#पुरुषांची
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
महिला संघाने करून दाखवले,आता पुरुषांची वेळ; रोहित आणि कंपनी कधी करणार अशी कमाल
महिला संघाने करून दाखवले,आता पुरुषांची वेळ; रोहित आणि कंपनी कधी करणार अशी कमाल
महिला संघाने करून दाखवले,आता पुरुषांची वेळ; रोहित आणि कंपनी कधी करणार अशी कमाल India Women vs Australia Women 2nd T20I: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून दुसऱ्या लढतीत भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. India Women vs Australia Women 2nd T20I: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघात ५ सामन्यांची टी-२०…
View On WordPress
0 notes
kalakrutimedia · 4 months ago
Text
Shraddha Kapoor, Rajkumar Rao, and Pankaj Tripathi Starrer 'Stree 2020' Trailer Out | Bollywood Masala
Catch the latest entertainment mix masala and Bollywood tadka at Kalakruti Media. Watch the trailer of the highly anticipated horror movie 'Stree 2020' starring Shraddha Kapoor, Rajkumar Rao, and Pankaj Tripathi. Don't miss out on exclusive Bollywood masala and ankahi baatein about the film.
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
नुकत्याच निवडणुका झालेल्या चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व पक्षांच्या बैठका सुरु आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात काल नवी दिल्लीत भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची, राजस्थानचे भाजपा प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांनी भेट घेतली. मिझोराममध्ये बहुमत मिळालेल्या झोरम पिपल्स मुव्हमेंट पक्षानं नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक बोलावली आहे.
****
इंटेनरटशी संबंधित विषयांवर विचारमंथन करण्यासाठी इंटरनेट सुशासन परिषद २०२३ आजपासून नवी दिल्ली इथं सुरु होत आहे. इंटरनेटशी संबंधित व्यवसाय तसंच तंत्रज्ञान एकत्र आणण्याचं हे एक व्यासपीठ आहे.
****
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान, नाचणी भरडधान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयानं ही माहिती दिली. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावं लागू नये, याकरता ही योजना राबवण्यात येते.
****
राज्यात १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी राबवण्यात येत असलेल्या निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे; या अभियानात आतापर्यंत एक कोटी ७२ हजार पुरुषांची मोफत आर���ग्य तपासणी करण्यात आली. या अभियानासाठी विशेष अॅप तयार करण्यात आलं आहे. ही मोहीम येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
****
एचआयएफ हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेला आजपासून मलेशियात प्रारंभ होत आहे. भारताचा पहिला सामना आज क्वालालंपूर इथं मलेशियाबरोबर होणार आहे. यापूर्वी भारत दोन वेळा या स्पर्धेचा विजेता ठरला ��हे.
****
बंगालच्या उपसागरात सुरु झालेल्या वेगवान मिचाँग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडुत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या तसंच हवाई वाहतुकीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ उद्या नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या भागात धडकण्याची शक्यता आहे.
****
0 notes
mahayojanaa · 1 year ago
Text
आयपीएल (IPL) माहिती मराठी | IPL History, Team List In Marathi: टीम, संघ मालक संपूर्ण माहिती
Indian Premier League (IPL) History | Winners Teams List, Winners and Runners List of All Seasons, Format, Players, Earning, Profit, Loss | आईपीएल काय आहे, इतिहास, टीम, मालिकांची माहिती, फॉर्मेट, ब्रॅंड, खेळाडू, खेळाडू टीम सूची, कमाई, फायदा संपूर्ण माहिती मराठी | IPL 2023 Team List | इंडियन प्रीमियर लीग 2023 
इंडियन प्रीमियर लीग (IPL) (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव TATA IPL म्हणूनही ओळखले जाते) ही पुरुषांची ट्वेंटी20 (T20) क्रिकेट लीग आहे जी भारतात दरवर्षी आयोजित केली जाते आणि दहा शहर-आधारित फ्रँचायझी संघांद्वारे स्पर्धा केली जाते. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लीगची स्थापना केली होती. अरुण सिंग धुमाळ आयपीएलचे अध्यक्ष आहेत. ही स्पर्धा दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च आणि मे दरम्यान) आयोजित केली जाते आणि आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये एक विशेष विंडो असते, याचा अर्थ आयपीएल हंगामात कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट होतात.
Tumblr media
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे आणि 2014 मध्ये ती सर्व क्रीडा लीगमध्ये सरासरी उपस्थितीनुसार सहाव्या क्रमांकावर होती. 2010 मध्ये, आयपीएल प्रसारित होणारी जगातील पहिली क्रीडा स्पर्धा बनली. YouTube वर थेट. 2022 मध्ये आयपीएलचे ब्रँड मूल्य ₹90,038 कोटी (US$11 बिलियन) होते. बीसीसीआयच्या मते, 2015 च्या आयपीएल हंगामाने भारताच्या जीडीपीमध्ये ₹1,150 कोटी (US$140 द��लक्ष) योगदान दिल��. डिसेंबर 2022 मध्ये, लीग $10.9 अब्ज मूल्याची डेकाकॉर्न बनली आणि 2020 पासून डॉलरच्या दृष्टीने 75% वाढ नोंदवली, जेव्हा तिचे मूल्य $6.2 अब्ज होते, सल्लागार फर्म D & P Advisory च्या अहवालानुसार. Read more
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
--II ● विवेक विचार ● II--
आपण आपल्या भावनांना बांध घातला नाही, तर त्यामुळे केवढा शक्तिव्यय होतो ! मन सैरभैर होते, मज्जातंतूंवर ताण पडतो आणि अल्पसेही काम हातून घडत नाही. जी शक्ती कर्मरूपाने प्रकट व्हावयाला पाहिजे ती भावनेच्या रूपाने वाहून जाते आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. तुम्ही जगातल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचलीत तर ते स्थितप्रज्ञ होते असे तुमच्या ध्यानी येईल. कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनाचा तोल कधी ढळत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषांची फसवणूक केली तर.., न्यायालय म्हणाले की ?
महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषांची फसवणूक केली तर.., न्यायालय म्हणाले की ?
अत्याचाराचा गुन्हा हा केवळ एका जेंडरशी जोडणे चुकीचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केरळ उच्च न्यायालयाने केले असून एखाद्या महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषाची फसवणूक केली तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही मात्र तसाच प्रकार जर पुरुषाने केला तर त्याला शिक्षा होते हा कसला कायदा आहे ? असा लिंगभेद करणारा कायदा नसावा, असे देखील म्हटले आहे एका घटस्फोटीत दांपत्याच्या मुलाच्या ताब्याबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषांची फसवणूक केली तर.., न्यायालय म्हणाले की ?
महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषांची फसवणूक केली तर.., न्यायालय म्हणाले की ?
अत्याचाराचा गुन्हा हा केवळ एका जेंडरशी जोडणे चुकीचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केरळ उच्च न्यायालयाने केले असून एखाद्या महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन जर पुरुषाची फसवणूक केली तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही मात्र तसाच प्रकार जर पुरुषाने केला तर त्याला शिक्षा होते हा कसला कायदा आहे ? असा लिंगभेद करणारा कायदा नसावा, असे देखील म्हटले आहे एका घटस्फोटीत दांपत्याच्या मुलाच्या ताब्याबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Chocolate Day पुरुषांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय मजबूत करण्यापर्यंत, चॉकलेटचे हे 5 आश्चर्यकारक फायदे
Chocolate Day पुरुषांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय मजबूत करण्यापर्यंत, चॉकलेटचे हे 5 आश्चर्यकारक फायदे
Chocolate Day पुरुषांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय मजबूत करण्यापर्यंत, चॉकलेटचे हे 5 आश्चर्यकारक फायदे चॉकलेटची चव जबरदस्त असते, जी सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चॉकलेट आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन आणि फेनिलेथिलामाइन असते, जे मनाला उत्तेजित करते. हे दोन्ही पदार्थ … Chocolate Day चॉकलेटची चव जबरदस्त असते, जी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
'आयुष्मान भव' या देशव्यापी मोहिमेला कालपासून प्रारंभ
मराठा आरक्षणाच्या सामाजिक प्रश्नाकडे कोणीही राजकीय हेतुने पाहू नये - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
एसटी बस प्रवासासाठी आता रेल्वेच्या संकेतस्थळावरुनही आरक्षण करता येणार
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला तीन वर्ष मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
आज बैलपोळा; मात्र लंपीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात जनावरांच्या मिरवणुकीवर निर्बंध
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ
आणि
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
'आयुष्मान भव' या देशव्यापी मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेचं उद्‌घाटन केलं. आरोग्य सेवांची व्याप्ती वाढवणं, प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशातल्या सर्व नागरीकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी केलं.
मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला. आयुष्मान भव मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून दाखवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ही मोहीम राबवतांना सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी तसंच प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, अवयवदान जागृती मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं जिल्हा प्रशिक्षण केंद्रात 'आयुष्यमान भव' या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार संतोष बांगर, तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला. एक लाख २७ हजार ६२३ नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्डचं वाटप करण्यात आलं.
बीड इथं मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते आयुष्यमान भव मोहिमेचं उद्‌घाटन झालं. टीबी निक्षय मित्र यांना यावेळी गौरवण्यात आलं.
****
मराठा आरक्षणाच्या सामाजिक प्रश्नाकडे कोणीही राजकीय हेतुने पाहू नये, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आपसातल्या चर्चेची एक ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची स्पष्ट भूमिका असून, मराठा समाजाने अशा अपप्रचाराला बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
इतर मागासवर्गीयांसाठी लवकर�� सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करणार असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच मागासवर्गीय आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासोबत बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. यासोबतच सारथी आणि बार्टीप्रमाणे महाज्योतीला तसंच, अनुसूचित जमाती प्रमाणे ओबीसी महामंडळाला समान निधी देण्याचे निर्देशही पवार यांनी या बैठकीत दिले.
****
एसटी बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसी या रेल्वेच्या संकेतस्थळावरुनही आरक्षण करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत, काल याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे एसटीची सेवा रेल्वे प्रवाशांना देखील सोयीची होणार असून, प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचं नियोजन करणंही शक्य होईल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला.
****
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला तीन वर्ष मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली. २०२३-२४ पासून २०२५-२६ दरम्यानच्या तीन वर्षांत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देशभरात ७५ लाख नव्या गॅस जोडण्या दिल्या जाणार आहेत. ई - कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****
कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यावर गहाण ठेवलेल्या स्थावर जंगम संपत्तीची कागदपत्रं तीस दिवसांच्या आत संबंधितांना परत करण्याची सूचना, भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व वित्तीय संस्थांना केली आहे. ही कागदपत्रं परत करण्यास उशीर झाला, तर पाच हजार रुपये रोज या दराने बँकांनी संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची सूचनाही बँकेनं केली आहे. येत्या एक डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
****
जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी माणिक भिडे यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ८८ वर्षांच्या होत्या. गानसरस्वती दिवंगत किशोरी आमोणकर यांच्या त्या शिष्य तर शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या मातोश्री होत. राज्य सरकारचा २०१७-१८ या वर्षाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
बैलपोळा आज साजरा होत आहे. मात्र गोवंशीय पशूंमध्ये आढणाऱ्या लंपी या संसर्गजन्य चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर नांदेड तसंच हिंगोली पाठोपाठ बीड जिल्ह्यातही पशूंना एकत्रित आणण्यास तसंच एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्या�� आली आहे. बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यांमध्ये १६८ ठिकाणी लंपी चर्मरोगाची लागण झाल्यानं जनावरांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही उस्मानाबाद जिल्हा हा “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केला असून, नियंत्रण क्षेत्रामध्ये जनावरे एकत्र आणण्यास तसंच बाजार भरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी बांधवांना बैलपोळा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी फक्त मेरीटवर भर न देता, शारिरिक क्षमता वृद्धीवर भर द्यावा, असं आवाहन, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी केलं आहे. या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला कालपासून प्रारंभ झाला, यानिमित्तानं डीन्स ॲड्रेस, या कार्यक्रमात विद्यार्थी तसंच पालकांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणासह आंतरवासिता प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण देऊन परिपूर्ण डॉक्टर घडवण्याचा निर्धार डॉ सुक्रे यांनी व्यक्त केला. शंभर विद्यार्थी क्षमता असलेल्या या महाविद्यालयात सध्या ८९ विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित प्रवेश प्रक्रिया पुढच्या आठवड्यात पूर्ण होईल, असं डॉ सुक्रे यांनी सांगितलं.
‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी हे महाराष्ट्रातील तेविसावं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. शंभर विद्यार्थी क्षमता दिलेली आहे. त्यापैकी आतापर्यंत एकोणनव्वद ॲडमिशन झालेले आहेत. आणि उर्वरित ॲडमिशन सोळा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान पूर्ण होतील. याठिकाणी साधारणतः चारशे पंचवीस अधिसेविका, दोनशे पन्नास तज्ज्ञ डॉक्टर्स, आणि साडेसहाशे ते सातशे वर्ग चार कर्मचारी, तीनशे वर्ग तीन कर्मचारी असा भरगच्च कर्मचारी वर्ग उपस्थित होणार आहे. परभणी जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या अनेक समस्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे दूर होणार आहेत.’’
****
हैदराबाद मुक्तिलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी सशस्त्र सहभाग घेत, उस्मानाबाद हा आझाद मुक्तपूर नावाचा स्वतंत्र देश जाहीर केला होता. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दोन महिने चालवलेल्या या आझाद मुक्तपूरबाबत अधिक माहिती देत आहेत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब जाधव...
‘‘निजामाच्या विरूद्ध उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर सशस्त्र कँप स्थापन करून लढा दिला. कस्टम नाके होते ते नष्ट करणे, गावोगाव बारके पोलीस स्टेशन होते ते नष्ट करणे. जे रजाकार अड्डे होते ते नष्ट करणे. आणि निजामा��ा जे उत्पन्न मिळत होतं, करोडगिरी पासून ती दुकानंही नष्ट केली आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी. सिंधीची झाडं तोडली. जंगल सत्याग्रह म्हणत होते त्याला पूर्वी. शेतसारा द्यायला विरोध केला. अशा तऱ्हेने निजामाचे सर्व जे नियम आहेत, जे कायदे आहेत, जे कानून आहेत, ते संपूर्ण कायदे कानून या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांनी झुगारून दिले आणि त्यांनी आझाद मुक्तापूर असा स्वतंत्र नावाचा देश निर्माण केला. आणि तिथल्या उर्दू शाळा होत्या त्या बंद केल्या. देशी भाषेमधून त्यांना शिक्षण द्यायला चालू केलं. तिथं स्वतःचं लष्कर निर्माण केलं, पोलीस दल निर्माण केलं आणि प्रशासन व्यवस्था निर्माण केलं. अशा प्रकारे आझादमुक्तपूर स्वराज्य त्यांनी निर्माण करून दोन महिने दहा दिवस चालवलं. हा सर्वसामान्यांचा संघर्ष आहे. आपण सतरा सप्टेंबरपर्यंत हा संघर्ष केलेला आहे. आणि शेवटी सतरा सप्टेंबरला ज्यावेळेस ऑपरेशन पूर्ण झालं, त्यांच्या चिलखती गाड्‍यावर बसून आपले स्वातंत्र्य सैनिक गेले आणि मार्ग दाखवला त्यांनी. अशा तऱ्हेने आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे सतरा सप्टेंबरला.’’
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुढील चार दिवस चित्रकला स्पर्धा, एकता दौड आणि सायकल फेरी, असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. 
****
मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता डॉ.रश्मी बोरीकर यांनी व्यक्त केली आहे. काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात डॉ.बोरीकर यांनी मुक्तिसंग्रामात स्त्री स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर विशेष प्रकाश टाकला.
****
मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेड शहरात १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वच्छतेची चळवळ लोकचळवळीत रुपांतरीत झाली, तरच खऱ्या अर्थाने आपण कचरामुक्त शहर करण्यात यशस्वी होवू, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. काल या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने काल मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने ‘स्पोर्ट्स कार्निवल 2023’ हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला. एकाच छताखाली विविध क्रीडा प्रकारांची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
बीड इथं आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या हुतात्मा स्मारकापासून आता या स्पर्धेला सुरवात होत आहे.
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल उस्मानाबाद ते तुळजापूर ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन अर्थात सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या स्मृती स्तंभास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यात सहभागी झाले होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हुतात्मा झालेल्या भारतीय लष्करातल्या कॅवेलिये तीन बटालियनच्या सैनिकांना काल तुळजापूर इथं लष्कराच्या सैनिकांनी मानवंदना दिली. यावेळी या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
उस्मानाबाद इथं उद्या वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उद्या सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाला अभिवादन करुन या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे.
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास -सारथी या संस्थेचं, औरंगाबाद इथं वसतिगृह सुरू करण्याची मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. या वसतिगृहाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, मात्र वर्ष उलटून गेल्यावरही यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नसल्याचं चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल हिंगोली जिल्ह्यात निदर्शनं करण्यात आली. कळमनुरी तालुक्यात कोंढुर डिग्रस या गावातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं नांदेड - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मागण्यांचं निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आलं.
औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर चोंडी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे नांदेड - औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कळमनुरी तालुक्यातल्या फुटाणा, नवखा, तुप्पा इथल्या नागरिकांनी कळमनुरी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
टेनिस स्टार राफेल नदालने जिंकले 'ऑस्ट्रेलियन ओपन'चे विजेतेपद, पहा छायाचित्रांमध्ये ऐतिहासिक क्षण
टेनिस स्टार राफेल नदालने जिंकले ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चे विजेतेपद, पहा छायाचित्रांमध्ये ऐतिहासिक क्षण
Nadal Win Photos: टेनिस स्टार राफेल नदालने ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चे विजेतेपद जिंकले, छायाचित्रांमध्ये पहा ऐतिहासिक क्षण.
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years ago
Text
' मला पुरुषांची गरज नाही ', आणखी एका अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न
‘ मला पुरुषांची गरज नाही ‘, आणखी एका अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न
काही महिन्यांपूर्वी गुजरात येथील क्षमा बिंदू नावाच्या एका तरुणीने स्वतः सोबतच विवाह केला होता. आपल्या आयुष्यात आपल्याला पुरुषांची गरज नाही असे सांगत तिने ठरलेल्या मुहूर्ताच्या तीन दिवस आधीच स्वतःचे लग्न उरकून घेतले होते आणि त्यानंतर ती गोवा येथे हनिमूनला देखील गेली होती. एकीकडे तिच्या विवाहाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे असाच एक निर्णय छोट्या पडद्यावरील काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूगिरीचे ��्रकार महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाहीत मात्र एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेले असून अविवाहीत असताना देखील तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केले आहे. तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंध इतर संबंधित अडचणी आहेत. तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृष्य झाले असून त्यामुळे तुझ्यावर जादूटोणा होत असल्याचे या बाबाने सांगितले. बाबा फसवणूक करत असल्याचे लक्षात येतात त्या व्यावसायिकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago
Text
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूगिरीचे प्रकार महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाहीत मात्र एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेले असून अविवाहीत असताना देखील तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केले आहे. तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंध इतर संबंधित अडचणी आहेत. तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृष्य झाले असून त्यामुळे तुझ्यावर जादूटोणा होत असल्याचे या बाबाने सांगितले. बाबा फसवणूक करत असल्याचे लक्षात येतात त्या व्यावसायिकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूगिरीचे प्रकार महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाहीत मात्र एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेले असून अविवाहीत असताना देखील तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केले आहे. तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंध इतर संबंधित अडचणी आहेत. तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृष्य झाले असून त्यामुळे तुझ्यावर जादूटोणा होत असल्याचे या बाबाने सांगितले. बाबा फसवणूक करत असल्याचे लक्षात येतात त्या व्यावसायिकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूगिरीचे प्रकार महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाहीत मात्र एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेले असून अविवाहीत असताना देखील तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केले आहे. तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंध इतर संबंधित अडचणी आहेत. तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृष्य झाले असून त्यामुळे तुझ्यावर जादूटोणा होत असल्याचे या बाबाने सांगितले. बाबा फसवणूक करत असल्याचे लक्षात येतात त्या व्यावसायिकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूबाबाच्या जवळ तब्बल पुरुषांची दोनशे अंतर्वस्त्रे , नक्की काय घडलंय ?
भोंदूगिरीचे प्रकार महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाहीत मात्र एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेले असून अविवाहीत असताना देखील तुझ्या बायकोने तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केले आहे. तुमच्या दोघांच्या लैंगिक संबंध इतर संबंधित अडचणी आहेत. तुझे निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र अदृष्य झाले असून त्यामुळे तुझ्यावर जादूटोणा होत असल्याचे या बाबाने सांगितले. बाबा फसवणूक करत असल्याचे लक्षात येतात त्या व्यावसायिकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes