#पहिले विमानतळ
Explore tagged Tumblr posts
6nikhilum6 · 2 months ago
Text
Maharashtra Government Approves Renaming of Pune Airport to Honor Sant Tukaram Maharaj
धन्यवाद, महायुती सरकार !धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 23, 2024 Mohol explained that the significance…
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
विकासकामांचा गिरीशभाऊंचा ध्यास
Tumblr media
पुणे | लोकप्रतिनिधी म्हणून श्री. गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली. लोकांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प आणले. प्रकल्पांची फक्त घोषणा न करता, ही कामे पूर्णत्वास कशी जातील त्याचप्रमाणे कामाचा दर्जाही चांगला कसा राहील यासाठी स्वत: त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. प्रकल्प राबवत असताना येणाऱ्या समस्यांबाबतही त्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेतले. त्यांनी केलेल्या विकासकामांपैकी पीएमआरडीएची स्थापना, पीएमआरडीएच्या माध्यामातून केलेली विकासकामे, वाहतूक समस्या कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय प्रामुख्याने पुणे मेट्रोची मंजुरी, रिंगरोड तसेच पुणे विमानतळ विस्तारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या शहर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्तवाचे आहेत. श्री. गिरीश बापट यांनी पाच वेळा विधानसभेत कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुण्याचे आमदार म्हणून त्यांनी पुणे शहराचे आणि परस्पर परिसराचे वेगवेगळे विषय धसास लावले. मुंबई महानगराचा विकास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने एमएमआरडीएची स्थापना केली होती. मुंबई खालोखाल पुणे हे राज्यातलं महत्त्वाचे शहर आहे. पुढील काळात पुणे एक विकसित महानगर होईल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएच्या धर्तीवर त्यांनी पीएमआरडीएची म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा अनेक वर्षे सरकारकडे आग्रह धरला. मी विधानमंडळाचे वार्तांकन करताना आणि नंतर विधानसभा अध्यक्ष मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही काम करत असताना, गिरीशभाऊंना अनेक वेळा विधानमंडळात पीएमआरडीएसाठी आपल्या भाषणात जोशपूर्ण आग्रह धरताना पाहिलय. पुणे परिसराचा भविष्यात सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम या विषयावर विधानसभेत बोलत. आज संपूर्ण देशात पीएमआरडीए रिजन हे सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेलं त्याचबरोबर पुणे महापालिका हे देशात सर्वाधिक क्षेत्र असलेलं महानगराचे क्षेत्र आहे. या दृष्टिकोनातून गिरीश भाऊंनी महाराष्ट्रातच एक महत्त्वाचा हा विकासाचा परिसर म्हणून या भागाकडे पहावा यासाठी आग्रह धरला होता. त्यात मला त्यांची दूरदृष्टी दिसून येते. कारण या पुढच्या काळात महत्त्वाच्या कंपन्या, महत्त्वाच्या आस्थापना, शैक्षणिक केंद्र, व्यावसायिक क्षेत्र म्हणून ह्या पट्ट्यात एका मोठ्या परिसराचा विकास होत असल्याचे आपल्याला दिसून येते. बापट साहेबांनी पीएमआरडीएचा आग्रह धरल्याने 2014 साली मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय महत्वाचा विषय म्हणून पीएमआरडीएच्या स्थापनेसाठी लगेचच मान्यता दिली. पीएमआरडीएचे पहिले अध्यक्ष म���हणून पालकमंत्री या नात्याने गिरीशभाऊ बापट यांची नियुक्ती झाली. या आधीच्या काळात मी या सर्व घडामोडी जवळून पाहिलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेंव्हा पीएमआरडीएचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा मंत्री असावेत, की कॅंाग्रेसचे मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष असावेत यात खूप वाद विवाद झाले. आणि त्या वादात पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी स्थापन होणारी ही एक महत्त्वाची यंत्रणा उभी नाही राहू शकली. ही दुर्दैवाने पुण्याच्या विकासासाठी अतिशय मारक ठरलेली गोष्ट होती. पण गिरीश भाऊंच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत देवेंद्रजींनी ज्या धडाडीने निर्णय घेतले त्याचा एक भाग म्हणून पीएमआरडीए अस्तित्वात आली. पुढच्या काळात पीएमआरडीएचा विकास जसजसा होईल तसतसं गिरीश भाऊंची ही कृती किती महत्त्वाची होती आपल्या लक्षात येईल. पीएमआरडीची स्थापना करताना त्यांनी अधिकाऱ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढच्या किमान पन्नास वर्षाचा आराखडा आपण तयार केल�� पाहिजे अशी सूचना केली. त्यात कटाक्षाने लोकांची व्यवस्थित सोय कशी होईल हे पहिले. हे करत असताना वाहतुकीच्या सोयी, आरोग्य,शाळा, रस्ते, पाणी, कचरा या सर्व प्रकल्पांवर लक्ष देण्याचा प्रत्येक वेळी आग्रह धरला. याची अंमलबजावणी करायला अधिकाऱ्यांना जवळपास भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही. पुण्यात इंग्रज राजवटीत कोरेगाव पार्क आणि डेक्कन जिमखाना या टाउनशिप अस्तित्वात आल्या. त्यानंतर त्यात धर्तीवर पीएमआरडीए मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी टाऊनशिपच्या कल्पना मांडून स्वतंत्रपणे चांगला विकास कसा करता येईल, याच्यासाठी धोरण आखायला सांगून बापट साहेबांनी आग्रह करून ते काम करून घेतलं. पीएमआरडी मार्फत रस्त्यांचे वेगवेगळे जाळ तयार करायचा, त्याचबरोबर पीएमआरडीएचा रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई पासून निघालेले किंवा वेगवेगळ्या भागातून वरून येणारी पुणे शहरातून जाणारी अवजड वाहने शहरातून आणि शहराला लागून असलेल्या रस्त्यांवरून जातात. वास्तविक त्यांना या परिसरात येण्याची काहीच गरज भासत नाही. ही वाहतूक टाळल्यास पुणे शहरात येणारा मोठा वाहतुकीचा लोड टाळता येऊ शकतो, असं लक्षात आल्यानंतर पीएमआरडी कडून एक वेगळा रिंग रोड करण्याची योजना आखण्यात आली. त्या रिंग रोडचे पण नियोजन झालं. तो एक महत्त्वाकाक्षी प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. त्यातून वाहतुकीचा खोळंबा टाळता आला असता. शहरात येणाऱ्या मोठ्या गाड्या टाळून ही वाहतूक अन्यत्र वळवल्यास शहरातल्या लोकांना वाहतुकीत खूप मोठा फरक झालेला दिसून आला असता. भविष्यात ते नक्की घडेल. पुणे हे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आय��ीचं मोठं केंद्र म्हणून गेल्या काही वर्षात उदयाला आलं. पण आयटीच्या उदयाबरोबरच शहरातले वाहतूक, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि त्यानुसार या प्रश्नांना ऍड्रेस करणं, त्यावर उपाययोजना करणे ही आवश्यक गोष्ट होती. मात्र याबाबत दुर्दैवाने ठोस निर्णय झाले नव्हते. बापट साहेब पालकमंत्री असताना मी त्यांच्या काही कामांचा समन्वय करत होतो. यामुळे हिंजवडीतील आयटी पार्क असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मला माहिती देऊन आमच्या भागातील महत्वाच्या प्रश्नांसाठी बापट साहेबांनी लक्ष घालावे अशी विंनती केली. त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आलं की, अनेक वर्षांपासून यात कोणी व्यवस्थित लक्ष दिले नसल्याने हे प्रश्न अतिशय चिघळलेले आहेत. पुणे शहरातून प्रामुख्याने कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागातून हिंजवडीत जायला ट्रॅफिक जाम मध्ये दोन ते अडीच तास लागत होते. हिंजवडीला कामाला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लोक जर दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम मध्ये अडकत असतील, तर दुर्दैवाने याच्यासारखी दुसरी गंभीर गोष्ट असू शकत नाही. या लोकांचा वेळ अर्धा तास ते ४० मिनिटांवर आला तर तेवढाच वेळ ते आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी खर्च करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यावेळी ते म्हणाले होते. यासाठी आपण याच्यात लक्ष घालून जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल याची खबरदारी घेऊ असं बापट साहेबांचे म्हणन होत. हिंजवडी आयटी पार्क असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर त्यांनी या दृष्टिकोनातून खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू केले. या कामांबाबत विविध पातळीवर मी फॉलोअप करून रस्ते, मेट्रो आणि अन्य कामांसाठी प्रयत्न केले. येथील वाहतूक समस्या करण्यासाठी बापट साहेबांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे शहरात पहिल्यांदाच हिंजवडी ते शिवाजीनगर अशी मेट्रो संकल्पना मांडली. ही संकल्पना फक्त मांडली नाही तर याला मूर्त रूप देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माननीय फडणवीस साहेबांनी बापट साहेबांचा आग्रह न मोडता या मेट्रो मार्गाला परवानगी दिली. लवकरच या मार्गावर मेट्रो धावताना आपल्याला दिसेल. वाहतुकीच्या समस्यांबरोबरच त्या भागातील सुरक्षा व्यवस्था, कचरा प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आदी विषयांवर काम करणे सुरु केले. येथील मोठ्या गाड्या सगळ्या बेभरवशाच्या पातळीवर पार्क केल्या जात होत्या. त्याच्यासाठी योग्य तो समन्वय करणे आवश्यक होतं. बापट साहेबांना मी याबाबतची सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही हिंजवडीतच आयटी पार्क असोसिएशन बरोबर सर्व संबंधित एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पीएमआरडी आणि महापालिकेतील स���्व अधिकाऱ्यांना बोलवून बैठका लावल्या. एक दोनदा नव्हे तर किमान चार वेळा बापट साहेब हिंजवडी मध्ये या कामासाठी स्वतः वेळ देऊन आले. यासंबंधित सर्व आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना या बैठकांसाठी बोलावून घेतले. अशा प्रकारची पहिली बैठक पालकमंत्र्यांनी इतक्या वर्षात या भागात केली. त्यातून हिंजवडीला कनेक्ट करणारे वेगवेगळे रस्ते, मेट्रोचा प्रकल्प या वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात झाली. आज आपण हिंजवडीच्या पट्ट्यात ही विकास काम वेगाने पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत. त्यामुळे एक पुणे शहराचा हा अनेक वर्ष प्रलंबित असलेला, अडकून पडलेला विकास बापट साहेबांच्या आग्रही नेतृत्वामुळे पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. पुणे शहरात असलेला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो असावी हा सुद्धा विषय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात प्रलंबित होता. मात्र सत्तेत आल्यानंतर माननीय देवेंद्रजी यांनी जणू काही ‘पुणे मेट्रोचा’ आराखडाच तयार केला. यामध्ये पण बापट साहेबांचा महत्वाचा सहभाग होता. बापट साहेबांनी त्याच्यात जी काय महत्त्वाची भूमिका बजावली त्याला मी साक्षीदार आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पुणे मेट्रोसाठी गिरीश बापट कमिटी स्थापन करून याचा अहवाल द्यायला सांगितला. शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या बापट साहेबांनी एक महिन्यात त्याचा रात्रंदिवस अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर केला. यासाठी आम्ही रात्री एक- एक, दोन -दोन वाजेपर्यंत मुंबईच्या त्यांच्या शासकीय बंगल्यावर केलेल्या चर्चांना मी साक्षीदार आहे. तो अहवाल झाल्यानंतर दिल्लीतल्या बैठका, वेगवेगळ्या स्तरावरच्या मंत्रालयीन परवानगी यासाठी फडणवीस साहेबांनी विशेष प्रयत्न केले. हा समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री म्हणून बापट साहेबांनी जी काही धडपड केली यातून एक नेतृत्व कसं विकासाचं काम करू शकतो त्याचा एक खूप मोठा मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मला जाणवले. अर्थमंत्री असताना अरुण जेटली यांच्याबरोबरची बैठक असो, त्याचप्रमणे पुढे जाऊन गडकरी साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रातल्या परवानगी घेणे, राज्यातल्या सर्व गोष्टी देवेंद्रजींकडे आग्रहाने मागून त्यांच्याकडून तयार करून घेणे, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व आवश्यक तांत्रिक, आर्थिक या सगळ्या बाबींची पूर्तता तातडीने करून घेतल्याने पुण्याची मेट्रो आज उभी राहिलेली दिसते. यथावकाश तिचा विकास जसा होत राहील तशी पुण्यासाठी, पुणेकरांसाठी जवळपास २५ वर्ष प्रलंबित असलेली ही मेट्रो ज्यावेळेस धावायला लागेल, त्यावेळेस आपल्याला बापट साहेबांनी हे आपल्याला काय करून दिले त्याची खरी किंमत कळेल. पुण्याचे खासदार आणि त्याआधीही पालकमंत्री म्हणून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण असो वा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा द्यायचं असो त्यात समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका ब��पट साहेबांनी निभावली. महापालिकेची मागची निवडणूक झाल्यानंतर आम्ही दिल���लीत गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बापट साहेबांनी आयोजित केली. त्यात सर्व विमानतळाशी संबंधित अधिकारी, विभाग यांचा समावेश होता. पुण्याच्या विमानतळावर जवळपास वार्षिक एक कोटीपर्यंत प्रवासी संख्या कोविडच्या आधी वाढली होती. या सगळ्या गर्दीला समन्वयाने व्यवस्थित सोयी सुविधा देण्यात यावे यासाठी जागेची गरज होती. आणि ती जागेची गरज बापट साहेबांनी गेल्या सहा वर्षात जे काम केलं तयार झाली. आज पुणे शहराच्या विमानतळाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं यात गडकरी साहेब आणि बापट साहेबांची फार मोठी भूमिका आहे ती आपल्याला पुणेगारांनी कायम लक्षात ठेवावे अशीच….. सुनील माने, भाजप पुणे शहर चिटणीस महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
मतदार याद्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश.
जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथं श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ.
आणि
जागतिक वारसा स्थळाचा मान टिकवून ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी - केंद्रीय पुरातत्व विभागाचे क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांचं मत.
****
विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज कराड इथं, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले –
शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं त्यांच्या मेहनतीपेक्षा म्हणजे जास्तीचं त्यांना उत्पन्न मिळणं यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण त्यामध्ये उपक्रम केलेत. आणि त्याचा फायदा देखील आहे. त्याचं उत्पादन वाढवण्याचं जे काही शेतकऱ्यांनी आणि आमच्या कृषी विभागानं प्रयत्न केलेच खरंच त्यांचं मी जाहीरपणे कौतुक केलेलं आहे. आणि मी नगरविकास मंत्री होतेा, त्यावेळेस ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा असं काही मी पाहिलं नाही. आणि आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे दुजाभाव तर बिलकुल आमच्याकडून विकासामध्ये होणार नाही.
शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवावेत आणि आर्थिक प्रगती साधावी, हीच यशवंतराव चव्हाण यांना खरी आदरांज���ी ठरेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सातारा जिल्ह्यातल्या कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी कराडच्या प्रीतिसंगम इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. कराड शहरात शंभुतीर्थ इथं उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी मदान यांनी हे निर्देश दिले. निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत आठ डिसेंबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत विधानसभा मतदार यादी दुरुस्तीची मोहीम राबवावी, असं मदान यांनी सांगितलं.
****
धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह सर्व राज्यांना लागू करुन लव्ह जिहाद विरुध्द कठोर कायदा करावा यासह इतर मागण्यांसाठी आज धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. अल्पसंख्याकांप्रमाणे बहुसंख्य लोकांना धर्माचे शिक्षण शाळा कॉलेजमधून देण्यास परवानगी द्यावी, निसर्ग नियमानुसार आणि परंपरेनुसार स्त्री - पुरुषाच्या लग्नाच्या वयाबाबत फेरविचार करावा, लैंगिक शिक्षण शाळा कॉलेजमधून सक्तीने देण्यात यावं, अशा अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं.
****
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथं युवा मतदारांची भेट घेऊन संवाद साधला. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारधारेत बदल झाला तर देशाची प्रगती होईल असं ते यावेळी म्हणाले. आठ वर्षांपूर्वी जगात भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. ती आज पाचव्या क्रमांकावर आली असून २०३० पर्यंत आपण जपान आणि जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर येण्याचं ध्येय ठेवलं आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा दि��ून येत आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोखले यांची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली होती, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून, ते डोळे उघडत असल्याचं, तसंच हातपायांची हालचाल करत असल्याचं रुग्णालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात जांब समर्थ इ��ं रामदास स्वामी यांच्या श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण सीता आणि हनुमंतासह सर्व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला. घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते मूर्तींची विधीवत पूजा करण्यात आली. जांब गावातून मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती होऊन, कृतज्ञता सोहळा झाला. उद्या सकाळी मूर्तींची पुनर्स्थापना तसंच इतर धार्मिक विधी आणि दुपारनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या या मूर्तींचा गेल्या महिन्याच्या अखेरीस तपास लागला, या प्रकरणी काही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
****
अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे. मात्र, तो टिकवून ठेवणं सर्वांचीच जबाबदारी सर्वांचीच असल्याचं मत केंद्रीय पुरातत्व विभागाचे औरंगाबाद क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठात राष्ट्रीय वारसा सप्ताहाच्या समारोप सत्रात ‘पुरातत्व स्थळे आणि स्मारके - व्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावर चावले बोलत होते. पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व जाणून घेत, वारसा स्थळांना इजा पोहोचेल असं वर्तन टाळायला हवं, असं आवाहन चावले यांनी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी उत्तम खेळ करत, निर्धारित ५० षटकांत सात बाद ३०६ धावा केल्या. त्यामध्ये कर्णधार शिखर धवनच्या ७२, शुभमन गिल ५०, श्रेयस अय्यर ८०, संजू सॅमसन ३६ तर वॉशिंग्टन सुंदरच्या ३७ धावांचा समावेश आहे. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव आज अनुक्रमे १५ आणि चार धावांवर बाद झाले. भारतानं दिलेल्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडचे सलामीवर झटपट बाद झाले, मात्र केन विल्यम्सन च्या ९��� आणि टॉम लॅथमच्या नाबाद १४५ धावांच्या झंझावाती खेळीमुळे न्यूझीलंड संघाने ४८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच ३०९ धावा करून सामना जिंकला.
१०४ चेंडूत १९ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद १४५ धावा करणारा टॉम लॅथम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत पुढचा सामना परवा रविवारी होणार आहे.
****
संविधान दिन उद्या साजरा होत आहे. औरंगाबाद इथं मिलिंद नागसेनवन स्टुडंन्टस वेल्फेअर असोसिएशन आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं संविधान गौरव फेरी काढण्यात येणार आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान आणि सध्याची राजनीती या विषयावर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या मौलाना आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा होणार आहे.
****
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं उद्या आणि परवा औरंगाबाद शासकीय ग्रंथालय परिसरात ग्रंथोत्सवासचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी नऊ वाजता क्रांतीचौक इथून ग्रंथदिडीनं या गंथ्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद, काव्यवाचन होणार आहे. उद्या उद्धाटन प्रसंगी संविधान दिनाच्या अनुषंगानं संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
****
देशात सर्वप्रथम विमान बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या शेठ वालचंद हिराचंद यांच्या सोलापुरातच विमानसेवा नसणं हे दुर्दैवी असल्याचं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केलं आहे. सोलापुरात होटगी रस्त्यावरील विमानतळावर नागरी सेवा देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चक्री उपोषणाला गांधी यांनी पाठिंब्याचे पत्र पाठवलं. त्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं. सध्याच्या युगात विमानसेवा ही अत्यावश्यक बाब असल्याचं मत त्यांनी या पत्रात व्यक्त केलं आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणार; कराड विमानतळाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणार; कराड विमानतळाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
सातारा दि. 25 : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
उडत्या कारसाठी जगातील पहिले विमानतळ UK, ड्रोन उड्डाणासाठी बांधले - उडत्या कारसाठी जगातील पहिले विमानतळ ते टेकऑफसाठी खुले आहे abhs | - हिंदीत बातम्या
उडत्या कारसाठी जगातील पहिले विमानतळ UK, ड्रोन उड्डाणासाठी बांधले – उडत्या कारसाठी जगातील पहिले विमानतळ ते टेकऑफसाठी खुले आहे abhs | – हिंदीत बातम्या
न्यूज18 हिंदी लंडनपासून 155 किमी अंतरावर असलेल्या कोव्हेंट्री शहरात एक खास एअर-वन तयार करण्यात आले आहे. येथून फ्लाइंग कार, ड्रोन आदी चालवण्यात येणार आहेत. यामुळे मालाची हालचाल आणि वितरण अधिक चांगले आणि जलद होईल. स्रोत: न्यूज18 हिंदी शेवटचे अपडेट: 25 मे 2022, संध्याकाळी 5:45 IST शेअर करा: नवी दिल्ली . विमानतळाचे नाव ऐकताच तुमच्या मनात अशा ठिकाणाचे चित्र येते, जिथे जहाजे उतरतात आणि टेकऑफ करतात,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      कान्स चित्रपट महोत्सवाला प्रारंभ;केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वात भारतीय शिष्टमंडळाचं रेड कार्पेटवर दिमाखदार संचलन
·      मराठवाडा आणि विदर्भातल्या ��्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तितक्या लवकर घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
·      एक मे नंतर गाळप होणाऱ्या उसाला प्रति टन दोनशे रुपये अतिरिक्त ऊस गाळप अनुदान
·      राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांची नियुक्ती
·      ग्रामीण रुग्णालयांतही आता दंतोपचार सुविधा मिळणार
·      औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं-पालकमंत्री सुभाष देसाई यांची मागणी
आणि
·      औरंगाबाद जिल्ह्यात इंधन विक्रीत २० ते २५ टक्के कपात
****
आता सविस्तर बातम्या
फ्रान्समधल्या कान्स चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वात भारतीय शिष्टमंडळाने रेड कार्पेटवर दिमाखात संचलन केलं. या शिष्टमंडळात सेन्सर मंडळाचे अध्यक्ष गीतकार प्रसून जोशी, ज्येष्ठ दिग्गदर्शक शेखर कपूर यांच्यासह अभिनेता आर माधवन, नवाजुद्दीन सिद्धिकी यांचा समावेश होता. भारताला या सोहळ्यात कंट्री ऑफ ऑनर हा सन्मान देण्यात आला आहे. राजस्थानातले लोकगीत गायक मामे खान हे रेड कार्पेट वर संचलनाचा बहुमान मिळालेले पहिले भारतीय लोककलावंत ठरले आहेत.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तितक्या लवकर, तर कोकण आणि मुंबईतल्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याचे ��िर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काल झालेल्या ��ुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले. पावसाळ्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मुभा देण्याची विनंती आयोगानं न्यायालयाकडे केली होती.
****
वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याचं सांगण्यात आलं, तो परिसर संरक्षित करावा, मात्र नागरीकांना नमाज पठण करण्यापासून रोखू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात उद्या गुरुवारी पुढची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी सत्र न्यायालयानं संबंधित सर्वेक्षण समितीला दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, कथित शिवलिंगाभोवती असलेलं बांधकाम तोडण्याच्या याचिकेवर सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
****
अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात साकारल्या जात असलेल्या गर्भगृहात फेब्रुवारी २०२४ मध्ये श्रीरामललांची प्रतिष्ठापना होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. भगवान श्रीराम सर्वांचे आहे. त्यामुळे कुणीही अयोध्येत येऊन श्रीराम यांचे दर्शन घेऊ शकतो, दर्शनासाठी कोणालाही विरोध करू नये, अशी आपली भूमिका असल्याचं, स्वामी गोविंददेव म्हणाले.
****
एक मे नंतर गाळप होणाऱ्या सगळ्या उसाला प्रति टन दोनशे रुपयांचं अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक घेतली, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सगळा ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. गाळपासाठी उसाची पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक करावी लागल्यास, प्रति किलोमीटर पाच रुपयांचं अनुदानही देण्यात येणार आहे. राज्यात यावर्षी उसाचं जास्त उत्पादन झालं असून, बीड, जालना, अहमदनगर, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचं प्रमाण अधिक आहे, या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
 दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं भारतीय जनता पक्षाने स्वागत केलं आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केलं. गाळप न झालेल्या ऊसासाठी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी, या मागणीसाठी भाजपने केलेल्या आंदोलनाची राज्य सरकारला दखल घ्यावी लागली, प्रतिटन २०० रुपये अनुदान अ���ुरे असलं तरी, भाजपा या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या चार फरार आरोपींना गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल अहमदाबाद इथून अटक केली. अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी अशी त्यांची नावं असून, हे सर्व कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे हस्तक असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राज्यात तात्काळ लोकायुक्त नियुक्त करावा, अशी मागणी करणारं पत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. संसदेत संमत झालेल्या लोकपाल-लोकायुक्त कायद्यानुसार दिल्लीत लोकपाल कार्यालय सुरू झालं आहे, तसंच काही राज्यांनी लोकायुक्त कायदा अंमलात आणला आहे. त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातही हा कायदा लवकरात लवकर लागू करावा, असा आग्रह हजारे यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.
****
राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या होळ इथले रहिवासी असलेले न्यायमूर्ती शिंदे यांनी कायद्याचं पदवीपर्यंत शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून तर पुणे तसंच इंग्लंड इथून उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
****
ग्रामीण रुग्णालयांतही आता दंतोपचार सुविधा मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत राज्य दंत परिषदेच्या कोविड दंत योद्धा पुरस्कार सोहळ्यात ही माहिती दिली. ग्रामीण रुग्णालयांमध्ये दंतचिकित्सा विभागासाठी वेगवेगळी पदं निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या सोहळ्यात विजेत्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
भारतीय नौदलाच्या संपूर्णपणे देशी बनावटीच्या सूरत आणि उदयगिरी या दोन युद्धनौकांचं काल मुंबईत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आलं. सूरत ही नौका तिच्या श्रेणीतली चौथी विध्वंसक युद्धनौका आहे तर उदयगिरी ही तिच्या श्रेणीतली तिसरी युद्धनौका असून, या श्रेणीत एकूण सात युद्धनौका तयार होत आहेत.
****
औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, अशी मागणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे. देसाई यांनी काल नवी दिल्लीत शिंदे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन दिलं. औरंगाबाद विमानतळाचं नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करणं, विमानाच्या फेऱ्या वाढवणं आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. विमानतळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणीही, देसाई यांनी केली असून, शिंदे यांनी यास सकारात्मकता दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसंग्राम संघटना ताकदीनिशी लढणार असल्याचं, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं शिवसंग्राम कार्यकर्ता बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातल्या खिर्डी इथल्या नव्या ग्रामपंचायत इमारतीचं भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल झालं. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत खुलताबाद तालुक्यातल्या म्हैसमाळ आणि वेरुळच्या घृष्णेश्वर इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजनही तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात इंधनाची २० ते २५ टक्के कपात करण्यात येत असून महिना अखेर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचे टंचाई निर्माण होणार असल्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल वितरक संघटनेचे अकील अब्बास यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा भाव कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या जिल्ह्यात काही तालुक्यांमधल्या पंपांवर इंधन टंचाई निर्माण झाली  असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी खरीप पेरणी हंगामात बियाणं आणि खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी दिली आहे. ते खरीप पेरणी हंगाम आढावा बैठकीत बोलत होते. खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षात नांदेड जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्र ८लाख १९ हजार ९२० असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
२०२२ च्या खरीप हंगामासाठी लातूर जिल्ह्यात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  याठिकाणी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत, ९४ ०५ ६५ ३० ४६  या भ्रमणध्वनी क्रमांकावर शेतकऱ्यांना आपल्या यासंदर्भातल्या तक्रारी नोंदवता येतील, असं लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार काल सिंधुदूर्ग इथं जाहीर झाले. पुरस्कार विजेत्यांमध्ये नांदेड इथले पत्रकार प्रल्हाद उमाटे, जळगाव इथले पत्रकार जयप्रकाश पवार, यांच्यासह राज्यभरातल्या आठ पत्रकारांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी ६ जानेवारीला, दर्पण दिनी ��े पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
स्त्री संरक्षणासाठी राज्यशासनानं केलेल्या प्रभावी कायद्यांविषयीची साक्षरता वाढणं आवश्यक असून कायद्याचा धाक असण्यासोबत प्रशासकीय यंत्रणा दक्ष असणं महत्त्वाचं असल्याचं, राज्य महिला आयोगाच्या सदस्या विधिज्ञ संगिता चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्या काल नांदेड इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं फिरतं वस्तू संग्रहालय काल औरंगाबाद इथं दाखल झालं. दोन सुसज्ज अशा बसमधून हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. २२ मे पर्यंत हे प्रदर्शन औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध ऐतिहासिक वारसा ठिकाणी जाणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 OCT. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** उद्याच्या एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन ** ऊस देऊन साखर कारखाने जगवण्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन ** औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय औताडे यांची निवड आणि ** क्रिकेटमध्ये न्यू झीलंडला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात सहा धावांनी पराभूत करून भारतानं दोन -एक फरकानं मालिका जिंकली तर भारताच्या किदांबी श्रीकांतला फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद **** सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या साजरी होत असून या निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा ३७वा भाग काल प्रसारित झाला. सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, येत्या चार नोव्हेंबरला गुरुनानक यांची जयंती, तसंच येत्या १४ नोव्हेंबरला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती, असल्यानं, पंतप्रधानांनी या त्यांचं स्मरण केलं. ऐतिहासिक वारसा तसंच वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासियांची असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. आपल्या संवादात पंतप्रधानांनी चंद्रपूर इथल्या इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्यात राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आशिया चषक जिंकल्याबद्दल हॉकी संघाचं, डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं, तसंच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचं यावेळी पंतप्रधानांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. **** अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल शिर्डी इथं साई मंदिरात माध्यान्ह आरतीला हजेरी लावून, साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी गडकरी यांनी शनिशिंगणापूर इथं हजेरी लावून शनिदर्शन घेतलं. **** ऊस देऊन साखर कारखाने जगवण्याचं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या संभाजीराजे साखर कारखान्याच्या गळित हंगामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साखर कारखान्यांनी साखरे��रोबरच इथेनॉलसारख्या उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करावेत असंही गडकरी यावेळी म्हणाले. छोट्या कारणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातला कारखाना सोडून अन्यत्र ऊस देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलतांना केलं. औरंगाबादनजिकच्या सातारा परिसरातल्या श्रीयश प्रतिष्ठानच्या फार्मसी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उदघाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं. संशोधनावर देशाचं भवितव्य अवलंबून असून, संशोधनाची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता असलाचं मत गडकरी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलं. **** बुद्धीझम ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी भेट असल्याचं श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी म्हटलं आहे. धम्मयान शैक्षणिक आणि धर्मादाय संस्था तसंच पर्यटन विभागातर्फे औरंगाबाद इथं आयोजित, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट फेस्टीवल फॉर कल्चरल ॲण्ड रिलेशनशिप २०१७, या परिषदेचं राजपक्षे यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट फेस्टीव्हलमुळे भारताचे श्रीलंकेसह इतर बुध्दीस्ट देशांसोबतचे नातेसंबंध वृध्दीगंत होण्यास निश्चितच चालना मिळेल असं राजपक्षे यावेळी म्हणाले. राजपक्षे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीलाही काल भेट दिली. **** विमानतळात प्रवेश करण्यासाठी आता ओळखपत्र म्हणून मोबाईल आधार ग्राह्य धरलं जाणार आहे. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेच्या प्रसिध्दीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार पालकांबरोबर येणाऱ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज नसेल. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेनं प्रसिध्द केलेल्या यादीतल्या दहा ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र विमानतळ परिसरात प्रवेश करण्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. यात पारपत्र, मतदान ओळखपत्र, आधार किंवा मोबाईल आधार, पॅन कार्ड आणि वाहनचालक परवाना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिक्षण संस्थांकडून जारी करण्यात आलेलं छायाचित्रासह ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. **** औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले ७७ मतं मिळवत विजयी झाले आहेत. त्यांनी एमआयएमचे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला. अब्दूल नाईकवाडे यांना २५, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार अय्युब खान यांना ११ मतं मिळाली. उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय औताडे निवडून आले. त्यांनाही ७७ मते मिळाली तर एमआयएमच्या संगीता वाघुले यांना २५ मते मिळाली. काँग्रेसचे अफसरखान यांना १२ मते मिळाली. शहरातलं प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारक, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचं सांगत, महापौर घोडेले यांनी आपला संकल्पनामा प्रसिद्ध केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात केलेलं आंदोलन बेकायदेशीर असून ते मागं घ्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. मनसेनं जर हे आंदोलन मागे घेतलं नाही तर भीमसैनिक त्यांच्या आंदोलनाला चोख उत्तर देतील असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला. कायदा हातात घेऊन विरोध करणं योग्य नाही असं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं. **** भारतानं न्यूझीलंडला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहा धावांनी पराभूत करुन तीन सामन्यांची मालिका दोन-एक फरकानं जिंकली आहे. कानपूरमध्ये काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ निर्धारित ५० षटकात ७ गडी बाद ३३१ धावाच करु शकला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करतांना भारतानं विराट कोहली आणि रोहित शर्माच्या व्यक्तीगत शतकांच्या जोरावर ६ गडी बाद ३३७ धावा करुन न्यूझीलंडला विजयासाठी ३३८ धावा करण्याचं आव्हान दिलं. १४७ धावा करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीरावा तर विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. **** फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद किदांबी श्रीकांत��ं पटकावलं आहे. काल पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या केन्टा निशिमोटोचा २१ - १४ आणि २१ - १३ असा सहज पराभव केला. श्रीकांतचं हे या वर्षातलं चौथं सुपरसिरीज विजेतेपद आहे. यापूर्वी त्यानं इंडोनेशिया सुपर सिरीज, ऑस्ट्रेलिया खुली बॅडमिंटन आणि डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत विजय मिळवला आहे. एकाच वर्षात चार सुपर सिरीज स्पर्धा जिंकणार तो पहिलाच खेळाडू ठरला आहे तसंच फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचं जेतेपद मिळवणाराही तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘सृजन २०१७’ या युवक महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिच्या हस्ते या महोत्सवाचं काल उदघाटन झालं. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जवळपास ३८ प्रकारच्या कलांचं सादरीकरण करण्यात येणार आहे. **** ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते लक्ष्मीनारायण ऊर्फ लालाजी जैस्वाल यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी जैस्वाल यांचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्��ण केली. जैस्वाल यांचं परवा रात्री औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. **** जालन्यातल्या तेरा मटका बुकींना जिल्ह्यातून एका वर्षाकरता हद्दपार करण्यात आलं आहे. मटका-जुगार न चालवण्याचं कायदेशीर शपथपत्र देऊनही या मटका बुकींनी अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाच्या आधारे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी ही कारवाई केली. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 1 October 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मुंबई इथं एका कार्यक्रमात शहरी महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून मुक्त झाला असल्याची घोषणा केली. नवभारताच्या निर्माणात मुलींची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती म्हण���ले. राष्ट्रपती आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी शिर्डी इथं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, तसंच श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ केला. छोटी शहरं मोठ्या शहरांशी विमानसेवेनं जोडल्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्य शासनानं विकसित करून चालवण्यास घेतलेलं शिर्डी विमानतळ हे देशातलं पहिलं विमानतळ असून, या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. **** केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वस्तू आणि सेवा करांतर्गत कर कपातीचे संकेत दिले आहेत, ते फरीदाबाद इथं महसूल अधिकाऱ्यांच्या ६७व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते. समाजातल्या सर्वच घटकांवर अप्रत्यक्ष कराचा बोजा पडत असल्याचं सांगतानाच अर्थमंत्र्यांनी, सर्वसामान्यांचा अधिकाधिक वापर असलेल्या वस्तूंवरचा कर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं जेटली म्हणाले. ग्रामीण विकास, पायाभूत सोयी सुविधा आण�� संरक्षणावर खर्च होत असल्याने, विकासाच्या अपेक्षेसोबतच, कर भरण्याच्या जबाबदारीचंही भान ठेवावं असं मत जेटली यांनी व्यक्त केलं. **** काँग्रेस पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असं त्यांच्या नवीन पक्षाचं नाव असून, पक्षाचा झेंडा आणि चिन्ह लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या पक्षाच्या माध्यमातून घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन सारख्या उपक्रमांचं कौतुक करत राणे यांनी भारतीय जनता पक्षाचं अघोषित समर्थन केलं. **** सर्वोच्च न्यायालय आणि २४ उच्च न्यायांलयांमधल्या प्रलंबित खटल्यांची संख्या गेल्या तीन वर्षात कमी झाली, तर छोट्या न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त झाली आहे. विधी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. **** प्रशासन लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हावं यासाठी राज्याने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि कार्यक्षमता या त्रिसूत्रीच्या आधारावर शासनाचं सुशासनात रुपांतर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात ते बोलत होते. वितरण प्रणालीच्या डिजीटायझेशनमुळे दरमहा ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे, तर उद्योग विभागाच्या ‘मैत्री’ प्रकल्पाच्या माध्यमातून ९० हजार कोटींच्या प्रकल्पांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. **** नांदेडकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे आज सकाळच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरले. यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्सप्रेस नांदेडहून सुमारे एक तास उशीरानं निघाल्या. रेल्वे वाहतूक संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे. **** “स्वच्छता हीच सेवा” या कार्यक्रमाअंतर्गत जालना शहरात उद्या महास्वच्छता अभियान राबवलं जाणार असून, याची सुरुवात जनजागृती महारॅलीनं करण्यात येणार आहे. शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळून सकाळी साडे आठ वाजता ही रॅली निघणार असून, यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या पाचव्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर सामना जिंकण्यासाठी २४३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघानं ५० षटकात नऊ बाद २४२ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलनं तीन, जसप्रित बुमराहनं दोन, तर हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एक बळी घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेतले पहिले तीन सामने जिंकून भारतानं मालिका याआधीच जिंकली आहे. ****
0 notes