#पंजाब पोलीस
Explore tagged Tumblr posts
Text
Pune: साई, पीएनबीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम
एमपीसी न्यूज -भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), (Pune)पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संघांनी (कॅग) अनुक्रमे केंद्रीय सचिवालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) संघांवर विजय मिळवताना हॉकी महाराष्ट्र आयोजित मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सोमवारी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही थांबणार नाही - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
१८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाटप
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची अमेरिकेच्या न्यायालयाची परवानगी
आणि
राज्य शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार येत्या २१ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही थांबणार नाही, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा जिल्ह्यात पाटण इथं महिला सशक्तीकरण अभियानात बोलत होते. सरकारला महिलांना फक्त दीड हजार रुपये देऊन थांबायचं नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आम्हाला तुम्हाला फक्त दीड हजार देऊन थांबायचं नाही. महिला बचतगट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बालकल्याणच्या योजना असतील, स्कील डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभं आम्हाला करायचं आहे. आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे.
महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही जण या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत, त्यांना उत्तर द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी महिलांना यावेळी केलं.
महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत दिल्यामुळे इतक्या बहिणींनी प्रवास केला, की तोट्यात असलेलं एसटी महामंडळ नफ्यात आलं आहे. शिवाय यामुळे बहिणींचा आत्मविश्वास वाढला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
****
जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत दोन लाख ९० हजार ८७१ बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज ही माहि��ी दिली. प्रलंबित अर्जांबाबत राहिलेल्या त्रुटी किंवा अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, लाडकी बहिण योजनेनंतर उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या हिंगोली शाखेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना ५० हजार राख्या पाठवल्या आहेत. या राख्या घेऊन या बहिणी आज मुंबईला रवाना झाल्या.
****
नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. दंगलीचं शहर असा नाशिकचा परीचय झाल्यास त्याचा विकासावर मोठा परीणाम होईल असं सांगून त्यांनी, नागरीकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलीस यंत्रणेने वेळेत परिस्थिती आटोक्यात आणली त्याबद्दल त्यांनी पोलिसांचं कौतुकही केलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही, तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, असं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. याशिवाय श��ा यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अहमदाबाद महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केलं.
****
देशातल्या पाळीव जनावरांचं २०३० पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या ‘लाळ्या खुरकुत’ आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्सपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री राजीव रंजन सिंह यांनी बैठक घेतली. शेतकऱ्यांसाठी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पशुधन महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गंत केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांना एफएमडी मुक्त करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
****
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती. सध्या तो याच प्रकरणात लॉस अँजेलिसच्या कारागृहात आहे. लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचा आरोपही तहव्वुर राणावर आहे.
****
राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार ��ोहळा यंदा मुंबईत येत्या २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमात ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येतील.
****
मराठ्यांनी राज्यात सुरू केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादाची असल्याची टीका, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं आज ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात ते बोलत होते. २००४ साली बांटिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. तो अहवाल कोणत्या आधारे दिला याचा शोध घेणे गरजेचं आहे, त्यामुळे आता ओबीसींना आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढावं लागणार असल्याचं ते म्हणाले. या मेळाव्यापूर्वी उमरी चौक येथून पारंपारिक वेशात भव्य रॅली काढण्यात आली.
****
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिला पर्यावरण पूरक अशा बांबूच्या राख्या बनवण्यावर भर देत आहेत. यंदा या महिलांनी तयार केलेल्या राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
****
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शहरातून बाईक रॅली काढून नंतर त्यांचं पटेल समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आलं.
****
रत्नागिरीत संरक्षण उत्पादन निर्मिती कंपनीसाठी उद्योग विभाग आणि निबे कंपनी यांच्यात एक हजार कोटी रुपयांचा करार आज करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. या वेळी संरक्षणविषयक उत्पादनं, शस्त्रास्त्रं यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच, संरक्षण क्षेत्रातल्या रोजगारसंधींची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचं आयोजनही करण्यात आलं होतं.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं निषेध रॅली काढण्यात आली. बॅरिस्टर नाथ पै शिक्ष�� संस्था आणि विविध डॉक्टर्स संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असेच सुरु राहिले, तर काम बंद करण्याचा इशारा डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी १८ ऑगस्ट १८६८ रोजी हेलियम वायूचा शोध लावला होता. त्या घटनेला आज १५६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सिंधुरत्न कार्यकारी समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिन साजरा करण्यात आला. विजयदुर्ग एस.टी. आगार ते विजयदुर्ग किल्ला भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
****
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कलर्स ऑफ छत्रपती संभाजीनगर ह्या हौशी फोटोग्राफर समूहातर्फे उद्या शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सकाळी सात ते दहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.
****
राज्यात मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारनंतर काही काळ जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
Punjab : पंजाबमधील पोलीस स्थानकावर रॉकेटच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला; स्फोटात …
Punjab : पंजाबमधील पोलीस स्थानकावर रॉकेटच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला; स्फोटात …
Punjab : पंजाबमधील पोलीस स्थानकावर रॉकेटच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला; स्फोटात … तरन तारण (पंजाब) :- पंजाबच्या सीमेजवळील एका पोलीस स्थानकावर आज रॉकेटच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या या रॉकेट हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या ग्रेनेडच्या स्फोटात पोलीस स्थानकाच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. हा हल्ला पाकिस्तानातून करण्यात आला…
View On WordPress
#Adventure#punjab#आहे#गंभीर#ग्रेनेड#पंजाबमधील#पोलीस#मुद्दा#रॉकेटच्या#सहाय्याने#स्थानकावर#स्फोटात#हल्ला;
0 notes
Text
ग्रेट खलीने टोल टॅक्स अधिकाऱ्याला मारली थप्पड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जारी केले वक्तव्य, म्हणाले- टोल प्लाझा कंत्राटदाराने कर्मचाऱ्यावर कारवाई करावी
ग्रेट खलीने टोल टॅक्स अधिकाऱ्याला मारली थप्पड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जारी केले वक्तव्य, म्हणाले- टोल प्लाझा कंत्राटदाराने कर्मचाऱ्यावर कारवाई करावी
ग्रेट खली व्हायरल व्हिडिओ इमेज क्रेडिट स्रोत: ग्रेट खली इंस्टाग्राम/व्हायरल व्हिडिओ द ग्रेट खली उर्फ दलीप राणा (द ग्रेट खली खरे नाव) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करताना दिसत आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. द ग्रेट खली (द ग्रेट खली) टोल अधिकाऱ्याला कथितपणे थप्पड…
View On WordPress
0 notes
Text
भाजपचे तजिंदर बग्गा यांची अटक बेकायदेशीर होती का? नियम काय म्हणतात
भाजपचे तजिंदर बग्गा यांची अटक बेकायदेशीर होती का? नियम काय म्हणतात
वेगवेगळ्या राज्यांतील पोलिसांकडून आंतरराज्य अटकेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आहेत नवी दिल्ली: पंजाब पोलिसांनी दिल्लीतून भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे आणि आंतरराज्यीय अटक कशा हाताळल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी किंवा AAP सत्तेत असलेल्या पंजाबमधील पोलिसांचे पथक श्री बग्गा यांच्या दिल्लीतील घरी…
View On WordPress
0 notes
Text
धक्कादायक! ड्रग्स तस्करीमध्ये BSF जवानाचा हात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
धक्कादायक! ड्रग्स तस्करीमध्ये BSF जवानाचा हात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
[ad_1]
नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करीप्रकरणी पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला जवान ड्रग्ज तस्करी करत होता. जम्मू येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर तो तैनात होता. पंजाब पोलिसांनी ही धडक कारवाई केल�� आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (BSF Jawan arrested) पंजाब पोलिसांनी अटक केली…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्य��्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असले��्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी
घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.
****
मराठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवा�� यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे.
****
राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून सजवण्यात आली होती. काही ��िकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिल��लं १८३ धावांचं लक्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारस���हिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
पंजाब सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; मंत्री, नेत्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांचा सामावेश
पंजाब सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; मंत्री, नेत्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांचा सामावेश
पंजाब सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; मंत्री, नेत्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांचा सामावेश पंजाब सरकारने राज्यातील ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये माजी आमदार आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंजाब सरकारने राज्यातील व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्याची ही तिसरी वेळ आहे. आमदरांसह मंत्र्याचीही सुरक्षा काढली पंजाबमधील बियास येथील डेरा राधा सोमीच्या सुरक्षेतील दहा जवानांनाही…
View On WordPress
#४२४#अधिकाऱ्याचा#आजच्या घडामोडी#काढली!#ठळक बातम्या#ताजी बातमी#नेत्यापासून#पंजाब#पोलीस#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#मंत्री#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#व्हीआयपींची#सरकारने#सामावेश#सुरक्षा
0 notes
Text
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूस वाला हत्याकांडातील आरोपी संतोष जाधवच्या टोळीतील सात जणांना अटक, शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात जप्त
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूस वाला हत्याकांडातील आरोपी संतोष जाधवच्या टोळीतील सात जणांना अटक, शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात जप्त
संतोष जाधव यांच्या पथकातील सदस्यांना अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचे प्रकरणसिद्धू मूसवाला प्रकरणसंतोष जाधव यांच्या पथकातील सात जणांना अटक करण्यात आली संतोष जाधव (संतोष जाधव) संघातील…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या
चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक…
View On WordPress
0 notes
Text
साईबाबा संस्थान ने मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन : सुरी यांचा इशारा
साईबाबा संस्थान ने मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन : सुरी यांचा इशारा
शिर्डी : प्रतिनिधी श्री द्वारकामाई मंदिरासमोर पंजाब शिवसेनाप्रमुख सुधीरकुमार सुरी आज २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या आत्मदहन इशारा दिला होता त्याप्रमाणे त्यांनी द्वारकामाई समोर येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वर नजर ठेवून असलेले शिर्डी पोलीस, संस्थान सुरक्षा कर्मचारी यांनी त्यांन��� तात्काळ रोखले. साई संस्थान प्रशासनाकडून त्यांना आज परत वि��्वस्त मंडळाच्या बैठकीच्या सभागृहा ठिकाणी चर्चेस…
View On WordPress
0 notes