#विद्यार्थ्याला
Explore tagged Tumblr posts
Text
राजपाल यादव अडचणीत; विद्यार्थ्याला टक्कर मारली, शिवीगाळ प्रकरणी तक्रार दाखल
राजपाल यादव अडचणीत; विद्यार्थ्याला टक्कर मारली, शिवीगाळ प्रकरणी तक्रार दाखल
राजपाल यादव अडचणीत; विद्यार्थ्याला टक्कर मारली, शिवीगाळ प्रकरणी तक्रार दाखल Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याने ही तक्रार केल्याची माहिती आहे. शूटिंगवेळी राजपाल यादवने त्याला टक्कर मारली असून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर राजपालनेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण… Rajpal…
View On WordPress
0 notes
Text
गणिताचे उत्तर चुकले, खासगी क्लास टिचरने बांबूने बेदम मारले; नवी मुंबईतील संतापजनक प्रकार
नवी मुंबई : हल्लीच्या काळामध्ये खासगी क्लासेसवर पालक जास्त भर ��ेतात. त्यामुळे खासगी क्लासमधील शिक्षक अनेकवेळा वर्चस्व गाजवताना दिसतात. कारण पालकांना मुलांनी चांगले मार्क मिळवणे अपेक्षित असते आणि खासगी शिक्षकांना आपला क्लास उत्तम असल्याचे दाखवण्यासाठी मुलांकडून कठोरपणे अभ्यास करून घेतला जातो. त्यात खासगी क्लासेसमध्ये सध्या चढाओढ लागलेली पाहायला मिळते. आपलाच क्लास एक नंबर असून लाखोंची फी पालकांकडून…
View On WordPress
#Crime News#navi mumbai private class teacher beaten up#private class teacher student beaten up#student beaten up#क्राईम बातम्या#खासगी क्लासटीचर विद्यार्थी मारहाण#नवी मुंबई खासगी क्लासटीचर मारहाण#विद्यार्थ्याला मारहाण
0 notes
Text
Gahunje : जुन्या भांडणाच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Gahunje : जुन्या भांडणाच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण – MPC…
0 notes
Text
43. ‘तटस्थ’ राहणे
आपल्या जीवनाला आपल्या कृती आणि निर्णय तसेच इतरांच्या कृती चांगल्या किंवा वाईट अशी विभागण्याची सवय आहे. श्रीकृष्ण म्हणतात की समता असलेला मनुष्य या जगात पुण्य आणि पाप दोन्ही सोडतो (2.50). याचा अर्थ असा की एकदा आपण समत्व योग साधला की विभाजन/वर्गीकरण संपते.
आपले मन रंगीत चष्म्यांनी झाकलेले असते जे आपल्या जन्माच्या काळात आपल्या पालकांच्या, कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रभावाने तसेच देशाच्या कायद्याच्या प्रभावाने आपल्यावर अंकित होतात. आपण या चष्म्यातून गोष्टी/कृती पाहत राहतो आणि त्यांचे चांगले किंवा वाईट असे वर्गीकरण करतो. योगामध्ये, या चष्म्यांचे टिंट्स निघून जातात, ज्यामुळे गोष्टी स्पष्ट दिसतात, जे फांद्यांऐवजी मुळे नष्ट करणे आणि गोष्टी जसेच्या तसे स्वीकारण्यासारखे आहे.
अशा विभाजने व्यावहारिक जगात आपली दृष्टी अधू होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहितीही आपल्याला मिळू शकत नाही. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेला कोणताही निर्णय अपयशीच ठरणार, हे नक्की.
मध्यभागी असणे हे एखाद्या चर्चेसारखे असते जेथे विद्यार्थ्याला एकाच वेळी एखाद्या समस्येच्या बाजूने आणि विरोधात युक्तिवाद करावा लागतो. हे कायद्यासारखे आहे, जिथे आपण निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकतो. हे सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वतःला आणि सर्व प्राणिमात्रांना स्वतःमध्ये पाहण्यासारखे आहे आणि शेवटी सर्वत्र श्रीकृष्ण पाहण्यासारखे आहे (6.29).
एखाद्या स्थितीतून स्वत:ला त्वरेने वेगळे करून घेण्याची आणि कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू समजून घेण्याची ही क्षमता आहे. ही क्षमता जेव्हा विकसित होते तेव्हा आपण एखाद्या दोलायमान दारुमा बाहुलीप्रमाणे स्वत:ला मध्यभागी ठेवू शकतो.
जेव्हा एखाद्याला समत्वाचा योगावस्थेचा क्षणिक अनुभव येतो, तेव्हा त्यांच्या हातून घडणारे कोणतेही कर्म सुसंवादी असते. सांख्यिकीय दृष्टिकोनातून अध्यात्माकडे पाहिल्यास, ही त्या वेळेची टक्केवारी आहे जेव्हा आपण संतुलनात असतो आणि हा प्रवास ती टक्केवाती शंभर पर्यंत नेण्याचा प्रवास आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
धुलिवंदनाचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं जल्लोष���त साजरा
निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे आयोगाचे निर्देश
तुळजापूर नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचं आई-वडिलांना मतदान करण्याबाबत भावनिक पत्र
आणि
७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रेल्वे संघाला नमवत हरियाणाला विजेतेपद पटकावलं
****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात साजरा करण्यात आला. अयोध्येत राममंदिर उभारणीनंतर प्रथमच धुलिवंदन साजरं होत असल्यानं, भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. परंपरेनुसार आज मंदिरात रामाला अबीर गुलाल अर्पण करून रंग खेळण्याची परवानगी मागण्यात आली, आणि त्यानंतर संपूर्ण अयोध्यावासिय रंगोत्सवाच्या आनंदात तल्लीन झाले. मथुरा आणि वृंदावनातही आज रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला.
महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या आनंदात धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर मोठया जल्लोषात धुलीवंदन साजरं केलं. नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी साजरी करा, असं आवाहन करत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठाणेकरांसह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रंगाचा सण रंगपंचमी मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे. बंजारा तांड्यातील महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून डफलीच्या तालावर नृत्य करीत धुळवड साजरी केली, बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं जगदंबा देवी संस्थानावर आज होळी सण मोठ्या उत्साहात पार पडला. आज पहाटे चार वाजता वाजतगाजत होलिका दहन करण्यात आलं. आज दिवसभर बंजारा बोली भाषेतल्या गाण्यांवर, डफाच्या तालावर नृत्य करत बंजारा महिला पुरुषांनी रंगोत्सव साजरा केला.
बुलडाणा जिल्ह्यातही सर्व स्तरातून धुलिवंदन साजरं होत आहे. बंजारा समाजातही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचं दिसून आलं.
नंदुरबारमध्ये आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव पार पडला.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला.
जालना जिल्ह्यात धुलिवंदन हा सण १३५ वर्षांच्या अनोख्या परंपरेनुसार ��ाजरा करण्यात आला. या परंपरेनुसार रिसाला समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवरून राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून जाणाऱ्या या हत्तीवर फुलांची उधळण केली जाते. त्यानंतर हत्तीवर बसलेला प्रतिकात्मक राजा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्यांचं वाटप करतो. ही मिरवणूक शहरभरातून मार्गक्रमण करते, आपल्या भागातून मिरवणूक गेल्यावर नागरिक रंग खेळणं थांबवतात, आजही ही प्रथा पाळण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरातही धुलिवंदनाचा सण सर्वत्र जल्लोषात साजरा झाला.
नांदेड जिल्ह्यात होळीपाठोपाठ धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा झाला. रंगोत्सवात आबालवृद्ध जल्लोषात सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडको भागात पोलिसांनी आज पथसंचलन केलं. सर्वांनी शांतता ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
येत्या शैक्षणिक सत्रात राज्यात पहिली ते आठवीच्या, ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. यात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काउट गाईडचा गणवेश असेल. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून याबाबतचा 'कार्यारंभ' आदेश देण्यात आला असून बचत गटातील महिलांकडून हे गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी लागणारं ठराविक माप महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवलं जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.
****
यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सुमारे आठ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये १८ ते २५ वर्ष वयोगटातल्या सदस्यांची संख्या लक्षणीय असून, महिला सदस्यांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे.
****
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीने भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे एम टी बी व्हँकच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफॅब्री या स्पॅनिश बायो फार्मास्युटिकल कंपनीने मानवी स्त्रोताकडून मिळवलेली, ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफॅब्रिच्या सहकार्याने केल्या असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. एचआयव्ही संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून, एम टी बी व्हँक ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता एचआयव्ही बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राज���ीय पक्षांना, मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळाने ई-पुस्तकं आणि ई-दस्तऐवजांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे निर्देश जारी करण्यात आले. एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचं आवाहन आयोगाने केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत भावनिक साद घालणारं पत्र लिहिलं आहे. लोकशाहीचं महत्त्व, मतदानाचं महत्त्व, आपलं कर्तव्य याविषयी माहिती देऊन आई-वडिलांनी वेळात वेळ काढून मतदान करावं, असं आवाहन विद्यार्थ्यांनी या पत्रातून केलं आहे. या पत्रलेखनासाठी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, यांच्यासह सुरजमल शेटे, सुज्ञानी गिराम, केरण लोहारे, महेंद्र कावरे या शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ४५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
****
७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघानं रेल्वे संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलावर आज हा अंतिम सामना झाला. यावेळी हरियाणाच्या आशू मलिकने रेल्वे संघाचे शेवटचे दोन गडी टिपत ३५-३० अशा विजय मिळवत, चांदीचा चषक उंचावला. हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं.
****
भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. पवनी तालुक्यात कन्हाळगाव इथं ही घटना घडली. सीताबाई दडमल असं या ६० वर्षीय महिलेचं नाव असून, ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात मोहफुल गोळा करण्यासाठी गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला. वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात एका इसमाने संशयाच्या कारणास्तव आपल्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव लांडगा इथं आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. पत्नी लिलाबाई लांडगे आणि दोन मुली घरात असताना दारूच्या नशेत पती सुनील लांडगे यांनी तिघींच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळले. या प्रकरणी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेला कोकेन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही महिला नैरोबीहून मुंबई विमानतळावर आली होती. तिच्याकडे असलेले सामान संशयास्पद असल्याचं आढळून आल्यानंतर सामानाची झडती घेण्यात आली. त्यातून जवळपास १९ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सदर महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर इथं सहा महिन्यांनंतर आज पुन्हा गंगा अवतरली. काशिकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं. गंगा देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. राजापूरमध्ये गंगा अवतरल्यानंतर अनेक ठिकाणांहून भाविक गंगास्नानासाठी येत असतात. २०१३ पूर्वी साधारण तीन वर्षांच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित होत असे, मात्र त्यानंतर जवळपास दर वर्षी पाणी प्रवाहित होत आहे. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली किंवा सायफनसारख्या यंत्रणेमुळे हे घडत असल्याचं अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे.
****
होळी सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे तालुक्यातल्या आर्णी आणि धनगरवाडी इथल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापेमारी करून एकूण १४ हातभट्टी निर्मिती केंद्र उध्वस्त केले. याप्रकरणी एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले असून, १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाहीमध्ये एकूण पाच लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
0 notes
Text
"खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते"
.
.
.
#dedication#motivation#success#motivationquotes#inspirationquotes#papamotivational#bestmotivationquotes#bestinspirationquotes#bestdedicationquotes#lifechanginngmotivation#lifemotivationquotes#successdedication#carrermotivationquotes#SuccessMindset#PositiveVibes#MindsetMatters#NeverGiveUp#BelieveInYourself
0 notes
Text
'या' शाळेत शिकवले जात आहेत द्वेषाचे धडे...
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले. विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आरोपी शिक्षिका…
View On WordPress
0 notes
Text
आयआयबी महाफास्ट परीक्षेला राज्यभरातून आयआयबी च्या प्रत्येक सेंटरवर रेकॉर्डब्रेक गर्दी
ही तर आयआयबी करियर इन्स्टिट्यूट बाबत विद्यार्थी-पालकांनी ��िलेली विश्वासाची पावती -- टीम आयआयबी... नांदेड : आपल्या भविष्यातील डॉक्टर-इंजिनीअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इयत्ता १० वीतून ११ जाणारे हजारो विद्यार्थी उत्स��क आहेत. आपले डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न देशातील नामांकित आणि सर्वाधिक डॉक्टर घडविणारी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी करियर इन्स्टिट्यूटवर विद्यार्थी व पालकांचा विश्वास आजही कायम आहे हे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी पार पडलेल्या आयआयबी महाफास्ट परीक्षेदरम्यान दिसून आला. प्रत्येक सेंटर वरती आयआयबी कॅम्पसमध्ये महाफास्ट परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थी-पालकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे दिसून आले.
��िद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली आयआयबी महाफास्ट परीक्षा रविवारी पार पडली. दरवर्षीचे परीक्षेत देशपातळीवर आयआयबीचे वाढत जाणारे निकाल , विद्यार्थी हिताचा आयआयबी पॅटर्न व पालकांचा आयआयबी वर असलेला अतूट विश्वास आणि आलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा पालकत्वाचा अनुभव, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हातोटी, नियोजनाने उच्च नितीमुल्ये जोपासणारी आयआयबी टीम, उच्चशिक्षित विद्यार्थी प्रिय शिक्षक या मुळे विद्यार्थी व पालकांचा आयआयबी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे अधोरेखित होत आहे. दरवर्षी आयआयबीच्या महाफास्ट परीक्षेला विक्रमी विद्यार्थी संख्या असतेच पण मागील वर्षी आयआयबी चे देशपातळीवर सर्वोच्च आलेले निकाल , प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील कॉलेजमधे वाढत जाणारा आयआयबीयंस विद्यार्थ्यांचा टक्का राष्ट्रीय स्तरावरील AIIMS कॉलेज व शिष्यवृत्ती परीक्षेतील पारदर्शकता, नीट जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार झालेले आयआयबी कॅम्पस सर्व दृष्टीने विचार केला तर आयआयबीची वाटचाल परिपूर्ण इन्स्टिट्यूटच्या रूपाने होत आहे. विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद व विश्वास पाहून टीम आयआयबी चे सर्व सदस्य पुढच्या जबाबदारीसाठी सज्ज असलेले दिसून आले. शहरातील पोलीस प्रशासन, दामिनी पथक, होस्टेल चालक-मालक, ऑटो चालक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे टीम आयआयबीने मनःपूर्वक आभार मानले.
स्कॉलरशिप (फास्ट) परीक्षा, परीक्षेतली पारदर्शकता, विद्यार्थी हिताप्रती असलेली बांधिलकी व सर्वोत्कृष्ट निकालासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा याबाबत पालकांना माहिती आहे. आयआयबी इन्स्टिट्यूट वर विश्वास दाखवून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे, आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांप्रती टीम आयआयबी ने मनापासून धन्यवाद व्यक्त केल���. आयआयबी महाफास्ट परीक्षेच्या माध्यमातून आयआयबी सेंटर वरती येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण सेवा देऊन सर्वोच्च निकाल देण्याची ग्वाही यावेळी टीम आयआयबीने दिली. Read the full article
0 notes
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes
Text
हॉस्टेल बाथरुममध्ये भयंकर दृश्य, मोबाईल चोरीच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याला संपवलं
हॉस्टेल बाथरुममध्ये भयंकर दृश्य, मोबाईल चोरीच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याला संपवलं
हॉस्टेल बाथरुममध्ये भयंकर दृश्य, मोबाईल चोरीच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याला संपवलं crime news : इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाकूने भोकसून विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना नंदुरबारच्या अक्कलकुवा शहरात असलेल्या जामिया शिक्षण संकुलात उघडकीस आली आहे. crime news : इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाकूने भोकसून विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना नंदुरबारच्या अक्कलकुवा शहरात…
View On WordPress
0 notes
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes
Text
34. कर्मावर लक्ष्य केंद्रित करा, कर्मफळावर नाही
गीतेच्या सुप्रसिद्ध श्लोक 2.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या परिणामांवर म्हणजेच कर्मफलांवर आपला अधिकार नाही. ते पुढे म्हणतात की कर्माचे फळ हे आपल्या कोणत्याही कृतीची प्रेरणा असू नये आणि कृती न करण्याकडे आपला कल नसावा. हा गीतेचा सर्वात उद्धृत श्लोक आहे कारण तो जीवनाच्या विविध आयामांमध्ये पाहिला जाऊ शकतो.
श्रीकृष्ण सूचित करतात की श्रद्धा चमत्कार करू शकतो (7.21-7.22). हा श्लोक समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीकृष्णावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या तर्कशास्त्रात खोलवर न जाता किंवा त्याच्या विविध पैलूंचे ��िश्लेषण करण्याचा प्रयत्न न करता ते आपल्या जीवनात लागू करणे. आपण श्रीकृष्णावरील आपली श्रद्धा अधिक दृढ केली पाहिजे आणि त्याचे आचरण सुरू केले पाहिजे. या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आचरणात आणला तरच आपण कर्मयोगाच्या शिखरावर पोहोचू शकतो.
त्यापुढची पायरी हे समजून घेण्याची आहे की कर्मफलावर आपण लक्ष केंद्रित केल्यास आपले कर्मावरील लक्ष ढळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून कर्मफलदेखील हिरावून घेतले जाऊ शकते. चांगला अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेच्या निकालात अपेक्षित असलेले कर्मफल हिरावून घेऊ शकते. परिस्थिती कोणतीही असो आपण आपले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तिसरा भाग असा की, कर्म हे नेहमी वर्तमानकाळ घडते तर कर्मफल हे भविष्यात मिळते आणि त्यातही अनेक शक्यतांचा समावेश असू शकतो. आपण केवळ वर्तमानाला नियंत्रणात ठेवू शकत असल्याने आणि भविष्यावर आपले काहीही नियंत्रण नसल्याने श्रीकृष्ण आपल्याला कायम वर्तमानात जगण्यास सांगतात.
दृष्टीकोन किंवा समज कोणताही असो, या श्लोकात आनंद आणि दुःखाच्या कधीही न संपणाऱ्या लाटा ओलांडण्यास मदत करून आपल्यात समता आणण्याची क्षमता आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
एक कोटी घरांवर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्याच्या, पीएम सूर्य-घर मोफत वीज योजनेला केंद्र सरकारची मंजुरी
मातृभाषेतून शिक्षणासाठी आयआयटी मुंबईकडून कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित सॉफ्टवेअर विकसित
दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात; यंदाही परीक्षार्थींना दहा मिनिटं जादा वेळ
आणि
लातूर इथं राज्यातली पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-९५ उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार
****
देशभरात एक कोटी घरांना छपरावर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्यासाठीच्या, पीएम सूर्य - घर मोफत वीज योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याकरता ७५ हजार २१ कोटी रुपये खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थी घरांना ३०० एकक वीज मोफत मिळणार असून, अतिरिक्त विजेच्या विक्रीतून १५ हजार रुपये कमावण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या १३ फेब्रुवारीला योजनेचं उद्घाटन झालं होतं.
चालू वर्षातल्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पलाश खतांच्या पोषण मूल्य आधारित अनुदानाचे दरही सरकारने मंजूर केले आहेत. त्याशिवाय आणखी तीन खत श्रेणींचा प्रकारांचा समावेश अनुदान योजनेत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.
****
राज्यातल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला मिळणाऱ्या ५०० कोटी रुपये कर्जाची हमी मर्यादा, आता कायमस्वरुपी करण्यात आली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. राज्यातल्या अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निर्णयासाठी आभार मानले आहेत.
****
खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयामुळे राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं, मदत आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं असून, हे सॉफ्टवेअर सगळया विद्यापीठांना देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत दिली. यामुळे शिक्षकाने कोणत्याही भाषेत शिकवलं तरी मातृषाभेतूनच विद्यार्थ्याला ते समजू शकेल, असं हे सॉफ्टवेअर असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या सुधारीत विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवीअभ्यासक्रम चार वर्षांचा केला जाणार असून, तो पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे. या दरम्यान एकावेळी अनेक भाषा किंवा कौशल्य आत्मसात करणं सोपं होईल, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातल्या गट-अ या संवर्गातल्या एक हजार ४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश देण्यात आले. आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवली असून, सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुंबई इथं झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा नऊ विभागीय मंडळातून १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यासाठी पाच हजार ८६ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकरणांना आळा बसावा यासाठी मंडळाकडून २७१ भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कोणत्या आणि किती जागा लढवायच्या याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. निवडून येण्याची क्षमता हेच महाविकास आघाडीचं सूत्र आहे, अद्याप जागा वाटप ठरलेलं नसून वंचित आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.
****
चालू गाळप हंगामात आत्तापर्यंत राज्यातल्या साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७२ लाख क्विंटलने घट झाली आहे. केंद्र सरकारने उसाचे रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपीमध्ये वाढ केल्यानंतर साखरेच्या घाऊक बाजारातील किमान विक्री दरात देखील वाढ करण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. दरम्यान यावर्षी राज्यात आत्तापर्यंत सुमारे ७९५ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - एनटीपीसीच्या, एनटीपीसी हरित ऊर्जा मर्यादित - एनजीईएल या कंपनीनं, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी- महाजेनकोशी नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी करार केला आहे. या संयुक्त कराराअंतर्गत तयार होणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने काल लातूर इथं राज्यातली पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत ९५ उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
****
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत टप्पा क्रमांक सहा ला लवकरच प्राधान्यक्रम मिळणार असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. उमरगा इथं काल जलसंपदा विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. टप्पा क्रमांक सहा मधल्या प्रस्तावित बंदिस्त नलिकेदवारे अस्तित्वातल्या एकूण १७ साठवण तलावात ३७ पूर्णांक ३५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून, याद्वारे उमरगा आणि लोहारा तालुक्यातलं एकूण ६५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या वर्षात दोन एप्रिलला संत एकनाथ महाराज कालाष्टमी, ११ सप्टेंबरला जर जरी जर बक्ष ऊर्स तर ३१ ऑक्टोबरला नरक चर्तुदशी या सणांनिमित्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड महापालिकेचा एक हजार ७१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. कोणतीही करवाढ न करता शहरवासियांना सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचं, डोईफोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्याच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी सहा कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. याअंतर्गत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अण्णाभाऊ साठे स्मृती उद्यान आणि शादीखान्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी व्यायामशाळा, लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ई-लायब्ररी आणि अद्ययावत अभ्यासिकेच्या कामांचा यात समावेश आहे.
हिंगोली शहरासाठीही विशेष अनुदान योजनेत दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी यासाठी प्रस्ताव पाठवला होता.
****
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी परवा तीन मार्चरोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पाडेला फंक्शन हॉल, इथं सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. या सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी राज्य महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी असलेल्या संबंधाची चौकशी केल्यानंतर, नाशिक पोलीसांनी बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलीसांनी १८ जणांची चौकशी करून जबाब घेतले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
बीड जिल्हयात कायदा आणि सुव्यवस��था अबाधित राहवी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. यानुसार मोर्चे, निदर्शनं तसंच आंदोलनासह पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध असेल. आजपासून येत्या १४ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील.
****
मागास प्रवर्गात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचं आवाहन, नांदेडच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केलं आहे. १० मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम परवा तीन मार्चला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या एक लाख ९८ हजार ९१० बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
तुला लई माज आलाय का ? विद्यार्थ्याला कॉलेजमधून उचलले अन ..
तुला लई माज आलाय का ? विद्यार्थ्याला कॉलेजमधून उचलले अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरात दिंडोरी रोडवर उघडकीला आले असून एका महाविद्यालयात शिकणाऱ्या ओळखीच्या मैत्रिणीला फोन केल्यावर दरवेळेस तू का बोलतो. ‘ तिच्या फोनवरून माझ्याशी का बोलतो तुला लई माज आलाय का ‘ असे म्हणत एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून एका विद्यार्थ्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे. संशयित हल्लेखोरांनी या युवकाला अल्टोकारमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
तुला लई माज आलाय का ? विद्यार्थ्याला कॉलेजमधून उचलले अन ..
तुला लई माज आलाय का ? विद्यार्थ्याला कॉलेजमधून उचलले अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरात दिंडोरी रोडवर उघडकीला आले असून एका महाविद्यालयात शिकणाऱ्या ओळखीच्या मैत्रिणीला फोन केल्यावर दरवेळेस तू का बोलतो. ‘ तिच्या फोनवरून माझ्याशी का बोलतो तुला लई माज आलाय का ‘ असे म्हणत एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून एका विद्यार्थ्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे. संशयित हल्लेखोरांनी या युवकाला अल्टोकारमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला चाकूने भोसकले , प्रकृती चिंताजनक
https://bharatlive.news/?p=184259 अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला चाकूने भोसकले , प्रकृती ...
0 notes