#घेतला
Explore tagged Tumblr posts
Text
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता. उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
Text
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता. उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
Text
माळरानावरील गोंधळ ऐकून कान्हा धावतच पुढे गेला. दादा त्याला हाका मारत त्याच्या मागे जात होता, पण गोंधळाच्या आवाजामुळे त्याला बहुतेक काही ऐकू येत नसावं, म्हणून अजून मोठ्या आवाजात बालरामाने त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला. खरंतर कान्हाला दादाचा आवाज ऐकू येत होता. पण त्याला त्या गोंधळाच्या दिशेने एक आवाज जणू ओढून आणत होता. मोहन त्या भयानक प्राण्याच्या तावडीत सापडला होता, आणि ते दोघे एकमेकांविरुद्व आपली सगळी शक्ती वापरून लढत होते. पण त्याच्या मित्रानी आपली सर्व शक्ती काय, आपले प्राण पणाला लावले, तरी त्या भयानक प्राण्याच्या शक्ती त्याच्यापेक्षा कायम जास्तच असणार होती!
"मोहन!" तो किंचाळला. "मोहना, हे काय करतोयस तू , सोड त्याला! मी येतोय!"
कान्हा पुढे पळेल तेवढ्यात त्याच्या दंडावर कोणीतरी हात घट्ट धरला होता. पण मोहनला मृत्यूच्या जबड्यात आकडकलेलं त्याला बघवत नव्हतं.
"सोड मला!"
"कान्हा, थांब" जरा दातओठ खातच स्नेह म्हणाला. "घाई करू नकोस!"
"स्नेह, सोड!"
स्नेहल बोचकारून त्यानी स्वतःचा हात सोडवून घेतला, आणि पळत सुटला.
नखं मारून, लाथा मारत, बोचकारतंच तो मोहनापर्यंत पोचू शकला. धेनुकासुराच्या सापळ्यात सापडलेल्या मोहनमध्ये मदत मागण्याइतका, ओरडण्याइतका पण त्राण राहिला नव्हता. गाढवाच्या रुपातला तो राक्षस जवळजवळ दोन पायांवर उभा राहिला होता, पण घामानी चिंब भिजलेला मोहन त्याच्या लाथा घालणाऱ्या पुढच्या दोन पायांना घट्ट धरून त्याला थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याचे स्नायू ताणलेले स्पष्ट दिसत होते, आणि त्या झटापटीत मोहनची शक्ती कमी पडतीये हेही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
9 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत ��ध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकू��- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
��ाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानं���र दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा - महासंवाद
मुंबई, दि. 24: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत भूसंपादन विभाग व महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘पाणलोट यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणलोट यात्रेच्या’ माध्यमातून राज्यात पाणलोट विकासाची चळवळ उभारण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री संजय…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २४ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
ग्राहक व्यवहार विभाग, आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ करणार आहे. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतासोबत पत्रव्यव्हार केला आहे. भारताकडून अद्याप यासंबंधी कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आल्यापासून त्या भारतात राजकीय आश्रयास आहेत.
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात १५ राज्यं आणि केंद्र सरकारच्या विविध ११ विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. 'स्वर्णिम भारत-वारसा आणि विकास' ही यंदाच्या चित्ररथांची संकल्पना आहे. २०२४ च्या गेल्या प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभाग झालेला असल्याने, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा या सोहळ्यात असणार नाही. गेल्या संचलनात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेवर चित्ररथ सादर केला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसंच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे. सदर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने, देण्यात आलेली ही सवलत फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे.
राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच पोलिस ठाण्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदा निवड झालेल्या पोलिस ठाण्यामध्ये कोल्हापूर इथलं शिवाजीनगर पोलिस ठाणं, नांदेड जिल्ह्यातलं देगलूर पोलिस ठाणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वीरगाव पोलिस ठाणं, पिंपरी चिंचवड इथलं भोसरी पोलिस ठाणं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेत या पाच पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे.
लातूर इथल्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. बाळू डोंगरे यांची ११ डिसेंबरला जबर मारहाण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. आरोपींना लातूर इथं आणल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं, लातूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत ��ुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने सुवर्ण पदक तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये हिबा चौगुले हिने रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध नऊ राज्यातल्या ८० विद्यापीठांचे जलतरण संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या अकरा जलतरणपटूंच्या संघाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकोला जिल्ह्यात काल २३ डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. संभाव्य क्षयरुणांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत, या पथकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळी ६ वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सुमारे दोन हजार घनफुट प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यतून सातशे घनफुट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ९१ पुर्णांक ४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमध्ये बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले हो��े. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
Text
ईव्हीएमवर खापर फोडून झाकल्या जाताहेत उमेदवारांच्या मर्यादा , आता पुढं काय ?
नगर शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 39 हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पराभव स्वीकारावा लागला. निकाल आल्यानंतर अभिषेक कळमकर यांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सुरुवात केली असली तरी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमकतेने महाविकास आघाडीतील एकही घटक पक्ष समोर येत नसल्याचे चित्र शहरात आहे. अभिषेक कळमकर यांनी स्नेह मेळावा घेतला यादरम्यान अभिषेक कळमकर यांनी ईव्हीएमला दोष दिला मात्र महाविकास…
0 notes
Text
दुःखद... तबलावादक झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या समस्येमुळे निधन झाले आहे.
1 note
·
View note
Text
गाव केदार वडगावात येथे Water Budgeting या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश:
- पाणी दुष्काळ कमी करण्यासाठी पाणी नियोजनाचे महत्त्व समजावणे.
- टिकाऊ पद्धती वापरून कृषी उत्पादकता वाढवणे.
- शेतकरी व स्थानिक समुदायाला पाणी व्यवस्थापनात प्रशिक्षित करणे.
सत्रांचे मुख्य मुद्द
1. पाणी नियोजनाचे समज
- पाणी नियोजन म्हणजे प्रवाह व बाहेर प्रवाह यांचा अभ्यास व मोजमाप.
- पाणी अंकेक्षण व कागदपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले.
2. मूल्यांकन तंत्रे
- पाऊस पाणी साठवण, भूजल पुनर्भरण तंत्रे समजावली.
- स्थानिक भूगोल व पावसाच्या नमुन्यांचा पाणी नियोजनावर होणारा परिणाम चर्चिला.
3. व्यावहारिक उपाय
- कार्यक्षम सिंचन पद्धती जसे की ड्रिप व स्प्रिंकलर सिस्टीमवर चर्चा.
4. समुदाय सहभाग
- स्थानिक समुदायांच्या स��भागाचे महत्त्व.
- यशस्वी प्रकल्पांच्या उदाहरणांद्वारे प्रेरणा देण्यात आली.
- सहभागींना Water Budgeting ची तत्त्वे व त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजला.
- 45 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
मार्गदर्शक : विषय तज्ञ:डॉ. प्रियंका राजकुमार ��ोले
उपस्थित मान्यवर: माजी सरपंच श्री. गोविंदराव पाटील. - प्राचार्य श्री. माणिक पानपट्टे. जय शिवराय पाणलोट विकास समितीचे सचिव श्री. मोहन पवार. - शेतकरी उत्स्फूर्त सहभाग.
कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती संवर्धन मंडळाच्या कार्यकर्ते श्री. गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. गंगामणी आंबे, श्री. किशन जाधव, श्री. रामदास बस्वदे यांच्या सहकार्याने करण्यात आले. #agriculture #ClimateSmartFarming #ClimateSmartAgriculture #climatechange #water #budgeting #budgetingtips #BudgetingMadeEasy
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/muhurat-of-social-film-nirdhar-with-song-sound-recording/
0 notes
Text
Pradip: तुझा मोबाइल मस्त आहे, केवढ्याला घेतला?
मन्या : शर्यतीत जिंकलो!
Pradip : शर्यतीत धावायला कोणकेण होतं.
मन्या : मोबाइल दुकानाचा मलक, तीन पोलीस आणि मी.
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
Text
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश
निवडणूकविषयक कामकाजाचा घेतला आढावा धाराशिव,दि.२५:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने यंत्रणांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या जबाबदाऱ्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडाव्यात असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. आज २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूकविषयक…
0 notes
Text
करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरिएंटेड काम करा – उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश - महासंवाद
मुंबई, दि. 24 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सूत्रे हाती घेताच आज मंगळवारी (दि.24) मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता, सुधारणा…
View On WordPress
0 notes