#क्राईम बातम्या
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 1 year ago
Text
गणिताचे उत्तर चुकले, खासगी क्लास टिचरने बांबूने बेदम मारले; नवी मुंबईतील संतापजनक प्रकार
नवी मुंबई : हल्लीच्या काळामध्ये खासगी क्लासेसवर पालक जास्त भर देतात. त्यामुळे खासगी क्लासमधील शिक्षक अनेकवेळा वर्चस्व गाजवताना दिसतात. कारण पालकांना मुलांनी चांगले मार्क मिळवणे अपेक्षित असते आणि खासगी शिक्षकांना आपला क्लास उत्तम असल्याचे दाखवण्यासाठी मुलांकडून कठोरपणे अभ्यास करून घेतला जातो. त्यात खासगी क्लासेसमध्ये सध्या चढाओढ लागलेली पाहायला मिळते. आपलाच क्लास एक नंबर असून लाखोंची फी पालकांकडून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप;विविध मुद्यांवरून विरोधकांची सरकारवर टीका
कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
आणि
तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
****
देशात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत मांडवीय यांनी आज उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मांडवीय यांनी आरोग्य सुविधा आणि सेवांविषयीचा आढावा घेतला.
****
दरम्यान, ठाण्यात एका १९ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या रुग्णावर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आपल्या सर्व यंत्रणांचा आढावा घेतला असून, आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
मला नागरिकांना सुद्‌धा आवाहन करायचं आहे, की सध्या आपल्याला सर्दी, ताप, खोकला वगैरे हे जर असेल, तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या. आपली टेस्टींग करून घ्या. आणि मॉब मध्ये जास्त जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे. मास्क युज करायला पाहिजे. आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत, त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. गेल्या सरकारच्या कार्यकाळात खालावलेला शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत असून, त्यासाठी महावाचन अभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिक्षक भरती, आदी प्रक्रिया अत्यंत ��ारदर्शक पद्धतीने राबवले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असून सायबर क्राईम रोखण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आतापर्यंत २४ हजार जणांविरोधात अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनातला अंतिम आठवडा प्रस्ताव विदर्भाच्या प्रश्नावर करण्याची सदनाची परंपरा आहे, मात्र विरोधी पक्षनेते तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही विदर्भाचे असताना, विरोधकांनी या अधिवेशनात विदर्भाशी संबंधित एकही प्रश्न मांडला नाही, याबद्दल फडणवीस यांनी खेद व्यक्त केला.
****
दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली. राज्यात वाढते गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर जयंत पाटील यांनी ड्रग माफियांचा मुद्दा उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणातून ��ाज्यात फोडाफोडीचं राजकारण करून परिस्थिती अस्थिर केली जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं. जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याबद्दल तसंच संसदेत खासदारांचं निलंबन प्रकरणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.
****
राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन दिली. विधानसभेत आज सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना महाजन बोलत होते.
****
बनावट पदवी प्रमाणपत्रावर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आज विधानसभेत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले देशातील १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने शोधले, यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याअनुषंगाने १५ जानेवारीपूर्वी याबाबत निर्णय ��ेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असं इतर मागास, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं.
****
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर जालना आणि बीड जिल्ह्यात पुलांची प्रलंबित कामं एका महिन्यात सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले जाणार असल्याचं राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. ते विधानसभेत बबनराव लोणीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भूसंपादनाअभावी या पुलांची कामे थांबली आहेत. तातडीने भूसंपादन केलं जाईल, त्यानंतर काम सुरू न केल्यास कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
साहित्य अकादमीचे वर्ष २०२३ साठीचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 'रिंगाण' या कादंबरीत खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्यांची अनेक वर्षापासून मोजणी झाली नव्हती, ती मोजदाद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, या मोजदादीमध्ये देवीचे अनेक मौल्यवान अलंकार, तसंच सोने-चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांची माहिती दिली. हिंगोलीच्या अनिता डुकरे तसंच अर्चना डुकरे आणि लातूर इथले राजेंद्र गारदी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - अनिता डुकरे, अर्चना डुकरे, जि.हिंगोली आणि राजेंद्र गारदी, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दोन जानेवारीपासून आयजेएफ महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाचे आयोजक बिलाल जलील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, मुशायरा, तसंच फूड फेस्टीवलचं आयोजन करण्यात येणार आहे. मेरा शहर मेरा गुरूर अर्थात माझं शहर माझा अभिमान हे या आयोजनाचं घोषवाक्य आहे. महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. आमखास मैदानावर होणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
****
धाराशिव इथं येत्या २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सब ज्युनियर गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आ��ोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ���५० धनुर्धर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
धाराशिव इथं पोलिस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतून ४ ते १२ जानेवारी दरम्यान छत्तीसगढ़मध्ये रायपूर इथं होणाऱ्या सब ज्यूनियर गटातील राष्ट्रीय धनुर्विधा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास!
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास!
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास! पुणे- भारती विद्यापीठ 00 मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील महादेव गणपती दुपारगुडे आणि विजय गणपती दुपारगुडे हे बंधू काम-धंद्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी पुणे शहरात आले. ते पुण्याजवळील म्हाळुंगे परिसरात काम करू लागले. यातील महादेव हा सोमाटणे परिसरात सिक्युरिटी गार्डचे काम करत होता. महादेव याला दारू पिण्याचे व्यसन…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
तोडफोड : महाराष्ट्रात शिक्षकाच्या मारहाणीमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल
तोडफोड : महाराष्ट्रात शिक्षकाच्या मारहाणीमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल
ठाणे जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थिनीला (१५) मारहाण केल्याप्रकरणी खासगी शाळेतील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (सिग्नल चित्र) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या शिक्षकावर मारहाणीचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
बापरे! सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरामध्ये बंद करून पळून गेले युवकाचे कुटुंबीय…
बापरे! सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरामध्ये बंद करून पळून गेले युवकाचे कुटुंबीय…
जगामध्ये आजकाल प्रेमप्रकरणामधून अनेक धक्कादायक आणि अजब घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशीच प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि अजब घटना देवरियामधील खुकुंदू या परिसरातून समोर आली आहे. याठिकाणी एक विवाहित महिला सासर  सोडून चक्क आपल्या प्रियकराच्या घरी पळून आली आहे. यांनतर आपल्या मुलासाठी महिला घर सोडून पळून आल्याचे पाहून युवकाच्या कुटुंबीयांनी तिला घरामध्ये बंद केले आणि त्यांनी त्या ठिकाणहून पळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
चिपळूणमध्ये शोरूम फोडून पावणेतीन लाखाची रोकड लंपास चिपळूण : ​चिपळूण बाजारपेठेतील टॉप टेन इलेक्ट्रोनिक्स अँड फर्निचरमध्ये ही चोरीची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की या शोरूममधील पहिल्या मजल्यावरील खिडकीला भगदाड पडून चोरांनी आत प्रवेश करीत शोरूम मधील कॅश काउंटर उचकटून त्यातील २,८४,४३० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
0 notes
newsrakshakmaza-blog · 5 years ago
Video
youtube
उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संजय राऊतांवर हल्लाबोलबातम्या ! 
राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....फक्त रक्षक माझा न्यूज चॅनेल वरती त्यासाठी रक्षक माझा न्यूज चॅनल ला जोडले जा प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क ९५५२२९५४५१मुख्य संपादक : शिवाजीराव माने
1 note · View note
ericvick · 5 years ago
Photo
Tumblr media
Updated Boston news: Real Estate ला सवलती दिल्याने घरं स्वस्त होणार ? FM Nirmala Sitharaman | PM Modi | India News
youtube
– निर्मला सीतारामन यांनी 16 निर्णय जाहीर केले – छोट्या उद्योगांसाठी चांगले निर्णय – 20 कोटी चा जरी उद्योग असेल तरी त्याला लघु किंवा मध्यम उद्योग म्हणून जाहीर करता येणार आहे. – लघु उद्योजक उद्योग विस्तार करू शकतो – 45 लाख कारखान्यांना नव्या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता – 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – 200 कोटी पर्यंतची टेंडर्स लघु उद्योजकांना देण्याचा निर्णय – टीडीएस कमी करण्यात आला. – ज्यांचे प्रोजेक्ट कोरोनामुळे अडकले होते त्यांना वेळ वाढवून मिळाली.अधिक जाणून घ्या जेष्ठ पत्रकार अतुलजी कुलकर्णी यांच्या कडून , पहा हा विडिओ –
#LokmatNews #indianews #FMNirmalaSitharaman #pmmodi Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/person/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा movie आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Simply click Listed here For Newest Information & Updates►http://www.lokmat.com
To Remain Up to date Down load the Lokmat App► Android Google Enjoy: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.fb.com/lokmat Observe Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat resource
This articles does not belong to Eric Vick. This content material belongs to UC5MHSwQ2menwYF2DqKoJsZg.
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठ�� तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
कानातून रक्तस्राव, डोळा सुजला; दारुवरुन चौघांनी रस्त्यात बेदम मारलं; भीती जीवावर बेतली
धुळे: दारूच्या पैशांच्या वादातूनचार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर दुपारच्या सुमारास घडली त्यामुळे शिरपूर येथे एकच खळबळ उडाली होती.मागील उधारीची कुरापत काढून राजू कोळी नावाच्या व्यक्तीला रस्त्यावर अडवून चौघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत राजू कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
दारुड्या बापाकडून आईला मारहाण, एके दिवशी कहरच झाला; संतप्त पोरानं छातीत चाकू खुपसला अन्...
ठाणे (अंबरनाथ): मद्यपी वडिलांकडून आईला रोज मारहाण होत असल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाला अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. मात्र, राजेशला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 16 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १६ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
बासमती तांदळासाठी प्रति टन बाराशे अमेरिकन डॉलर या किमान निर्यात मूल्याबाबत, ग्राहक व्यवहार मंत्रालय सक्रियपणे विचार करत आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये, सरकारने गैर-बासमती पांढर्या तांदळाच्या बेकायदेशीर निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी, बासमती तांदळाची निर्यात प्रति टन बाराशे अमेरिकन डॉलर या दरापेक्षा कमी दरात करण्याला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. निर्यातीच्या उच्च दरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर विपरित परिणाम होत असल्याचं, तांदूळ निर्यातदार संघटनांनी मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तांदळाच्या देशांतर्गत किंमती तपासण्यासाठी आणि इथल्या ग्राहकांना पुरेसा तांदूळ मिळण्याकरता सरकारनं अनेक उपाययोजना केल्याचं मंत्रालयानं म्हटलं असून, सरकारचा योग्य निर्णय होईपर्यंत सध्याची व्यवस्था सुरू राहणार आहे.
****
लष्कराच्या कमांडर्सची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली. भारतीय लष्करासाठी महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांच्या अनुषंगानं, संकल्पनात्मक पातळीवर चर्चा करण्यासाठी एक सं��्थात्मक मंच म्हणून ही द���विवार्षिक सर्वोच्च बैठक घेतली जाते. पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये, आर्मी कमांडर्स आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी वर्तमान तसंच उदयोन्मुख सुरक्षिततेविषयक परिस्थितीवर उहापोह करतील, त्याखेरीज भारतीय लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परवा बुधवारी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
****
शारदीय नवरात्रोत्सवातल्या आजच्या दुसर्या माळेला देवीचं द्वितीय रुप मानल्या जाणाऱ्या, देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी ही तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम या गुणांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं. राज्यात विविध मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या जनतेला प्रत्येक संकटाशी लढण्याचं साहस आणि सामर्थ्य देण्याची प्रार्थना देवीच्या चरणी करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. मनोहर सिंग गिल यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल निवडणूक आयोगानं तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गिल यांनी भारताचे ११ वे निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९५८ च्या पंजाब केडरचे अधिकारी होते. त्यांच्या असामान्य आणि उल्लेखनीय सेवेबद्दल २००० साली त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मनोहर सिंग गिल यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. जगभरात कुशल युवा मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन देशाच्या तरुण वर्गाला भाषा, कौशल्य आणि देहबोलीविषयी प्रशिक्षित करणारं-शिक्षण स्वायत्त विद्यापीठांनी द्यावं, असं ते म्हणाले. पुढच्या वर्षी सर्वच शिक्षण संस्थांना नवीन शैक्षणिक धोरण राबवणं बंधनकारक असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त आज नवदुर्गा ��न्मान आणि महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात महिला आणि बालकांविषयी कायदे, सायबर क्राईम, मोटार अधिनियम, डायल ११२ आदींबाबत जनजागृती केली जात आहे.
****
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. हा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपलं आयुष्यमान योजनेचं कार्ड त्वरित काढून घ्यावं, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केलं आहे. जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य संस्था, आणि ग्रामपंचायतींमध्ये या योजनेचे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं शेळके यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या जीवन विकास ग्रंथालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच स्वामी रामानद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं हैदराबाद मुक्तिसंग्रामावरील भित्तीचित्रांचं प्रदर्शनही मांडण्यात आलं आहे. 
****
चीनमध्ये सुरु असलेल्या शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यामुळे बोपण्णा आणि एब्डेन यावर्षी नोव्हेंबरमध्ये इटलीमध्ये तुरीन इथं होणाऱ्या एटीपी फायनल्सकरिता पात्र ठरले आहेत.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघादरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
लुटारू आहेत मागावर याची नव्हती जाणिव! रक्कम वाचवली, पण विजयचा गेला जीव!
लुटारू आहेत मागावर याची नव्हती जाणिव! रक्कम वाचवली, पण विजयचा गेला जीव!
लुटारू आहेत मागावर याची नव्हती जाणिव! रक्कम वाचवली, पण विजयचा गेला जीव! नाशिक 00 नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असणार्‍या अंदरसूल येथे सुनिलचंद नंदलाल अट्टल हे कांदा व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानामध्ये विजय नानासाहेब गायकवाड हा कॅशिअर म्हणून, तर राहुल उगले हा सहाय्यक म्हणून कामास होते. विजय गायकवाड हे सर्व आर्थिक व्यवहार पहात होते. दि. 21 जुलै 2022 रोजी अंदरसूलहून दुचाकीने विजय गायकवाड…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
जीवलग मैत्री, त्याला लागे वासनेची कात्री! दिलीपचा खून पचेल, याची रविंद्रला खात्री!
जीवलग मैत्री, त्याला लागे वासनेची कात्री! दिलीपचा खून पचेल, याची रविंद्रला खात्री!
जीवलग मैत्री, त्याला लागे वासनेची कात्री! दिलीपचा खून पचेल, याची रविंद्रला खात्री! नंदूरबार दिलीप आणि रविंद्र दोघांची दोस्ती होती, दारू प्यायला दोघे रोजच एकत्र येत. एकमेकाच्या घरीही जाणे-येणे होते. त्यातूनच दिलीपने रविंद्रच्या बायकोशी सुत जमवले. मित्राचा विश्‍वासघात करून तो त्याच्या बायकोबरोबर अनैतिक संबंध ठेवू लागला. हे रविंद्रला कळले तेंव्हा विश्‍वासघातकी दिलीपचा त्याला राग आला. त्याला अद्दल…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
एडसग्रस्त अक्षयला रस नव्हता जगण्यात! चिमुकल्या पुतण्याला त्याने टाकले पाण्यात!
एडसग्रस्त अक्षयला रस नव्हता जगण्यात! चिमुकल्या पुतण्याला त्याने टाकले पाण्यात!
एडसग्रस्त अक्षयला रस नव्हता जगण्यात! चिमुकल्या पुतण्याला त्याने टाकले पाण्यात! सातारा एड्स म्हटले की समोर मरण दिसू लागते. हा आजार संसर्गजन्य नसला तरी या आजाराची भीती लोकांच्या मनात आहे, म्हणूनच या व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना समाजात योग्य अशी वागणूक मिळत नाही. इतकेच नव्हे तर त्यांना वाळीत टाकण्याचाही प्रयत्न होतो. कोणताही दोष नसतांना आई-वडीलांमुळे एच.आय.व्ही.ग्रस्त मुले जन्माला येतात.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शिक्षकाच्या मुलीचे क्लासचालकाकडून अपहरण! टीईटी घोटाळा की आणखी कोणते आहे कारण?
शिक्षकाच्या मुलीचे क्लासचालकाकडून अपहरण! टीईटी घोटाळा की आणखी कोणते आहे कारण?
शिक्षकाच्या मुलीचे क्लासचालकाकडून अपहरण! टीईटी घोटाळा की आणखी कोणते आहे कारण? पालघर एका शालेय मुलीचे ��पहरण करण्यात आले. पोलिसांनी त्या मुलीला सुखरूपरित्या सोड���ून आणले खरे, पण त्या मुलीच्या अपहरणामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. एका शिक्षकी पेशाच्या तरूणाने हे अपहरण केले होते. हे कृत्य त्याने त्या मुलीच्या वडीलांशी झालेल्या आर्थिक व्यवहारातून केले की टीईटी घोटाळा बाहेर काढण्यासाठी केले? हे मात्र…
View On WordPress
0 notes