#माजी क्रिकेटपटू
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वत्र घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ.
अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा १८ वरून १४ वर्ष करण्याचा विचार-उपमुख्यमंत्री अजित पवार.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांना ईडीचं समन्स जारी.
आणि
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळतीर्थापासून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर इथंही रेणुका देवीच्या नवरात्रोत्‍सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. नागरिकांनी आज पहिल्या माळेला देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज रेणुकामातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतुक सेवेसाठी एसटीच्या ११० बस उपलब्ध राहणार आहेत. तसंच ३ आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत
****
कोल्हापूर इथं कर��ीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा श्रीसूक्तवर्णित श्रीमहा��क्ष्मी रुपात बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना झाली. यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक पूजा करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते सकाळी महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गडावर महापूजा करून घटस्थापना करण्यात आली.
****
अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीची बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्निक महापूजा केली. वर्णीपूजेनंतर घटस्थापनेनं देवीच्या नवरात्राला प्रारंभ झाला. १२ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांच्याहस्ते पूजा आरती करण्यात आली,  भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरातील तुळजाभवनी मंदीरात, सिडको इथल्या रेणुका माता मंदीरात तसच हर्सुल इथल्या हरसिध्दी माता मंदीरासह शहरातील विविध मंदीरात घटस्थापना करण्यात आली आहे. कर्णपुरा मंदीरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली.
****
नागपूर जिह्यातल्या कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या आश्विन नवरात्र उत्सवाला आज मोठ्या आनंदात सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतलं.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने नागपूर इथं दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश नागपूर महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा चौधरी यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
****
बुलढाणा जिल्ह्यात खामगांव तालुक्यातल्या घाटपुरी इथं श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी संस्थांनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. या भूमिपूजन कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य आणि कुटुं�� कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा १८ वरून १४ वर्ष करण्याचा विचार असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकारी वर्गाकडूनही अशी मागणी केली जात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं, ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे कौतुकोद्गार केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी काढले आहेत. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय इथं आय. टी. आय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे, असं चौधरी म्हणाले.
****
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते माजी खासदार व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांची एकशे एकवीसावी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं मराठवाड्यात स्वामीजींना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण��यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वामीजींना ट्विट संदेशातून आदरांजली अर्पण केली. हैद्राबाद मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावणारे सेनापती तसंच आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणारे लोकप्रिय नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मौलिक जीवनप्रवासास विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
****
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या विरोधात समन्स जारी केलं आहे. हैदराबादच्या उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत यांच्या खरेदीत २० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरुन हे समन्स जारी करण्यात आलं आहे.  
****
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यांच्या उद्घाटनाचा सामना होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील तीनही वेळा विजेतेपद मिळवलं असून, भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांना पराभूत केलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी परांडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार विक्रम काळे, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधी तसेच भूम परंडा वाशी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत शहरात लायन्स सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज शहरातल्या उल्लकानगरी इथं स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. याप्रसंगी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यंदाच्या वर्षी १५ समाजोपयोगी उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर मालपाणी यांनी दिली आहे
****
परभणी इथं विविध तपासणी केलेल्या ४ हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या १७ हजार सहाय्यक साधनांचं उद्या मोफत वाटप करण्यात येणार आहे. एकाच मतदार संघात सर्वाधीक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे. काठी, कोपर काठी, अल्युमिनीयम कुबड्या, तीन पायाची काठी, चार पायाची काठी, श्रवणयंत्र, घडीचे वॉकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची आदी साहित्याच्या समावेश.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
https://bharatlive.news/?p=175794 माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : Bishan Singh Bedi ...
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण मुंबई : पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू तौफिक उमर याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेला तौफिक हा पाकिस्तानमधील पहिला क्रिकेटपटू असल्याचं बोललं जात आहे.
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अरुण लाल, 66, ज्याने 2 महिन्यांपूर्वी एका 28 वर्षांच्या मुलीशी लग्न केले होते, म्हणाले- माझे वय वाढत आहे, मी थकलो आहे; बंगाल रणजी प्रशिक्षकपद सोडा - अरुण लाल यांनी सोडले बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षकपद, म्हणाले- मी थकलो आहे, म्हातारा होत आहे
अरुण लाल, 66, ज्याने 2 महिन्यांपूर्वी एका 28 वर्षांच्या मुलीशी लग्न केले होते, म्हणाले- माझे वय वाढत आहे, मी थकलो आहे; बंगाल रणजी प्रशिक्षकपद सोडा – अरुण लाल यांनी सोडले बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षकपद, म्हणाले- मी थकलो आहे, म्हातारा होत आहे
भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी मंगळवारी म्हणजेच १२ जुलै २०२२ रोजी प्रकृती आणि वैयक्तिक कारणांमुळे बंगाल रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. तथापि, इंडियन एक्स्प्रेसने गेल्या महिन्यातच लिहिले होते की क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) 2022 च्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध बंगालच्या पराभवानंतर अरुण लाल यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा विचार करत आहे. बंगाल क्रिकेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूने एक दीर्घ लेख लिहिला, भारतीय स्पॉट फिक्सर ब्लॅकमेल कसे करायचे ते सांगितले
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूने एक दीर्घ लेख लिहिला, भारतीय स्पॉट फिक्सर ब्लॅकमेल कसे करायचे ते सांगितले
ब्रेंडन टेलर स्पॉट फिक्सिंग प्रकरण: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू ब्रेंडन टेलर याने स्पॉट फिक्सिंगबाबत मोठे रहस्य उघड केले आहे. त्याने ट्विटरवर एक लांब आणि रुंद पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये एका भारतीय व्यावसायिकाने त्याला 2019 मध्ये स्पॉट-फिक्सिंगसाठी खूप ब्लॅकमेल केले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, त्यांनी हे संपूर्ण प्रकरण ICC लाचलुचपत प्रतिबंधक…
View On WordPress
#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू ब्रेंडन टेलर#झिम्बाब्वेचा माजी कर्णधार#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा अद्यतने#नवीनतम क्रीडा बातम्या#ब्रेंडन टेलर#ब्रेंडन टेलर कोकेन#ब्रेंडन टेलर स्पॉट फिक्सिंग प्रकर���#ब्रेंडन टेलरचा ब्लॅकमेलिंग व्हिडिओ#ब्लॅकमेल व्हिडिओ#भारतात स्पॉट फिक्सिंग#भारतातील स्पॉट फिक्सर#भारतीय उद्योगपती ब्रेंडन टेलरला ब्लॅकमेल करतात#स्पॉट फिक्सिंग प्रकरण#स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आय.सी.सी#स्पॉट फिक्सिंगचे नवीन प्रकरण
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
माजी क्रिकेटपटू वसीम जाफरवर संघ निवडीत मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप वसीम जाफरने या सर्व आरोपांचे खंडन केले | #WasimJaffer #communalapproach #Uttarakhandselection http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/wasim-jaffer-rejects-allegation-of-communal-approach-in-uttarakhand-selection/?feed_id=47693&_unique_id=60280b6789bde
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 03 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या विरोधात समन्स जारी केलं आहे. हैदराबादच्या उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत यांच्या खरेदीत २० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरुन हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून, सर्वत्र भक्तिमय वातावरणात देवीची आराधना केली जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते. सजावटीसह लागणारं साहित्य, मातीचे घट, झेंडूची फुलं यांच्या खरेदीसाठी सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात आज सकाळी घटस्थापना करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात घटस्थापना होत आहे, तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीची आज पहाटे महापूजा करण्यात आली आणि नवरात्र उत्सवाचा आरंभ झाला.
श्री क्षेत्र माहूर इथं देशभरातील भाविक नवरात्रात दर्शनासाठी येतात. देवीला विविध नऊ रंगाचं पैठणी महावस्त्र घालण्यात येतं. नवरात्रोत्सव कालावधीत ११० बस वाहतूक सेवेसाठी उपलब्ध राहणार असून, तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आले आहेत.
धुळे शहरातली प्रसिद्ध खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा माता मंदिरात देखील नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते आज पहिली आरती करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नदुर्ग किल्ल्यावरची श्री भगवती देवी, आडिवऱ्याची महाकाली, दाभोळची चंडिका देवी, चिपळूणची विंध्यवासिनी अशा पुरातन मंदिरांसह जिल्ह्यातल्या देवीच्या अन्य मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. जिल्ह्यात ४८७ ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यामध्ये ४२५ सार्वजनिक नवरात्रौत्सवांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या स्थळाची पाहणी करून भाविकांसाठी केलेल्या सुविधा तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
दरम्यान, कर्णपुरा देविच्या यात्रेत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्या परिरातले काही वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत. लोखंडी पुल ते पंचवटी चौक जाणारा आणि येणारा मार्ग, कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा आणि येणारा रस्ता, महावीर चौक ते पंचवटी चौक उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूचा रस्ता आणि रेल्वेस्थानक ते पंचवटी चौकाकडे पुलाखालून जाणार रस्ता बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं अवाहन पोलिसांनी केलं आहे.
****
जळगाव इथं अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने 'संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ’ या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांचं व्याख्यान झालं. भारतात सामाजिक एकोपा नसल्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्यावर दोनशे वर्ष राज्य केलं, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जातीयता मिटवून सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती केली, असं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या शिवणी बामणी, डोंगरगाव शिवारात पोलिसांनी दोन दिवस कारवाई करत सव्वा नऊ क्विंटल गांजा जप्त केला. दोन ठिकाणी केलेल्या या कारवाईत ४६ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात जणांविरुद्ध अंमली पदार्थ कायद्यान्वये किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
सोलापूर - मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर कामती इथं एक पिकअप व्हॅन रस्त्याच्या ��डेला असलेल्या खड्ड्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. तुळजापूरहून मंगळवेढा तालुक्यातल्या गोणेवाडी इथं देवी ची ज्योत घेवून जात असताना आज सकाळी हा अपघात झाला.
****
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यांच्या उद्घाटनाचा सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील तिनही वेळा विजेतेपद मिळवलं असून, भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांना पराभूत केलं आहे.
****
खो -खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल, असं भारतीय खो- खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो- खो महासंघानं जाहीर केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी
गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात इंग्लंडचा क्रिकेटपटू जखमी लंडन – इंग्लंडचा माजी कर्णधार व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफ ( Andrew Flintoff ) येथे एका कार अपघातात जखमी झाला. त्याला एअर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा खुलासा इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केला आहे. मेस्सीने ‘या’ कारणामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण कोरोना पॉझिटिव्ह
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली – भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याला कोरोनाची लागण झाली आहे. इरफानने सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ‘कोणतीही लक्षणे नसताना माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा’, असे इरफानने म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
बेट राष्ट्रात इंधनाच्या संकटाच्या वेळी, विश्वचषक विजेते श्रीलंकेचा फलंदाज रोशन महानामा पेट्रोल पंपावर चहा आणि बन देतात
बेट राष्ट्रात इंधनाच्या संकटाच्या वेळी, विश्वचषक विजेते श्रीलंकेचा फलंदाज रोशन महानामा पेट्रोल पंपावर चहा आणि बन देतात
1948 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक मंदीतून जात आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेह��� विक्रमी उच्चांक गाठला आहे. या सगळ्यामध्ये श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर रोशन महानामा पेट्रोल पंपावर चहा पिताना दिसला. रोशन महानामा हा १९९६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
वीरेंद्र सेहवाग झाला दिनेश कार्तिकचा चाहता, कौतुकात शेअर केला एक मजेदार मीम
वीरेंद्र सेहवाग झाला दिनेश कार्तिकचा चाहता, कौतुकात शेअर केला एक मजेदार मीम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने दमदार पुनरागमन केले आहे. कार्तिकने 16 वर्षांच्या टी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. पण कार्तिकची ही खेळी इतकी शानदार होती की, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैनाही त्याचे चाहते झाले. सेहवाग आणि रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
डॅनी मॉरिसन: न्यूझीलंडचा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाः या क्रिकेटपटू-भाष्यकाराने मैदानावर अँकर उंचावून हेडलाइट केले
डॅनी मॉरिसन: न्यूझीलंडचा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाः या क्रिकेटपटू-भाष्यकाराने मैदानावर अँकर उंचावून हेडलाइट केले
डिजिटल डेस्क (भोपाळ). 1966 मध्ये जन्मलेला न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनी मॉरिसन आज (3 फेब्रुवारी) आपला 55 वा वाढदिवस साजरा करीत आहे. क्रिकेटरमधून लोकप्रिय भाष्यकार बनल्यानंतर, मैदानावरच्या त्यांच्या कृत्यांमुळे तो सर्वाधिक चर्चेत राहतो. २०१ny च्या आयपीएलमध्ये डॅनीने अँकर करिश्मा कोटकला निवडले होते. टीव्ही शो एक्स्ट्रा इननिंग दरम्यान दोघे जमीनीवर थेट कमेंट्री करत होते. मग तिने करिश्माला मांडीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात उपप्रवर्ग पाडता येऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय दिला.
****
हिमाचल प्रदेश मधल्या मंडी जिल्ह्यात राजवान गावात ढगफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २५०च्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे.
****
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेनं दहा कोटी ३३ लाखांच्या पुढचा टप्पा पार केला आहे. उज्ज्वला योजनेची ही आकडेवारी सरकारच्या गरीब कल्याणाची कटीबद्धता दर्शवणारी आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं एक हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं काल राज्य सरकारला हस्तांतरित केले.
****
धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तसंच निवडकर्ते अंशुमन गायकवाड यांचं दीर्घ आजारानं वडोदरा इथं निधन झालं. त्यांनी १९७५ ते १९८७ या काळात चाळीस कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायकवाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. एक प्रतिभावान खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक असलेल्या अंशुमन गायकवाड यांचं क्रिकेटमधलं योगदान कायम स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात ��्हटलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल
अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णा��यात दाखल
अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल Andrew Flintoff Car Accident- इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू असलेला अँड्र्यू फ्लिंटॉफ याचा भीषण कार अपघात झाला आहे. या कर अपघातानंतर ��्याला एअरलिफ्ट करून तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. Andrew Flintoff Car Accident- इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू असलेला अँड्र्यू फ्लिंटॉफ याचा भीषण कार अपघात झाला आहे. या कर अपघातानंतर त्याला…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा
सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा
मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीने जगाला हादरा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाली आहे. सचिनने टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली.कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिन होमआयसोलशनमध्ये आहे. सचिन तेंडुलकरचे कुटुंब सुरक्षित आहे. सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर संपूर्ण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अजय जडेजा म्हणाला, सचिन तेंडुलकरने विराट कोहलीसोबत बोलले पाहिजे, बसून टीव्ही पाहताना सर्वकाही सोपे दिसते.
अजय जडेजा म्हणाला, सचिन तेंडुलकरने विराट कोहलीसोबत बोलले पाहिजे, बसून टीव्ही पाहताना सर्वकाही सोपे दिसते.
स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. याची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजानेही यावर आपलं मत मांडलं आहे. कोहलीला सध्या कसे वाटत आहे हे फक्त सचिन तेंडुलकरच ओळखू शकतो, असे जडेजाचे मत आहे. त्याच्या माजी सहकाऱ्याने कोहलीसोबत मोकळेपणाने संवाद साधावा अशी त्याची इच्छा आहे. कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लोकांना त्याने लक्ष्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes