#नावं…
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गुगलवर चुकूनही ही पाच नावं सर्च करू नका, दंडासोबत जेलची शिक्षा होवू शकते
गुगलवर चुकूनही ही पाच नावं सर्च करू नका, दंडासोबत जेलची शिक्षा होवू शकते
गुगलवर चुकूनही ही पाच नावं सर्च करू नका, दंडासोबत जेलची शिक्षा होवू शकते google search : कुणी काही विचारताच हातातील मोबाइलमधील गुगलवर सर्च करणे चांगले नाही. यामुळे तुम्ही कधी तरी अडचणीत सुद्धा येवू शकतात. काही गोष्टी सर्च करायला बंदी असून असं केल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते. google search : कुणी काही विचारताच हातातील मोबाइलमधील गुगलवर सर्च करणे चांगले नाही. यामुळे तुम्ही कधी तरी अडचणीत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश. • विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, बोरिवली मतदारसंघातून भाजप नेते गोपाळ शेट्टी यांची माघार, तर माहिम मधून शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम. • मरा��ा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात ११ सभा. आणि • जालन्यातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायास अटक.
निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्या नंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतल्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगास उद्यापर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत असून, दोन्ही आघाड्यांकडून बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बोरीवलीत भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, महायुतीचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात आता २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून दहा जणांनी माघार घेतली असून, १८ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ४० जणांनी माघार घेतली असून, २९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. फुलंब्री मतदारसंघात वैध ८८ उमेदवारांपैकी ३८ जणांनी अर्ज मागे घेतले असून, आता २७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सिल्लोड - सोयगाव मतदार संघात ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. पैठण विधानसभा मतदार संघात ५१ उमेदवारांपैकी ३४ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. गंगापूर विधानसभा मतदारसंघात ४५ उमेदवारांपैकी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता या मतदार संघात १८ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात २९४ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात १६५ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल २५ उमेदवार भोकर मतदारसंघात आहेत. किनवट मतदार संघात १७, हदगाव २४, नांदेड दक्षिण २०, लोहा १४, नायगाव १०, देगलूर ११, आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत.
परभणी मतदार संघात आज २२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यात ४६ उमेदवारांनी ५९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ३७ अर्ज वैध होते. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टीचे किशनराव खरात आणि डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे, अपक्ष उमेदवार डॉ. सुप्रिया पाटील, विजय वरपुडकर, अनिता सोनकांबळे यांच्यासह १७ उमेदवारांचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदार संघात २० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. घनसावंगी मतदार संघात भाजपाचे बंडखोर सतीश घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या मतदार संघात एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जालना विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांच्यासह २४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ३७७ उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १३९ उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये गेवराई मधून २१, माजलगाव - ३४, बीड - ३१, आष्टी - १७, केज - २५, तर परळी मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता १०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या १५ विधानसभा मतदारसंघात एकूण ३३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १३७ उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे, एकूण २०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. नांदगाव- मनमाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. इगतपुरी- त्रंबक मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर निर्मला गावित यांचीही उमेदवारी कायम आहे.
राज्यातली तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीने आज १२१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रपक्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी इथं दिवाळी पहाट ही सुरेल संगीत मैफल घेण्यात आली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात मुख्य समन्व��क अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे यांच्या संचाने, नागरिकांना येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन केलं. बाईट - गणेश शिंदे, अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे
जालना शहरातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायास अटक केली. संशयितांनी यापूर्वी बनावट सोने तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस येऊ नये, तसंच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संगनमत करून करून बँकेत चोरी केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. संशयितांनी चोरलेले रोख नऊ लाख ९३ हजार रुपये आणि आठ लाख ८३ हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सहा ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात भोकर मतदारसंघातल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी येत्या आठ तारखेला होणार आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब तपासणीसाठी सादर करावा, असं भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त उद्यापासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुले असणार आहे.
नांदेड इथं आज जिल्हा प्रशासन, सप्तरंग सेवाभावी संस्था, लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात पोवाडा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, लावणी, रांगोळी स्पर्धा, यासारखे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
0 notes
nagarchaufer · 22 days ago
Text
मोठी बातमी..भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर,  अहिल्यानगरमध्ये देखील.. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडवणीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्या यादीत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांची नावं आहेत यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचंही नाव आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये जाऊन राज्यसभा खासदार बनलेल्या अशोक चव्हाण यांच्या…
0 notes
nirannjan17 · 8 months ago
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.���ताच्या तरूण राजकारणातील पीढी�� राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. ��ेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
��िमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
mhlivenews · 9 months ago
Text
आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, 'ही' समीकरणं बदलली
भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahavoicenews · 9 months ago
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण ��हेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
टीचर : पंधरा फळांची नावं सांगा.
Pradip : अंबा, चिकू, पेरू…
टीचर : अजून बारा फळांची नावं सांग.
Pradip : एक डझन केळी.
😉😉😉😛😛😛🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😏😏😏
1 note · View note
bandya-mama · 1 year ago
Text
टीचर : पंधरा फळांची नावं सांगा.
Bandya : अंबा, चिकू, पेरू…
टीचर : अजून बारा फळांची नावं सांग.
Bandya : एक डझन केळी.
😉😉😉😛😛😛🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😏😏😏
0 notes
karmadlive · 1 year ago
Text
विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; वाळूज उद्योगनगरीतील घटना
वाळूज उद्योगनगरीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वाळूज महानगर परिसरात एका 10 वर्षीय मुलासोबत दोघांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. अनिकेत दणके आणि इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय मुलगा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Indian Railways: ही आहेत 5 सर्वात विचित्र रेल्वे स्थानकांची नावं! तुम्ही ही नावं कधी ऐकलीत का?
Indian Railways: ही आहेत 5 सर्वात विचित्र रेल्वे स्थानकांची नावं! तुम्ही ही नावं कधी ऐकलीत का?
Indian Railways: ही आहेत 5 सर्वात विचित्र रेल्वे स्थानकांची नावं! तुम्ही ही नावं कधी ऐकलीत का?   भारतात हजारो रेल्वे स्थानके आहेत. त्यातल्या काहींची नावं वाचून आपल्याला हसू आवरणार नाही अशी नावं आहेत. ट्विटरवर @notnurseryrhyme नावाच्या एका अकाऊंटवर भारताच्या विचित्र रेल्वे स्टेशनची नावं विचारली, ज्यावर इंटरनेट युजरने त्यांच्या ओळखीच्या विचित्र स्थानकांची नावं सुचवली. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्यानंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतील पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडं पोलीस महासंचालकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगास उद्यापर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बोरीवलीत भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता.
नांदेड विधानसभा निवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांतून आतापर्यंत २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारानी तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रपक्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळं माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालन्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
नागपूर इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा खोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
पंतप्रधान तसंच भाजपचे नेते नरेंद्र मोदी आज झारखंड इथं दोन निवडणूक प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. आज सकाळी गढवा इथं त्यांनी पहिली प्रचार सभा घेतली. त्यानंतर चाईबासा इथं पंतप्रधानांची जाहीरसभा होणार असल्याची माहिती, झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दिली आहे.
ऑस्ट्रेलियात ब्रिसबे�� इथं भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आज उद्घाटन केलं. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून, व्यापार तसंच शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणार असल्याचं एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि क्वीन्सलँडमधील आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य मजबूत करण्याच्या संधी आणि मार्गांवर चर्चा केली.
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिद���धिमान साहाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. साहाने ४० कसोटी आणि नऊ एकदिवसीय सामने खेळले आहेत. सध्या सुरू असलेले रणजी करंडकाचे सामने हे त्याचे अंतिम सामने असल्याचं त्यानं सामाजिक माध्यमांवर जाहीर केलं आहे.
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस खोल दरीत कोसळून २० भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बस गढवालहून कुमाऊंकडे जात असताना अल्मोडा इथं कुपी गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. पोलीस आणि राज्य आपत्ती पोलीस दलातर्फे शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून शासनातर्फे मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दिवाळीनंतरच्या व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी, दोन्ही प्रमुख शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात घसरण पाहायला मिळाली. बीएसई निर्देशांक 1,031 अंकांनी घसरुन 78,693 वर आला. तर एनएसई निफ्टी 328 अंकानी घसरुन 24,000 वर आला.
१४ व्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धांना आजपासून चेन्नईत प्रारंभ होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ सहभागी होत आहेत. उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहिल.
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
आता WhatsApp वरून घरबसल्या मिळवा भरपूर पैसा
Tumblr media
मुंबई | आजच्या स्थितीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये WhastAppअसतंच. WhatsApp वापरणं हे आपल्या दैनंदिक जीवान��तील रोजचं काम झालं आहे. अशात WhatsApp च्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कोणाला विचारलं की, तुम्ही WhatsApp कशासाठी वापरता तर अनेकजण असं म्हणतात की, मित्र-मैत्रीणींशी चॅटींग करण्यासाठी. फोटो-व्हिडीओ सेंड करण्यासाठी. परंतु WhatsApp वापरतकर्ते WhatsApp च्या माध्यमातून पैसेही कमवू शकतात. आता WhatApp वरून पैसे कमवणं सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला WhatApp बिझनेस अॅप डाऊनलोड करावं लागेल. यावर तुम्हाला बिझनेस प्रोफाईल तयार करावे लागेल. प्रोफाईलसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि व्यवसायचं नावं काय आहे, हे सबमिट करा. यानंतर पत्ता, ईमेल, व्यवसाय श्रेणी अशी माहिती देखील भरावी लागेन. अकाऊंट चालू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही व्यवसायाला सुरूवात करू शकता. तुम्ही तुमच्या WhatsApp बिझनेस अकाऊंटवरून तुमच्या उत्पादनाचे कॅटलाॅग तयार करू शकता. तसेच मेसेज आणि स्टे टसच्या माध्यमातून WhatsApp च्या मदतीनं तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता. दरम्यान, WhatsApp वर कमाई करणं कायदेशीर आहे. परंतु त्याचे काही नियम आहेत. WhatsApp वरून बेकायदेशीर उत्पादने तुम्हाला विकता येणार नाहीत. Read the full article
0 notes
mhlivenews · 9 months ago
Text
भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?
Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
cynicalities · 3 years ago
Text
Mom: मला ayushmann khurrana आणि aparshakti khurrana ची नावं लक्षातच राहत नाहीत
Me: एक काम कर, असं लक्षात ठेव
Me: ayushmann शब्द कश्यासारखा आहे? superman. superman कडे काय असतं? अपार शक्ती. मग ayushmann चा भाऊ aparshakti
Mom: ...
23 notes · View notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
प्रश्नोत्तरांचा तास असतो, गुरुजी प्रश्न विचारतात...
गुरुजी - मुलांनो १५ फळांची नावं सांगा पाहू...
Pradip - आंबा, फणस, पेरू
गुरुजी - शाब्बास Pradip ! तीन झाली, बाकीच्या १२ फळांचीही सांग
Pradip - एक डझन केळी
गुरुजींनी Pradip ला कुदव कुदव कुदवला...
🤣🤣🤣😃😃😃🥳🥳🥳😉😉😉
1 note · View note
bandya-mama · 1 year ago
Text
प्रश्नोत्तरांचा तास असतो, गुरुजी प्रश्न विचारतात...
गुरुजी - मुलांनो १५ फळांची नावं सांगा पाहू...
Bandya - आंबा, फणस, पेरू
गुरुजी - शाब्बास Bandya! तीन झाली, बाकीच्या १२ फळांचीही सांग
Bandya - एक डझन केळी
गुरुजींनी Bandya ला कुदव कुदव कुदवला...
🤣🤣🤣😃😃😃🥳🥳🥳😉😉😉
0 notes