#बुमराह कर्णधार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ
आणि
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंड���ाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना ��ाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना ��ीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम् मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
Text
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली - IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली – IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
रोहित शर्मा 1 जुलै 2022 पासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, जसप्रीत बुमराहला संघाच्या बैठकीत (कर्णधारपद) याबद्दल माहिती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या कसोटी संघाचे नेतृत्व म्हणजे 35 वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची…
View On WordPress
#IND vs ENG एजबॅस्टन कसोटी#IND वि ENG#इंग्लंड विरुद्ध भारत#इंग्लंड विरुद्ध भारत जसप्रीत बुमराह कर्णधार#कसोटी क्रिकेट#जसप्रीत बुमराह#जसप्रीत बुमराह कसोटी कर्णधार#जसप्रीत बुमराह बातम्या#जसप्रीत बुमराह भारताचा कसोटी कर्णधार#पाचवी चाचणी#पुढील २४ तासांत पथकाची घोषणा#पुढील २४ तासांत संघाची घोषणा#बुमराह कर्णधार#भारत विरुद्ध इंग्लंड#भारताचा इंग्लंड दौरा#रोहित शर्मा#रोहित शर्मा इंग्लंड विरुद्ध भारत 5वी कसोटी#रोहित शर्मा कोविड#रोहित शर्मा कोविड अपडेट्स#रोहित शर्मा बातम्या#रोहित शर्मा विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी उपलब्ध आहे#विराट कोहली भारताचा कर्णधार
0 notes
Text
बुमराह सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच्या दाव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, “शाहीन आफ्रिदी त्याच्यापेक्षा…”
बुमराह सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच्या दाव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, “शाहीन आफ्रिदी त्याच्यापेक्षा…” बुमराह गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानी असून शाहीन आफ्रिदी तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारताने हा सामना १०० धावांनी गमावला. मात्र या सामन्यामधील पराभव हा फलंदाजीमधील अपयशामुळे…
View On WordPress
#“शाहीन#sports news#असल्याच्या#आफ्रिदी#कर्णधार#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#गोलंदाज#त्याच्यापेक्षा…”#दाव्यावर#पाकिस्तानचा#फॉरमॅटमधील#बुमराह#भारत लाईव्ह मीडिया#माजी#म्हणाला…#सर्व#सर्वोत्तम#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
ENG vs IND: इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, 1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली
ENG vs IND: इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, 1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली
इंग्लंड 11 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम कसोटी खेळत आहे: भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे पाचवी पुनर्निर्धारित कसोटी खेळली जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड 1-2 ने पिछाडीवर असल्याने हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. 1200 बळी घेणाऱ्या जोडीला संधी मिळाली भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या पाचव्या…
View On WordPress
#IND vs ENG 5वी कसोटी#IND वि ENG#इंग्लंड खेळत आहे 11#इंग्लंड प्लेइंग इलेव्हन#इंग्लंड भारत 5वी कसोटी 11 धावांवर खेळत आहे#ऋषभ पंत#क्रिकेट बातम्या#जसप्रीत बुमराह#जेम्स अँडरसन#टीम इंडियाचा कर्णधार#बेन स्टोक्स#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी#भारतासाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन 5वी कसोटी
0 notes
Text
IND vs AUS - पहा: ग्लेन मॅक्सवेल भारत विरुद्ध 1ल्या T20I आधी डावखुरा फलंदाजीचा सराव करतो | क्रिकेट बातम्या
IND vs AUS – पहा: ग्लेन मॅक्सवेल भारत विरुद्ध 1ल्या T20I आधी डावखुरा फलंदाजीचा सराव करतो | क्रिकेट बातम्या
मोहाली येथे 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्व सज्ज झाले आहेत. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मासारखे खेळाडू आहेत. विराट कोहलीआणि जसप्रीत बुमराह इतरांबरोबरच, ऑस्ट्रेलियन संघातही काही सुपरस्टार आहेत जसे की ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ. द आरोन फिंच नेतृत्वाखालील संघ आगामी T20 विश्वचषकापूर्वी यजमानांना कडवी झुंज…
View On WordPress
0 notes
Text
icc odi rankings virat kohli rohit sharma jasprit bumrah ravindra jadeja kl rahul number one india cricket team | ICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका
icc odi rankings virat kohli rohit sharma jasprit bumrah ravindra jadeja kl rahul number one india cricket team | ICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका
[ad_1]
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनी दमदार कामगिरी केली. त्या कामगिरीच्या जोरावर ICC च्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत या दोघांनी आपले स्थान कायम राखले आहे. ICC ODI rankings ची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह देखील अव्वलस्थानी कायम आहे.
भारताचा…
View On WordPress
0 notes
Text
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा
दुबई : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपले पहिले आणि दुसरे स्थान अबाधित ठेवले आहे. तर भारतीय गोलंदाज बुमराह गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
काल जारी करण्यात आलेल्या क्रमवारीत कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम हा 829 गुणांसह या यादीत तिसऱ्या…
View On WordPress
0 notes
Photo
ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 294 धावांचं लक्ष्य इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर294 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सुरुवातीच्या ��लंदाजांनी शानदार सुरुवात केली खरी मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या फलंदाजांना धावफलक हलता ठेवण्यात अपयश आले. सलामीवीर फिंच आणि कर्णधार स्मिथ वगळता कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. ऑस्ट्रेलिया कडून सलामीवीर एरोन फिंच ने शानदार 124 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीला कर्णधार स्मिथच्या अर्धशतकाची साथ मिळाली. तर भारताकडून कुलदीप यादव आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2 तर पंड्या आणि चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेत पाहुण्या संघाला 300 धावांच्या आत रोखले. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेलं 294 धावांचं आव्हान यशस्वी पार करत भारताला मालिका विजयासोबत आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची शानदार संधी आहे.
0 notes
Text
IND vs ENG: आम्ही 2 घोड्यांच्या शर्यतीत तिसरे आलो, इंग्लिश कर्णधार जॉस बटलरने 10 विकेट्सच्या पराभवानंतर सांगितले
IND vs ENG: आ���्ही 2 घोड्यांच्या शर्यतीत तिसरे आलो, इंग्लिश कर्णधार जॉस बटलरने 10 विकेट्सच्या पराभवानंतर सांगितले
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना: भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर जोस बटलर खूपच निराश झाला होता. त्याने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात कबूल केले की 12 जुलै 2022 हा त्याच्या संघासाठी कठीण दिवस होता. तो त्याच्या संघाच्या कामगिरीने इतका निराश झाला होता की, दोन घोड्यांच्या शर्यतीत आम्ही तिसरे आलो असे म्हणण्यापर्यंत तो गेला. पहिल्या एकदिवसीय…
View On WordPress
#२ घोड्यांची शर्यत#Brydon Carse#ENG वि IND#IND वि ENG#reece topley#इंग्लंड विरुद्ध भारत#इंग्लिश कर्णधार जोस बटलर#ऋषभ पंत#केनिंग्टन ओव्हल#क्रेग ओव्हरटन#जसप्रीत बुमराह#जेसन रॉय#जॉनी बेअरस्टो#जॉस बटलर#जो रूट#जोस बटलर#डेव्हिड विली#पहिली वनडे#प्रसिद्ध कृष्ण#बेन स्टोक्स#भारत विरुद्ध इंग्लंड#भारताचा इंग्लंड दौरा#मोईन अली#मोहम्मद शमी#युझवेंद्र चहल#रवींद्र जडेजा#रीस टोपली#रोहित शर्मा#लंडन#लियाम लिव्हिंगस्टोन
0 notes
Text
IND vs ENG: जसप्रीत बुमराहच्या कर्णधार बनण्याबद्दल सासू दलजीतची प्रतिक्रिया, पत्नी संजना गणेशनने उघड केले
IND vs ENG: जसप्रीत बुमराहच्या कर्णधार बनण्याबद्दल सासू दलजीतची प्रतिक्रिया, पत्नी संजना गणेशनने उघड केले
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी त्याला टीम इंडियाची कमान देण्यात आली होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा 36 वा कर्णधार असेल. कपिल देव यांच्यानंतर भारताचे नेतृत्व करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज असेल. मार्च 1987 मध्ये कपिल देव नंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाचे (कोणत्याही फॉरमॅटमध्ये) नेतृत्व…
View On WordPress
#IND वि ENG चाचणी#कसोटी कर्णधार बुमराह#गरम#जसप्रीत बुमराह#टीम इंडिया#तारा#पत्नी#फोटो#बायको#बुमराहच्या आईची प्रतिक्रिया#बुमराहच्या आईची संजनाची प्रतिक्रिया#बुमराहच्या पत्नीची प्रतिक्रिया#बुमराहवर संजनाची प्रतिक्रिया#मोहक चित्रे#मोहक फोटो#वेगवान गोलंदाज#संजना गणेशन#संजनाने बुमराहच्या आईची प्रतिक्रिया उघड केली
0 notes
Text
IND vs ENG: रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारणार नाही, असा दावा बालपणीचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांनी केला आहे.
IND vs ENG: रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारणार नाही, असा दावा बालपणीचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांनी केला आहे.
भारतीय क्रिकेट संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. लेस्टरशायरविरुद्धच्या भारताच्या सराव सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोना झाला. त्याचा रॅपिड अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या कसोटी सामन्यातील सहभागाबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट…
View On WordPress
#COVID-19#IND वि ENG#इंग्लंड#कर्णधारपद#कोविड-१९ रोहित शर्मा#जसप्रीत बुमराह#टीम इंडिया#बालपण प्रशिक्षक#भारत#भारत विरुद्ध इंग्लंड#मयंक अग्रवाल#राजकुमार शर्मा#रोहित शर्मा#रोहित शर्मा विराट कोहली#रोहित शर्माची अनुपस्थिती#रोहितच्या जागी विराट#विराट कोहली#विराट भारताचा कर्णधार#विराटऐवजी रोहित
0 notes
Text
IND vs ENG: ऋषभ पंतला कसोटी संघाचा कर्णधार नाही, मयंक अग्रवालला इंग्लंडला आमंत्रित, BCCI रोहित शर्मा ब्रिगेडवर खूप नाराज बीसीसीआयही रोहित शर्मा अँड कंपनीवर नाराज; अहवाल द्या
IND vs ENG: ऋषभ पंतला कसोटी संघाचा कर्णधार नाही, मयंक अग्रवालला इंग्लंडला आमंत्रित, BCCI रोहित शर्मा ब्रिगेडवर खूप नाराज बीसीसीआयही रोहित शर्मा अँड कंपनीवर नाराज; अहवाल द्या
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना: भारतीय क्रिकेट संघाने सलामीवीर मयंक अग्रवालला इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी पाचारण केले आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय सध्या रोहित शर्माच्या स्टेटसची वाट पाहत आहे. रोहित शर्मा…
View On WordPress
#IND वि ENG#RAT#अलगीकरण#ऋषभ पंत#कसोटी क्रिकेट#कसोटी सामना#चाचणी सामना#जलद प्रतिजन चाचणी#जसप्रीत बुमराह#तयार आघाडी#नेतृत्व करण्यास तयार आहे#बर्मिंगहॅम#बीसीसीआय#भारत विरुद्ध इंग्लंड#मयंक अग्रवाल#रोहित शर्मा#रोहित शर्मा आणि कंपनी#लीसेस्टर#स्टँडबाय कर्णधार
0 notes
Text
मोहित शर्माने जसप्रीत बुमराहची जोरदार प्रशंसा केली, तो एक चांगला कर्णधार का होऊ शकतो हे सांगितले
मोहित शर्माने जसप्रीत बुमराहची जोरदार प्रशंसा केली, तो एक चांगला कर्णधार का होऊ शकतो हे सांगितले
जसप्रीत बुमराह मोहित शर्मा टीम इंडिया: टीम इंडिया १ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. अशा परिस्थितीत तो या सामन्यात खेळू शकत नाही. रोहित खेळला नाही तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. याबाबत मोहित शर्मा या��नी खास प्रतिक्रिया दिली आहे. मोहित म्हणतो की, त्याला बुमराहला कसोटी कर्णधार बनवायचे…
View On WordPress
#इंग्लंड भारत कसोटी सामना#इंग्लंड विरुद्ध भारत#जसप्रीत बुमराह#टीम इंडिया#टीम इंडियाचा कसोटी कर्णधार#बर्मिंगहॅम कसोटी#भारत#भारत इंग्लंड कसोटी सामना#भारत विरुद्ध इंग्लंड#मोहित शर्मा#मोहित शर्मा टीम इंडिया
0 notes
Text
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ - श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ – श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
IPL 2022 मध्ये रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता आपले लक्ष इंडियन प्रीमियर लीग 2022 कडे वळवले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 कडे आपले लक्ष वळवले आहे. श्रीलंकेला साफ केल्यानंतर, रोहित शर्माने IPL 2022 च्या आधी, मंगळवार, 15…
View On WordPress
#आयपीएल २०२२#इंडियन प्रीमियर लीग 2022#एमआय कॅप्टन रोहित शर्मा#एमआयचा कर्णधार रोहित शर्मा#एमआयचे प्रशिक्षक महेला जयवर्धने#कर्णधार रोहित शर्मा#क्रिकेट बातम्या#जसप्रीत बुमराह#ताज्या क्रिकेट बातम्या#थेट क्रिकेट#भारत विरुद्ध श्रीलंका#महेला जयवर्धने#मुंबई इंडियन्स#मुंबई इंडियन्स संघ#मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने#रोहित शर्मा#रोहित शर्मा कर्णधार#श्रीलंका विरुद्ध भारत#हिंदी क्रिकेट बातम्या#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
या गोलंदाजाच्या नेतृत्वावर माजी गोलंदाजी प्रशिक्षकाला शंका, म्हणाले- तो कर्णधार होऊ शकेल असे वाटत नाही
या गोलंदाजाच्या नेतृत्वावर माजी गोलंदाजी प्रशिक्षकाला शंका, म्हणाले- तो कर्णधार होऊ शकेल असे वाटत नाही
कसोटी कर्णधार वाद: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियाला अजूनपर्यंत आपला पुढचा कर्णधार सापडलेला नाही. मर्यादित षटकांचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असले तरी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी नावाची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. सध्या अनेक भारतीय खेळाडू या शर्यतीत सहभागी आहेत. या शर्यतीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचीही नावे सुचवली जात आहेत.…
View On WordPress
#कसोटी कर्णधार वाद#कसोटी कर्णधारपदावर माजी गोलंदाजी प्रशिक्षक#क्रिकेट अपडेट्स#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#जसप्रीत बुमराह#जसप्रीत बुमराहवर भरत अरुणची कमेंट#टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारावर भरत अरुणचे विधान#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा बातम्या#भारत
0 notes
Text
कसोटी कर्णधार: रोहित शर्मा असेल टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार! बीसीसीआय लवकरच घोषणा करेल
कसोटी कर्णधार: रोहित शर्मा असेल टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार! बीसीसीआय लवकरच घोषणा करेल
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार: विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियामध्ये त्याचे स्थान घेतलेल्या उमेदवारांची यादी मोठी आहे. यामध्ये काही ज्येष्ठ खेळाडू असून काही युवा क्रिकेटपटूही आहेत. या सगळ्या दरम्यान, एका अहवालात असे म्हटले आहे की बीसीसीआयने टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माचे नाव जवळपास निश्चित केले आहे आणि लवकर�� त्याची घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या अधिकृत…
View On WordPress
#BCCI कसोटी कर्णधाराची घोषणा कधी करणार?#ऋषभ पंत#कसोटी कर्णधारपदावर बीसीसीआयची घोषणा#केएल राहुल#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#जसप्रीत बुमराह#जो टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार असेल#टीम इंडियाचा पुढील कसोटी कर्णधार#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा अद्यतने#नवीनतम क्रीडा बातम्या#रोहित शर्मा कसोटी कर्णधार
0 notes