#रॅगिंग;
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यूजीसीचं ‘ई-समाधान’ पोर्टल.
खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी संपूर्ण तपास करून कारवाईचं गृहमंत्र्यांचं आश्वासन.
आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी या आठवड्यात ऑनलाईन सोडत.
आणि
मराठवाड्यात उद्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.
****
देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता एक खिडकी पद्धतीने ‘ई-समाधान’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. रॅगिंग सह, शैक्षणिक-अशैक्षणिक समस्या, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील अन्य तक्रारी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं हे नवीन पोर्टल कार्यान्वित केलं आहे. यापूर्वी वापरली जाणारी तक्रार निवारण प्रणाली बंद करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून प्रलंबित तक्रारीही या पोर्टलद्वारे सोडवल्या जाणार असल्याचं आयोगानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
****
२०२३-२४ या वर्षीचा नवीन अर्थसंकल्प आजपासून लागू झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजना आणि सुधारणाही आजपासून लागू झाल्या आहेत. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींची आजपासून हॉलमार्क असलेल्या सहा अंकी सांकेतिक चिन्हासह विक्री केली जाणार आहे. अल्पमुदतीच्या बचत योजनांवर आजपासून व्याजदर लागू होणार असून, दोन वर्षांची मुदत असलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतही आजपासून गुंतवणूक करता येणार आहे.
****
२०२२-२३ या आर्थिक वर्षात जेम या सरकारी पोर्टलवरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भारतानं ७६५ अब्ज अमेरीकी डॉलर निर्यातीचा टप्पा ओलांडला असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. व्यापार क्षेत्रातील सर्व भागधारकांना भारताचे नवे परदेशी व्यापार धोरण दिलासा देणारे असल्याचं मत गोयल यांनी व्यक्त केलं.
****
खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, यासंदर्भात संपूर्ण तपास करून कारवाई होईल, असं गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे, त्या संदर्भात माणूस आयडेंटीफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असा आहे की दारूच्या नशेमध्ये त्याने अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि, हा केवळ प्राथमिक अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. आणि कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल. जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी पाच वर्ष सांभाळलेलं आहे. आताही जे लोकं इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही.
****
लोकप्रतिनिधींना वारंवार धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली, त्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी एका ट्विट संदेशातून ही अतिशय गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन राऊत यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची गरज असल्याचं, सुळे यांनी म्हटलं आहे.
****
मुंबई पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत, हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. या बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावर��न आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचं समोर आलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याच्या मुसपर्शी गावाजवळच्या जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान मुसपर्शी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याठिकाणी नक्षल्यांच्या ३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे.
****
शिक्षण हक्क कायदा-आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या प्रक्रियेतंर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ते स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६५ हजार १२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
****
नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे भोपाळमध्ये सुरू असलेली तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कमांडर्स परिषद सोडून ते दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यापूर्वी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात नौदल प्रमुखांसह २२ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, पंतप्रधानांनी भोपाळ इथल्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून देशाच्या ११ व्या वंदे भारत रेल्वेला आज हिरवा कंदील दाखवला.
****
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन तपासणी यापुढे स्वयंचलित पद्धतीनं करण्यात येणार असून यानंतर वाहनांना योग्यतेचं प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी राज्यभरात २३ स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्रे स��रू होणार आहेत. राज्य सरकारने यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयात ही केंद्रं मार्च २०२४ अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.
****
मराठवाड्यात उद्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड आणि यात्रेचे मराठवाडा विभाग प्रमुख आमदार संभाजी निलंगेकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारत���य जनता पक्ष - शिवसेनेतर्फे काढण्यात येणाऱ्या या गौरव यात्रेला छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून सुरुवात होणार असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं. ही यात्रा सहा एप्रिल पर्यंत मराठवाड्यातल्या लोकसभा सर्व विधानसभा क्षेत्रांमधून प्रवास करणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, मोठा जनसमुदाय सभेला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या राज्य शासनानं छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न रेंगाळून ठेवलं आहेत, पाणीपुरवठा योजना, रस्ते या सारख्या योजना रखडल्या असून त्यांना सरकारनं गतिमान करण्याची गरज असल्याचं देसाई म्हणाले.
****
धाराशिव इथं आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार कैलास घाडगे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बेशरमाची फुलं देत निषेध करण्यात आला. सततच्या पावसाने खरीप पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च पूर्वी अनुदान देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु अजुनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे निषेध करत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात १४१ कोटी रुपयांची थकीत मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली करण्यात आली आहे. यात मालमत्ता कर एकशे पंधरा कोटी सात लाख रूपये तर पाणीपट्टी पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख रूपये इतकी वसुल करण्यात आली आहे. शहरातील सर्व नऊ विभागीय कार्यालयात व्यवसायिक तसंच निवासी थकीत मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.
****
0 notes
Text
रॅगिंग केल्याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई
रॅगिंग केल्याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई
आम्हाला दिल्ली सेंट्रल कमिटी कडून एक ईमेल आला त्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये रॅगिंग झाली आहेत्यासंबंधीचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी पाठवला ते पाहून आम्ही तपासणी केली आणि त्यां��्या सूचनेनुसार आम्ही कारवाई केलीत्यामध्ये सिनिअर विध्यार्थ्यांना कडून फर्स्ट इयरच्या मुलांची रॅगिंग घेताना दिसून येत आहेत्यावरून आम्ही त्यावर कारवाई केली : डॉ. राज गजभियेअँटी रॅगिंग कमिटीच्या सूचनेनुसार…
View On WordPress
0 notes
Text
Raging Case : ज्यूनियर विद्यार्थ्याला मारहाण करत केली रॅगिंग; मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार
Raging Case : ज्यूनियर विद्यार्थ्याला मारहाण करत केली रॅगिंग; मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार
Raging Case : ज्यूनियर विद्यार्थ्याला मारहाण करत केली रॅगिंग; मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार Raging Case In Nagpur : महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांनी ज्यूनियर विद्यार्थ्याची रॅगिंग करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Raging Case In Nagpur : महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांनी ज्यूनियर विद्यार्थ्याची रॅगिंग करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Go to Source
View On WordPress
#case#raging#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#करत#केली#कॉलेजमधील#ज्यूनियर#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#धक्कादायक#न्यूज फ्लॅश#प्रकार#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मारहाण;#मेडिकल#रॅगिंग;#लेटेस्ट बातमी#विद्यार्थ्याला
0 notes
Text
व्हिडिओ: मध्य प्रदेश रॅगिंगमध्ये भिंतीला पाठीमागून विद्यार्थ्यांनी थप्पड मारली
व्हिडिओ: मध्य प्रदेश रॅगिंगमध्ये भिंतीला पाठीमागून विद्यार्थ्यांनी थप्पड मारली
मध्य प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठांकडून विद्यार्थ्यांना थप्पड मारताना दिसले भोपाळ: मध्य प्रदेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयात, राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून दुसर्या रॅगिंगच्या घटनेची नोंद झाल्यानंतर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीनंतर, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ज्युनियरच्या लांबलचक रांगेला चापट मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मध्य प्रदेशात रॅगिंगच्या दोन घटना…
View On WordPress
0 notes
Text
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील बीजेबी कॉलेजची विद्यार्थिनी रुचिका मोहंती हिच्या रॅगिंग आणि आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात घरापासून रस्त्यावर खळबळ उडाली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या वसतिगृहांमध्ये झालेल्या रॅगिंगच्या घटनांसाठी राजकीय पक्ष नवीन पटनायक सरकारला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, ऑलिम्पियन दुती चंदने एक खळबळजनक खुलासा केला आहे. तो स्वत:ला रॅगिंगचा बळी म्हणत होता. त्याने 3 जुलै 2022 रोजी सोशल…
View On WordPress
#आत्महत्या#आत्महत्या केली#ऍथलेटिक्स#ओडिशा#ओडिशा विद्यार्थी#काळजी वाटते#तयारी#तयारी करत आहे#त्रासदायक#दुती चंद#नागरी सेवा#बीजेबी स्वायत्त महाविद्यालय#रुचिका मोहंती#रॅगिंग#वरिष्ठ रॅगिंग#विद्यार्थी#स्वत:ला मारतो
0 notes
Photo
रॅगींग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार – गिरीश महाजन मुंबई : टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय रूग्णालयात (नायर) स्त्रीरोग तज्ञ व प्रसुतीशास्त्र या पदव्युत्तर शिक्षणाचे शिक्षण घेणाऱ्या डॉ.
0 notes
Text
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये 'सुरक्षित आवार' संकल्पना राबविण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार’ संकल्पना राबविण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) : पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रॅगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना…
View On WordPress
0 notes
Text
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये 'सुरक्षित आवार' संकल्पना राबविण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार’ संकल्पना राबविण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) : पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रॅगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना…
View On WordPress
0 notes
Text
“मम्मी मला माफ कर.. पायल तडवीची भावनिक सुसाईड नोट
“मम्मी मला माफ कर.. पायल तडवीची भावनिक सुसाईड नोट
डॉ. पायल तडवी हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिच्या वरिष्ठ तीन महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात डॉ. पायलची सुसाईड नोट ह�� एक अति महत्त्वाचा पुरावा आहे.
या सुसाईड नोटमध्ये पायल म्हणते, “मम्मी मला माफ कर.. अगं मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मॅडमला सांगितलं, पण काहीच होत…
View On WordPress
0 notes
Text
संत राऊळ महाराज महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध कायदा विषयीचे मार्गदर्शन
संत राऊळ महाराज महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध कायदा विषयीचे मार्गदर्शन
एसआरएम कॉलेज आणि दिवाणी न्यायालय यांचा उपक्रम ऍड. एस. वाय. रानडे आणि ऍड. निलांगी रांगणेकर यांनी केले मार्गदर्शन ब्युरो । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ व दिवाणी न्यायालय (क. स्तर) कुडाळ यांच्या संयुक्त विद्य��ाने महाविद्यालयात आज ‘अँटी रॅगिंग लॉ’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऍड. एस. वाय. रानडे व ऍड. निलांगी रांगणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला…
View On WordPress
0 notes
Text
Ragging Case : विद्यार्थ्यांची रॅगिंग करुन काढली वरात, ४८ ट्रेनी डॉक्टर निलंबित
Ragging Case : विद्यार्थ्यांची रॅगिंग करुन काढली वरात, ४८ ट्रेनी डॉक्टर निलंबित
Ragging Case : विद्यार्थ्यांची रॅगिंग करुन काढली वरात, ४८ ट्रेनी डॉक्टर निलंबित Medical College Ragging Case : पालीमधील बांगर मेडिकल कॉलेजमध्ये काही सिनियर मुलांनी ज्यूनियर मुलांची रॅगिंग केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनानं तातडीची पावलं उचलत ४८ दोषी ट्रेनी डॉक्टर असलेल्या विद्यार्थांना निलंबित केलं आहे. Medical College Ragging Case : पालीमधील बांगर मेडिकल कॉलेजमध्ये काही सिनियर मुलांनी ज्यूनियर…
View On WordPress
#४८#case:#ragging#आजची बातमी#आताची बातमी#करुन#काढली?#ट्रेनी#ठळक बातमी#डॉक्टर#ताजी बातमी#निलंबित#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#रॅगिंग#वरात#विद्यार्थ्यांची
0 notes
Text
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा!- अशोक चव्हाण
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा!- अशोक चव्हाण
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत असलेल्या काही सहकारी डॉक्टरांना खूपत…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 March 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ मार्च २०२० सकाळी ७.१० मि. **** ** नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती नियुक्त ** औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय ** राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर होणार ** औरंगाबाद शहरात बेकायदेशिर फलक लावणाऱ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्याची औरंगाबाद खंडपीठाची महापालिकेला परवानगी आणि ** जालन्यातल्या ओम साईराम स्टील कारखान्यात वितळलेल्या लोखंडाचा रस अंगावर पडल्यानं पाच कामगारांचा मृत्यू **** नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत केली. यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला असून, परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, नवाब मलिक आणि उदय सामंत यांचा समावेश असेल. **** औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी विधानसभेत सांगितलं. दरम्यान, औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली असल्याचं औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितलं. यासंदर्भात रेल्वे तसंच टपाल कार्यालयांसह इतर विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रं मिळवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचं ते म्हणाले. *** आगामी आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी काल विधानसभेत २०१९ -२० चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. राज्याचा आर्थिक विकासाचा दर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, कृ���ी आणि संबंधित क्षेत्रात तीन पूर्णांक एक दशांश टक्के, उद्योग क्षेत्रात तीन पूर्णांक तीन दशांश टक्के, तर सेवा क्षेत्रात सात पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. **** अंबाजोगाई जिल्हा जाहीर करण्याबाबतचा मुद्दा आमदार विनायक मेटे तसंच आमदार सुरेश धस यांनी काल विधान परिषदेत उपस्थित केला. जिल्हा प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश प्रशासकीय कार्यालयं अंबाजोगाई इथं कार्यरत असल्यामुळे, स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी अपेक्षित असलेला मोठा खर्चही होणार नाही, याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. **** नागरिकांनी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेत काल चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात सध्या या विषाणुच्या प्रादुर्भावाचा धोका नसला, तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. होळी, धुलिवंदन, आणि रंगपंचमीचा सण काळजीपुर्वक साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. **** नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचं रॅगिंग होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. सरकारनं हे प्रकार थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी फडणवीस यांनी केली. **** कर्मचारी भविष्य निर्वाह निधी-ईपीएफच्या व्याजदरात शुन्य पूर्णांक एक पाच दशांश टक्क्यांनी कमी केला असून आता तो साडे आठ टक्के इतका झाला आहे. यापूर्वी हा व्याजदर आठ पूर्णांक सहा पाच शतांश टक्के इतका होता. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा गेल्या सात वर्षातला सर्वात कमी व्याजदर आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद शहरात बेकायदेशिर फलक लावणाऱ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसुल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महानगरपालिकेला दिली आहे. अनधिकृत फलक लावणारा, प्रकाशक, संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्यास ज्याला शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्याकडून, किंवा ज्याने शुभेच्छा दिल्या त्या व्यक्तीकडून हा दंड वसूल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भातल्या पुढच्या सुनावणीच्या वेळी आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. **** जालना औद्योगिक वसाहतीमधल्या ओम साईराम स्टील कारखान्यात काल वितळलेल्या लोखंडाचा रस अंगावर पडल्यानं पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. भंगार वितळल्यानंतर तयार झालेलं लोखंडांचं पाणी क्रेनद्वारे साच्यात ओतत��ना हा अपघात झाला. जखमी कामगारांना उपचारासाठी औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिस अधिक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं. **** केंद्र सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना असून, महिलांना त्या योजनांचा लाभ होत आहे. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चिंचपूर ढगे इथल्या सुषमा सांगळे यांनी प्रधानंमत्री सुरक्षित मातृत्व अभियानाबद्दल त्यांचा अनुभव सांगितला. मी चिंचपूर ढगे राहणारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वालवड येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत तपासणी साठी आली आहे. आणि माझ्या बि.पी, शुगर, एचबी या तपासण्या झाल्या आहेत. आणि या सगळ्या सुविधा गोळ्या औषध वगेरे डेमो मोफत देत आहेत. त्यामुळे माझ्या सारख्या गरोदर माताना येथे लाभ मिळत आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थाननं २६ फेब्रुवारी पासून भाविकांच्या सुरक्षेसाठी एक वर्ष मुदतीचा अपघात विमा उतरवला आहे. यात भाविकाचा दुर्दैवाने मंदीरात मृत्यू झाल्यास त्यास दोन लाख रुपये मिळणार आहे. कायमस्वरुपी व्यंग तसंच जखमी झालेल्या भाविकांनाही मदतीची तरतूद या विम्यात करण्यात आली आहे. **** धुलिवंदन आणि रंगपंचमी सणांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात देवसिंगा आणि वागदरी या गावातले महिला बचतगट नैसर्गिक रंग तयार करून देतात. यंदा या रंगांना इतर जिल्ह्यातूनही मागणी आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर... तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा आणि वागदरी या गावात नैसर्गिक रंगनिर्मिती तयार करण्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांनी मक्याच्या पिठात खाण्याच्या पदार्थात वापरणारे रंग मिसळून वेगवेगळे रंग तयार केले आहेत. पर्यावरणपूरक रंगांच्या निर्मितीमुळं निसर्ग सांगत वस्तूंचा वापर वाढविण्याचा संदेश या महिलांनी दिला आहे. रासायनिक रांगांपासून उद्धभवणाऱ्या शारिरीक इजा टाळण्यासाठी या नैसर्गिक रंगांचा वापर वाढल्यास महिला बचत गटाच्या महिलाचं सक्षमीकरण तर होईलच शिवाय शारिरीक दुष्परिणामांपासून होणारे नुकसानही टाळता येणार आहे. देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद **** नांदेड जिल्ह्याच्या कंधार आणि लोहा तालुक्यात आगामी काळात होत असलेल्या ग्रामीण पंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना पाच लाख रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषण��� लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. या निधीतून गावांच्या ��िकास कामांसाठी उपयोग करता येईल, ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमुळे गावा - गावात संघर्ष होऊ नये अशी आपेक्षा आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. **** नांदेड इथल्या प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे पत्रकार पुरस्कार काल जाहीर झाले. वर्ष २०१८चा पत्रभूषण सुधाकर पत्रकारिता पुरस्कार नांदेडचे जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना, तर २०१९ च्या पुरस्कारासाठी नांदेडच्या दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली. **** महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात होणार आहे. काल उपांत्य फेरीतला पहिला सामना रद्द झाल्यावर गुणांच्या आधारावर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला, तर पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला जागतिक महिला दिनी सिडने इथं होणार आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ मार्च २०२० दुपारी १.०० वा. **** संसदेत आज करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि उपाय यावर चर्चा झाली. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी, वीजजोडणीपासून वंचित गावांचा मुद्दा उपस्थित केला, दरम्यान, गदारोळ वाढत गेल्यामुळे तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज बारावाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सदनाला या आजाराच्या प्रादुर्भावाबद्दल सद्यस्थितीची माहिती दिली. सरकारद्वारे या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांनी सदनाला माहिती दिली. विविध पक्षांच्या सदस्यांनी याबाबत आपली मतं तसंच सूचना मांडल्या. राज्यसभेतही कोरोना विषाणू संसर्गाशी लढा देण्यासंदर्भात चर्चा झाली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी या आजाराचा प्रादुर्भाव आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. या विषयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांसह अनेक विरोधी बाकांवरच्या अनेक सदस्यांनी आपली मतं तसंच सूचना मांडल्या. मात्र सभापती व्यंकय्या नायडू यांनी, शून्यकाळ पुकारताच विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळातच सभापतींनी शून्य प्रहराचं कामकाज सुरू ठेवलं, मात्र वारंवार सूचना देऊनही सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. **** नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला, तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. होळी, धुलिवंदन, आणि रंगपंचमीचा सण काळजीपूर्वक साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेला प्रारंभ केला. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सभा संमेलनं, तसंच उत्सवांची आयोजनं टाळावीत, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. अशा आयोजनांना उपस्थित राहण्याचं, तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं, असंही ते म्हणाले. अनेक सदस्यांनी या विषयावर आपापली मतं व्यक्त केली. **** आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज विधानसभेसमोर सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अहवाल विधानसभेसमोर मांडला. हा अहवाल विधीमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. **** नांदेडच्या शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचं रॅगिंग होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. सरकारनं हे प्रकार थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी फडणवीस यांनी केली. राज्यात अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये घरांच्या छतावर बसवण्याच्या सौर ऊर्जा संयंत्रावरचं अनुदान मिळत नसल्याचं, सदस्य अतुल भातखळकर यांनी निदर्शनास आणून दिलं. त्याबाबत कार्यवाही करून अनुदान तातडीनं मिळवून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** धुळे नंदुरबार स्था��िक संस्था मतदार संघातून विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या जागेसाठी तीस मार्च रोजी निवडणूक तर मतमोजणी एकतीस मार्चला घेण्यात येणार आहे. माजी मंत्री अमरिश पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे. **** बेटी बचाव बेटी पढाओ योजनेसह उत्कृटष्टन काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, नांदेड जिल्हा परिषदेच्याल महिला आणि बाल विकास समितीच्या वतीनं, जागतिक महिला दिनानिमित्त यशोदामाता पुरस्काराने गौरवण्याबत येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास समितीच्याक सभापती सुशीला पाटील बेटमोगरेकर यांनी ही माहिती दिली. **** ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड संघातला आजचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. उपांत्य फेरीतला दुसरा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज दुपारी दीड वाजता होणं अपेक्षित आहे. अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला होणार आहे. ****
0 notes