#विश्वातून
Explore tagged Tumblr posts
Text
पोलार्डनंतर CSKच्या या दिग्गज खेळाडूनं घेतली IPL मधून निवृत्ती, येत्या सीझनमध्ये नव्या भूमिकेत
पोलार्डनंतर CSKच्या या दिग्गज खेळाडूनं घेतली IPL मधून निवृत्ती, येत्या सीझनमध्ये नव्या भूमिकेत
पोलार्डनंतर CSKच्या या दिग्गज खेळाडूनं घेतली IPL मधून निवृत्ती, येत्या सीझनमध्ये नव्या भूमिकेत CSK Player announces retirement from IPL -आयपीएल विश्वातून पुन्हा एकदा निवृत्तीची बातमी आली आहे. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर असणाऱ्या खेळाडूने लिलावाआधीच निवृत्तीची घोषणा केली. CSK Player announces retirement from IPL -आयपीएल विश्वातून पुन्हा एकदा निवृत्तीची बातमी आली आहे.…
View On WordPress
#cskच्या#ipl#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#खेळाडूनं#घेतली#दिग्गज#नव्या#निवृत्ती#पोलार्डनंतर#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भूमिकेत#मधून#मराठी खेळ बातमी#या#येत्या#विश्व#सीझनमध्ये#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
मनोरंजन जगताशी संबंधित मोठ्या बातम्या वाचा या ताज्या अहवालात
मनोरंजन जगताशी संबंधित मोठ्या बातम्या वाचा या ताज्या अहवालात
5 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 5 सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आमिर खान आणि करीना कपूरचा हा चित्रपट २० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत असे बोलले जात आहे की खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या ‘जहाँ’ या बंगल्यावर हे जोडपे सात फेरे घेणार आहेत. या…
View On WordPress
#5 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#5 सप्टेंबर रोजी मनोरंजनासाठी मोठी बातमी#अथिया शेट्टी#आमिर खान#आमिर खान करीना कपूर लाल सिंग चड्ढा#आलिया भट्ट#करीना कपूर#केएल राहुल#केएल राहुल अथिया शेट्टीचा रोमँटिक फोटो#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#मनोरंजन बातम्या#रणबीर कपूर#रणबीर कपूर आलिया भट्ट ब्रह्मास्त्र#ललित मोदी#ललित मोदी सुष्मिता सेन#सुष्मिता सेन#सैफ अली खान#सैफ अली खान हृतिक रोशन विक्रम वेद#हृतिक रोशन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करा. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· ओबीसी राजकीय आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
· सोमवारी विधिमंडळात ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
· एसटी महामंडळासंदर्भातला अहवाल विधानसभेत सादर; विलीनीकरण अशक्य
· शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चाचा काल विधानभवनावर मोर्चा
· राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ५२५ तर मराठवाड्यात नवे २७ रुग्ण
· नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठ्यासाठी बाराशे कोटी रुपयांच्या वायूवाहिनी प्रकल्पाला मान्यता
· उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला “आत्मनिर्भर संघटन” पुरस्कार
· ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचं निधन
आणि
· श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवशी सहा बाद ३५७ धावा
****
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळल्याचे पडसाद काल विधिमंडळात उमटले. या मुद्द्यावरुन प्रचंड गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाही, यावर सरकार ठाम असल्याचं, छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत सांगितलं. सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं
दरम्यान, नवाब मलिक यांचा राजीनामा, मराठा तसंच ओबीसी आरक्षण या आणि इतर मुद्यावरुन, विरोधी पक्षांनी काल विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु केली. मात्र विरोधकांचा गोंधळ वाढत गेल्यानं विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं.
ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर येत्या सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नियम २८९ अन्वये हा विषय उपस्थित केला होता. या विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
दरम्यान, विरोधकांनी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी २० मिनिटांसाठी, आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं.
****
ओबीसी आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर महाविकास आघाडीला तात्काळ निधी उपलब्ध करून मन्युष्यबळ उभं करावं लागेल, असं भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढील १५ दिवसात हे काम पूर्ण करायचं असेल तर तत्काळ पावलं उचलण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली.
****
राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानसभेत सादर केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नसल्याची शिफारस त्रिसदस्यीय समितीनं केली असल्याची माहिती दिली. संपका��ात कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची नोटीस मागे घेण्यात येईल, त्यामुळे सर्व संपकरी कामगारांनी १० तारखेपर्यंत कामावर रुजू व्हावं, असं आवाहन परब यांनी कर्मचाऱ्यांना केलं. तसंच जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, त्यांनी विनंती अर्ज करावा, ज्यांचा विनंतीअर्ज करण्याचा कालावधी संपलेला असेल अशा कामगांराना १५ दिवसांची मुदतवाढ देउन देण्यात येईल, असंही परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान सभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळातले सन्माननीय सदस्य अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, नाना पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, अनिल परब, आणि सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळानं राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन, याबाबतचं निवेदन सादर केलं.
****
सांगली जिल्ह्यातील दिघंची हे गाव ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलीत करणारं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे. ओबीसी समाजातील लोकांनी स्वतःच 'इम्पिरिकल डाटा' संकलित केला आहे. यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, जातनिहाय आणि सर्व माहिती घरोघरी जाऊन संकलित केली आहे.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चानं काल विधानभवनावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांची वीज देयकं माफ करावीत, उसाचा रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी एकरकमी द्यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं, आदी मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले.
****
मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान, या शाखांचे १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व परीक्षा स्थळांवर कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गा��कवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत सर्व पालक आणि शिक्षकांचे आभार मानले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५२५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६७ हजार ९१६ झाली आहे. काल नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ७२७ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ९९२ रुग्ण ��रे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख १५ हजार ७११ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०७ शतांश टक्के झाला आहे.
****
मराठवाड्यात काल २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात १४, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, नांदेड तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात दोन रुग्णाची नोंद झाली. परभणी, हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
कृषीपंपाला सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर इथं सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनात काल राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हिंगोली, परभणी, तसंच जालना जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातल्या धांड नदीचं पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळवावं, यासाठी बाजार सावंगी ते गिरजा मध्यम प्रकल्पादरम्यान अडीच किलोमीटर लांबीचा कॅनॉल करण्यासंदर्भात शासनाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल विधान परिषदेत यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या मध्यम प्रकल्पाचं बांधकाम १९८७ मध्ये पूर्ण झालं, मात्र गेल्या ३३ वर्षात हा प्रकल्प फक्त तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरला, याकडे चव्हाण यांनी सदनाचं लक्ष वेधलं.
****
नांदेड जिल्ह्यात घरगुती वापराचा गॅस पुरवण्यासाठी नैसर्गिक वायूवाहिनीच्या एक हजार दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पाद्वारे आठ लाख घरांना घरगुती वापराचा गॅस पुरवला जाणार आहे. जिल्ह्यात १७० सीएनजी पंप उभारणीचाही या प्रकल्पात समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत “आत्मनिर्भर संघटन” हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी नवप्रभा महिला प्रभागसंघाच्या कार्यकारी समिती सदस्यांचं पुष्पगुच्�� देऊन अभिनंदन केलं
****
ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचं काल थायलंडमध्ये निधन झालं, ते ५२ वर्षांचा होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वॉर्न यांनी १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी इथं कसोटी क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर जानेवारी २००७ मध्ये त्यांनी सिडनीमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वॉर्न यांनी आपल्या कारकिर्दीत १४५ कसोटीत ७०८ तर १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ बळी घेतले आहेत. वॉर्न यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कालपासून मोहाली इथं सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काल खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात सहा बाद ३५७ धावा झाल्या होत्या. रविंद्र जडेजा ४५ तर रविचंद्रन अश्विन १० धावांवर खेळत आहेत.
विराट कोहलीने काल आपल्या शंभराव्या कसोटी सामना तसंच १६९ व्या डावात आठ हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट हा भारताचा सहावा खेळाडू आहे.
****
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला कालपासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना उद्या रविवारी पाकिस्तानबरोबर होणार आहे.
****
स्त्री सक्षमीकरणाचा प्रयत्न समाजाने जागरूकतेने सोडवायला हवा, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अनुजा डोईफोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सात दिवस ‘उत्सव स्त्री जाणिवांचा’ या उपक्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात काल डोईफोडे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेविका, लिपिक, लेखक कवयित्री, कलाकार यांच्या आविष्कारांचं सादरीकरण करण्यात आलं. या उपक्रमातून निर्माण होणारी कलाकार, कवयित्री, लेखिका ही सक्षमपणे आयुष्याला सामोरे जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
****
जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं औरंगाबाद असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे 'औरंगाबाद ची वेगवान महिला' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सात गटांमध्ये होणारी ६० मीटर धावण्याची ही स्पर्धा ��र्व महिलांसाठी खुली आहे. उद्या रविवारी सहा मार्चला सकाळी साडेसात वाजता गरवारे क्रीडा संकुलासमोरच्या युनिव्हर्सल हायस्कुल मध्ये ही स्पर्धा होईल.
****
0 notes
Text
ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन
ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉटसन हृदयविकाराने निधन झालं. शेन वॉर्नने टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून स��्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम केला असून कसोटीमध्ये १४५ सामने आणि ७०८ विकेट तसेच एकदिवसीय…
View On WordPress
0 notes
Photo
बॉलिवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन Saroj Khan : बॉलीवूड विश्वातून अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे आज हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले. | #SarojKhan #dead #Bollywood http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/saroj-khan-dead-at-71/?feed_id=335&_unique_id=5efeaa2159c86
0 notes
Text
karan Tiwari suicide: संधी मिळाली नाही; मुंबईच्या क्रिकेटपटूने केली आत्महत्या - Karan Tiwari 27 Year Old Mumbai Cricketer Found Dead At Home
karan Tiwari suicide: संधी मिळाली नाही; मुंबईच्या क्रिकेटपटूने केली आत्महत्या – Karan Tiwari 27 Year Old Mumbai Cricketer Found Dead At Home
[ad_1]
मुंबई: क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये करणला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते. करनची गोलंदाजी करण्याची अॅक्शन आणि उंची दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन सारखी होती.
सोमवारी जेव्हा कुटुंबीयांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा करणने…
View On WordPress
#Cricketer#karan Tiwari#karan Tiwari suicide#karan tiwary found dead#Mumbai cricketer#करण तिवारी#क्रिकेटपटू#मुंबई क्रिकेटपटू
0 notes
Text
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार अमोल कोल्हे
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार अमोल कोल्हे
मनमाड |डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानकपणे केलेल्या निवृत्ती घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीसोबत राजकीय क्षेत्रातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कौळाने येथील भूमिपुत्र असल्याने दरवर्षी त्यांचा जन्मसोहळा साजरा केला जातो, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी…
View On WordPress
0 notes
Text
'मन उडू उडू झालं' मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण
‘मन उडू उडू झालं’ मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण
‘मन उडू उडू झालं’ मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण Hruta Durgule: मालिकांमधून लोकप्रिय झालेला चेहरा अशी अभिनेत्री हृता दुर्गुळेची ओळख आहे. असं असलं तरी सलग प्रदर्शित झालेल्या ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ या दोन चित्रपटांमुळे अभिनेत्री म्हणून तिचा मोठ्या पडद्यावरचा सुखद वावर आणि अभिनयक्षमता चाहत्यांसमोर आली. तिच्या या प्रवासाबद्दल झालेल्या गप्पा. Hruta Durgule:…
View On WordPress
#आताची बातमी#उडू#एंटरटेनमेंट बातम्या#कारण…”#घेतला#झालं”#टीव्ही;#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#ब्रेक#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मन#मनोरंजन#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मालिका#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#विश्वातून#संपवून#सांगितलं#सिने जगत#सिने सृष्टी#सेलेब्रिटी न्यूज#हृताने
0 notes
Text
4 सप्टेंबर रोजी मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी, नवीनतम अहवाल वाचा
4 सप्टेंबर रोजी मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी, नवीनतम अहवाल वाचा
4 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 4 सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्याशी संबंधित एक BTS व्हिडिओ समोर आला आहे. पडद्यामागे कसे काम केले आहे हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. कंगना राणौतने पुन्हा एकदा चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम असल्याचे कंगना…
View On WordPress
#4 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#4 सप्टेंबर मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी#अक्षय कुमार#अक्षय कुमार प्रियांका चोप्राचे गाणे बरसात#आलिया भट्ट#कंगना राणौत#कंगना राणौत महेश भट्ट#दिवसाच��या मनोरंजन बातम्या#प्रियांका चोप्रा#मनोरंजन बातम्या#महेश भट्ट#रणबीर कपूर#रणबीर कपूर आलिया भट्ट ब्रह्मास्त्र#राजू श्रीवास्तव#राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट
0 notes
Text
एंटरटेन्मेंट न्यूज ऑफ द डे: सोनाली फोगटच्या शरीरावर 46 जखमांच्या खुणा आढळल्या, 'दिया और बाती हम' अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला
एंटरटेन्मेंट न्यूज ऑफ द डे: सोनाली फोगटच्या शरीरावर 46 जखमांच्या खुणा आढळल्या, ‘दिया और बाती हम’ अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला
आजच्या मनोरंजन बातम्या: 2 सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. एकीकडे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे, सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर 46 जखमांच्या खुणा असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘दिया और बाती हम’मध्ये दिसलेली अभिनेत्री प्राची तेहलानने तिच्या पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे. गणेश चतुर्थीच्या…
View On WordPress
#2 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#2 सप्टेंबर रोजी मनोरंजन क्षेत्रातील मोठी बातमी#अनुष्का शर्मा#कपिल शर्मा#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#दीपिका पदुकोण#मनोरंजन बातम्या#राजू श्रीवास्तव#राजू श्रीवास्तव यांचे आरोग्य अपडेट#राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट#विराट कोहली#सोनाली फोगट#सोनाली फोगटचा मृत्यू
0 notes
Text
30 ऑगस्टच्या मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी, वाचा ताजा अहवाल
30 ऑगस्टच्या मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी, वाचा ताजा अहवाल
30 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 30 ऑगस्ट रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. चित्रपट फ्लॉप ठरला तर आमिर खान त्याची फी घेणार नाही. चित्रपटाच्या फ्लॉपचा परिणाम इतर कोणावर होऊ नये असे त्याला वाटते. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी पुन्हा गरोदर आहे. तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ��� सप्टेंबरला प्रदर्शित…
View On WordPress
#30 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#30 ऑगस्ट रोजी मनोरंजन क्षेत्रातील मोठी बातमी#अक्षय कुमार#अक्षय कुमार कठपुतळी गाणे#अक्षय कुमारचे कटपुतली गाणे#अमला पॉल#अमला पॉल फसवणूक प्रकरण#अयान मुखर्जी#अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र#आमिर खान#आमिर खान लाल सिंग चड्ढा#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#देबिना बॅनर्जी#देबिना बॅनर्जीचा प्रेग्नेंसी वर्कआउट व्हिडिओ#देबिना बोनर्जी#देबिना बोनर्जी गरोदरपणात कसरत करते#मनोरंजन बातम्या
0 notes
Text
२९ ऑगस्ट रोजीच्या सिनेविश्वातील रंजक बातम्या, वाचा हा ताजा अहवाल
२९ ऑगस्ट रोजीच्या सिनेविश्वातील रंजक बातम्या, वाचा हा ताजा अहवाल
29 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 29 ऑगस्ट रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. कार्तिक आर्यनने पान मसाला घालण्यास नकार दिला आहे. कार्तिक आर्यनने 9 कोटींची ऑफर नाकारली आहे. करीना कपूरने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पतौडी पॅलेसमध्ये पती सैफ अली खानसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. अनुष्का शर्माने या ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटाशी संबंधित एक BTS व्हिडिओ शेअर केला…
View On WordPress
#अनुष्का शर्मा#अनुष्का शर्मा चकडा#करीना कपूर#करीना कपूर सैफ अली खान बॅडमिंटन#कार्ति�� आर्यन#नवाज���द्दीन सिद्दीकी#नवाजुद्दीन सिद्दीकी मुलगी लूक#रणवीर सिंग#सैफ अली खान
0 notes
Text
22 ऑगस्टला मनोरंजन विश्वातील मोठे अपडेट्स, पाहा हा रिपोर्ट
22 ऑगस्टला मनोरंजन विश्वातील मोठे अपडेट्स, पाहा हा रिपोर्ट
22 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 22 ऑगस्ट रोजी मनोरंजन विश्वातून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. सोनम कपूर आणि तिचा बिझनेसमन पती आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी मुलाचे स्वागत केले. रिया कपूरने तिची बहीण सोनम कपूरचे अभिनंदन करणारे फोटो शेअर केले आहेत. अशातच सोनम कपूरच्या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन चित्रपट जगतापासून दूर आहे पण अनेकदा ती…
View On WordPress
#22 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#22 ऑगस्ट रोजी मनोरंजन क्षेत्रातील मोठी बातमी#अर्जुन बिजलानी#अर्जुन बिजलानी सनी लिओन MTV स्प्लिट्सविला 14#अल्लू अर्जुन#अल्लू अर्जुन रश्मिका मंडन्ना पुष्पा २#कियारा अडवाणी#जान्हवी कपूर#जान्हवी कपूर न्यासा देवगण पार्टी#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#न्यासा देवगण#मनोरंजन बातम्या#रश्मिका मंदान्ना#रिया कपूर#शाहिद कपूर#शाहिद कपूर सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीचे लग्न#सनी लिओनी#सिद्धार्थ मल्होत्रा#सोनम कपूर#सोनम कपूरच्या बाळाचा रिया कपूरचा पहिला फोटो#सोनम कपूरच्या मुलाचा पहिला फोटो
0 notes
Text
असं काय घडलं की अचानक बॉलिवूड सोडून सना खानने केले मौलवीशी निकाह ?
असं काय घडलं की अचानक बॉलिवूड सोडून सना खानने केले मौलवीशी निकाह ?
असं काय घडलं की अचानक बॉलिवूड सोडून सना खानने केले मौलवीशी निकाह ? मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आणि ‘जय हो’ सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली सना खान मनोरंजन विश्वातून अचानक गायब झाली. सनाने स्वत:ला फिल्मी जगापासून दूर केले आणि इस्लामचा मार्ग स्वीकारला. View this post on Instagram A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21) तिच्या ब्रेकअपनंत�� ठळक बातम्या…
View On WordPress
#अचानक#असं#आताची बातमी#काय?#की#केले”;#खानने#घडलं#ट्रेंडिंग बातमी#निकाह#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#बॉलिवूड#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मौलवीशी#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#सना#सोडून…”
0 notes
Text
1 ऑगस्ट रोजी चित्रपट आणि टीव्हीचे मोठे अपडेट्स, बातम्या वाचा
1 ऑगस्ट रोजी चित्रपट आणि टीव्हीचे मोठे अपडेट्स, बातम्या वाचा
1 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 1 ऑगस्ट रोजी मनोरंजन विश्वातून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. जून महिन्यात सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सध्या सलमान खानला बंदुकीचा परवाना मिळाला आहे. सध्या आमिर खान त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहे. दरम्यान, याबाबत आमिर खानने लोकांना आवाहन केले आहे. जान्हवी कपूरने तिच्या आगामी मिस्टर और मिसेस…
View On WordPress
#1 ऑगस्ट 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#1 ऑगस्ट रोजी मनोरंजन क्षेत्रातील मोठी बातमी#आमिर खान#आमिर खान लाल सिंग चड्ढा#जन्नत जुबेर#जन्नत जुबेर रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी#जन्नत जुबेर रॉकी आणि रानी की प्रेम कहानी#जान्हवी कपूर#जान्हवी कपूर मिस्टर आणि मिसेस माही#तलापथी विजय वारिसु#थलपथी विजय#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#मनोरंजन बातम्या#सलमान खान#सलमान खान बंदूक परवाना#सलमान खानचा बंदूक परवाना
0 notes
Text
31 जुलै रोजी सिनेमा आणि टीव्ही जगतातील ताज्या बातम्या वाचा
31 जुलै रोजी सिनेमा आणि टीव्ही जगतातील ताज्या बातम्या वाचा
31 जुलै 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 31 जुलै रोजी मनोरंजन विश्वातून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या निराशाजनक कामगिरीमुळे हिंदी चित्रपट नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा प्रश्न निर्माण झाला. बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलीवूडच्या शेवटाच्या चर्चेला बकवास म्हटले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री काजोलने…
View On WordPress
#31 जुलै 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#31 जुलै रोजी मनोरंजन उद्योगातील मोठी बातमी#एसएस राजामौली#एसएस राजामौली आर.आर.आर#करण जोहर#करण जोहरच्या वक्तव्यावर बॉलीवूडचा अंत झाला#करण जोहरने बॉलीवूड संपवले#काजोल#काजोल बॉलीवूड इंडस्ट्री#काजोलला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाली#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#मनोरंजन बातम्या#रणवीर सिंग#रणवीर सिंग राखी सावंत#राखी सावंत#राखी सावंत रणवीर सिंग#शोएब इब्राहिम#शोएब इब्राहिम जखमी
0 notes