#प्रकल्पावर
Explore tagged Tumblr posts
Text
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च अन् काम मात्र शून्य; माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च अन् काम मात्र शून्य; माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च अन् काम मात्र शून्य; माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा Redevelopment Project : धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट उद्योगपती गौतम अदानी यांना मिळालं आहे. परंतु गेल्या १६ वर्षात राज्य सरकारनं यासाठी ३१ कोटी रुपयांपेक्षाही अधिकची रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. Redevelopment Project : धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट उद्योगपती गौतम…
View On WordPress
#&8216;धारावी#अधिकारातून#अन्..#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#काम#कोट्यवधींचा#खर्च#खुलासा#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पुनर्विकास#प्रकल्पावर#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मात्र#माहितीच्या#मोठा#लेटेस्ट बातमी#शून्य
0 notes
Text
महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदान्त प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना बोचरा सवाल | Aaditya thackeray on devendra fadnavis is maharashtra in pakistan rno news rmm 97
महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदान्त प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना बोचरा सवाल | Aaditya thackeray on devendra fadnavis is maharashtra in pakistan rno news rmm 97
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदान्त प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का, ज्यामुळे प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.…
View On WordPress
0 notes
Text
तिलारी प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा; दुसऱ्या टप्प्यास १५ जुलैपर्यंत मंजुरी घ्यावी - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
तिलारी प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा; दुसऱ्या टप्प्यास १५ जुलैपर्यंत मंजुरी घ्यावी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 15 : तिलारी प्रकल्पावर आधारित १८ गावे, वेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा तसेच तिलारी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मंजुरी घ्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात तिलारी प्रकल्पावर आधारित प्रकल्पाविषयी आढावा बैठकीत ते…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग, या पंचसूत्रीवर आधारित आगामी आर्थिक वर्षाचा, २४ हजार ३५३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
· विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतीसाठी, तीन हजार १०० कोटी रुपये विशेष निधीची तरतूद
· वसमत इथं हळद संशोधन केंद्र, नांदेड आणि जालन्यात ट्रॉमा केअर युनीट तर अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाला केंद्राच्या ��मप्रमाणात निधी देण्याची घोषणा
· जायकवाडी प्रकल्पावर जलपर्यटन तर अजिंठा-वेरुळ लेण्यांचा सर्वांगीण विकास
· हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी ७५ कोटी रुपये तरतूद
· सीएनजीवर व्हॅट दरात १० टक्के कपात; कर थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर
· निवडणूक सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी
आणि
· मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्ग विद्युतीकरण कामाचं आज जालन्यात उद्घाटन
****
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग, या पंचसूत्रीवर आधारित २०२२-२३ या आगामी आर्थिक वर्षाचा, २४ हजार ३५३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधान सभेसमोर सादर केला. या पंचसूत्रीसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून, त्यासाठी येत्या तीन वर्षांत चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी २३ हजार ८८८ कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रासाठी पाच हजार २४४ कोटी, मनुष्यबळ विकासासाठी ४६ हजार ६६७ कोटी, पायाभूत सुविधा आणि वाहतूकीसाठी २८ हजार ६०५ कोटी, तर उद्योग आणि उर्जा विभागासाठी, १० हजार १११ कोटीची रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षात राज्याचं महसुली उत्पन्न, चार लाख तीन हजार ४२७ कोटी रुपये अपेक्षित असून, अंदाजे खर्च चार लाख २७ हजार ७८० कोटी रुपये असण्याची शक्यता, पवार यांनी वर्तवली.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी सात हजार ५०० कोटी, गृहविभागासाठी एक हजार ८९२ कोटी, अंगणवाडी ३८५ कोटी, नियोजन सहा हजार ८१८ कोटी, कामगार विभाग एक हजार ४०० कोटी, रोहयो एक हजार ७५४ कोटी, फलोत्पादन ५४० कोटी, पर्यावरण २५३ कोटी, सामाजिक न्याय विभाग १५ हजार १०६ कोटी, ओबीसी विभाग तीन हजार ४१५ कोटी, सार्वजनिक आरोग्य तीन हजार १८३ कोटी, महिला आणि बालविकास दोन हजार ४७२ कोटी, वैद्यकीय शिक्षण दोन हजार ६१ कोटी, शालेय शिक्षण दोन हजार ३५४ कोटी, उच्च आणि तंत्रशिक्षण एक हजार ६१९ कोटी, क्रीडा विभाग ३८५ कोटी, ग्रामीण स्वच्छता ३०० कोटी, ग्रामविकास सात हजार ७१८ कोटी, गृहनिर्माण एक हजार ०७१ कोटी, अल्पसंख्याक विभाग ६७७ कोटी, तर विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतीसाठी, तीन हजार १०० कोटी रुपये विशेष निधीची तरतूद प्रस्तावित आहे.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरानं पीक कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजनेंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना, ९११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली असून, त्याचा २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. भूविकास बँकांची ९६४ कोटी रुपये कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून, ६० हजार कृषीपंपांना वीज ज���डणी देण्याची घोषणाही, अर्थ��ंत्र्यांनी केली. या वर्षात १०४ सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट निर्धारित असून, शेततळे अनुदान रकमेत, ५० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, आणि द्राक्षं आदी फळ पिकं तसंच इतर महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्यानं समावेश करणं प्रस्तावित आहे. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी वि���र्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. वसमत इथं हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेसाठी नियमित खर्चाशिवाय ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं. नांदेड, जालना आणि अहमदनगर सह राज्यात पाच ठिकाणी प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारली जाणार आहेत. आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धन बांधकामासाठी हडकोकडून २ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असून, हिंगोलीसह काही जिल्ह्यात १०० खाटांची महिला रुग्णालयं, शिवआरोग्य योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसीन सेवा, ६० रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी ३० कोटी रुपये निधी, जालना इथं मनोरुग्णालय, तसंच राज्यात आठ फिरती कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.
लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी १०० कोटी रुपये, सर्व विद्यापीठात अध्यासन केंद्राची उभारणी तसंच या प्रत्येक केंद्रासाठी ३ कोटी रुपये, पहिली ते आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचा समावेश, विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई उद्योग योजना, नांदेडच्या खादी ग्रामोद्योग केंद्राला पुनर्बांधणीसाठी २५ कोटी, एस टी महामंडळाला तीन हजार नवीन बसगाड्या तसंच १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसहाय्य, माझी वसुंधरा अभियानाला १०० कोटी, २३ नद्यांच्या संवर्धनासाठी १५० कोटी, परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधनासाठी ५० कोटी रुपये, बालसंगोपन अनुदानात दुपटीहून अधिक वाढ, ज्येष्ठ पत्रकारांना ५० कोटी रुपये निधीच्या व्याजातून दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना, या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३० हजारापेक्षा जास्त स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य या अर्थसंकल्पात निर्धारित करण्यात आलं आहे.
अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाला केंद्राच्या समप्रमाणात निधी दिला जाईल, असंही अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केलं.
पुरातत्व स्मारकांचं जनत संवर्धन तसंच पर्यटनावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. किल्ले रायगड संवर्धनासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद प्रस्तावित असून, राजगड, सिंदुधूर्ग तसंच तोरणा या किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे.
शिवाजी महाराजांचे किल्ले आणि युद्ध कलेला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी युनेस्को कडे अर्ज करणार असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजाचं हवेली तालुक्यात स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पासह राज्यात कोयना तसंच गोसीखुर्द धरणावर जलपर्यटन प्रकल्प हाती घेण्याचा प्रस्ताव, अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून मांडला. अजिंठा-वेरुळ लेणी परिसराचा सर्वांगीण विकास तसंच फर्दापूर इथं पर्यटन सुविधा उपलब्ध करणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत ५०० कोटीची तरतूद, महापुरूषांशी संबंधित गावांमधल्या १० शाळांकरता १० कोटी रुपये, स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी, मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये, अष्टविनायक विकास ५० कोटी रुपये, पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरता ७३ कोटी ८० लाख, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी ५ लाख, घरकुलांकरता ६ हजार कोटी, मुंबईबाहेरच्या झोपडपट्टयांमधे मुलभूत कामं करण्यासाठी १०० कोटी, बार्टी-सारथी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी २५० कोटी, तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन ७०० कोटी रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या इतर मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली.
१७ सप्टेंबर २०२२ पासून हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असून, या निमित्ताने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यायाठी मराठवाड्यातल्या सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, या कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबाद इथल्या वंदे मातरम सभागृहासाठी २३ कोटी, तर नवी मुंबईत महाराष्ट्र भवनासाठी १०० कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
सीएनजी - नैसर्गिक वायू इंधनावर करकपातीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आता सीएनजीवर व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर १३ टक्क्यांऐवजी ३ टक्के दराने आकारला जाईल. यामुळे ८०० कोटी रुपये महसूली घट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महामंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था यांना हस्तांतरित होणाऱ्या स्थावर मिळकतीवर आकारल्या जाणाऱ्या बक्षिसपत्रावरच्या ३ टक्के, तर ��रेदी पत्रावरच्या ५ टक्के मुद्रांक शुल्कात संपूर्ण माफी अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली.
राज्य कर विभागाची अभय योजना अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केली. त्यानुसार १० हजार रुपयांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात असून, त्याचा सुमारे १ लाख प्रकरणांमधे छोट्या व्यापाऱ्यांना लाभ होईल, तसंच १० लाख रुपये थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांना २० टक्के रक्कम ठोक भरुन ८० टक्के थकबाकी माफ करुन घेता येईल. सुमारे २ लाख २० हजार प्रकरणांमधे मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल.
****
हा अर्थसंकल्प म्हणजे, विकासाच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका केली.
****
अर्थसंकल्पातील कृषी बाबतच्या तरतूदी स्वागतार्ह असल्याचं, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी म्हटलं आहे. मात्र, वीजदेयकात सवलत आणि शेतीसाठी पूर्ण दाबाने, दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत काही पावलं उचलली गेली नाहीत याची खंतही घनवट यांनी व्यक्त केली.
****
परभणी कृषी विद्यापीठात संशोधनासाठी तरतूद केल्याबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी, तर हळद संशोधन केंद्राच्या घोषणेबद्दल नांदेड जिल्ह्यातले शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातला सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी सातशे कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
निवडणूक सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल स्वाक्षरी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे वैधानिक अधिकार राज्य सरकारकडं देणारे हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं संमत केलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीमुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३१८ रुग्ण आढळले. यामध्ये मराठवाड्यातल्या दहा रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी तीन, तर नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले.
****
मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाचं उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हस्ते आज सकाळी ११ वाजता होणार आहे. ३५७ किलोमीटर अंतराच्या या विद्युतीकरण कामासाठी ४८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जालना रेल्वे स्थानकात होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार असल्याचं, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
0 notes
Text
अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर अणु प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप केला, रशियाने प्रत्युत्तर दिले
अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर अणु प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप केला, रशियाने प्रत्युत्तर दिले
युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने हल्ला करून लाखो युरोपीय लोकांचे जीव धोक्यात घातल्याचा आरोप अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी केला आहे. मात्र, रशियाने हे आरोप फेटाळून लावले असून, युक्रेनमधील एका गटाने अणुऊर्जा प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीसाठी जबाबदार असल्याचा दावा केला आहे. अणु प्रकल्पाच्या किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणताही बदल झालेला नाही आंतरराष्ट्रीय…
View On WordPress
0 notes
Text
मत्स्य व्यवसाय बळकटीकरणासाठी झिंगा उत्पादन वाढवा- आ.मनोहरराव चंद्रिकापुरे
मत्स्य व्यवसाय बळकटीकरणासाठी झिंगा उत्पादन वाढवा- आ.मनोहरराव चंद्रिकापुरे
मत्स्य व्यवसाय संस्थांच्या आर्थिक बाळकटीसाठी झिंगा संवर्धनाच्या पथदर्शी प्रकल्पावर मार्गदर्शन अर्जुनी-मोरगाव, दि.7 : मत्स्य व्यवसाय सहका��ी संस्थांनी स्वतंत्ररित्या भांडवल उभे करून किंवा कर्ज घेवून झिंगा उत्पादन प्रकल्प करणे जिकरीचे ठरणार आहे. त्यामुळे संस्थांचा महासंघ स्थापन करून त्यामार्फत झिंगा उत्पादनाचे प्रकल्प तयार करावे. त्यास राज्य शासनाच्या सबसिडी मिळणाऱ्या योजनेत समावेश करावा. संस्थांना…
View On WordPress
0 notes
Text
बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार, प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन
https://bharatlive.news/?p=138510 बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार, प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी ...
0 notes
Photo
Breaking News : वझ्झर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार : बच्चू कडू ; Learn More : http://indiareal.in/?p=25531&lang=mr&feed_id=4164&_unique_id=5eee383c7cd23
0 notes
Text
shivsena leader aaditya thackeray attacks cm eknath shinde over vedanta foxconn project mover gujrat ssa 97
shivsena leader aaditya thackeray attacks cm eknath shinde over vedanta foxconn project mover gujrat ssa 97
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार…
View On WordPress
#आदित्य ठाकरे बातम्या#आदित्य ठाकरे मराठी बातमी#आदित्य ठाकरे मराठी बातम्या#आदित्य ठाकरे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प#आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावर उदय सामंत
0 notes
Text
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई/नांदेड -प्रतिनिधी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित; पुढील कार्यवाही गतीमानतेने करणार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित सहा उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
��ोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· आगामी आर्थिक वर्षाचा २४ हजार ३५३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर.
· अर्थसंकल्पात पर्यटन विकासावर विशेष भर; जायकवाडी प्रकल्पावर जलपर्यटनाचा प्रस्ताव.
· हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी ७५ कोटी रुपये तरतूद.
आणि
· मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्ग विद्युतीकरण कामाचं उद्या उद्घाटन.
****
सीएनजीवर करकपात, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत, विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतीसाठी ३१०० कोटी रुपये विशेष निधी, जायकवाडी प्रकल्पावर जलपर्यटन, जिल्ह्यांच्या ठिकाणी १०० खाटांची महिला रुग्णालयं, आठ फिरती कर्करोग निदान रुग्णालयं, ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीवेतन, कर थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी अभय योजना, आदी घोषणांसह २०२२-२३ या आगामी आर्थिक वर्षाचा २४ हजार ३५३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधान सभेसमोर सादर केला. येत्या वर्षात राज्याचं महसुली उत्पन्न चार लाख तीन हजार ४२७ कोटी रुपये अपेक्षित असून, अंदाजे खर्च चार लाख २७ हजा�� ७८० कोटी रुपये असण्याची शक्यता पवार यांनी वर्तवली.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ७ हजार ५०० कोटी, गृहविभागासाठी १ हजार ८९२ कोटी, अंगणवाडी ३८५ कोटी, नियोजन ६ हजार ८१८ कोटी, कामगार विभाग १ हजार ४०० कोटी, रोहयो १ हजार ७५४ कोटी, फलोत्पादन ५४० कोटी, सारथी योजनेला २५० कोटी, पर्यावरण २५३ कोटी, सामाजिक न्याय विभाग १५ हजार १०६ कोटी, ओबीसी विभाग ३ हजार ४१५ कोटी, कृषी विभाग ३ हजार ५०० कोटी, सार्वजनिक आरोग्य ३ हजार १८३ कोटी, महिला आणि बालविकास २ हजार ४७२ कोटी, वैद्यकीय शिक्षण २ हजार ०६१ कोटी, शालेय शिक्षण २ हजार ३५४ कोटी, उच्च आणि तंत्रशिक्षण १ हजार ६१९ कोटी, क्रीडा विभाग ३८५ कोटी, ग्रामीण स्वच्छता ३०० कोटी, ग्रामविकास ७ हजार ७१८ कोटी, गृहनिर्माण १ हजार ०७१ कोटी, अल्पसंख्याक विभाग ६७७ कोटी तर विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतीसाठी ३ हजार १०० कोटी रुपये विशेष निधीची तरतूद प्रस्तावित आहे.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजनेंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना ९११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदतीची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली असून, त्याचा २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. भूविकास बँकांची ९६४ कोटी रुपये कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून, ६० हजार कृषीपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. या वर्षात १०४ सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट निर्धारित असून, शेततळे अनुदान रकमेत ५० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेसाठी नियमित खर्चाशिवाय ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धन बांधकामासाठी हडकोकडून २ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असून, हिंगोलीसह काही जिल्ह्यात १०० खाटांची महिला रुग्णालयं, शिवआरोग्य योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसीन सेवा, ६० रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी ३० कोटी रुपये निधी तसंच राज्यात आठ फिरती कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.
लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी १०० कोटी रुपये, सर्व विद्यापीठात अध्यासन केंद्राची उभारणी तसंच या प्रत्येक केंद्रासाठी ३ कोटी रुपये, पहिली ते आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचा समावेश, विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई उद्योग योजना, नांदेडच्या खादी ग्रामोद्योग केंद्राला पुनर्बांधणीसाठी २५ कोटी, एस टी महामंडळाला ३ हजार नवीन बसगाड्या तसंच १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसहाय्य, माझी वसुंधरा अभियानाला १०० कोटी, २३ नद्यांच्या संवर्धनासाठी १५० कोटी, परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधनासाठी ५० कोटी रुपये, बालसंगोपन अनुदानात दुपटीहून अधिक वाढ, ज्येष्ठ पत्रकारांना ५० कोटी रुपये निधीच्या व्याजातून दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे.
पुरातत्व स्मारकांचं जनत संवर्धन तसंच पर्यटनावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.
किल्ले रायगड संवर्धनासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद प्रस्तावित असून, किल्ले राजगड, सिंदुधूर्ग तसंच तोरणा या किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे.
शिवाजी महाराजांचे किल्ले आणि युद्ध कलेला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी युनेस्को कडे अर्ज करणार असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजाचं हवेली तालुक्यात स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पासह राज्यात कोयना तसंच गोसीखुर्द धरणावर जलपर्यटन प्रकल्प हाती घेण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून मांडला. अजिंठा-वेरुळ लेणी परिसराचा सर्वांगीण विकास तसंच फर्दापूर इथं पर्यटन सुविधा उपलब्ध करणार असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
१७ सप्टेंबर २०२२ पासून हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असून, या निमित्ताने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पात केली. या कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, या कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
औरंगाबाद इथल्या वंदे मातरम सभागृहासाठी २३ कोटी रुपये तर नवी मुंबईत महाराष्ट्र भवनासाठी १०० कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
सीएनजी - नैसर्गिक वायू इंधनावर करकपातीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आता सीएनजीवर व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर १३ टक्क्यांऐवजी ३ टक्के दराने आकारला जाईल. यामुळे ८०० कोटी रुपये महसूली घट होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
अहमदनगर – बीड – परळी या रेल्वेमार्गाला केंद्राच्या समप्रमाणात निधी दिला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.
****
आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले –
गेली दोन वर्षं वेगवेगळ्या आपत्यांना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा विकास आहे. आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्यादृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. जे जे काही करता येणं शक्य आहे ते ते आम्ही करत आलेलो आहोत. आणि यापुढे सुद्धा करणार आहोत. हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होतं आहे. हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी, आपल्या राज्यातल्या माता, बांधव आणि भगिनींचा विकास ��रणारा आणि त्यांना आधार देणार आहे.
हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले –
आत्ताचं जे बजेट या ठिकाणी मांडलंय, हे ही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावी इतपत चार बातम्या तयार होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही. विशेषतः मागील बजेटच्या घोषणाच पुन्हा या बजेटमध्ये करायच्या. चालू कामांच्याच घोषणा या बजेटमध्ये करायच्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे, की आमच्या सगळ्या योजना बंद करणारं सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतंय.
****
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातील कृषी बाबतच्या तरतूदी या स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे. या तरतूदींची योग्य अंमलबजावणी झाल्यास त्यांचा शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी आशा घनवट यांनी वर्तवली, त्याचवेळी वीजदेयकात सवलत देण्याबाबत आणि शेतीसाठी पूर्ण दाबाने, दिवसा वीज पुरवठा करण���याबाबत काही पावलं उचलली गेली नाहीत याची खंतही घनवट यांनी व्यक्त केली.
****
मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाचं उद्या उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हस्ते होणार आहे. जालना रेल्वे स्थानकात होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
0 notes
Text
युक्रेनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या हल्ल्यात 3 सैनिकांचा मृत्यू, धोक्याचा मोठा इशारा
युक्रेनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या हल्ल्यात 3 सैनिकांचा मृत्यू, धोक्याचा मोठा इशारा
रशिया युक्रेन युद्ध: युक्रेनवर रशियाचा हल्ला सातत्याने वाढत आहे, दरम्यान, रशियाने त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यानंतर आता हा हल्ला रोखण्याच्या प्रयत्नात युक्रेनच्या ३ सैनिकांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन बॉम्बफेकीमुळे अणु प्रकल्पाला आग लागली आणि स्फोटही झाला, असा दावा युक्रेनने केला आहे. IAEA प्रमुखांचे दोन्ही देशांना आवाहनइंटरनॅशनल अॅटोमिक…
View On WordPress
0 notes
Photo
कळणे खनिज प्रकल्पावरील अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी दोडामार्ग : कळणे मायनिंग प्रकल्पावर खनिज उत्खनन करत असताना झालेल्या अपघातातील कामगाराच्या मृत्यूस खनिकर्म विभाग आणि प्रकल्प व्यवस्थापन जबाबदार आहे.
0 notes
Text
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त
सांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात ११ भरारी पथके नियुक्त केली आहेत. भरारी पथकांना…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
कोयना प्रकल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई
कोयना प्रकल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई
कोयना प्रकल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई पाटण (प्रतिनिधी) – राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणावर जलसंपदा विभागाने केलेल्या विद्युत रोषणाईने पर्यटकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोयना धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहिल्यांदाच करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे कोयना धरणाचा नटलेला नयनरम्य नजारा पर्यटकांनी डोळ्यात…
View On WordPress
#आकर्षक#आताची बातमी#कोयना#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#प्रकल्पावर#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#रोषणाई#वायरल बातमी#विद्युत
0 notes
Text
NCP नेते जितेंद्र आव्हाड यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
NCP नेते जितेंद्र आव्हाड यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभारण्यात येणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे व्यवसाय, लाखोंचा रोजगार आणि करोडो रुपयांच्या महसुलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “छत्रपती शिवाजी…
View On WordPress
#जितेंद्र आव्हाड ताजी बातमी#जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीस#जितेंद्र आव्हाड मराठी बातम्या#जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेवर निशाणा#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरात निवडतो#वेदांत फॉक्सकॉन ताज्या बातम्या#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित#वेदांत फॉक्सकॉन मराठी बातम्या#वेदांत फॉक्सकॉनवर जितेंद्र आव्हाड#वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मराठी बातमी#शिंदे फडणवीस सरकारच्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावर जितेंद्र आव्हाड
0 notes