#ब्युरो न्यूज
Explore tagged Tumblr posts
Text
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
श्रमिक कामगार संघटनेची दमदार कामगिरी
तीन दिवसात शिष्यवृत्ती रक्कम खात्यात जमा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरवा सिंधुदुर्ग : श्रमिक कामगार राज्यस्तरीय संघटना ही बांधकाम कामगार यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच कामगार वर्गाची शिष्यवृत्ती ही अजूनही खोळंबली आहे. बऱ्याच कामगार वर्गाची पिळवणूक होत आहे. याला वाचा फोडण्यासाठी श्रमिक कामगार संघटनाचे शिष्टमंडळ हे सिंधुदुर्ग…
View On WordPress
0 notes
Text
"अयोध्या रामराज्य" हेतु जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त से चर्चा #देश_का_नंबर_1_Tv_चैनल
- राजधानी #दिल्ली हेडक्वाटर से आया ब्युरो.. भारत के सबसे
बडे मिडिया हाऊस - नैशनल न्यूज चैनल की - सबसे तेज
न्युज ॲंकर - देश की नंबर 1 जर्नलिस्ट - मा.अमृता जी..
& Team - खास.. आई.. || चारूदत्त || से मिलने......!!!
- जरूर देखिये "रामराज्य स्पेशल" -
नैशनल मिडिया कव्हरेज Newsnation TV चैनल पर...
- The Team News Nation ब्युरो (दिल्ली हेडक्वाटर)
(Team - News Nation bureau team)
.................
.......................
............................
...................................
• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त •
......... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक ........
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
#ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
___________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The_Historic_Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
____________________
• D TV NEWS Official News https://youtube.com/@dattashrayatvnews?si=j4qJ_oBXcYXBcBBm
____________________________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
______________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्र���र्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य ��िष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
________________________
............... • भक्त परिवार अभ्यास निरुपण • .............
________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र) तर्फे
via - youtube
_____________________________
____________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________
चारु आकाशाएवढा ••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त
_______________________
________________
• educational -
#Trending
______________________
______________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | latest collection page only
____________________
____________
• UPLOAD BY - || काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
- News Archived Media Network
0 notes
Text
चिंदरची गावपळण आजपासून
प्रतिक्षा फक्त गावाबाहेर पळण्याची आचरा : चिंदर गावची गावपळण आज दुपारपासून होत असून ग्रामस्थांनी वेशीबाहेर निवासासाठी राहूट्या उभारण्यात आल्या आहेत. फक्त प्रतिक्षा आहे ती फक्त गावाबाहेर पळण्याचीचिंदर गावची गावपळण आजपासून सुरू होत आहे.तीन दिवस तीन रात्री गावाबाहेर आपले घरदार सोडून रानावनात गुराढोरांसहराहणारया ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहूट्या उभारल्या आहेत .आचरा, वायंगणी,त्रिंबक ,बांदिवडे,…
View On WordPress
0 notes
Text
संविता आश्रमात दाखल असलेल्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी झाले पुनर्मिलन.
संविता आश्रमात दाखल असलेल्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी झाले पुनर्मिलन.
“कोकण नाऊ” मधे आलेली बातमी आणि संविता आश्रमचे सतर्क कार्यकर्त्यांमुळे हरवलेल्या मनोरूग्ण महिलेची झाली कुटुंबियांशी भेट. पणदूर: १७ नोव्हेंबरः” माझगाव नाला ता.सावंतवाडी येथील अनिता अजित रजपूत ह्या मनोरूग्ण महिलेचे कुटुंबियांशी नुकतेच पुनर्मिलन झाले.अनिता यांचे पती अजित रजपूत यांनी आज प्रत्यक्ष संविता आश्रमात येवून महिलेचा ताबा घेतला.दिनांकः१५ नोव्हेंबर,२०२२ रोजी ग्रामपंचायत हुमरस ता.कुडाळ चे सरपंच…
View On WordPress
0 notes
Text
कणकवली खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली
कणकवली खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत रंगत वाढली
१५ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल भाजप वर्चस्व राखणार की ठाकरे गट बाजी मारणार कणकवली : कणकवली तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जागांसाठी एकूण ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्राथमिक शेती सहकारी संस्थामधून २०, इतर प्रकारच्या संस्थांमधून ५, व्यक्ती सदस्य प्रतिनिधी मधून ९, महिला प्रतिनिधी मधून ५, इतर मागासवर्गीयमधून…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
आ. वैभव नाईक यांची ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी सिंधुदुर्ग : कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे पद गेले काही महिने रिक्त असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी ( प्रांताधिकारी ) या पदी कार्यक्षम अधिकारी…
View On WordPress
0 notes
Text
तळवडे येथे १८ रोजी पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव
तळवडे येथे १८ रोजी पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावांतील आंबाडेवाडी येथील आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आरंभ होईल. पूर्वीदेवीला भरजरी वस्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. यादिवशी सकाळी देवस्थानाच्या मानकऱ्यांच्या…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा
आ. वैभव नाईक यांची ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी कुडाळ : कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे पद गेले काही महिने रिक्त असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) या पदी कार्यक्षम अधिकारी…
View On WordPress
0 notes
Text
मुळदे मजूर संस्थेची थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी आपल्याला सवलत मिळावी. या मागणीसाठी आज मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
मुळदे मजूर संस्थेची थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी आपल्याला सवलत मिळावी. या मागणीसाठी आज मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ ता��ुक्यातील मुळदे मजूर संस्थेचे कामकाज गेली सात वर्षे बंद असल्याने संस्थेची वर्गणी भरता आलेली नाही. त्यामुळे ही संस्था थकीत राहिली आहे. तरीही थकीत वर्गणी भरण्यासाठी सवलत मिळावी या मागणीसाठी मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक श्री सांगळे यांनी त्यांना चर्चेला बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून…
View On WordPress
0 notes
Text
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
कणकवली : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांचा प्रामाणिकपणा
वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांचा प्रामाणिकपणा
२४ हजार रुपये किमतींचा नवा मोबाईल केला मालकाला परत कणकवली : कुवळे – पर��� वाडी येथील जयवंत परब यांनी चार दिवसापूर्वी विकत घेतलेला २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल कणकवलीत हरवला होता. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात कार्यरत असणारे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना हा मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान सापडला. त्यांनी आज कणकवली पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांच्या कडे नोंद करून घेत खातरजमा करून हा…
View On WordPress
0 notes
Text
सत्यविजय भिसे स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर
सत्यविजय भिसे स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर
उपस्थित राहण्याचे सत्यविजय भिसे मित्रमंडळाचे आवाहन कणकवली : सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांच्या २० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवडाव राऊतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी हे शिबिर होणार आहे. तसेच यावेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे व रक्तदान शिबिरात सहभागी व्हा असे आवाहन…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
कणकवली : शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त ��िवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…
View On WordPress
0 notes
Text
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर"बाळासाहेबांची शिवसेना" पक्षात जोरदार इन्कमिंग
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर”बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात जोरदार इन्कमिंग
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश. महेंद्र सावंत, महेश तेली, पांडुरंग मेस्त्री,बाळा गुरव यांच्या परिश्रमांना फळ कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा गाव भेटीचा झंजावती दौऱ्याच्या सुरुवात झाली यावेळी जांभवडे,भरणे, सोनवणे,घोडगे येथील ग्रामस्थांनी बाळासाहेब यांची शिवसेना पक्षात…
View On WordPress
0 notes
Text
मनविसे च्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
मनविसे च्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केल्या नियुक्त्या माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्य��� जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष…
View On WordPress
0 notes
Text
कुंभारमाठ गावाचा आज वार्षिक जत्रोत्सव
कुंभारमाठ गावाचा आज वार्षिक जत्रोत्सव
मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हणदेव वार्षिक जत्रोत्सव आज १७ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होत असून सकाळी ११ वाजल्या पासून ओटी भरणे व दर्शन घेणे सुरवात होईल. तरी सर्व भावीकानी याचा लाभ घ्यावा असे कुंभारमाठ ग्रामस्थ मंडळ, कुंभारसमाज उपसमिती कुंभारमाठ यांनी आवाहन केले आहे. राहुल परब / कोकण नाऊ / कुंभारमाठ
View On WordPress
0 notes