#पाण्याच्या
Explore tagged Tumblr posts
Text
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात डोंगरगाव येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पडून एका दीड वर्षाचा मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रियांशु मेहर असे या चिमुकल्याचे नाव आहे. प्रियांशु घरात खेळता खेळता पाण्याच्या टाकी जवळ कधी गेला हे कोणालाच कळले नाही. पाण्याच्या टाकीत पडल्यावर आजूबाजूस त्याची हाक आणि आरडा-ओरड रडणे…
View On WordPress
0 notes
Text
मस्त हवेच्या झोक्यात
भिजत्या रात्रीच्या वेळीगोड गोड बोलत्या वेळीअशा पावसाच्या वेळीकसं वाटत असेल? असं वाटत असेलतू एक मेघ होऊनमाझं अंग भिजवूनमाझी छेड काढत आहेस गगन खेळे होळीभिजली माझी चोळीतुझी माझी झाली खेळी पाण्याच्या या प्रवाहामध्येश्रावणाच्या या मेळ्यामध्येछतावर एकटी मीकसं वाटत असेल? असं वाटत असेलतू काळा घन बनुनआपल्या प्रियेला भिजवूनखेळ खेळत आहेसमाझी छेड काढत आहेस सरी पासून वाचवूनतुला प्रेमाने जवळ घेऊनतुला मी…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जलसंचयाचा थेट संबं�� आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्ण पदक, पदकांची संख्या २६ वर
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथं, जल संचय जन भागीदारी, या अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून, पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जल संचयानेच तोडगा निघू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीत शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
****
नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं, त्यांनी आज समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी ��ुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
****
पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत, या विकासाच्या मंदिराचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिलह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील म्हणाले.
आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणंघेणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे, अशी टीका त्यांनी केली.
****
निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची टीका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला असून, जनता त्रस्त आहे, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या ��ासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु केलेली ही योजना असून, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भिती दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र, महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल, असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून, गेल्या दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री केली जात आहे.
****
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याचं, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात २८ गावं पूर प्रभावित झाली होती. या गावामध्ये आता आरोग्य सेवा सुरळीत राहावी, साथ रोग पसरू नये, यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून, ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे, तिथे घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी आज १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ ��जारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
****
भंडारा पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत १६७ किलो गांजा पकडला. याप्रकरणी एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात आडोळी ते वाळकी दरम्यान असलेल्या ३५ टोलवरची १८० मीटर विद्युत तार चोरणाऱ्या ४ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलिस प्रशासनाने माध्यमांना माहिती दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी ���ातली. या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे.
नौकायन स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या २०० मीटर टी - 12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने देखील उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या ४०० मीटर टी - 47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २६ पदकं जिंकून पदकतालिकेत १७ व्या स्थानावर आहे.
****
२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हीनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
****
0 notes
Text
ओशो गार्डन, पुणे: कोरेगाव पार्कच्या हृदयातील एक सुखद ठिकाण || Osho Garden Pune
पुण्याच्या गजबजलेल्या शहरात, जिथे शहरी जीवन प्रत्येक कोपऱ्यात भरभराट करत आहे, तिथे एक लपलेले रत्न आहे जे अराजकतेपासून शांततेने सुटका देते. कोरेगाव पार्कच्या शांत परिसरात वसलेले ओशो गार्डन हे एक हिरवेगार, हिरवेगार अभयारण्य आहे जिथे निसर्ग आणि अध्यात्म सुसंवादीपणे एकत्र राहतात.
निसर्गात माघार
5 हेक्टरमध्ये पसरलेले, ओशो गार्डन हे एक बारकाईने लँडस्केप केलेले आश्रयस्थान आहे, जे विश्रांती आणि ध्यानासाठी शांत जागा प्रदान करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले आहे. हे उद्यान ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टचा एक भाग म्हणून तयार करण्यात आले होते आणि त्याचे संस्थापक, ओशो यांचे लोकभावना प्रतिबिंबित करते, ज्यांनी सजगता, ध्यान आणि निसर्गाशी संपर्क साधण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
तुम्ही ओशो गार्डनमध्ये पाऊल ठेवताच, शहराचा गोंगाट ओसरतो, त्याची जागा गजबजणाऱ्या पानांच्या, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहणाऱ्या पाण्याच्या सुखदायक आवाजाने घेतली. बाग विविध वनस्पतींचे घर आहे, वळणाचे मार्ग जे तुम्हाला दाट झाडे, दोलायमान फ्लॉवरबेड आणि शांत पाण्याच्या वैशिष्ट्यांमधून घेऊन जातात. शांत चालण्यासाठी, आत्मनिरीक्षण करण्यासाठी किंवा फक्त बेंचवर बसून शांततापूर्ण वातावरण आत्मसात करण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे.
To Know More: ओशो गार्डन, पुणे: कोरेगाव पार्कच्या हृदयातील एक सुखद ठिकाण || Osho Garden Pune (gloriousmaharashtra.com)
#Osho Garden#Pune#Koregaon Park#Meditation#Spiritual Retreat#Nature#Osho#Mindfulness#Tranquility#Peaceful Walks#Meditation in Nature#Pune Attractions#Gardens in Pune#Osho International Meditation Resort#Spirituality#India Travel#Pune Tourism
0 notes
Text
Alandi: संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
एमपीसीन्यूज -मावळ भाग व धरण क्षेत्र भागात होणाऱ्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या (Alandi)पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग चालू आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रा जवळ असणारे भक्त पुंडलिक मंदिरा मध्ये पाणी शिरले असून तेथील दगडी घाटावरील परिसरात नदी पात्राचे पाणी आले आहे.तसेच भक्त सोपान पुलाला नद�� पात्राचे पाणी टेकले असून काहीश्या प्रमाणात उसळ्या मारत त्या…
0 notes
Text
31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ
श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.
एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव कर��ो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.
आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.
रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.
लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.
0 notes
Text
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री झाला गोळीबार; युवक जखमी
नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका युवकावर गोळीबार झाला. असून तो सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना घडतात तेथे गेले होते. मात्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मालक त्या ठिकाणी दिसले नव्हते. काल दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता शुभम दत्तात्रय पवार राहणार हिंगोली आपल्या एका मैत्रिणी सोबत विष्णुपुरी जवळील पाण्याच्या पाईपलाईन शेजारील रस्त्याने पांगरा फायर बट कडे जात असताना अंधारात बसलेला एक युवक समोर आला. त्याने आपल्याकडील पिस्तूल दाखवून मुलाची चांदीची चैन आणि खिशातील काही रक्कम बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर हा नराधम शुभमच्या मैत्रिणीकडे वळला आणि तिच्यासोबत अभद्र व्यवहार करू लागला तेव्हा शुभम पवारने त्यास विरोध केला. तेव्हा त्या दरोडेखोराने शुभमच्या ��ंगावर एक गोळी झाडली ती गोळी शुभमच्या बरगडीत लागली. शुभम सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. गोळीबाराची घटना घडतात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मालक असलेले साहेब मात्र घटनास्थळी आले नव्हते, अशी माहिती खात्रीलायक एक सूत्रांनी दिली आहे. Read the full article
0 notes
Text
Price: [price_with_discount] (as of [price_update_date] - Details) [ad_1] Nescafé gold Decaf మీరు ఇష్టపడే కాఫీ యొక్క సిగ్నేచర్ సుగంధాలు మరియు బంగారు క్షణాలను మీకు అందిస్తుంది.... మేము అధిక నాణ్యత గల అరబికా కాఫీ గింజలను మాత్రమే ఎంచుకుంటాము, ఆపై మా నీటి ప్రక్రియ కెఫిన్ను సహజ మరియు సున్నితమైన మార్గంలో తొలగిస్తుంది; మీకు 100% ప్రీమియం కాఫీ అనుభవాన్ని ఇస్తుంది.Nescafé gold Decaf আপনার পছন্দসই কফির স্বাগতম সুবাস এবং সোনালী মুহুর্তগুলি নিয়ে আসে.... আমরা কেবলমাত্র উচ্চ মানের অ্যারাবিকা কফি বিনস নির্বাচন করি এবং তারপরে আমাদের জল প্রক্রিয়া ক্যাফেইন প্রাকৃতিক এবং সূক্ষ্ম উপায়ে সরিয়ে দেয়; আপনাকে 100% প্রিমিয়াম কফির অভিজ্ঞতা প্রদান করে।Nescafé gold Decaf आपल्यासाठी आपल्या आवडत्या कॉफीचे सिग्नेचर सुगंध आणि सोनेरी क्षण घेऊन आले आहेत.... आम्ही फक्त उच्च दर्जाचे अरेबिका कॉफी बीन्स निवडतो आणि नंतर आमच्या पाण्याच्या प्रक्रियेमुळे कॅफिन नैसर्गिक आणि नाजूक मार्गाने काढून टाकतो; आपल्याला 100% प्रीमियम कॉफीचा अनुभव मिळतो.Nescafé Gold Decaf നിങ്ങൾ ഇഷ്ടപ്പെടുന്ന കോഫിയുടെ സിഗ്നേച്ചർ ആരോമകളും ഗോൾഡൻ നിമിഷങ്ങളും നിങ്ങൾക്ക് നൽകുന്നു.... ഞങ്ങൾ ഉയർന്ന നിലവാരമുള്ള അറബിക്ക കോഫി ബീൻസ് മാത്രമേ തിരഞ്ഞെടുക്കുന്നുള്ളൂ, തുടർന്ന് ഞങ്ങളുടെ ജല പ്രക്രിയ കഫീൻ സ്വാഭാവികവും അതിലോലവുമായ രീതിയിൽ നീക്കംചെയ്യുന്നു; നിങ്ങൾക്ക് 100% പ്രീമിയം കോഫി അനുഭവം നൽകുന്നു.Nescafé gold Decaf ���ீங்கள் விரும்பும் காபியின் தனித்துவமான நறுமணங்களையும் பொன்னிற தருணங்களையும் உங்களுக்குக் கொண்டுவருகிறது.... நாங்கள் உயர் தரமான அரபிகா காபி பீன்களை மட்டுமே தேர்ந்தெடுக்கிறோம், பின்னர் எங்கள் நீர் செயல்முறை இயற்கையான மற்றும் மென்மையான முறையில் காஃபின் நீக்குகிறது; 100% பிரீமியம் காபி அனுபவத்தை உங்களுக்கு அளிக்கிறது.Nescafé Gold Decaf आपके द्वारा प्यार की जाने वाली कॉफ़ी के सिग्नेचर अरोमा और सुनहरे क्षण लाता है.. हम केवल उच्च गुणवत्ता वाले अरेबिका कॉफी बीन्स का चयन करते हैं और फिर हमारी पानी की प्रक्रिया कैफीन को प्राकृतिक और नाजुक तरीके से हटा देती है; आपको 100% प्रीमियम कॉफी अनुभव के साथ छोड़ती है.Nescafé gold Decaf ನಿಮಗೆ ಸಹಿ ಸುವಾಸನೆ ಮತ್ತು ನೀವು ಇಷ್ಟಪಡುವ ಕಾಫಿಯ ಚಿನ್ನದ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ತರುತ್ತದೆ.... ನಾವು ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಅರೇಬಿಕಾ ಕಾಫಿ ಬೀಜಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಆರಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಂತರ ನಮ್ಮ ನೀರಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯು ಕೆಫೀನ್ ಅನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಹಾಕುತ್ತದೆ; ನಿಮಗೆ 100% ಪ್ರೀಮಿಯಂ ಕಾಫಿ ಅನುಭವವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. [ad_2]
0 notes
Text
छत्रपती संभाजीनगर : पाण्याच्या टँकरला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार
https://bharatlive.news/?p=181802 छत्रपती संभाजीनगर : पाण्याच्या टँकरला धडकून दुचाकीस्वार जागीच ...
0 notes
Text
कुंद हवेचा पावसाळी दिवस
माझ्या वहीतल्या एका पानावर मी एका पावसाळी दिवसाची आठवण लिहून ठेवली होती. बाहेरचं आकाश निस्तेज आणि राखाडी रंगाचं आहे, गवतावर पाण्याचे थेंब पडत आहेत जे हळूहळू जमलेल्या पाण्याचा चिखल होण्यात प्रवृत्त होत आहेत.दरवाजाला स्वच्छ काचा असलेल्या खिडकीच्या मागे बसून मी बाहेर एकटक पाण्याच्या छुटपूट पडणाऱ्या थेंबाची गंमत घेत आहे.मोठ्या जोरदार पावसाच्या जरी सरी पडत नसल्या तरी हवेत गारवा आला आहे. मला ती ओलसर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची नववी बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात सुरू आहे. या बैठकीत आठ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षणातील गुणवत्ता, जमीन आणि संपत्तीची डिजीटल नोंदणी, सायबर सुरक्षा, सरकारी कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआयचं आव्हान, केंद्रीय योजना आणि राज्य शासनांची भूमिका आदी विषयांचा समावेश आहे. या बैठकीला राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल, विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थतीत आहेत. दरम्यान, काँग्रेससह इंडिया आघाडीच्या काही मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
****
माजी राष्ट्रपती तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त आज देशभश्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनात कठिण परिश्रमाला महत्व दिलं. त्यांचं जीवन हे आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार युवा पिढीला कायम मार्गदर्शन करत राहतील अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या कार्यकाळातला ‘मन की बात’चा हा दुसरा आणि एकूण एकशे बारावा भाग आहे.
****
को��्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीनं मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानं पंचगंगा नदी ४६ पूर्णांक ११ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातले एकूण ८४ मार्ग बंद आहेत, ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर तब्बल १४ राज्य मार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरण्याला सुरुवात झाली असून शहरातील बापट कॅम्प, श���हूपुरी कुंभार गल्ली, जयंती नाला परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागात पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचलं आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील ५ हजार ८०० नागरिकांना एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं असून नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे.
****
बनावट पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई इंथ झाला, त्यावेळी काल ते बोलत होते. सामान्य तसंच सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी जागरूक रहावं असं आवाहनही त्यांनी केलं.
****
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ��ुपारी दोन वाजता पक्षाच्या कार्यालयात मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. ही घोषणा दुर्राणी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.
****
नवी मुंबई भागात शहाबाजगाव इथे आज पहाटे एक बहुमजली इमारत कोसळली. या इमारतीत राहणाऱ्या सुमारे ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत एका व्यकतीचा मृत्यु झालं तर २ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
0 notes
Text
ती आणि तिची मासिक पाळी...
बैलाच्या गोठ्याच्या बाजूची ती खोली, खोली कसली म्हणता येईल तिला; तो तर फक्त कबाडखानाच होता. घरातील सर्व निरोपयोगी सामान आणून टाका त्यात,
खूप जुनाट सामानाने गच्च भरलेली. नेहमी बंद असल्यामुळे झुरळ आणि उंदीरानी सगळीकडे नुसता धिंगाणा केलेला. जागोजागी किसळवाणी उंदिराच्या लेंडया; पाहताच क्षणी ओकारी येईल. त्याचप्रमाणे सगळीकडे जाळे पसरलेले आणि त्यावर फिरत असलेला एकादा कोळीकिडा, नकळत जाळ्याला स्पर्श झाला ना तर तो किडा सरळ अंगावर यायचा आणि त्यामुळे सरकन अंगावर काटा आणि ओठावर किंकाळी यायची. खोलीत जेथे तेथे भरलेले पोते, शेतीचे सामान, मोडकळीस निघालेले घरातील इतर सामान कि, जे काम आल्यावर उपयोगी पडतील. शेजारी गोठा असल्यामुळे सततची कोदंड हवा आणि खिडकीतून आत येणारा बस एक आपला वाटनारा प्रकाश बस इतकंच. येरवी जास्त काही सांगायची गरज नव्हतीच. ज्याप्रमाणे त्या खोलीत कबाड टाकण्यात आले होते, त्याच प्रमाणे तिला पाच दिवसासाठी कबाड समजून त्या खोलीत डांबण्यात आल होत. पण याची भरपूर काळजी घेण्यात आली होती कि, पाच दिवसानन्तर ती पुन्हा आपल्या कामात येईल. त्यामुळे सर्व काही सांभाळूनच; म्हणूनच तर तिचा श्वास आणि तिचे अन्नपाणी अजून चालू होते. कारण पुन्हा पाच दिवसांनी ती तयार होणार होती नवऱ्यासाठी उपभोगायाला, समर्पण करायला आणि पुन्हा घरात जनावरासारखी राबायाला.
एक कतलाची थाळी, एक पाण्याच्या गडवा त्यावर एक प्लेट आणि झोपायला एक कबाडातीलच जागोजागी फाटलेली गोधडी. जसं काही ती गोधडीच स्त्री जातीच्या अवहेलनतेचे प्रतीक असावे तशीच हुबेहूब. आणि एवढीच तिच्या समर्पनाची किंमत होती. भुकेने कावरीबावरी झालेली ती आणि तीन दिवसापासून स्वतःच्या जगण्याच्या अधिकाराला मुकलेली ती.
तिने जवळच्या गडव्यात बघितलं, त्यातील पाणी कधीच संपलं होत.
"आत्या.. आत्या.. "
तिच्या कोरड्या पडलेल्या घश्याने ती केविलवानी होऊन, बऱ्याच वेळेपासून तिच्या सासूला आवाज देत होती.
तसाही एका स्त्री मुळे दुसरी स्त्री बाटते, हा खूप भयानक आणि मोठा प्रश्न होता. सासूबाई समोरच्या घरात स्वयंपाक करण्यात व्यस्त होत्या, त्यात मिक्सरचा आवाज, लहान मुलांचा गोंधळ आणि टीव्ही.
दर महिन्याला ही परिस्थिती उद्��वयाची म्हणजे उद्भवयाचीच. महिन्याचे पाच दिवस, वर्षातील दोन महिने ती घरातूनच नाही तर समाजाकडूनही वाळीत टाकलेली आणि बहिष्कारीत असायची. फक्त एवढेच होऊन कुठे थांबते हे; ज्या व्यक्तीवर विश्वास करून, ज्याच्या मागे ती घर सोडून आलेली असतें आणि त्या नन्तर ज्याच्या समर्पनासााठी ती वस्तू बनून जाते त्या नवऱ्याला सुद्धा त्या पाच दिवसात ती मानसिक रित्या हवी नसते. किती भयानक... येरवी तिच्या मनात असले काय आणि नसले काय? नवऱ्याला हवे तेव्हा पलंगाची कुरकुर व्हायची आणि तिला त्याच्यासमोर समर्पण करावं लागायचं.
मग या सर्व समर्पणाची किंमत हीच का?. दोन वर्ष्याच्या लेकराला अश्या विचित्र रीती रिवाज आणि रूढी परंपरेशी काही एक घेणं देण नसतं; त्याला तर फक्त आई , समोर हवी असतें. पण आपणच समोर होऊन त्याच्या डोक्यात कोंदुन टाकलेलं असत; ती बाटली आहे, तिला स्पर्श करायला जमत नाही, तिच्या जवळ जायच नाही.
आता ती पाणी पाणी करत तडफडत होती पण तिच्याकडे मात्र कोणाचच लक्ष नव्हत.
तिचं नाव प्रतिभा, नावानुसारच प्रतिभावंत आणि गुणी मुलगी. वयाने तीसेक वर्षाची आणि व्यवसायाने शिक्षिका..
काय शिक्षिका?.. होय शिक्षिकाच..
कठीण आहे ना थोडं असू द्यात. तीन वर्ष्याआधी तिचं मामाच्या मुलाशी योगेशशी लग्न झालं आणि आज तिला दोन वर्षाची मुलगी सुद्धा आहे. त्या मुलीला हे सुद्धा आताच शिकविले जातं आहे कि तिची आई बाटली आहे आणि तिला स्पर्श करायला जमत नाही.
जेव्हा कि, वयात आल्यावर तीला सुद्धा हेच सहन करावे लागणार आहे.
नवरा प्राध्यापक आहे ते पण विज्ञान शाखेचा.. म्हणजे असं म्हणा ना कुटुंब सुशिक्षित आणि समजदार आहे.
छे हो.. तस काहीच नाही.
बऱ्याच वेळांनंतर सासूबाईंनी आपलं काम आटोपलं, मुलाला जेऊ घातलं ती स्वतःही जेवली आणि बऱ्याच उशिराने ती गडवाभर पाणी आणि जेवणाचा ताट घेऊन प्रतिभा असलेल्या कबाड खोलीत आली. तिने पाच फुटावरूनच ताट लोटून दिल आणि गडवा त्याच जागेवर ठेऊन दिला. तिच्या बरोबरचे हे कृत्य बघून तिला सुद्धा कधी कधी वाटत असेल कि, ती कसली तरी अपराधी आहे; घराची, समाजाची, धर्माची आणि खास करून आपल्याच लेकराची.
ती बहिष्कृत होती पाच दिवसासाठी माणसांमधून फक्त एक स्त्री असल्यामुळे आणि पाच दिवसासाठी तिने त्यागले होते आपले स्त्रीत्व सुद्धा. असं सरळ म्हणता येणार नाही कि, तिने स्त्रीत्व त्यागले होते पण हे खरेच आहे कि, पाच दिवसात ती स्त्रीकडूनच बेदखल झाली होती. खरंच खूप बेकार अवस्था होती ती.
म्हणजे या स्त्रिया पाच दिवसात कोणत्याच उपयोगाच्या नसल्यामुळे, त्यांना या पाच दिवसात समाजातूनच काय तर धर्माने स्त्रियांना जे अतिशूद्र घोषित केले आहे ना त्यातून सुद्धा काढून बेदखल करून टाकायचे आणि यावर कोणी आवाज उठवू नये अथवा बोट ठेवू नये म्हणून आमचा देव बाटतो, आमचा धर्म बाटतो, माणूस बाटतो वैगेरे वैगेरे. ज्या देवाने धर्म बनविला, ज्या माणसातून देवाची उत्पत्ती झाली, देवाकडून धर्माची आणि समाजाची उत्पत्ती झाली आणि या सर्वांची उत्पत्ती ज्या यौनी आणि तिच्या घटकातून झाली तिचाच बहिष्कार.. खरंच हसण्यासारखाच आहे ना. ज्या यौनी आणि तिच्या गर्भाशयाने सर्व सृष्टीची निर्मिती झाली तिलाच जेव्हा शुद्ध होण्याची गरज असते तेव्हाच तिचा बहिष्कार करून टाकायचा. तिला वाळीत टाकायचं आणि ज्या यौनीमुळे माणसांनी जग बघितलं तिचं माणसांना बाटवते म्हणत मिरवत फिरायचं किती भयानक आहे ना.
ज्या स्त्रियाकडून देवाची, धर्माची उत्पत्ती झाली तोच धर्म तिला वाळीत कसा टाकू शकतो? ज्या यौनीची कामाक्षी देवी म्हणून, शक्तीपीठ म्हणून पूजा केली जाते त्याच यौनी आणि तिच्या घटकाला आपण पाच दिवसासाठी बहिष्कृत कसे करू शकतो?. हिंदु धर्मात महादेवा बरोबर पार्वती, विष्णू सोबत लक्ष्मी त्याच प्रमाणे इतर धर्मात सुद्धा त्यांच्या देवा सोबत स्त्री देवी म्हणून आहेतच ना मग त्यांना सुद्धा ही पाच दिवसाची शिक्षा होते का? कि हे फक्त मानवरुपी स्त्रियांच लागू पडते. कारण तुमच्यामते असे सुद्धा असू शकते कि, फक्त सामान्य माणसांची उत्पत्ती यौनीतुन झाली आहे देवाची नाही असं तर नाही ना?.
मी सहज म्हणून शिकलेल्या कुटुंबाचे उदाहरणं दिले त्यातच विज्ञानात प्राविण्य असणाऱ्यांचा. जेव्हा हेच लोक बदलायला तयार नाहीत तर काय म्हणून अशिक्षित व सामान्य लोकांकडून बदलायची अपेक्षा ठेवायची. जेव्हा आपणच स्त्रियांची मासिक पाळी समजून घ्यायला तयार नाहीत तेव्हा का म्हणून आपण स्त्री पुरुष समानतेची गोष्ट करायची. ज्या अवयवाद्वारे जगाची निर्मिती झाली त्याच घटकाला जिथे बहिष्कृत केले जाते, तिथे काय म्हणून आणि कसली मानवता समजायची.
खरंच मानवाधिकाराची पायमल्ली होतेय आणि भारतातीलच नाही तर जगातील कोट्यवधी महिला; महिन्याला पाच दिवस आणि वर्ष्याला दोन महिना बहिष्कृत म्हणून आयुष्य जगतात. हे कळल्यावर अंगावर काटा येतो आणि स्वतःची घिन वाटायला लागते आपण शिक्षित भारतीय आणि माणूस असल्याची.
-वैभव वैद्य....
0 notes
Video
youtube
भीमराव दिशे मला पाण्याच्या घोटा मदी,गायक मारुती शेलार,कवी वामनदादा कर्डक
0 notes
Text
पोलीस आल्यावरही पाच तास टाकीवर बसून अन अखेर..
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्या प्रकारची जोरदार चर्चा सुरू असून आपल्याजवळ आपली बायको आणि मुले राहत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने नांदेड येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेले आहे. जर आपली बायको आणि मुले परत आली नाहीत तर आपण या टाकीवरून उडी मारून जीव देऊ असे म्हणत तो टाकीवर जाऊन बसलेला होता. पोलीस पथक दाखल झाल्यानंतर तब्बल पाच तास तो तिथेच बसून होता. उपलब्ध माहिती��ुसार,…
View On WordPress
0 notes