#बदलतील
Explore tagged Tumblr posts
sanjay-ronghe-things · 3 months ago
Text
नवरात्री
नवरात्रीचे ते नऊ दिवसकरतात कुणी देवीला नवस ।मिरवायचे असते सजून धजूनवाट बघतात संपूर्ण वरस । रंगांचेही महत्व किती तेरोज रंग वेगळा बदलतील ।मेकअप पोशाख नवा नवात्यातच स्वतः ला हरवतील । गरभा दांडिया लेझिम झिम्मानवरात्रीची मज्जाच वेगळी ।सेल्फी फोटो बघा जरासेउत्साहातच दिसतील सगळी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शरद पवार आमचे दैवत, ते निर्णय बदलतील, या कट्टर समर्थक आमदाराला विश्वास
https://bharatlive.news/?p=96675 शरद पवार आमचे दैवत, ते निर्णय बदलतील, या कट्टर समर्थक आमदाराला ...
0 notes
iamjoymakeyouhigh-blog · 6 years ago
Text
सुपर हिट चित्रपट.
सध्या चालू एक चित्रपट आहे. ज्या मध्ये मोठमोठे अभिनेते आहेत.
काही तल्मितले तर काही मॅटवरचे आहेत, काही नवीन तर काही जबरदस्तीचे पन आहेत आणि काही, हे का आहेत ? असे हि आहेत.
ह्या मध्ये खूप ड्रामे आहेत.
अगदी वास्को द गामापर्यंतच्या कहाण्या आहेत, इतके टर्न आणि ट्विस्ट आहेत कि गामा पासून रामापर्यंतचे पुरावे आहेत.
ह्या यामध्ये मनोमिलन, घरवापसी,फुटला, बोलला, गेला आणि हाणला सारखे इमोशन्स आहेत.
कर्जमाफी, शेतकरी, स्थानिक उद्योगधंदे,छोटे उद्योजक, डिजिटल ��नता अशी मेड इन इंडिया ट्रॅजेडी आहे.
अक्शन सध्या सुरु आहे, त्यातून बाहेर पडलात कि हसवायला १ महिना सभांची कॉमेडी आहे.
सेन्सॉरच तर बंधनच नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते नुकत्याच गेलेल्या जीव पर्यंत सर्वांना अनिवार्यच आहे.
तोफांची नावं बदलतील, मैदाने तिच राहतील .कितीही देव बदलतील पण भोग तेच राहतील अशी गोष्ट आहे.
नायक कोण अन खलनायक कोण हे त्यांनीच ठरवायचं आहे, कारण स्क्रिप्ट मध्ये नाक खुपसण्यास सक्त मनाई आहे.
गाणे नसतील तरी घोषणा मन रमवून ठेवतील , स्वातंत्र्य दिन नसला तरी देशभक्तीचे गीत चालू असतील.
प्रोड्युसर पडद्यामागे असतील,आणि चित्रपट सुरु झाला कि वसुली सुरु करतील.
पुढे समजेल कि जो सिनेमा आपण पाहतो आहे, तो सिनेमा नसून एका मोठ्या चित्रपटाचा ट्रेलर आहे. आयुष्यात तेवढ्याच एका चित्रपटाचं तिकीट फ्री आहे तरी हि ब्लॅक चा धंदा चालू आहे.
चित्रपटाचं नावं इलेकशन आहे. फ्रँचाइझी जुनी आहे आणि पार्ट बराच पुढचा आहे.
कोणतेही डिसक्लेमर नाही, सिगारेट दारू ची कमी नाही; आपापल्या खुर्च्या सांभाळा , चित्रपट कधीच सुरु झालाय याचा तुम्हाला पत्ता पण नाही.
- स्वरराज.
Tumblr media
2 notes · View notes
loksutra · 2 years ago
Text
ind vs eng: नोव्हेंबरमध्ये गोष्टी बदलतील; विराट कोहलीनंतर असे ट्विट निराशाजनक इंग्लंड दौर्‍याचा शेवट - विराट कोहली : नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बदलेल, धावा कोणाच्याही होत नाहीत, फक्त वडिलांचा दोष; विराट कोहलीच्या निराशाजनक इंग्लंड दौऱ्यानंतर असे ट्विट केले होते
ind vs eng: नोव्हेंबरमध्ये गोष्टी बदलतील; विराट कोहलीनंतर असे ट्विट निराशाजनक इंग्लंड दौर्‍याचा शेवट – विराट कोहली : नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बदलेल, धावा कोणाच्याही होत नाहीत, फक्त वडिलांचा दोष; विराट कोहलीच्या निराशाजनक इंग्लंड दौऱ्यानंतर असे ट्विट केले होते
विराट कोहलीच�� कामगिरी: त्याला चांगले काम करत नसल्याचे पाहून दुःख झाले… लवकर बाहेर पडण्याचे दुःख. ती आक्रमकता विराट कुठेतरी हरवत आहे. धावा कोणाच्या हातून होत नसून फक्त बापाचाच शाप घ्यावा लागतो. कुठे गेले ते दिवस? कोहली बाद, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. विराटला ऑक्टोबरपूर्वी शतक होणार नाही, नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बदलेल. टोपलीने दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत निराशाजनक विकेट घेतली. तो धावा काढत…
Tumblr media
View On WordPress
#rcb twitter#T20 मध्ये विराट कोहलीचे शतक#आयपीएलमध्ये विराट कोहलीची शतके#आरसीबी ट्विटर#कसोटीत विराट कोहलीचे शतक#रोहित शर्मा twitter#रोहित शर्मा ट्विटर#विराट कोहली आज#विराट कोहली इंस्टाग्राम#विराट कोहली ट्विटरवर#विराट कोहली विकिपीडिया#विराट कोहलीचा वाढदिवस#विराट कोहलीचा स्कोअर#विराट कोहलीची टी-२० मध्ये शतके#विराट कोहलीची निवृत्ती#विराट कोहलीची पत्नी#विराट कोहलीची बातमी#विराट कोहलीची संघांविरुद्ध शतकांची यादी#विराट कोहलीची संपत्ती#विराट कोहलीचे कसोटीत शेवटचे शतक#विराट कोहलीचे ट्विटरवर उत्तर#विराट कोहलीचे वय#विराट कोहलीने ओडीमध्ये शेवटचे शतक झळकावले#विराट कोहलीने कसोटीत शतके ठोकली#विराट कोहलीने गेल्या ३ वर्षात झळकावली शतके#विराट कोहलीने गेल्या तीन वर्षांत शतकी खेळी केली#विराट कोहलीने वनडेत शेवटचे शतक केले#संघांविरुद्ध विराट कोहलीच्या शतकांची यादी#सचिन तेंडुलकर twitter#सचिन तेंडुलकर ट्विटर
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
व्हर्जिन गॅलेक्टिक दोन मदरशिप तयार करण्यासाठी बोईंग अरोरासोबत भागीदारी करत आहे
व्हर्जिन गॅलेक्टिक दोन मदरशिप तयार करण्यासाठी बोईंग अरोरासोबत भागीदारी करत आहे
स्पेस ट्रॅव्हल कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकने बुधवारी सांगितले की त्यांनी बोईंगची उपकंपनी अरोरा फ्लाइट सायन्सेससोबत त्याच्या स्पेसशिपसाठी दोन नवीन हवाई प्रक्षेपण वाहक विमाने तयार करण्यासाठी करार केला आहे. या नवीन मदरशिप बदलतील व्हर्जिन गॅलेक्टिकचे विद्यमान वाहक विमान – स्केल्ड कंपोजिट्सने तयार केलेले VMS इव्ह – 2025 पर्यंत सेवेत दाखल होणारे पहिले नवीन विमान. कंपनी त्याच वर्षी नवीन डेल्टा-क्लास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
हे 5 उत्पादने तुमचे घर बनवतील स्मार्ट, तुमचे घर पाहून शेजाऱ्यांना आश्चर्य वाटेल
हे 5 उत्पादने तुमचे घर बनवतील स्मार्ट, तुमचे घर पाहून शेजाऱ्यांना आश्चर्य वाटेल
सर्वोत्कृष्ट स्मार्ट होम प्रॉडक्टआपले घर स्मार्ट बनवण्यासाठी लोक स्मार्ट होम उत्पादनांच्या खरेदीकडे आकर्षित होत आहेत. स्मार्ट गॅजेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. अनेकांना नवीन तंत्रज्ञानाने आपले घर अपग्रेड करायचे असते. अशा परिस्थितीत कोणते स्मार्ट होम प्रोडक्ट खरेदी करणे योग्य ठरेल, आज आम्ही याबद्दल सांगत आहोत. येथे आम्ही 5 उत्पादनांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या घराला स्मार्ट होममध्ये बदलतील. येथे हे…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
‘स्टार्ट अप’ शेतीचा चेहरामोहरा बदलतील : डॉ. अय्यपन
‘स्टार्ट अप’ शेतीचा चेहरामोहरा बदलतील : डॉ. अय्यपन
पुणे ः कृषी उद्योजकतेला चालना देणारे ‘स्टार्ट अप’ भारतीय शेतीचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्‍वास इंफाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. अयप्पन यांनी व्यक्त केला. ‘नाबार्ड’च्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘‘ग्रामीण परिवर्तनासाठी ॲग्री स्टार्ट-अप इकोसिस्टम’ या विषयावर ऑनलाइन कार्यक्रमात अय्यपन बोलत होते.  या वेळी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला जावेद अख्तर यांनी एक ट्वीट केले | #JavedAkhtar #DragonFruit #Rename #Tweet https://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/javed-akhtar-tweet-on-gujarat-cm-vijay-rupani-changes-dragon-fruit-name-to-kamalam/?feed_id=44840&_unique_id=60083efa11e78
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
मुंबईकरांना पोलिसांची ढाल
[ad_1]
दीपेश मोरे आई… बाबा कुठे आहेत? ते गेले सकाळीच ऑफिसला. सध्या सर्वांना वर्क फ्रॉम होम दिलंय मग बाबाचं का जातात ऑफिसला? आई आणि मुलामधील हा संवाद सध्या प्रत्येक पोलिसाच्या कुटुंबात आहे. यातील व्यक्ती बदलतील म्हणजे मुलाच्या जागी मुलगी, भाऊ, बहीण, आई वडील असे कुणीही असून शकते परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पोलिसाच्या घरात हे असेच सुरु आहे. प्रत्यक्षात भेट नाही मग काय घ्यायचा मोबाइल आणि…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 3 years ago
Text
बदलतील तारे
इछा साऱ्या होतील पुर्णअसेल मनात जर भाव  ।कष्टाची थोडी हवी साथहवी थोडी धावा धाव । प्रयत्न कसे ते जाईल व्यर्थजीवणाचाही तोच अर्थ ।अभिमान तू नको बाळगूअसेल तयात तुझा स्वार्थ । स्वार्थी असा तू होऊ नको रेमिळेल हवे ते तुजला सारे ।विश्वास ठेव तू कर्तृत्वावरनशिबाचे बदलतील तारे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
chandradadaaptil-blog · 6 years ago
Text
मिशन बारामती सोबत नवीन राजकीय समीकरणांची नांदी- श्री चंद्रकांत दादा पाटील
Tumblr media
राजकारणातील घराणेशाहीचा  समारोप आणि नवीन राजकीय समीकरणांचा उदय यावर भर- महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे मुलाखतीतील प्रांजळ आणि परखड मत.
 2019 च्या निवडणुकीच्या निकालासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलतील आणि बरेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते ही समीकरणे बदलण्यास उत्सुक आहेत. निवडणुकांसाठी सर्वात चर्चिला गेलेला आणि सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला मतदार संघ बारामती हा आहे. महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामती मतदारसंघांमध्ये अनेक प्रचार सभा घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिस्थितीत, झी 24 तासने त्यांची मुलाखत घेतली आणि हा आमचा या मुलाखतीवरचा सविस्तर लेखाजोखा.
बीजेपी ने बारामती वर जास्त लक्ष का केंद्रित केले आहे?
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असे उत्तर दिले की बारामती मतदारसंघ मागची अनेक वर्षे एका कुटुंबाशी निगडित आहे आणि तुलनात्मक विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा काही प्रमाणातच विकास साधला आहे. याच मतदार संघाचे अनेक विभाग आज उपेक्षित आहेत. भोर एमआयडीसी,  बेरोजगार तरुण अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत. त्याचप्रमाणे बीजेपीला बारामती मतदारसंघांमध्ये यश मिळणे ही साधी गोष्ट नसेल. त्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे. त्यामुळे बीजेपीने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी असेही सांगितले, की या गोष्टी 2014 च्या निवडणुका पासूनच सुरु झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये श्री. महादेव जानकर यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फक्त 76 हजार मतांच्या फरकाने पराभूत केले होते आणि हे आश्चर्यकारक होते. श्री. जानकर हा बारामतीसाठी नवीन चेहरा होता आणि तरीही त्यांनी इतका चांगला निकाल प्राप्त केला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांमध्ये बीजेपीच्या कमळासह आम्ही नवीन समीकरणे निवडणुकींच्या निकालांमध्ये अपेक्षित करीत आहोत.
 बारामती मतदार संघासाठी वापरण्यात आलेले धोरण
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले की बारामती मतदारसंघांमध्ये पुण्यामधील खडकवासला या विभागाचा समावेश होतो आणि त्याचा आम्हाला निश्चित फायदा मिळेल, जर आम्ही खडकवासला मधून अधिक मताधिक्‍य मिळवू शकलो आणि त्याचवेळी सुप्रियाताई सुळे यांना बारामतीतून काही प्रमाणात मते कमी करू शकलो तर निश्चितच नवीन समीकरणे पाहायला मिळतील.
बारामतीचा विकास आणि पवार कुटुंबीयांचे योगदान
माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि श्री. अरुण जेटली यांच्या बारामतीला भेट आणि बारामतीच्या विकासाची प्रशंसा या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी असा जबाब दिला की बीजेपी नेहमी विरोधकांच्याही चांगल्या गोष्टींना स्तुती करून मान्यता देते. आम्ही कधीच बारामतीच्या विकासाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगदानाला नाकारले नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बारामती मतदार संघाचा अंशतः विकास साधण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेले आहे आणि यामध्येही श्री. आप्पासाहेब पवार यांचा मोठा वाटा आहे. आजही बरेच कार्य बाकी आहे, ज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि ��न्य समस्यांचा समावेश आहे. तसेच, लोकशाहीमध्ये एकाच घराण्याकडे राजकारणाच्या सूत्रांची एकाधिकारशाही का असावी? जेव्हा श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या बदललेल्या स्वभावाबद्दल आणि आक्रमक वृत्ती बद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की राजकारणात नेत्यांना वेगवेगळे भूमिका पार पाडाव्या लागतात. आता मला आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. कारण तरच बारामती मतदारसंघात बीजेपीला यश मिळू शकेल. तसेच गमतीने ते असेही म्हणाले की राज ठाकरे, हर्षवर्धन पाटील इत्यादींना मी या पद्धतीने बोलू शकत नाही कारण त्यांचे आगामी निवडणुकीतील अस्तित्व तितके पूरक वाटत नाही. परंतु श्री. शरद पवार हे आदरणीय आहेत आणि माझे मित्रही आहेत. मला अशी आक्रमक वृत्ती दाखवावी लागते, कारण आम्हाला राजकारणातील घराणेशाहीचा समारोप करायचा आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील इष्ट नसणाऱ्या राजकारणी वृत्तींचा ही समाचार घ्यायचा आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की श्री. अजित पवार यांना हर्षवर्धन पाटलांच्या घरी जावे लागले. त्यांना हे करण्याची गरज पडली कारण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच संकटात टाकले आहे आणि आता त्यांना मनवायची वेळ आली आहे.
 धनगर जातीच्या आरक्षणासंदर्भातील विचार
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी असा दावा केला की सध्याचे सरकार हे धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा यशस्वीपणे मांडू शकले आहे. न्यायालयीन निकाल येईपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा प्राप्त होणार आहेत, ज्यामध्ये आश्रम शाळा, हॉस्टेल, शाळांची फी यांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे ��ोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे नामकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. त्यामुळे धनगर समाज नेहमीच बीजेपीला पाठिंबा देईल.
 निवडणुका आणि त्यांचे निकाल यासंदर्भातील एकत्रित चित्र
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या 10 जागा बीजेपी- शिवसेना युतीलाच मिळणार आहेत. त्यांनी श्री. पार्थ पवार यांच्या बद्दल सहानुभूती देखील व्यक्त केले कारण ते निश्चित आगामी निवडणुकांमध्ये पराभूत होणार आहेत. देशपातळीवर त्यांना विश्वास आहे की 375 जागा बीजेपी आणि मित्रपक्षांना मिळतील. त्यामुळे माननीय श्री. नरेंद्र मोदी हे निश्चित देशाचे पंतप्रधान परत असणार आहेत.
बीजेपी आणि भविष्य
पक्षात इतर सदस्यांचा होणारा प्रवेश, प्रचारसभांमध्ये होणारी हिंसा आणि अशा विविध गोष्टींमुळे बीजेपीवर होत असणारी टीका यावर श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी असं उत्तर दिले की काही वेळा अशा ��ोष्टी होतात, परंतु पक्षात अशा लोकांच्या प्रवेशाने पक्षाची तत्वे आणि नी��िमत्ता यावर निश्चितच परिणाम होणार नाही. त्यांनी असे सांगितले की जिथे  अनुचित गोष्टी झाल्या आहेत त्यावर पक्ष निश्चितच कारवाई करेल. त्याचवेळी ते असे म्हणाले की पक्षांमध्ये अनेक मुत्सद्दी राजकारणी इतर पक्षामधून प्रवेश घेत आहेत. कारण त्यांना बीजेपी मध्ये चांगले भविष्य, तत्त्वनिष्ठता आणि समाजासाठी कार्य करण्याची संधी दिसून येत आहे.
बीजेपी कार्यकर्ते, त्यांना असणारा आत्मविश्वास आणि बीजेपीच्या प्रख्यात नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बीजेपीच्या मोहिमा निश्चितच महत्व प्राप्त करत आहेत. या मोहिमांचे योगदान महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्यास उपयुक्त ठरेल.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
डावे काळानुसार कधी तरी बदलतील का? तशी अपेक्षा करायची का?
डावे काळानुसार कधी तरी बदलतील का? तशी अपेक्षा करायची का?
डावे काळानुसार कधी तरी बदलतील का? तशी अपेक्षा करायची का? स्थानिक जीवनाशी समरस न होणे ही डाव्यांची राजकीय मर्यादा ठरली आहे… देवेंद्र गावंडे गेल्या दोन महिन्यांत घडलेले दिल्लीतलेच दोन प्रसंग. दोन्ही पक्षनेतृत्वावर, पक्षाच्या धोरण व विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करणारे. त्यातला एक गुलाब नबी आझादांशी संबंधित. गेली काही महिने ‘जी २३’माध्यमातून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आझाद…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Changes From 1 August 2022 : 1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलतील, माहिती असल्यास फायद्यात राहाल
Changes From 1 August 2022 : 1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलतील, माहिती असल्यास फायद्यात राहाल
Changes From 1 August 2022 : 1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलतील, माहिती असल्यास फायद्यात राहाल जुलै महिना जवळपास संपत आला आहे. आजनंतर उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या वेळीही पुढील महिन्यापासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे असे बदल आहेत जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करतील. या बदलांमध्ये गॅसची किंमत (एलपीजी … जुलै महिना जवळपास संपत आला आहे. आ��नंतर उद्यापासून ऑगस्ट…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
जूनमध्ये हे नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
जूनमध्ये हे नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
जूनमध्ये हे नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात. ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. जून महिना सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले आहे. जाणून घेऊया जून महिन्यात कोणते नियम बदलणार आहेत आणि  सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होईल?   1 स्टेट बँक ऑफ इंडिया गृह कर्ज – तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
तुळशीची सुकलेली पानं तुमचं नशीब बदलतील! कसं ते जाणून घ्या
तुळशीची सुकलेली पानं तुमचं नशीब बदलतील! कसं ते जाणून घ्या
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ऑगस्ट महिन्यात ‘या’ राशी��्या लोकांचा पगार वाढू शकतो; नोकरी बदलल्याने फायदा होईल
ऑगस्ट महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा पगार वाढू शकतो; नोकरी बदलल्याने फायदा होईल
ऑगस्ट महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा पगार वाढू शकतो; नोकरी बदलल्याने फायदा होईल ऑगस्ट महिन्यात चार राशींच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जाणून घ्या या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. August Rashibhavishy 2022: ऑगस्ट महिना अनेक राशींसाठी शुभारंभ करणारा ठरेल. बुध, सूर्य, मंगळ आणि शुक्र हे ग्रह आपली स्थिती बदलतील. १ ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश गेला आहे. यानंतर ७ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत…
View On WordPress
0 notes