#वरवर
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : १६
पहांटे जाग आल्यावर अनंतने उशीखालचे घड्याळ उचलून बघितलं तर ठीक ५-३० वाजले होते. खरं तर झोंपायला मध्यरात्र उलटून गेल्याने 'सकाळी वेळेवर हमखास जाग नाहीं आली तर?' या शंकेपोटीं अनंंतने पर्याय म्हणून ६ वाजतांचा गजर लावून ठेवला होता! पण पहांटे ५-३० वाजतां नेमकी जाग आल्याने अंगीं बाणलेल्या संवयीचा परीणाम जाणवून तो स्वत:च कांहीसा चकीत झाला होता! 'गजर बंद करावा की राहूं द्यावा, म्हणजे शुभदाला ६ वाजतां उठायला आपसूक मदत होईल?' या संभ्रमांत कांही क्षण गेल्यावर त्याने गजर बंद न करण्याचा निर्णय घेतला व हलकेच पांघरूणाची घडी करून ठेवल्यावर तो मुखमार्जनासाठी बाथरूमकडे वळला. अनंत बाथरूम मधून बाहेर आला तोंवर शुभदाने उठून उशा आणि पांघरूणं आवरलीही होती. त्याने कांही विचारण्याआधीच शुभदा थट्टेच्या स्वरांत म्हणाली, "तुम्ही जागे होऊन, तुमची खुडबुड एकदां सुरु झाली की मला कशी बरं झोंप लागणार?" आणि कीचनकडे निघालेल्या अनंतला इशाऱ्याने थांबवीत ती पुढे म्हणाली," आपण दोघेही वेळेवर उठलो आहोत;- तरी कसला गजर लावला असेल तर आतां तो बंद करून ठेवा! नाहींतर मी नेमकी बाथरूममधे असतांना ठणाणा वाजत राहील!"
त्यानंतर १५-२० मिनिटांनी डायनिंग टेबलापाशी बसून गरमागरम चहाचे घुटके घेतां घेतां अनंतने विचारलं, "पमाताईला आपण किती वाजेपर्यंत पोहोंचूं असं सांगीतलं आहेस? उशीर झाला तर ती बिचारी वाट बघत बसेल!" " आम्ही ९ वाजेपर्यंत येतो असं सांगीतलंय् -पण आपल्याला काल झोपायला किती वाजले असतील याची त्यांना कल्पना आहे;--त्यामुळे थोडा उशीर झाला तरी समजून घेतील पमाताई! मात्र काल रात्री सगळा पसारा आवरण्यापासून त्यांना थांबवायचं बरं सुचलं ना!" "हो;-नाहींतर आपल्याला घरी परतायलाच पहांट झाली असती! दिवसभर नेटाने उभं राहून सगळ्यांना हवं-नको बघतांना पार दमली असणार पमाताई! पण तोंडातून ब्र काढील तर शप्पथ! माझ्यापेक्षां ५ वर्षांनी मोठी आहे ती;- पण उत्साह मला लाजवील असा! त्यामुळे आतां निदान ५-६ तासांची विश्रांती झाल्यावर, नव्या दमाने तुम्ही कालचा पसारा आज दिवसभर आवरीत बसलात तरी त्रास जाणवणार नाही!" "काल पावसानेही उसंत घेतल्यामुळे अपेक्षित ती सगळी मंडळी येऊं शकली ते मात्र फार छान झालं! त्यांत दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी असल्याने जणूं डबल धमाकाच! खाण्यापिण्याचा रामरगाडा दिवसभर सुरु होता,--पण त्यामुळे घर कसं सतत हंसतं-निनादतं राहिलं! जणूं ३ वर्षांनी घराला पुन: एकदां घरपण आलं! मला फक्त एक खटकलं;-- वरवर हंसरा चेहरा ठेवून वावरत असल्या तरी मीनाताई अंतर्यामीं उदासच होत्या!"
"साहजिकच आहे ते!ती कितीही नाहीं म्हणाली तरी दिवसभर तिला सतत शेजारच्या सबनीस पती-पत्नींची आठवण येतच असणार ग! इतक्या वर्षांचा त्यांंचा शेजार, पण यंदा जानेवारीत कसा अकस्मात् संपला! कोविडचं निमित्त होऊन नवरा आणि बायको दोघेही तडकाफडकी ८ दिवसांच्या अंतराने मरण पावले! मागील दिवाळीत नांदत्या असलेल्या त्या घरांत, यंदा पणती लावायलाही कुणी नाही!" "असं मरण कुणाच्याच वांट्याला ये॓ऊं नये, परमेश्वरा! कर्ते-धर्ते दोन्ही मुलगे परदेशांत स्थायिक झालेले! त्यामुळे अंत्यसंस्कारांसह सगळे विधी सोसायटीतील लोकांनीच पार पाडले! आतां यंदा ख्रिसमसच्या सुमारास दोन्ही मुलगे घरादाराची उस्तवार करण्यासाठी येणार आहेत असं काल मीनाताईंच्या बोलण्यांत आलं!" "या कोविड काळानं नको-नको ते सगळे अनुभव प्रत्येकाच्या पदरांत टाकले आहेत, शुभदा! त्यांतून शिकण्यासारखं एकच की आजचा दिवस आपला म्हणत आनंदाने जगायचा!" अनंत निष्कर्ष काढीत म्हणाला," मी आतां पटकन थोडा योगपाठ करतो म्हणजे मला जरा फ्रेश वाटेल. त्यानंतर लगेेच आंघोळी आटपून शक्यतों लवकर बाहेर पडुंया! ब्रेकफास्टसाठी गरम पॅटिस जातां-जातां आपल्या नेहमीच्या बेकरीतून घ्यायचे आहेत ते ध्यानांत ठेव! -- म्हणजे मी विसरलो तर मला आठवण कर!!"
२७ ऑक्टोबर २०२२
0 notes
Text
0 notes
Link
0 notes
Text
वरवर लहान वाटणारे अनुभव.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात.शेतात काम करताना माझ्या सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक दयाळू कृत्यं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं.माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झालीमला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं,जमिनीवर काम करणं आवडायचं.आणि हे सर्व करत असताना सभोवती फेकली जाणारी धूळ कशी…
View On WordPress
0 notes
Text
1. प्रारंभ अहंकारापासून
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो.
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत.
हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो.
कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या संदर्भात अर्जुनासारख्या स्थितीला सामोरे जात असतो. अहंकार समजून घेईपर्यंत आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे संभ्रम कायम राहतात.
आपल्याला काय कळते आणि आपण काय करतो याबद्दल नव्हे तर आपण कोण आहोत, काय आहोत यासंदर्भात श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते. नुसते पुस्तकातील धडे वाचून आपल्याला जशी सायकल चालवता येणार नाही किंवा पोहोता येणार नाही तसेच कितीही तत्त्वज्ञान वाचले तरीही जोपर्यंत आपण आयुष्याकडे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत या तत्त्वज्ञानाचा काहीही लाभ होऊ शकत नाही. गीतेतील मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत - अहंकारमुक्त ‘स्व’पर्यंत- पोहोचण्यास मदत करू शकतात.
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तेव्हापासून आजवर काळ प्रचंड प्रमाणात बदलला असे वरवर पाह��ा सहजच वाटू शकते. मागील काही शतकांमध्ये विज्ञानात झालेल्या प्रगतीने अनेक बदल निश्चितपणे घडवून आणले आहेत. प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या अंगाने विचार केल्यास माणूस या काळात काहीही उत्क्रांत झालेला नाही. आपल्या आतील दुविधेची स्थिती तशीच कायम आहे. बाह्य स्वरुप (झाडे) कदाचित वेगळे भासू शकते, मात्र आपण आतून (मुळे) अजूनही तसेच आहोत.
0 notes
Text
कोविद -19 पॉजिटिव वरवारा राव न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट के लिए मुंबई के नानावती अस्पताल में शिफ्ट हो गए
कोविद -19 पॉजिटिव वरवारा राव न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट के लिए मुंबई के नानावती अस्पताल में शिफ्ट हो गए
कवि और एल्गर परिषद मामले ने वरवारा राव पर आरोप लगाया
80 वर्षीय राव का गुरुवार को दक्षिण मुंबई के राजकीय सेंट जॉर्ज अस्पताल में इलाज चल रहा था, जिसमें कोरोनोवायरस पॉजिटिव पाया गया।
PTI
आखरी अपडेट: 19 जुलाई, 2020, सुबह 9:11 बजे IST
एक अधिकारी ने कहा कि कवि और एल्गर परिषद मामले के आरोपी वरवारा राव पर सीओवीआईडी -19 का आरोप है, जिसे रविवार को मुंबई के नानावती अस्पताल में ��्यूरोलॉजिकल और…
View On WordPress
#असपतल#एल्गर परिषद#क#कवद#कोरोनावाइरस#कोविड -19#गए#टरटमट#ननवत#नयरलजकल#नानावती अस्पताल#पजटव#म#मबई#मुंबई#मुंबई का अस्पताल#रव#लए#वरवर#वरवारा राव#शफट#ह
0 notes
Text
'मुंबई में रहते हैं, घर पर आगंतुकों का जमावड़ा नहीं, सह-आरोपियों से संपर्क न करें': वरवर राव के लिए कोर्ट की जमानत शर्तें
‘मुंबई में रहते हैं, घर पर आगंतुकों का जमावड़ा नहीं, सह-आरोपियों से संपर्क न करें’: वरवर राव के लिए कोर्ट की जमानत शर्तें
द्वारा पीटीआई मुंबई: यहां की एक विशेष अदालत ने एल्गार परिषद-माओवादी लिंक मामले के एक आरोपी कवि-कार्यकर्ता पी वरवर राव को निर्देश दिया है, जिन्हें ��ाल ही में सुप्रीम कोर्ट द्वारा चिकित्सा आधार पर जमानत दी गई थी, मुंबई में रहने और शहर से बाहर नहीं जाने का निर्देश दिया। इसकी अनुमति। इसने राव को मुंबई में अपने आवास पर “आगंतुकों के इकट्ठा होने” से भी प्रतिबंधित कर दिया, और उनसे किसी भी “आपराधिक…
View On WordPress
0 notes
Text
7 एल्गर आरोपी के फोन एससी पेगासस पैनल को दिए जाएंगे | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
7 एल्गर आरोपी के फोन एससी पेगासस पैनल को दिए जाएंगे | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
मुंबई: एक विशेष एनआईए अदालत ने मंगलवार को राष्ट्रीय जांच एजेंसी द्वारा दायर एक आवेदन को 2018 एल्गर परिषद मामले में सात आरोपियों के सेल फोन को सुप्रीम कोर्ट द्वारा नियुक्त पैनल को सौंपने की अनुमति देने की अनुमति दी, जो अनधिकृत निगरानी के आरोपों को देख रहा है। पेगासस स्पाइवेयर। सात आरोपी- रोना विल्सन, हनी बाबू, पी वरवर रावआनंद तेलतुम्बडे, शोमा सेन, सुधा भारद्वाज तथा वरसन गोंसाल्वेस – मांग की थी कि…
View On WordPress
#आज की खबर#आज की ताजा खबर#आरवी रवींद्रन#इंडिया#गूगल समाचार#भारत समाचार#भारत समाचार आज#युग चौधरी#वरवर राव#वर्नोन गोंसाल्वेस#वर्सन गोंसाल्वेस#शोमा सेन#सुधा भारद्वाज
0 notes
Text
0 notes
Link
0 notes
Text
गवताची पात आणि “शूर लहान आत्मे”
माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांचे हात धरून पायवाटेने फिरायला निघायचो. जमीनीवरून चालताना, लाद्यांच्या जोडामधे राहात असलेल्या फटी मधून उगवलेल्या गवताकडे मी आश्चर्यचकित होऊन पहात असे.गवताच्या या काही पाती वर येऊन आणखी वरवर ऊगवण्याच्या प्रयत्नात असायच्या. अडथळ्यांपासून वाचण्यासाठी, मुळं धरण्यासाठी आणि सहजपणे वाढण्यासाठी सर्व शक्तीनिशी ढकलताना ह्या गवताच्या पात्यांकडे पा��णं हे खरोखर एक आश्चर्यकारक…
View On WordPress
0 notes
Text
एनआईए ने सुप्रीम कोर्ट से सुधा भारद्वाज को दी गई डिफॉल्ट जमानत को चुनौती देने वाली याचिका को तत्काल सूचीबद्ध करने का आग्रह किया
एनआईए ने सुप्रीम कोर्ट से सुधा भारद्वाज को दी गई डिफॉल्ट जमानत को चुनौती देने वाली याचिका को तत्काल सूचीबद्ध करने का आग्रह किया
एनआईए की ओर से पेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने भारत के मुख्य न्यायाधीश एनवी रमना की अध्यक्षता वाली पीठ के समक्ष बॉम्बे हाई कोर्ट के खिलाफ अपील का उल्लेख किया। तत्काल सूची की मांग करते हुए उन्होंने अदालत से कहा कि उच्च न्यायालय का आदेश आठ दिसंबर से प्रभावी होगा। अदालत ने कहा कि वह इस पर गौर करेगी। बॉम्बे हाई कोर्ट ने 1 दिसंबर को भारद्वाज को डिफ़ॉल्ट जमानत इस आधार पर दी थी कि गैरकानूनी गतिविधि…
View On WordPress
#उच्चतम न्यायालय#एनआईए#एल्गर परिषद मामला#भारतीय एक्सप्रेस#वरवर राव#सामयिकी#सुधा भारद्वाज#सुधा भारद्वाज को डिफॉल्ट जमानत#सुधा भारद्वाज जमानत#स्टेन स्वामी
0 notes
Text
बीजेपी की पूर्व प्रवक्ता नूपुर शर्मा और वरवर राव की याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई
बीजेपी की पूर्व प्रवक्ता नूपुर शर्मा और वरवर राव की याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई
द्वारा पीटीआई नई दिल्ली: सुप्रीम कोर्ट मंगलवार को पूर्व भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मा की याचिका सहित विभिन्न मामलों की सुनवाई करने वाला है, जिसमें पैगंबर पर उनकी टिप्पणी और पी वरवर राव की चिकित्सा आधार पर जमानत की याचिका पर दर्ज प्राथमिकी को जोड़ने के लिए उनकी याचिका को फिर से शुरू करने की मांग की गई है। भीमा कोरेगांव-एल्गार परिषद मामला। न्यायमूर्ति सूर्यकांत और न्यायमूर्ति जेबी पारदीवाला की पीठ…
View On WordPress
0 notes
Photo
भीमा कोरेगांव केस: SC ने सुधा भारद्वाज की जमानत याचिका की खारिज, कहा- मेरिट बेस्ड अर्जी क्यों नहीं देते? सुधा भारद्वाज ने मेडिकल आधार पर जमानत याचिका दाखिल की थी. (फाइल फोटो) नई दिल्ली: भीमा कोरेगांव मामले
# भीमा कोरेगांव हिंसा मामला#Activists arrest#Bhima Koregaon Case#Maoist Link#sudha bharadwaj#Supreme Court#Varavara Rao#वरवर राव#सुधा भारद्वाज#स���प्रीम कोर्ट
0 notes
Text
हाईकोर्ट ने वरवर राव के परिवार के सदस्यों को उनसे मिलने की इजाजत दी, अस्पताल से हेल्थ रिपोर्ट मांगी
हाईकोर्ट ने वरवर राव के परिवार के सदस्यों को उनसे मिलने की इजाजत दी, अस्पताल से हेल्थ रिपोर्ट मांगी
नानावटी अस्पताल में वरवर राव का इलाज चल रहा है.
मुंबई:
बंबई हाईकोर्ट (Bombay High Court) ने कवि वरवर राव (Varavara Rao) के परिवार के सदस्यों को मुंबई के नानावती अस्पताल में उनसे मिलने की मंगलवार को अनुमति दी. नानावटी अस्पताल में 81 वर्षीय राव का कोविड-19 (Covid-19)का इलाज चल रहा है. न्यायमूर्ति आर डी धानुका और न्यायमूर्ति वीजी बिष्ट की एक पीठ ने कहा कि यह मुलाकात कोविड-19 मरीजों के परिवार…
View On WordPress
#Bhima Koregaon#Bombay High Court#Coronavirus#Elgar Parishad#Varavara Rao#एल्गार परिषद#कोरोनावायरस#नानावती अस्पताल#बंबई हाईकोर्ट#भीमा कोरेगांव केस#वरवर राव
0 notes