#भारत श्रीलंका मोहाली कसोटी
Explore tagged Tumblr posts
darshaknews · 3 years ago
Text
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला, श्रीलंकेला हरवण्याचे श्रेय या खेळाडूला दिले
आपल्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात विजयासह केल्यानंतर, रोहित शर्माने रविवारी सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात नाबाद 175 धावा करत एकूण 9 बळी घेतले. यासह तीन दिवसांत श्रीलंकेवर डाव आणि २२२ धावांचा मोठा विजय नोंदवण्यात संघाला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
विराट कोहलीचं कसोटी 'शतक'; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे कसोटी सामना सुरू आहे. विराटच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयकडून विराटचा विशेष सत्कार करण्यात आला. १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा टेस्ट कॅप देत सन्मान करण्यात आला. यावेळी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करा. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·      ओबीसी राजकीय आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
·      सोमवारी विधिमंडळात ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडणार -उपमुख्यमंत्री अजित ��वार
·      एसटी महामंडळासंदर्भातला अहवाल विधानसभेत सादर; विलीनीकरण अशक्य  
·      शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चाचा काल विधानभवनावर मोर्चा
·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ५२५ तर मराठवाड्यात नवे २७ रुग्ण
·      नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठ्यासाठी बाराशे कोटी रुपयांच्या वायूवाहिनी प्रकल्पाला मान्यता
·      उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला “आत्मनिर्भर संघटन” पुरस्कार
·      ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचं निधन
आणि
·      श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवशी सहा बाद ३५७ धावा
****
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळल्याचे पडसाद काल विधिमंडळात उमटले. या मुद्द्यावरुन प्रचंड गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
��तर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाही, यावर सरकार ठाम असल्याचं, छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत सांगितलं. सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं
दरम्यान, नवाब मलिक यांचा राजीनामा, मराठा तसंच ओबीसी आरक्षण या आणि इतर मुद्यावरुन, विरोधी पक्षांनी काल विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु केली. मात्र विरोधकांचा गोंधळ वाढत गेल्यानं विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं.  
ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर येत्या सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नियम २८९ अन्वये हा विषय उपस्थित केला होता. या विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
दरम्यान, विरोधकांनी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी २० मिनिटांसाठी, आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं.
****
ओबीसी आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर महाविकास आघाडीला तात्काळ निधी उपलब्ध करून मन्युष्यबळ उभं करावं लागेल, असं भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढील १५ दिवसात हे काम पूर्ण करायचं असेल तर तत्काळ पावलं उचलण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली.
****
राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानसभेत सादर केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नसल्याची शिफारस त्रिसदस्यीय समितीनं केली असल्याची माहिती दिली. संपकाळात कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची नोटीस मागे घेण्यात येईल, त्यामुळे सर्व संपकरी कामगारांनी १० तारखेपर्यंत कामावर रुजू व्हावं, असं आवाहन परब यांनी कर्मचाऱ्यांना केलं. तसंच जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, त्यांनी विनंती अर्ज करावा, ज्यांचा विनंतीअर्ज करण्याचा कालावधी संपलेला असेल अशा कामगांराना ���५ दिवसांची मुदतवाढ देउन देण्यात येईल, असंही परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान सभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळातले सन्माननीय सदस्य अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, नाना पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, अनिल परब, आणि सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळानं राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन, याबाबतचं निवेदन सादर केलं.
****
सांगली जिल्ह्यातील दिघंची हे गाव ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलीत करणारं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे. ओबीसी समाजातील लोकांनी स्वतःच 'इम्पिरिकल डाटा' संकलित केला आहे. यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, जातनिहाय आणि सर्व माहिती घरोघरी जाऊन संकलित केली आहे.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चानं काल विधानभवनावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांची वीज देयकं माफ करावीत, उसाचा रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी एकरकमी द्यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं, आदी मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले.
****
मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान, या शाखांचे १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व परीक्षा स्थळांवर कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत सर्व पालक आणि शिक्षकांचे आभार मानले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५२५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६७ हजार ९१६ झाली आहे. काल नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ७२७ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आ��े. काल ९९२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख १५ हजार ७११ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०७ शतांश टक्के झाला आहे.
****
मराठवाड्यात काल २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात १४, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, नांदेड तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात दोन रुग्णाची नोंद झाली. परभणी, हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
कृषीपंपाला सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर इथं सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनात काल राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हिंगोली, परभणी, तसंच जालना जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातल्या धांड नदीचं पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळवावं, यासाठी बाजार सावंगी ते गिरजा मध्यम प्रकल्पादरम्यान अडीच किलोमीटर लांबीचा कॅनॉल करण्यासंदर्भात शासनाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल विधान परिषदेत यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या मध्यम प्रकल्पाचं बांधकाम १९८७ मध्ये पूर्ण झालं, मात्र गेल्या ३३ वर्षात हा प्रकल्प फक्त तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरला, याकडे चव्हाण यांनी सदनाचं लक्ष वेधलं.
****
नांदेड जिल्ह्यात घरगुती वापराचा गॅस पुरवण्यासाठी नैसर्गिक वायूवाहिनीच्या एक हजार दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पाद्वारे आठ लाख घरांना घरगुती वापराचा गॅस पुरवला जाणार आहे. जिल्ह्यात १७० सीएनजी पंप उभारणीचाही या प्रकल्पात समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत “आत्मनिर्भर संघटन” हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी नवप्रभा महिला प्रभागसंघाच्या कार्यकारी समिती सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं
****
ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचं काल थायलंडमध्ये निधन झालं, ते ५२ वर्षांचा होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वॉर्न यांनी १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी इथं कसोटी क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर जानेवारी २००७ मध्ये त्यांनी सिडनीमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वॉर्न यांनी आपल्या कारकिर्दीत १४५ कसोटीत ७०८ तर १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ बळी घेतले आहेत. वॉर्न यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कालपासून मोहाली इथं सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काल खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात सहा बाद ३५७ धावा झाल्या होत्या. रविंद्र जडेजा ४५ तर रविचंद्रन अश्विन १० धावांवर खेळत आहेत.
विराट कोहलीने काल आपल्या शंभराव्या कसोटी सामना तसंच १६९ व्या डावात आठ हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट हा भारताचा सहावा खेळाडू आहे.
****
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला कालपासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना उद्या रविवारी पाकिस्तानबरोबर होणार आहे.
****
स्त्री सक्षमीकरणाचा प्रयत्न समाजाने जागरूकतेने सोडवायला हवा, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अनुजा डोईफोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सात दिवस ‘उत्सव स्त्री जाणिवांचा’ या उपक्रमात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात काल डोईफोडे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेविका, लिपिक, लेखक कवयित्री, कलाकार यांच्या आविष्कारांचं सादरीकरण करण्यात आलं. या उपक्रमातून निर्माण होणारी कलाकार, कवयित्री, लेखिका ही सक्षमपणे आयुष्याला सामोरे जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
****
जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं औरंगाबाद असोसिएशन फॉर वुमन इन स्पोर्ट्स तर्फे 'औरंगाबाद ची वेगवान महिला' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सात गटांमध्ये होणारी ६० मीटर धावण्याची ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे. उद्या रविवारी सहा मार्चला सकाळी साडेसात वाजता गरवारे क्रीडा संकुलासमोरच्या युनिव्हर्सल हायस्कुल मध्ये ही स्पर्धा होईल.
****
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
गेल्या ४० वर्षात कधीच भारताचा पराभव झाला नाही; रोहित शर्माला कायम ठेवायचाय हा विक्रम
नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे ४ मार्चपासून पहिली कसोटी मॅच होणार आहे. ही कसोटी विराट कोहलीच्या करिअरमधील १००वी कसोटी आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक स्वरुप आले आहे. त्याच बरोबर या लढतीपासून रोहित शर्मा कसोटी संघाचे नेतृत्व करेल. नुकतीच त्याची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती. वनडे आणि टी-२० मालिके प्रमाणेच आता पहिल्या कसोटी मालिकेत विजयाने सुरूवात करावी अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
100वी कसोटी कॅप घेतल्यानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माला मिठी मारली, त्यामुळे आदर वाढला
100वी कसोटी कॅप घेतल्यानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माला मिठी मारली, त्यामुळे आदर वाढला
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मोहालीत कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना आहे. यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोहलीला टीम इंडियाची कॅप दिली होती. यावेळी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. कॅप घेतल्यानंतर कोहलीने अनुष्काला मिठी मारली आणि किस…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
ऋषभ पंतची 'प्लेअर ऑफ द सीरीज' निवड, जलद धावा करण्यामागचे कारण सांगितले
ऋषभ पंतची ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ निवड, जलद धावा करण्यामागचे कारण सांगितले
भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. मायदेशात भारताचा हा सलग 15 वा कसोटी मालिका विजय होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बेंगळुरूमध्ये खेळलेला शेवटचा सामना २३८ धावांनी जिंकला होता. या विजयात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे महत्त्वाचे योगदान होते. पंतने पहिल्या डावात 39 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले.…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IND vs SL 2री कसोटी: भारताचे वर्चस्व कायम, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज
IND vs SL 2री कसोटी: भारताचे वर्चस्व कायम, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज
बंगळुरू कसोटीत भारताचे वर्चस्व कायम आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटी सामन्यात 303 धावा करून दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने एक विकेट गमावून २८ धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी 419 धावांची गरज आहे. या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच दडपण कायम ठेवले होते, जे आतापर्यंत कायम आहे. टीम इंडियाने दुसरा डाव 303 धावांवर…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
बीसीसीआयने रोहितचा व्हिडिओ शेअर केला, हिटमॅन म्हणाला – मी कसोटी संघाचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते
बीसीसीआयने रोहितचा व्हिडिओ शेअर केला, हिटमॅन म्हणाला – मी कसोटी संघाचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते
कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या पहिल्या विजयाचे कौतुक करताना बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये या शानदार विजयाच्या काही खास क्ष��ांसोबतच कर्णधार रोहित शर्माचे शब्दही ऐकायला मिळत आहेत. आपण भारताच्या क��ोटी संघाचा कर्णधार होऊ असे त्याला कधीच वाटले नव्हते असे तो म्हणताना ऐकू येतो. रोहित म्हणतो, ‘मी या यादीचा एक भाग बनलो ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. खरे सांगायचे…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने अश्विनला 'ऑल टाइम ग्रेट' गोलंदाज म्हटले
टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने अश्विनला ‘ऑल टाइम ग्रेट’ गोलंदाज म्हटले
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
सामना संपल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' रवींद्र जडेजाने मोहालीच्या मैदानासाठी ही खास गोष्ट सांगितली
सामना संपल्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ रवींद्र जडेजाने मोहालीच्या मैदानासाठी ही खास गोष्ट सांगितली
भारत-श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाने मोहालीचे मैदान स्वतःसाठी लकी म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा ते येथे येतात तेव्हा त्यांच्या मनात सकारात्मक भावना येते. विशेष म्हणजे रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीत 175 धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे आणि…
View On WordPress
#IND vs SL कसोटी मालिका#IND vs SL मोहाली कसोटी#IND वि SL थेट स्कोअर#IND वि SL स्कोअर#IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर रवींद्र जडेजाचे वक्तव्य#IS बिंद्रा स्टेडियमवर रवींद्र जडेजा#क्रिकेट अपडेट#क्रिकेट बातम्या#टीम इंडियाने श्रीलंकेवर मात केली#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत विरुद्ध श्रीलंका#भारत श्रीलंका कसोटी मालिका#भारत-श्रीलंका पहिला कसोटी सामना#भारताचा श्रीलंका दौरा#भारताने मोहाली कसोटी जिंकली#मोहाली कसोटी#मोहाली क्रिकेट मैदानावर रवींद्र जडेजा#मोहाली चाचणी तिसरा दिवस#मोहालीच्या मैदानावर रवींद्र जडेजाचे वक्तव्य#मोहालीत रवींद्र जडेजाची कामगिरी#रवींद्र जडेजा सामनावीर#विराट कोहली 100 वा मजकूर
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
रवींद्र जडेजाकडून श्रीलंकेचा पराभव, भारताने मोहाली कसोटी तीन दिवसांत जिंकली
रवींद्र जडेजाकडून श्रीलंकेचा पराभव, भारताने मोहाली कसोटी तीन दिवसांत जिंकली
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना तीन दिवसांत जिंकला. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकन ​​संघाचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजा हिरो ठरला. या सामन्यातील तीनही दिवस जडेजाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी तो 45 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने 175 धावांची विक्रमी खेळी…
View On WordPress
#IND vs SL कसोटी मालिका#IND vs SL मोहाली कसोटी#IND वि SL थेट स्कोअर#IND वि SL स्कोअर#क्रिकेट अपडेट#क्रिकेट बातम्या#टीम इंडिया आघाडीवर आहे#टीम इंडियाने मोहाली कसोटी जिंकली#टीम इंडियाने श्रीलंकेवर मात केली#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत विरुद्ध श्रीलंका#भारत श्रीलंका कसोटी मालिका#भारत-श्रीलंका कसोटीतील सामनावीर#भारत-श्रीलंका पहिला कसोटी सामना#भारताच��� श्रीलंका दौरा#भारताने मोहाली कसोटी जिंकली#भारतीय संघ आघाडीवर आहे#मोहाली कसोटी#मोहाली कसोटीत भारताने श्रीलंकेचा पराभव केला#मोहाली चाचणी तिसरा दिवस#रवींद्र जडेजा#रवींद्र जडेजा सामनावीर#विराट कोहली 100 वा मजकूर#श्रीलंकेचा डाव#श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट#सामनावीर रवींद्र जडेजा
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
जडेजाने बॅटनंतर बॉलवर थैमान घातल्याने श्रीलंकेचा संघ १७४ धावांवर आटोपला
जडेजाने बॅटनंतर बॉलवर थैमान घातल्याने श्रीलंकेचा संघ १७४ धावांवर आटोपला
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीत बॅटपाठोपाठ बॉललाही दणका दिला. जडेजाने श्रीलंकेच्या 5 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. लंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 174 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे मोहाली कसोटीत टीम इंडियाकडे आता पहिल्या डावाच्या आधारे 400 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला फॉलोऑन खेळण्याचा निर्णय…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
आर अश्विनने रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला, आता कसोटीतील टॉप-10 गोलंदाजांमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे.
आर अश्विनने रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला, आता कसोटीतील टॉप-10 गोलंदाजांमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातील मोहाली येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आज श्रीलंकेसाठी दोन विकेट घेत तो कसोटी क्रिकेटमधील 11वा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. आता त्याची तयारी टॉप-10 मध्ये दाखल झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आश्चर्यकारक घडलेमोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम…
View On WordPress
#IND vs SL कसोटी मालिका#IND vs SL मोहाली कसोटी#IND वि SL#IND वि SL स्कोअर#आर अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा 11वा गोलंदाज ठरला आहे#आर अश्विनचा विक्रम#आर अश्विनची नोंद#आर अश्विनच्या एकूण विक��ट्स#आर अश्विनने रिचर्ड हॅडलीला मागे टाकले#आर अश्विनने विकेट घेतली#कसोटी क्रिकेटमधील शीर्ष 10 गोलंदाज#कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विन#कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाज#क्रिकेट अपडेट#क्रिकेट बातम्या#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत विरुद्ध श्रीलंका#भारत श्रीलंका कसोटी मालिका#भारत-श्रीलंका पहिला कसोटी सामना#भारताचा श्रीलंका दौरा#मोहाली कसोटी#मोहाली चाचणीचा दुसरा दिवस#विराट कोहली 100 वा मजकूर
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
जडेजाने या खेळाडूचे कौतुक केले, सांगितले की कोणाशी फलंदाजी करण्यात मजा येते
जडेजाने या खेळाडूचे कौतुक केले, सांगितले की कोणाशी फलंदाजी करण्यात मजा येते
मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. यामध्ये टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी ५७४ धावा करत पहिला डाव घोषित केला. तर श्रीलंकेने पहिल्या डावात 4 गडी गमावून 108 धावा केल्या होत्या. भारताच्या मोठ्या धावसंख्येमागे रवींद्र जडेजाचा मोलाचा वाटा होता. जडेजाने 175 धावांची नाबाद खेळी खेळली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनचे ​​कौतुक…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मोहाली कसोटीचा दुसरा दिवसही टीम इंडियाच्या नावावर, पहिल्या डावात श्रीलंकेने 4 विकेट गमावल्या.
मोहाली कसोटीचा दुसरा दिवसही टीम इंडियाच्या नावावर, पहिल्या डावात श्रीलंकेने 4 विकेट गमावल्या.
मोहाली कसोटीचा दुसरा दिवसही पूर्णपणे भारताच्या नावावर होता. टीम इंडियाने रवींद्र जडेजाच्या 175 धावांच्या नाबाद खेळीऐवजी 574 धावा करून पहिला डाव घोषित केला. यानंतर संघाने श्रीलंकेच्या 4 विकेट्सही घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने पहिल्या डावात 108 धावा केल्या आहेत. तरीही तो टीम इंडियाच्या 466 धावांनी मागे आहे. यादरम्यान अश्विनने भारताकडून दमदार गोलंदाजी करताना दोन बळी घेतले. टीम…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मोहाली कसोटीत भारताने 574 धावा करून पहिला डाव घोषित केला, रवींद्र जडेजाने नाबाद 175 धावा केल्या.
मोहाली कसोटीत भारताने 574 धावा करून पहिला डाव घोषित केला, रवींद्र जडेजाने नाबाद 175 धावा केल्या.
टीम इंडियाने मोहाली कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 574 धावांवर पहिला डाव घोषित केला. रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करताना भारताकडून नाबाद 175 धावा केल्या. डाव घोषित केल्यामुळे जडेजाला द्विशतक पूर्ण करता आले नाही. मात्र कर्णधार रोहित शर्माने संघाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने २ बळी घेतले. शुक्रवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी, ऋषभ पंतच्या 96 धावांच्या खेळीमुळे…
View On WordPress
0 notes