाच दिली नाही पण मुलीचा शोध घेण्याचा जोरदार प्रयत्न केला, या शोधात मुलीच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने जावेद हा त्यांच्या मंचर गावचा रहिवासी असल्याचे शोधून काढले. त्याचे घर आणि आठवडे त्याचे निरीक्षण केले.
नंतर शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांना कळले की जावेदच्या घरी नुकतीच एक नवीन मुलगी आली होती आणि ती नवीनच 'फॅमिली मेंबर' होती. त्यांच्या मुलीचे त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न करण्यात आल्याचे कुटुंबीयांना समजले, म्हणून त्यांनी १६ मे रोजी घरात घुसण्याचा निर्णय घेतला.
एका खोलीत त्यांनी त्यांची मुलगी हिजाबात दिसली, ती मुलगी तिच्या गाभ्याला घाबरली होती!मुलगी त्यांना घाबरते आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा त्यांचा रोष असा कुटुंबाचा पूर्वीचा अंदाज होता. पण सत्य तुम्हाला चकित करेल.
ती मुलगी तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती, ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती, कारण ती मानसिक आघातात होती, नैराश्यात होती, कुटुंबाने तिची सुटका केल्यानंतर तिने खुलासा केला की-
जावेदने तिचे अपहरण केल्यानंतर जावेद आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा अमानुष छळ केला आणि मारहाण केली. तिने असेही सांगितले की, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि अपार्��मेंटमध्ये अनेक महिने ओलीस ठेवले. तिला गंभीर नैराश्याचे निदान झाले आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे, तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला, तिच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसह, आघातामुळे ती घाबरते.
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्तीने धर्मांतर केले गेले, अंगावर सिगारेटच्या खुणा होत्या, तिला ६ महिने वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये टाकल्याचाही आरोप!
youtube
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
' मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ' , राहुल गांधी यांनी ठणकावले
‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ‘ , राहुल गांधी यांनी ठणकावले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही . हेरॉल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईला आपण घाबरणार नाही मात्र आपली बाजू प्रभावीपणे मांडत राहू ‘, असे म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने सील ठोकले होते तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर दिल्ली पोलिसांनी अडथळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago

harishmarathiblog · 3 years ago

chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
' मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ' , राहुल गांधी यांनी ठणकावले
‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ‘ , राहुल गांधी यांनी ठणकावले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य���वर जोरदार हल्लाबोल करत ‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही . हेरॉल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईला आपण घाबरणार नाही मात्र आपली बाजू प्रभावीपणे मांडत राहू ‘, असे म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने सील ठोकले होते तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर दिल्ली पोलिसांनी अडथळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
' मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ' , राहुल गांधी यांनी ठणकावले
‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ‘ , राहुल गांधी यांनी ठणकावले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही . हेरॉल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईला आपण घाबरणार नाही मात्र आपली बाजू प्रभावीपणे मांडत राहू ‘, असे म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने सील ठोकले होते तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर दिल्ली पोलिसांनी अडथळे…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
automaticthinghoagiezine · 2 years ago
Video
youtube
Sanjay Raut : तुमच्या बापाला घाबरत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल..
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
' मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ' , राहुल गांधी यांनी ठणकावले
‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ‘ , राहुल गांधी यांनी ठणकावले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही . हेरॉल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईला आपण घाबरणार नाही मात्र आपली बाजू प्रभावीपणे मांडत राहू ‘, असे म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने सील ठोकले होते तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर दिल्ली पोलिसांनी अडथळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 years ago
Text
Marathi Word of the Day
17th December 2020
घाबरणे
[ghābarṇe], intransitive verb
to get scared, to become afraid
“मी सापांना घाबरत नाही!” असे त्याचे अंतिम शब्द होते. “mī sāpāṅnā ghābrat nāhī” ase tyāce aṅtim śabda hote
His last words were “I’m not scared of snakes!” (lit. ‘I don’t get scared of snakes’)
Origin: Kulkarni traces its origin to Prakrit घब्बर [ghabbara], from गब्भर [gabbhara], from Sanskrit गव्हर [gavhar]. I do not find references to these words elsewhere.
Kulkarni also theorises the word may come from गभीर [gabhīra], which means ‘deep, inscrutable, grave, mysterious’. Perhaps a ‘fear of the unknown’ kind of deal?
Wiktionary suggests a relation to Proto-Indo-Aryan *gʰabbʰaras, with no further clarification.
Related term:
घाबरवणे [ghabravṇe] - to scare, to make someone afraid
13 notes · View notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
तुमच्या धमक्यांना घाबरत नाही; राहुल नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा
https://bharatlive.news/?p=157021 तुमच्या धमक्यांना घाबरत नाही; राहुल नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंवर ...
0 notes
boltevha · 2 years ago
Text
महाराष्ट्रातील पुणे येथे 2019 पासून एक हिंदू मुलगी बेपत्ता झाली आहे. लक्षात ठेवा की मुलगी तेव्हा 10वीत होती, फक्त 16 वर्षांची! ती तिची अंतिम SSC परीक्षा देऊन परतत असताना तिच्या वडिलांनी हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीत सांगितल्यानुसार 'अज्ञात व्यक्तीने' तिचे अपहरण केले.
अनेक वर्षे उलटून गेली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी सतत विनवणी करूनही, मुलीला शोधण्यात पोलिसांना अपयश आले, थोड्या वेळाने त्यांच्या मुलीचे जावेद शेखने अपहरण केल्याचे कुटुंबियांना समजले.
शरमेच्या भीतीने कुटुंबीयांनी अपहरणाची माहिती कोणालाच दिली नाही पण मुलीचा शोध घेण्याचा जोरदार प्रयत्न केला, या शोधात मुलीच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने जावेद हा त्यांच्या मंचर गावचा रहिवासी असल्याचे शोधून काढले. त्याचे घर आणि आठवडे त्याचे निरीक्षण केले.
नंतर शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांना कळले की जावेदच्या घरी नुकतीच एक नवीन मुलगी आली होती आणि ती नवीनच 'फॅमिली मेंबर' होती. त्यांच्या मुलीचे त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न करण्यात आल्याचे कुटुंबीयांना समजले, म्हणून त्यांनी १६ मे रोजी घरात घुसण्याचा निर्णय घेतला.
एका खोलीत त्यांनी त्यांची मुलगी हिजाबात दिसली, ती मुलगी तिच्या गाभ्याला घाबरली होती!मुलगी त्यांना घाबरते आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा त्यांचा रोष असा कुटुंबाचा पूर्वीचा अंदाज होता. पण सत्य तुम्हाला चकित करेल.
ती मुलगी तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती, ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती, कारण ती मानसिक आघातात होती, नैराश्यात होती, कुटुंबाने तिची सुटका केल्यानंतर तिने खुलासा केला की-
जावेदने तिचे अपहरण केल्यानंतर जावेद आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा अमानुष छळ केला आणि मारहाण केली. तिने असेही सांगितले की, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि अपार्टमेंटमध्ये अनेक महिने ओलीस ठेवले. तिला गंभीर नैराश्याचे निदान झाले आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे, तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला, तिच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसह, आघातामुळे ती घाबरते.
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्तीने धर्मांतर केले गेले, अंगावर सिगारेटच्या खुणा होत्या, तिला ६ महिने वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये टाकल्याचाही आरोप! #lovejihadsebetibachao #lovejihadisreal #lovejihadindia #LoveJihadLaw #lovejihad_india #lovejihadnews #lovejihad #LoveJihad
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
‘माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मोठी मागणी
Tumblr media Tumblr media
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद वाढतच चाललाय. एवढंच नाही तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा��रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर सुद्धा याप्रकरणावरून निशाणा साधला होता. मात्र उर्फी प्रकरणावर कारवाई करण्याइतका वेळ म���िला आयोगाला नसल्याची भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली. त्यानंतर उर्फीला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा जर उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडेन असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. त्यावरुन माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका असल्याची तकरार उर्फीनं पोलिस स्टेश्नमध्ये केली होती. त्यावरुन आता उर्फीच्या सुरक्षेबद्दल चित्र बदलताना दिसत आहे. महिला आयोगाकडून उर्फीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे पत्र देऊन मागणी केली आहे. उर्फीला सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली. उर्फी जावेदच्या फॅशनस्टाईल आणि मोडक्या तोडक्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याचा आदेश सुद्दा दिला होता. त्यानंतर अनेक वाद विवाद झाले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023 Read the full article
0 notes