#विमानतळ
Explore tagged Tumblr posts
Text
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
Pune : विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार; दोन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ पुणे : विमानतळाकडे जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आमदार सुनील टिंगरे (…
View On WordPress
0 notes
Text
Airports Authority of India (AAI) Recruitment 2023
AAI Recruitment 2023’s full form is Airports Authority of India Recruitment 2023. Airports Authority of India (AAI) Recruitment 2023 has the following new vacancies. Airports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise, constituted by an Act of Parliament, is entrusted with the responsibility of creating, upgrading, maintaining, and managing civil aviation…
View On WordPress
#Airports Authority of India (AAI) Recruitment 2023#भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांसाठी भरती 2023#भारतीय विमानपत्तन प्राधिकरण में 342 रिक्तियों के लिए भर्ती 2023
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे झंजावाती दौरे
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाल्याचा भाजप नेते पंतप्रधान मोदी यांचा चिमुर इथल्या सभेत दावा
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांच्या हाती
चालू आर्थिक वर्षात देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी सभांचा दिवस, पंतप्रधान मोदी यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचं आयोजन
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. याशिवाय हरयाणा, उत्तरप्रदेश या ��ाज्यांचे मुख्यमंत्रीदेखील प्रचाराच्या मैदानात आहेत.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून, विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते. महायुती राज्यात सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या संकल्पपत्रात सर्व घटकांचा विचार केल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही मोदी यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी सोलापूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं. पुण्यात मोदी यांचा रोड शो आणि सभा होणार आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज मुंबईत दोन सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज मराठवाडा दौऱ्यावर असून, लातूर आणि बीड जिल्ह्यात त्यांच्या सभा झाल्या. लातूर जिल्ह्यात देवणी इथल्या सभेत बोलताना त्यांनी, त्या परिसरातल्या रस्ते आणि दळणवळण विषयक कामांची माहिती दिली. किल्लारी, आंबेजोगाई आणि पाटोदा इथं देखील गडकरी यांच्या प्रचारसभा झाल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी आज अकोला, अमरावती आणि नागपूर इथं सभा घेतल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमूलकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी आज नागरीकांशी संवाद साधून प्रचार केला.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज गोंदिया इथं सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातले अनेक उद्योग परराज्यात नेले जात असल्याचं सांगून त्यांनी, केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा रद्द झाली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत नाही, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र राज्यात इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासन गांधी यांनी या संदेशात दिलं.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ना��िकच्या कळवण इथं सभा घेतली. संविधानात बदल करण्याचं भाजपचं उद्दिष्ट असल्याचं ते ��ावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या आणखी प्रचारसभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं सभेला संबोधित केलं. राज्यातल्या महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधल्या काँग्रेस नेत्यांनी प्रत्यक्षात तिथल्या निवडणुकीत दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण न करता त्या राज्यांमधल्या जनतेची कशी फसवणूक केली याचा पंचनामा त्या राज्यातल्या भाजप नेत्यांनी केला. तेलंगणातले भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, कर्नाटक राज्यातल्या भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि हिमाचल प्रदेशातले खासदार माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
****
निवडणूक आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १७ कोटी रक्कम जप्त केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिली.
१५ ऑक्टोबरपासून सात लाख निधी आपण कॅश आपण सीझ केलेला आहे. लीकर, ड्रग्ज हे सगळे कॅटेगरी जर आपण ॲड केली तर सतरा कोटीचं इतकं साहित्य या इतक्या निधीचं आपण सीझ केलेलं आहे.
विकास मीना यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, उद्या बुधवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात प्रसारित होईल. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या यू ट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन ��ायक मिलिंद इंगळे यांनी केलं आहे.
बाईट – मिलिंद इंगळे
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा होत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणात कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होते.
****
चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार असून, दोन्ही जिल्ह्यातले भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी सभेच्या तयारीत व्यस्त आहेत.
याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा तिन्ही मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुक्ती अनस गुरूवारी शहरात प्रचारासाठी येत आहेत.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे ��ा दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
0 notes
Text
0 notes
Text
Maharashtra Government Approves Renaming of Pune Airport to Honor Sant Tukaram Maharaj
धन्यवाद, महायुती सरकार !धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 23, 2024 Mohol explained that the significance…
0 notes
Text
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते… वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ💪🏿
एका मराठी हिंदुत्वनिष्ठासाठी किती अभिमानाचा क्षण !
मुंबई ते अंदमान थेट विमान प्रवास !
0 notes
Link
भारतीय विमानतळ प्राधिकरणात 490 जागांसाठी भरती - Airports Authority of India AAI Recruitment 2024, जाहिरात क्र.: 02/2024/CHQ.
0 notes
Text
८५९ इमारतींना परवानगी नाकारली, मुंबई विमानतळ परिसरातील आस्थापनांबाबत प्रधिकरणाचा निर्णय
मुंबई: विमानतळालगतच्या इमारतींच्या उंचीसंबंधीच्या निकषांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मागील वर्षभरात ८५९ इमारतींना परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याचवेळी ८६३ इमारतींना परवानगी प्रा��्तदेखील झाली आहे. तर काही स्वयंचलित ‘��ा हरकत’ देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील इमारतींचा विषय मुंबईसाठी भिजत घोंगड्यासारखा झाला आहे. एकीकडे सध्या कुठल्याही उंच टॉवर उभारणीला…
View On WordPress
#airports authority of india#airports authority rejected 859 buildings#height of buildings near airports#mumbai airport#mumbai live news#mumbai news today
0 notes
Text
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून प्रयाण
मुंबई, दि. १० :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्यासह विविध विभागांचे…
View On WordPress
0 notes
Text
दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी, 7849 स्वस्त घरांची लॉटरी जाहीर?
सिडको तर्फे सर्वसामान्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. सिडको कडून ७८४९ घरांची लॉटरी जाहीर करून एक मोठी भेट दिली आहे. नवी मुंबई विमानतळ
0 notes
Text
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील
AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना AAI ची अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी…
View On WordPress
#aai#recruitment#करण्याची#करियर#घ्या#जाणून#जॉब#तपशील#नोकरी?#नौकरी#प्राधिकरणात#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारतीय#रोजगार#विमानतळ#शासकीय भरती#शिक्षण#संधी#सरकारी नौकरी
0 notes
Text
नांदेड येथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमासेवेला मंजुरी
▪️महाराष्ट्र शासन उडान अंतर्गत विमानसेवेसाठी होते आग्रही ▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार ▪️उद्योग मंत्री सामंत यांनी मागील महिन्यातविमानतळावरच घेतली होती आढावा बैठक नांदेड येथून पटना, बेंगलुरू, गोवा, पुणे, अहमदाबाद येथेही विमानसेवा नांदेड (जिमाका) -नांदेड येथे सर्व सोई-सुविधांसह विमानतळ असूनही केवळ विमानसेवा सुरू नसल्याने येथील विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर होते. नांदेड येथे येऊ इच्छिणाऱ्या शीख भाविकांसह इतर उद्योग व्यवसाय जगताशी निगडीत बहुसंख्य प्रवाशांची विमानसेवा नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर व्हावी व नांदेड जिल्हा देशातील प्रमुख महानगरांशी विमानसेवेने जोडला जावा यादृष्टिने महाराष्ट्र शासन उडान योजनेंतर्गत आग्रही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेऊन नांदेड जिल्ह्यासाठी आता अधिक भर घालून नवी भेट दिली आहे. फ्लाय 91, स्पाईस जेट व स्टार एअर या 3 विमानसेवा कंपन्यांनी सेवा देण्यास होकार कळविला आहे. नांदेड येथून आता स्पाईस जेट ही कंपनी मुंबई, दिल्ली, अमृतसर, पटना या महानगरांसाठी विमान सेवा पुरवेल. फ्लाय 91 ही कंपनी नांदेड येथून बेंगलुरू, गोवा या महानगरांसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. स्टार एअर ही कंपनी नांदेड येथून पुणे, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद या ठिकाणी विमान सेवा देण्यासाठी तयार झाली आहे. देशातील प्रमुख महानगरांशी नांदेड आता विमानसेवेने जोडले जाणार असल्याने येथील उद्योग जगतासह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. नांदेड विमानतळाच्या असुविधेबद्दल लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रश्न उपस्थित करून ही सुविधा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागील महिन्यात यासाठी खास नांदेडला भेट देऊन विमानतळावरच आढावा बैठक घेतली होती. या बैठकीस खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम व पदाधिकाऱ्यांसह नांदेड विमानतळ व्यवस्थापनाचे मुंबई येथील प्रमुख उपस्थित होते. नांदेडसह मराठवाड्याला विकासाच्यादृष्टिने केंद्र शासनाने दिलेली ही अपूर्व भेट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड भेटीचे हे फलित असल्याचे प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त दिली. म���ाठवाड्यासह जवळच्या 5 जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार असून दळणवळणाच्यादृष्टिने आता प्रगतीचे नवे दालन सुरू झाल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांग��तले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आभार मानले. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईतल्या टिळक भवन इथं आज होत आहे. या बैठकीनंतर याच ठिकाणी वाजता काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयकांची बैठक होणार आहे. दरम्यान, चेन्नीथला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून भेट घेतल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
या जाहीरनामा समितीमध्ये पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, समीर भुजबळ, आमदार इद्रीस नायकवडी, प्रवक्ते अविनाश आदिक, रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. याकाळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणं, मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढवणं, अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला, त्यावेळी काल ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीत मुख्यालय सोडू नये. याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी ��्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.
****
दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे पुणे विभागातून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी ५०४ जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. २७ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या १६ ते १८ तारखेदरम्यान प्रवाशांनी सामानात, शरीरात आणि कचरापेटीत लपवून आणलेलं १ कोटी ७० लाख रुपये किमतीचं २ किलो ४२७ ग्रॅँम सोनं आणि ४२ लाख १४ हजार रुपये किमतीचे महागडे ७ फोन विमानतळ गुप्तचर आणि टेहळणी विभागानं जप्त केले आहेत. केनिया, जेद्दाह, दुबई आदी देशांमधून हे सर्व साहित्य बेकायदेशीर पद्धतीनं विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं.
****
जळगांव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात परतीच्या पावसानं काल संध्याकाळी आणि मध्य रात्री पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी पावसामुळं वेचणीवर आलेला कापूस, मका आणि कडधान्याचं अतोनात नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा इथं काल अंगावर वीज पडून ६५ वर्षीय पांडुरंग त्र्यंबक महाजन यांचा मृत्यू झाला; तर दुसऱ्या घटनेत वीज पडून बैल आणि दोन वासरं ठार झाली. त्यापूर्वी अग्नावती आणि गडद नदीला सोमवारी आलेल्या पुरात तिघांचा बडून मृत्यू झाला होता. परतीच्या प्रवासात गेल्या सहा दिवसात जळगाव जिल्ह्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे.
****
भारत आणि न्यझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील आज चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळं थांबला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद ३४४ धावा झाल्या आहेत. सर्फराज खान यानं शतक साजर करत १२५ धावांवर ऋषभ पंतनं ५३ धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला तर न्युझीलंडनं पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या होत्या.
****
0 notes
Text
विमाननगरच्या मॉलमध्ये ' भलताच ' प्रकार , मॅनेजरवर गुन्हा दाखल
पुण्यात विमाननगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मॉलमध्ये विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ही कंपनीकडे न जमा करता मॅनेजरने तब्बल 28 लाख रुपयांना कंपनीला चुना लावलेला आहे. विमानतळ पोलिसांनी या मॅनेजरला अटक केलेली असून त्याच्या या कृत्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, फ्रान्सिस जोसेफ डेविड ( वय 35 राहणार दापोडी )…
View On WordPress
0 notes
Text
विमाननगरच्या मॉलमध्ये ' भलताच ' प्रकार , मॅनेजरवर गुन्हा दाखल
पुण्यात विमाननगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मॉलमध्ये विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ही कंपनीकडे न जमा करता मॅनेजरने तब्बल 28 लाख रुपयांना कंपनीला चुना लावलेला आहे. विमानतळ पोलिसांनी या मॅनेजरला अटक केलेली असून त्याच्या या कृत्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, फ्रान्सिस जोसेफ डेविड ( वय 35 राहणार दापोडी )…
View On WordPress
0 notes
Text
आणखीन 25 विमानतळे केंद्र सरकार उद्योगपतींच्या घशात घालणार
आणखीन 25 विमानतळे केंद्र सरकार उद्योगपतींच्या घशात घालणार
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकारच्या नियंत्रणातील सर्वच कंपन्या विक्रीचा सपा��ा स���रू आहे अशा परिस्थितीत नॅशनल मोनेटायझेशन स्कीम अशा गोंडस नावाखाली देशातील 25 विमानतळे पुढील तीन वर्षात भाडेपट्टीने देण्यात येणार आहेत. सध्या ही विमानतळ भारतीय सरकारी संस्थेच्या अंतर्गत असून यातून केंद्र सरकारला आणखीन उत्पन्न मिळणार आहे. नागपूर, भोपाळ, चेन्नई, इंदोर, रायपूर, सुरत, वाराणसी, भुवनेश्वर, बडोदा येथील…
View On WordPress
0 notes