Tumgik
#पथकातील
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप मुंबई : ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी शिंदेगटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ज्या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया यंत्रणा लावणं हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून ही सुरक्षा फुटीर आमदारांसाठी वापरली जातेय, मिंदेगट लोकांशी…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 14 days
Text
Talegaon Dabhade : सोमाटणेमध्‍ये मॅफेड्रोनसह तरुणास अटक
एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेल्‍या मॅफेड्रोनसह एका तरुणाला पोलिसांनी (Talegaon Dabhade) अटक केली. गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 2) रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास सोमाटणे फाटा येथे ही कारवाई केली.   संजीत उर्फ वेपन विजेद्र यादव (वय 22, रा. जाधववस्ती, रावेत) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी तळेगाव दाभाडे पोलीस…
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात देशात ६६ पूर्णांक ९५ टक्के मतदान, ४५ कोटींहून अधिक मतदारांनी बजावला हक्क
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या सोळावर, बचावकार्य पूर्ण
मान्सून ३१ मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बीड, लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
****
देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात ४५ कोटींहून अधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यात ६६ पूर्णांक ९५ टक्के मतदान झालं आहे. मतदानाची उच्च टक्केवारी हा भारतीय मतदारांनी जगाला दिलेला संदेश आहे असं सांगत उर्वरित टप्प्यात मतदारां��ा मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.
****
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतलं बचावकार्य आज सकाळी साडेदहा वाजता पूर्ण झालं. मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी आज पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. फलकाचे सुटे भाग आणि मलबा हटवण्याचं कार्यही जवळपास पूर्ण होत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जाहिरात फलकांचे आकार आणि संरचना स्थिरतेसह आवश्यक मानकांची सर्व संबंधित यंत्रणांनी देखील काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं गगराणी यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिकेच्या परवानाधारक सर्व जाहिरात फलकांची तपासणी विभाग स्तरावर वेगाने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, १३ मे रोजी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पर्यावरणस्नेही ग्राहकांमुळे जवळपास २६ लाख रुपयांची वार्षिक बचत झाली आहे. 'गो-ग्रीन' योजनेनुसार, वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' आणि 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होत आहे. या योजनेमुळे ग्राहकांनाही तात्काळ वीज बिल, सेवा मिळत असून देयक हस्तांतरण करणंही सुलभ झालं आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज असून वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणात योगदान द्यावं, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील गोराणे इथले सैन्यदलातील जवान कमलेश ज्ञानेश्वर कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी महिंदळे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कदम यांना आंध्रप्रदेशात कर्तव्यावर असताना मंगळवारी वीरमरण आलं.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्र लेखी परीक्षा २४ मे ते १२ जून याकालावधीत होणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या राज्यातल्या विविध ६०१ केंद्रावर या परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती, परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तिथूनच विद्यार्थ्यांनी हालतिकीट डाऊनलोड करुन घ्यावं असंही पाटील यांनी सांगितलं.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान झालं आहे. येत्या चार जून रोजी लातूरमधील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथं मतमोजणी होणार आहे. यासाठी विविध पथकं गठीत करण्यात आली असून प्रत्येक पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काल दिल्या.
****
नैऋत्य मौसमी पाऊस ३१ मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्यावर्षी आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये आणि ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा २८ मे ते ४ जून दरम्यान मान्सूनचा पाऊस दाखल होईल. दक्षिण अंदमानमध्ये येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे.
****
येत्या दोन दिवसांत मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, पुणे, धुळे, जळगावसह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या केज, चिपळूण, गडचिरोली, सांगली तसंच बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली.
****
लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. दरम्यान, हवामान विभागानं लातूर जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
आगामी दिवसांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा. उष्माघाताची लक्षणं जाणवल्यास तातडीनं रुग्णाच्या शरीराचं तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे, असं आवाहन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे. उष्माघातावरील उपचारासाठी शासकीय रूग्णालयांत सज्जता ठेवण्याच्या सूचनाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीसाठी आवश्यक कार्यप्रणालीस यंत्रणेनं सज्ज राहावं, असे निर्देश बीडचे अपर जिल्हाधिकारी डॉ.त्रिगुण कुलकर्णी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात काल लालवंड इथं मंदिरात प्रसाद खाल्यामुळं शंभरहून अधिकजणांची प्रकृती बिघडली. स्थानिक रुग्णालयात अठरा जणांवर उपचार सुरु आहेत तर प्रकृती गंभीर झाल्याने आज शंभरहून अधिक जणांना नांदेड इथं उपचारासाठी हलवलं आहे. दरम्यान, पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रसादाचा नमुना तपासणीसाठी पाठवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर इथं आज महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातील सिडको एन-८ इथल्या आरोग्य सेवा केंद्रात डेंग्यू विषयक जनजागृतीपर फलक प्रदर्शनही भरवण्यात आलं. या प्रसंगी आरोग्य कर्मचाऱ्यांनी डेंग्यू बाबत दक्षता बाळगण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातली सर्व शहरं आणि ग्रामीण भागातील फलकांचं सर्व्हेक्षण करुन अनधिकृत, धोकादायक असलेले फलकं हटविण्याचं काम तातडीनं करावं, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्वतयारी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आगामी मान्सूनमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क राहावं तसंच समन्वयानं काम करावं, अशा सूचनाही पापळकर यांनी दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
****
निझामाबाद एक्सप्रेस उद्या मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण��यात आली आहे. तर निझामाबाद - पंढरपूर एक्सप्रेस परवा निजामाबाद-मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. मालेगाव, अकोला, चंद्रपूर, वाशीम इथं तापमान चाळीशीपार होतं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३८ अंश सेल्सियस, धाराशीव इथं ३७ पूर्णांक आठ, बीड इथं ३७ पूर्णांक तीन, तर परभणी इथं ३५ पूर्णांक पाच अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यानं आपली निवृत्ती आज समाजमाध्यमाद्वारे जाहीर केली. कोलकत्यात सहा जून रोजी होणारा कुवेतविरुद्धचा तो शेवटचा सामना खेळणार आहे. सुनील छेत्रीनं २००५ साली पाकिस्तानविरोधातल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं होतं. दीडशे आंतराराष्ट्रीय सामन्यांत ९४ गोल करण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे. सुनील हा क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सीनंतर जगातला सर्वाधिक गोल करणारा फूटबॉलपटू म्हणून ओळखला जातो.
****
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
nandedlive · 1 year
Text
क्युआरटीचा जवान गणवेशात ए.के.47 सह केतन नागडाच्या सुरक्षेत
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-क्युआरटी पथकाचे जवान खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून वापले जात आहेत. क्युआरटीची एसओपी वाचली असता त्यात खाजगी व्यक्तीला सुरक्षा रक्षक म्हणून क्युआरटी पथकातील जवान देण्याची तरतूद नाही.तो जवान आपल्या गणेवशामध्ये एके 47 ही बंदुक घेवून ही सेवा देत आहे. रिंदा या देशद्रोही व्यक्तीने नांदेडमधील अनेकांना धमक्या दिल्या, त्यांच्याकडून खंडणी वसुल केली. त्याने पोलीस विभागाला सुध्दा वेगवेगळ्या कारणाने वेठीला धरले होते. त्यात असेही सांगितले जाते की, एका खाजगी व्यक्तीसमोर बसून त्याने मागे माजी पोलीस अधिक्षकांना फोन लावला होता.त्यानंतर त्या पोलीस अधिक्षकांची बदली झाली. अनेक प्रकारे लोकांना फोनवर बोलून धमक्या देवून खंडण्या वसुल केल्या होत्या. त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वत: सांगितले होते की, मी जवळपास 100 कोटी रुपये खंडणी वसुल केली आहे. नांदेडमधील अनेकांनी याबाबत पोलीसांकडे तक्रार केली नाही. खंडणी देत राहिले. पुढे-पुढे हा प्रतिसाद वाढला या सर्व गॅंगमध्ये काही पोलीसांचाही सहभाग होता. त्यातील एक पोलीस निरिक्षक आज तुरूंगात आहे. ज्यांनी पोलीसांकडे तक्रारी दिल्या. त्यांना पोलीसांनी सुरक्षा रक्षक दिले. काही लोकांनी त्या सुरक्षा रक्षकांचा अतिरेक केला. त्यांचे सुरक्षा रक्षक काढले सुध्दा. आज पाहिलेला एक क्युआरटी जवान ए.के.47 ही बंदुक घेवून एका व्यक्तीच्या मागे-मागे चालत होता. तो व्यक्ती नांदेडमधील आहे. त्यांचे नाव केतन नागडा असे आहे. क्युआरटी जवान सोबत आहे हे पाहुन क्युआरटी पथकाची एसओपी पाहिली असता त्यात क्युआरटी पथकातील जवान खाजगी व्यक्तीला सुरक्षा रक्षक म्हणून देता येत नाही असे लिहिलेले आहे. क्युआरटी पथक स्थापन झाले तेंव्हा एखाद्या ठिकाणी अचानक उद्‌भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी क्युआरटी पथकाचा वापर व्हावा असे नमुद आहे. क्युआरटी पथकाचाच जवान पाहिजे हा खाजगी व्यक्तींचा अट्टहास का असेल हे नकळण्याइतपत अवघड नाही. ए.के.47 ही बंदुक घेवून एक पोलीस जवान आपल्या गणवेशात खाजगी व्यक्तीच्या मागे-मागे फिरत असेल तर त्याचा परिणाम समाजावर काय होईल. हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. अनेक व्हिआयपी लोकांसोबत पोलीस जवान सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यातील एसपीयु विभागाचे ते जवान साध्या सफारी या गणवेशात असतात. मग क्युआरटीचाच जवान आणि तो सुध्दा गणवेश आणि ए.के.47 सह सुरक्षा रक्षक म्हणून हवा आहे हे पाहुन जरा अजबच वाटते. सध्या रिंदा भारतातच नाही अशी परिस्थिती आहे. रिंदा है तो हम जि���दा है असे म्हणणारी त्याची भक्त मंडळी त्यातील काही लोकांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तुरूंगात टाकले आहे. काही जण सध्या परागंदा आहेत. तरीपण रिंदाच्या नावावर क्युआरटीचा जवान ए.के.47 सह केतन नागडाच्या सेवेत दिला आहे. Read the full article
0 notes
vineetmore · 1 year
Text
ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर थिरकायला लावणाऱ्यांच्या अपघाताने जेव्हा चुकला काळजाचा "ठोका' !
गोरेगाव मधील वीर बाजीप्रभु ढोल – ताशा पथकातील वादक शुक्रवारी रात्री पिंपळे गुरवमधील एका कार्यक्रमासाठी आले होते . सायंकाळनंतर तब्बल तीन-चार तास त्यांनी बेभान वादन केले, अनेकांना ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर ताल धरायला लावला, मनसोक्त थिरकायला भाग पाडले. बाजीप्रभू ढोल ताशा पथक वादन पण, हिच ढोल-ताशा वाद्य पथकातील मुले मुंबईतील गोरेगावच्या आपल्या घराच्या ओढीने परतीच्या मार्गावर निघाली, तेव्हा काळाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“उलट चोर कोतवाल को डांटे”, निर्भया निधीची वस्तूस्थिती मांडत विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार
“उलट चोर कोतवाल को डांटे”, निर्भया निधीची वस्तूस्थिती मांडत विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार
“उलट चोर कोतवाल को डांटे”, निर्भया निधीची वस्तूस्थिती मांडत विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकातील वाहनांवरून राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेली वाहनं स्वतःसाठी वापरली असल्याटी टीका आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सगळी वस्तूस्थिती मांडत…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री  कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या  महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या  सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली  अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलकामुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिषद कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या डिसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिसरात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान  केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला. 
****
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
' महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ', अपमान जिव्हारी लागला अन ..
‘ महिला पोलीस कर्मचाऱ्याने बायकोसमोर चापट मारली ‘, अपमान जिव्हारी लागला अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना परभणी येथे समोर आली असून पोलिस ठाण्यातून एका व्यक्तीला एका महिलेने तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तुम्ही तात्काळ पोलिस ठाण्यात या असे सांगण्यात आले मात्र तिथे गेल्यानंतर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चापट मारली त्यामुळे अपमानित झाल्याची भावना मनात निर्माण होऊन आरोपीने संबंधित व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपी वंदना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास; दहीहंडी पथकातील गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण मुंबई : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूस वाला हत्याकांडातील आरोपी संतोष जाधवच्या टोळीतील सात जणांना अटक, शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात जप्त
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूस वाला हत्याकांडातील आरोपी संतोष जाधवच्या टोळीतील सात जणांना अटक, शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात जप्त
संतोष जाधव यांच्या पथकातील सदस्यांना अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचे प्रकरणसिद्धू मूसवाला प्रकरणसंतोष जाधव यांच्या पथकातील सात जणांना अटक करण्यात आली संतोष जाधव (संतोष जाधव) संघातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes