#मंत्रिमंडळाच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २० मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली. यानिमित्त आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तसंच अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. नाथमंदिरात या निमित्तानं कीर्तन प्रवचन आणि छबीना मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
शाश्वत विकास या संकल्पनेत सर्वोच्च स्थान शिक्षणाचंच असून, शिक्षणानं ज्ञानी झालेला समाज हाच विकास आणि सुधारणांची पूर्वअट आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत काल शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. शिक्षक आणि डॉक्टर घटकांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली तर समाज लयास जाण्याची भीती असते, त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कर्तव्याबाबत अधिक जागरूक असणं आवश्यक आहे, असं मतही स्वामी यांनी यावेळी व्यक्त केलं.
या वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येतील,तसंच या स्पर्धा परीक्षांचं आणि मुलाखतींचं संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसारच त्या घेतल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीनं करण्यासाठी आयोगाच�� पुनर्रचना केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीतल्या बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग इथं विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर यात भर देण्यात येणार असल्याचं, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आसाममधे नामरूप इथं ब्रह्मपुत्र खोरे खत महामंडळाच्या परिसरात १० हजार ६०४ कोटी रुपये खर्चाच्या अमोनिया युरिया खत निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १२ लाख ७० हजार टनांची असेल. या प्रकल्प निर्मितीतली केंद्र आणि राज्य सरकारं तसंच इतर महामंडळांच्या भागीदारी तसंच त्यासंबंधीच्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्यासाठी आंतरमंत्रालय समितीची स्थापना आदींनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
अधिक चांगलं कृषी उत्पादन, आरोग्यविषयक अधिक सक्षम सोयीसुविधा, कालानुरूप शिक्षण आणि हवामान लवचिकता याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा या उद्देशानं इंडिया ए आय मिशन आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार आहे. इलेकट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत फाऊंडेशनचे संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली, त्यानंतर समाजमाध्यमांवर ही माहिती दिली.
देशात सध्या एकंदर वीजनिर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा ४२ टक्के इतका आहे, अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत काल ३२ व्या कनवर्जन्स इंडिया एक्सपो, आणि दहाव्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि आणि जैव इंधन निर्मितीला प्रोत्सा��न देत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं बीड इथं आजपासून येत्या २४ तारखेपर्यंत उत्सव स्वयंसहायता समूहातल्या महिलांच्या वतीनं गुढी पाडवा महोत्सव, ईद बाजार, खाद्य जत्रा आणि जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होत आहे. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आज भारताची ट्रीसा जॉली आणि तिची जोडीदार गायत्री गोपीचंद यांचा सामना जर्मन जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूला काल पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या जूली डावल जेकबसन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं पहिल्या फेरीत देशाच्या एच.एस. प्रणॉयचा पराभव केला.
दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले तेराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
0 notes
Text
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली - महासंवाद
मुंबई, दि. 2 : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेला…

View On WordPress
0 notes
Text
मंत्रिमंडळ निर्णय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी ७ हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या…
View On WordPress
0 notes
Text
PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज

PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत ( PM Vishwakarma Yojana) पाच वर्षांत 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. त्याचवेळी, कौशल्याशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. किती रक्कम खर्च केली जाईल? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर योजनेच्या मंजुरीची माहिती दिली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे, ज्यावर 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 30 lakh artisans will benefit | 30 लाख कारागिरांना फायदा होणार ते म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांत 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 17 सप्टेंबरपासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू होणार आहे. या अंतर्गत अशा कामगारांना लाभ मिळणार आहे, जे कौशल्याशी संबंधित कामात गुंतलेले आहेत आणि जिथे गुरु-शिष्याची परंपरा अजूनही सुरू आहे. या योजनेचा 30 लाख पारंपारिक ��ारागिरांना फायदा होणार असल्याचे मंत्री म्हणाले. Who will benefit from PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेचा कोणाला होईल फायदा? लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, लॉकस्मिथ, शिल्पकार इत्यादींची गणना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार्या संभाव्य कारागिरांमध्ये केली जात आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या लोकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, अधिक कौशल्ये कशी विकसित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल आणि पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही मदत केली जाणार आहे. योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. कोर्स करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल. How can you get financial help under PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल? पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे. आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. Read the full article
0 notes
Text
Cabinet meeting decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे महत्वाचे निर्णय
https://bharatlive.news/?p=109505 Cabinet meeting decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे महत्वाचे ...
0 notes
Text
अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. 13 मार्च 2024 एकूण निर्णय-25 ::Approval to name Ahmednagar city Ahilyanagar: Cabinet meeting: Wednesday, dt. 13 March 2024 Total Decision-25
अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. …
View On WordPress
0 notes
Text
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर | मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर | मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय
मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर,…

View On WordPress
0 notes
Text
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. कैरो येथे झालेल्या जागतिक…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन योजना
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये घट-गुन्हेगारीत देशात आठव्या क्रमांकावर-मुख्यमंत्र्यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा "जिल्हाधिकारी - तहसीलचे दारी" अभिनव उपक्रम
आणि
पैठण इथं आज संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा
****
भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के प्रोत्साहन देण्यात येईल. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल. या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.
नवी मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण - जे एन पी ए च्या ग्रीनफील्ड हायवेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली, हा महामार्ग जेएनपीए बंदराला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे.
याशिवाय सुधारित गोकूळ मिशनच्या कार्यान्वयनालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे दूध उत्पादनात, तसंच दूध उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. नांदेड - पुणे रेल्वे गाडीला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता व��ढवण्याचं काम सुरु असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधानसभेत अर्थ संकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरील चर्चेला उत्तर देत होते. गुन्हे सिद्धीचा १० टक्क्यांपेक्षा कमी असलेला दर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढला असून, हा दर ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. गुन्हेगारीच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक आठवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेत, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांत येत्या तीन महिन्यात बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधनं नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी मांडली. शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग फक्त जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वं तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातली वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्यानं नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून, भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं.
राज्यात रोग निदान प्रयोगशाळांसाठी स्वतंत्र कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली. अवैध पद्धतीनं कोणी अशा तपासण्या करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं, या कायद्यामुळे शक्य होणार असल्याचं ते म्हणाले.
****
कन्नड तालुक्याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी आमदार संजना जाधव यांनी केली. अर्थसंकल्पाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. सरकारने स्वदेश दर्शन तसंच प्रसाद योजनांचा वापर करून पर्यटन विकासाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असं त्या म्हणाल्या.
****
मराठवाड्याला नदीजोड प्रकल्पातून पाणी देताना धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्याचा हिस्सा ठरवून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी काल विधानसभेत केली. या कामासाठी कालमर्यादा निश्चित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. मांजरा आणि तेरणा धरणावर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्याची मागणही त्यांनी यावेळी केली.
****
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुक���ान भरपाईची रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने "जिल्हाधिकारी - तहसीलचे दारी" हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातल्या नागरिकांना तालुकास्तरावरच दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचं निवारण जलदगतीने होण्यास मदत होईल.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा आज साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. नाथमंदिरात या निमित्तानं कीर्तन प्रवचन आणि छबीना मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुऱ्यातल्या नाथ मंदिरातही भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आ���े.
****
नाशिकमध्ये परंपरेनुसार काल रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. नाशिकमधल्या पेशवेकालीन सात रहाडी अर्थात जमिनीच्या खाली असलेल्या हौदांचं पूजन करून त्यात नैसर्गिक रंग तयार करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या मध्य भागातल्या रहाडीमध्ये मध्ये उत्सव सुरू झाला.
पंढरपूर इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महंत, पुजारी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. यावेळी देवीच्या महावस्त्रावर नैसर्गिक सप्तरंगांची उधळण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात श्री क्षेत्र मढी इथं संत कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल मोठी गर्दी केली होती. रेवड्याची उधळण करत पारंपारिक ढोल ताशा, शंख, आणि डफाच्या तालबद्ध आवाजात भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा एक्सेलेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्यूबेसन कौन्सिल-मॅजिक या एन्क्यूबेशन केंद्राच्या पहिला स्टार्टअप असलेला पेस्टीसाइड स्प्रेची दखल उद्योजक बिल गेट्स यांनी घेतली आहे. ज्येष्ठ उद्योजक आशिष गर्दे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या युवा संशोधक योगेश गवांदे यांनी या स्टार्टअपच्या माध्यमातून निओ सोलर स्प्रे तयार केला आहे. या फवारणी यंत्राबाबत योगेश गवांदे यांनी अधिक माहिती दिली...
बाईट - योगेश गवांदे
****
२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शासनाकडून मि��णारी मदत प्राप्त करून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतक-यांनी ई-केवायसी प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेपर्यंत करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्यानं २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरीत करणं बाकी असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर इथल्या स्कायवॉकच्या कामाची काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून, यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात विहिरीच्या कामादरम्यान जिलेटिनचा स्फोट झाल्यानं कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. अंबाजोगाई तालुक्यातल्या तळेगांव घाट शिवारात काल सकाळी ही दुर्घटना घडली. यातल्या दोन गंभीर जखमींवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात तर एका जखमी कामगारावर अंबाजोगाई इथं उपचार सुरू आहेत.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४१ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ पूर्णांक सात, तर परभणी इथं ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
0 notes
Text
व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकासकामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे…

View On WordPress
0 notes
Text
मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटणार; येत्या १३ ऑक्टोबरला पाणी परिषद करणार उपोषण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेतर्फे १३ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.पाणी परिषदेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव वर्षानिमित्त १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

View On WordPress
#chhatrapati sambhajinagar news#Maharashtra Water Resources Regulatory Authority#marathwada news#marathwada water crisis#marathwada water issue#marathwada water rights council
0 notes
Text
Cabinet Decision| खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, 'इतके' दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

Cabinet Decision| अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याचं काम करतं. मात्र ही मदत देण्यासाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे काय? हे ठरवताना मदतीला येतं ते हवामान खातं. मात्र याबाबतीत हवामान खात्यातच संभ्रम आहे. राज्य सरकारने मात्र आता एक निर्णय घेतला आहे यामुळे हा संभ्रम दूर होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपत्तीवेळी मदत मिळणं सुलभ होणार आहे. हा घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. या.बैठकीत नैसर्गिक आपत्तीची (Natural Calamity) व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आता सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात येणारे अडथळे दूर होण्याची आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय या बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, पाऊस पडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली असून काही बदलानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर होणारा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्या पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीतील इतर निर्णय - सुधारित रेती धोरणास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे रेतीचे लिलाव बंद होणार आहेत. - नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 43.80 किलोमीटरचा मेट्रोमार्ग उभारण्यात येणार आहे. - देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठीच्या आरक्षणात फेरबदल केले आहेत. - महावितरण कंपनीस कर���ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. - नँक (NAC) आणि एनबीए (NBA) मूल्यांकनाच्या मार्गदर्शनासाठी ‘परिस स्पर्श योजना’ सुरू करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
Text
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
https://bharatlive.news/?p=89533 जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ...
0 notes
Text
cm एकनाथ शिंदे यांनी लोकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश 70
cm एकनाथ शिंदे यांनी लोकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश 70
मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा, लोकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासोबतच लोकांची प्रलंबित कामे या कालावधीत मार्गी लावण्याचे आदेश…

View On WordPress
0 notes
Text
मंत्रिमंडळ बैठक निर्णय: शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर, शाळांचे सक्षमीकरण यासह अनेक निर्णय
मुंबई,दि.14 : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्य��री यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्य हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 1 हजार कोटी निधीस मान्यता…

View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य आहे का? दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळाचे निर्णय बेकायदेशीर आहेत का? संविधान काय म्हणते?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी योग्य आहे का? दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळाचे निर्णय बेकायदेशीर आहेत का? संविधान काय म्हणते?
उद्धव ठाकरे भगतसिंग कोश्यारी एकनाथ शिंदे 2008 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने हे कलम 164-1A चे उल्लंघन मानले नाही आणि हिमाचल प्रदेश राज्याच्या बाबतीत कलम 164-1A संबंधित प्रकरणात त्या मंत्रिमंडळाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, मुख्यमंत्री असूनही आणि फक्त 9 मंत्री महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला 16 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र…

View On WordPress
0 notes