#महाग
Explore tagged Tumblr posts
news-34 · 1 month ago
Text
0 notes
breakingnewsmarathi · 1 year ago
Link
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
शेजारी (Pradip ला) : काय डॉक्टरांकडे गेला होतास का?
Pradip : हो! डॉक्टर म्हणाले, काहीही झालेलं नाही.
जरा हवापालट करून या. गोव्याला जायच्या विचारात होतो,
पण गोवा फार महाग आहे.
शेवटी महाबळेश्वरला चाललोय.
शेजारी : त्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरकडे जा. आणखी स्वस्त पडेल.
😏😏😏😎😎😎😔😔😔😛😛😛
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
शेजारी (Bandya ला) : काय डॉक्टरांकडे गेला होतास का?
Bandya: हो! डॉक्टर म्हणाले, काहीही झालेलं नाही.
जरा हवापालट करून या. गोव्याला जायच्या विचारात होतो,
पण गोवा फार महाग आहे.
शेवटी महाबळेश्वरला चाललोय.
शेजारी : त्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरकडे जा. आणखी स्वस्त पडेल.
😏😏😏😎😎😎😔😔😔😛😛😛
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Khan Al-Saboun : जगातील सर्वात महाग साबण!
https://bharatlive.news/?p=168070 Khan Al-Saboun : जगातील सर्वात महाग साबण!
त्��िपोली : जगातील सर्वात महाग साबणाची ...
0 notes
rautsatish · 1 year ago
Text
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशविरोधी कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेच्या १४ ठिकाणांवर एनआयएचे छापे, कोल्हापूर, नाशकातही कारवाई, मालेगावातून एक संशयित ताब्यात.
औरंगाबाद इथल्या महाआरोग्य शिबिरामध्ये विक्रमी साडेतीन लाख नागरिकांची तपासणी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात व��द्यकीय महाविद्यालयाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.
ठाण्यातल्या महापालिका रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी, रुग्णांच्या जीवाशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शासन करणार - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा टी-ट्वेंटी सामना थोड्याच वेळात.
****
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन हा आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा समारोप असेल. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची पूर्ण रंगीत तालिम आज लाल किल्ल्यावर झाली. यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशभरातून विविध व्यवसायातील सुमारे एक हजार ८०० विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आलं आहे. शासनाच्या जनभागीदारीच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या विशेष पाहुण्यांमध्ये ६६० हून अधिक गावांचे ४०० पेक्षा अधिक सरपंच, शेतकरी उत्पादक योजनेचे २५० प्रतिनिधि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे प्रत्येकी ५० लाभार्थी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले ५० श्रमयोगी यांचा यात समावेश आहे. दरम्यान, मंत्रालयातही आज स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगीत तालीम झाली.
****
धार्मिक विद्वेष पसरवित देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने आज छापे मारले. पाच राज्यांमधील १४ ठिकाणी एनआयएने ही कारवाई केली. राज्यातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. एनआयएनं या कारवाईत डिजीटल साहित्य तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
****
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुर�� करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. औरंगाबद इथं महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी बोलत होते. राज्यशासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, तळागाळातल्या गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असं फडणविस यांनी सांगितलं.
ते म्हणाले -
महाआरोग्य शिबीर हे लाखो लोकांना जर आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं. आणि आज साडेतीन लाख पेशंटस्‍चं या ठिकाणी स्क्रिनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबीराने केलाय. आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरीदेखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना निरोगी करेपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगर पालिका  आयुक्त जी. श्रीकांत आणि  मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर्स उपस्थित होते. 
****
ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशाप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. ते पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. नेमकं काय घडलं याची माहिती आम्ही घेत आहोत, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का ही बाब अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं सावंत म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरीकांसाठी इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर, नि��ा, इंडियन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १४ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रूग्णालयांचा सहभाग असल्याची माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
दरम्यान, विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लातूरच्या बाभळगाव चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यावर दुतर्फा ९०० विलास वृक्षांचे रोपण ग्रीन लातूर वृक्ष टीमकडून करण्यात आले. वड, उंबर, पिंपळ, पारसी पिंपळ, कडुलिंब, आकाश मोगरा, बहावा, बेल, नादुर्गी, तामन, शिवण, शाल्मली, पांगारा अशा विविध प्रजातींची ९०० मोठी झाडे लावण्यात आली. जिल्ह्यात सव्वा लाख लहानमोठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे.   
****
बीड जिल्ह्यात मुलींचे बालविवाह थांबविण्याचा एक भाग म्हणून जनजागृतीसाठी उद्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघेल. ही रॅली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, कारंजा रोड, बलभीम चौक, टिळक रोड, माळी वेस या मार्गावरून जाईल. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.
****
मेरी माटी मेरा देश अभियांनातर्गत जालना महानगरपालिकेत आज केंद्रीय रेल्‍वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते  ध्‍वज वंदना करत अमृत कलशच अनावरण करण्यात आलं. चमन परिसरात बचत गटातर्फे ध्‍वज विक्री स्‍टॉलचं उदघाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानतंर आरोग्‍य विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्‍य तपासणी स्‍टॉलचंही उद्घाटनही दानवे यांनी केलं. आमदार कैलास गोरंट्याल, महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक संतोष खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
हत्तीबेट पर्यटन स्थळांना राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. लातूरच्या हत्ती बेट इथल्या ३ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हत्ती बेट जिल्ह्यातलं पहिलं 'ब' दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. या लेणीचा विकास वेरुळ-अजिंठा लेणींच्या धर्ती��र करावयाचा असून विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
****
काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचं हे १३ वं वर्ष आहे.
दरम्यान, अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त मुंबईच्या वरळी इथल्या आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीनं आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आलं. आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ५ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज फ्लोरिडातल्या लॉडरहिल इथं होणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिकेत दोन्ही संघांची सध्या २-२ अशी बरोबरी आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल.
****
जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामांमुळे मध्य रेल्वे विभागानं काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 
आज आणि उद्या नांदेड - मुंबई आणि परतीची मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस आज आणि उद्या नगरसोल ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर उद्या आणि परवा मुंबईहून नांदेडकडं येणारी तपोवन एक्सप्रेस नगरसोल ते नांदेड दरम्यान धावेल.
सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस आज आणि उद्या १४ तारखेला मार्ग बदलून धावणार आहे. त्यामुळं परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी ही स्थानकं वगळण्यात आली आहेत. उद्या आणि परवा १५ तारखेला मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्यानं मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी या स्थानकांदरम्यान ही गाडी धावणार नाही.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
वाटी आणि ताट
जेवायला नाही तिथेवाटी आणि ताट ।संसाराची कुठे तीजाते बघा वाट । बघून चुलीला कशीविझली हो आग ।भुकेल्या पोटाला मगयेतो किती राग । पैश्याविना भाजीयेईल कशी घरात ।धान्याच्या बाजारातगहू पण महाग । गाळून घाम साराजातो दिवस कष्टात ।उपाश्या पोटी झोपचोळती डोळे अंधारात । गरीबाची ही कथाकसे ते जगतात ।रक्ताचे होते पाणीतरीही हसतात ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास वाळू मोफत
गोंदिया/भंडारा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक ��ाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत, मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
महागडे टॉयलेट : स्थानकावरील हॉटेल वापरणे ब्रिटीश रेल्वे हॉटेल हॉटेल; शुल्क वाचून तुम्हालाही हात माराल
महागडे टॉयलेट : स्थानकावरील हॉटेल वापरणे ब्रिटीश रेल्वे हॉटेल हॉटेल; शुल्क वाचून तुम्हालाही हात माराल
उत्सवासाठी किंवा नैसर्गिक लोकांना नैसर्गिक कामांसाठी बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक हॉटेल सोयी ठरवते. त्याची शुल्कही कमी ते परवडण्याजोगे असते. मात्र, दोन ब्रिट्नी ब्रिटनचा वापर करण्यासाठी फार किंमत मोजावी खरेदीचे उदाहरण आले आहेत. त्यांना २, ४ रुपये, २४४ रुपये मोजावे लागतील. हा प्रकार कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकावर घडला. भारतीय रेल्वे खानपान आणि महानगरपालिकेने आयआरसीटीसी (IRCTC) दोन्ही ब्रिटिश नागरिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 35 धावा ठोकल्या, वापरकर्त्यांनी शेअर केले मजेदार मीम्स; मृत्यू आला पण गोलंदाजी समोर आली नाही टीम इंडिया - IND vs ENG
जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 35 धावा ठोकल्या, वापरकर्त्यांनी शेअर केले मजेदार मीम्स; मृत्यू आला पण गोलंदाजी समोर आली नाही टीम इंडिया – IND vs ENG
मृत्यू आला पण गोलंदाजी भारतीय संघासमोर आली नाही. तू खूप हसतोस.. काय दु:ख लपवतोयस. शपथ घेऊन, बुमराहने सर्फ एक्सल घेतला आणि धुतला. तु काय केलस? कोडेड. काही गोष्टी बदलतात, काही बदलत नाहीत. माझे दोन वडील 15 वर्षांनंतर मला युवीच्या फलंदाजीची आठवण झाली. दोन्ही वेगळे आहेत का? काहीही बदलले नाही यार. सर्व काही असेच आहे. युवीला बुमराहचा अभिमान वाटेल. जसप्रीत बुमराहने इतिहास रचल्यानंतर ट्विटरवर व्हायरल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
breakingnewsmarathi · 1 year ago
Text
तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वाधिक महागडे लाकूड कोणतं आहे #marathi #news
1 note · View note
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Bandya – पेट्रोल किती महाग झाले पाहिले ना…
Pradip – हो रे… पण आता काय करणार…
Bandya – ते कितीही महाग होऊ दे… मी ५० रुपयांचे टाकणार…
😛😛😛😩😩😩😏😏😏😃😃😃🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
1 note · View note
bandya-mama · 2 years ago
Text
Bandya – पेट्रोल किती महाग झाले पाहिले ना…
Pradip – हो रे… पण आता काय करणार…
Bandya – ते कितीही महाग होऊ दे… मी ५० रुपयांचे टाकणार…
😛😛😛😩😩😩😏😏😏😃😃😃🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा बेमुदत संप! ऑनलाईन फूड मागवणे होणार महाग
https://bharatlive.news/?p=162180 स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा बेमुदत संप! ऑनलाईन फूड मागवणे होणार ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Ola S1 Pro घ्यायचा असेल तर आता आणखी खिसा सोडावा लागेल, कंपनीने ई-स्कूटरची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.
Ola S1 Pro घ्यायचा असेल तर आता आणखी खिसा सोडावा लागेल, कंपनीने ई-स्कूटरची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.
8 नवी दिल्ली. ई-स्कूटर निर्मात्या ओला मोबिलिटीने आपल्या Ola S1 Pro व्हेरियंटच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. जेव्हा विक्रीची पुढील विंडो उघडेल तेव्हा कंपनी ते जास्त किंमतीला विकेल. सध्या ओलाच्या या ई-स्कूटरची किंमत 1,29,999 रुपये आहे. अलीकडेच, कंपनीने हा प्रकार गेरू रंगात सादर केला, जो होळीच्या पार्श्वभूमीवर आणला गेला होता. हा रंग 17 आणि 18 मार्च दरम्यानच खरेदी करता येईल. Ola ने सांगितले की S1 Pro…
View On WordPress
0 notes