#नका
Explore tagged Tumblr posts
Text
Dr.A.P.J Abdul Kalam success mantra "आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
2 notes
·
View notes
Text
सायबर गुन्ह्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावध व्हावं - पो.अं. अरविंद वानखेडे
सायबर गुन्ह्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सावध व्हावं. मोबाईलवर चॅटिंग करतांना, बोलतांना विशेष प्रकारची काळजी घ्यावी. महिला भगिनींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका. मोबाईलचा उपयोग जगातील माहिती एकत्रित करण्यासाठी करा असे प्रतिपादन सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथील पोलीस अंमलदार अरविंद वानखेडे यांनी केले ते प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PMUSHA) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई…
0 notes
Text
फायदेशीर पाणी बॉटलचा व्यवसाय कसा सुरू करावा
youtube
तुमचा स्वतःचा मिनरल वॉटर व्यवसाय सुरू करायचा आहे? 💧 या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला एक फायदेशीर खनिज पाण्याचा व्यवसाय टप्प्याटप्प्याने कसा सेट करायचा ते दाखवू! पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची मागणी दररोज वाढत असल्याने, या किफायतशीर उद्योगात उतरण्याची ही योग्य संधी आहे. मिनरल वॉटर प्लांट्स, सॉफ्ट ड्रिंक प्लांट्स आणि ज्यूस प्लांट्सचे भारतातील आघाडीचे उत्पादक म्हणून आम्ही असंख्य उद्योजकांना यश मिळवून दिले आहे आणि आता आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत! आम्ही मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटसाठी टर्नकी सोल्यूशनमध्ये माहिर आहोत. प्रीमियम-गुणवत्तेची मशिनरी पुरवण्यापासून ते तज्ज्ञांचा सल्ला देण्यापर्यंत, यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही तुमचे विश्वासू भागीदार आहोत या व्हिडिओमध्ये, आपण खालील विषयांवर तज्ञ अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास सक्षम असाल
आहे. डीटीपीपीएलकडे मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटमध्ये अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे. DTPPL हे उच्च दर्जाचे, hiqh तंत्रज्ञान आणि मिनरल वॉटर प्लांट, सॉफ्ट ड्रिंक प्लांट आणि ज्यूस प्लांटसाठी जागतिक दर्जाच्या मशीन्सच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध ब्रँड नाव आहे. व्यवसाय कल्पना, यंत्रसामग्री अंतर्दृष्टी आणि उद्योग टिपांवरील अधिक व्हिडिओंसाठी LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. आमच्या नवीनतम सामग्रीसह अद्यतनित राहण्यासाठी 🔔 दाबा! मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस बनवणाऱ्या प्लांट्ससाठी आमच्या टर्नकी सोल्यूशन्सच्या संपूर्ण श्रेणीबद्दल अधिक जा��ून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या : https://dtppl.com/
0 notes
Text
तुम्हालाही अनेकदा अन्न गिळताना त्रास होत असेल तर ते दुर्लक्ष घेऊ नका. हे आजाराचे लक्षण असू शकते. या आजारात अन्न गिळताना किंवा पाणी पिताना छातीत दुखते. गिळण्यात अडचण ही वैज्ञानिक संज्ञा म्हणजे डिसफॅगिया. अन्न तोंडातून पोटात हलवण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. सामान्यतः मज्जातंतू किंवा स्नायूंच्या समस्यांमुळे, डिसफॅगिया वेदनादायक असू शकते आणि वृद्ध लोक आणि लहान मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. जरी वैद्यकीय संज्ञा डिसफॅगिया हे सहसा एक लक्षण मानले जाते, परंतु काहीवेळा ते स्वतःच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. डिसफॅगियाच्या संभाव्य कारणांची विस्तृत श्रेणी आहे. जर ते फक्त एक किंवा दोनदाच उद्भवले तर कदाचित कोणतीही गंभीर अंतर्निहित समस्या नाही, परंतु जर ती नियमितपणे होत असेल, तर डॉक्टरांनी ते पहावे. डिसफॅगिया का होऊ शकतो याचे अनेक स्पष्टीकरण असल्याने, मूळ कारण औषधांवर अवलंबून आहे. नियमित "निगल" मध्ये अनेक वेगळे स्नायू आणि नसा गुंतलेले असतात, हे एक विलक्षण जटिल ऑपरेशन आहे. डिसफॅगिया गिळण्याच्या प्रक्रियेच्या कोणत्याही भागामध्ये अडचण झाल्यामुळे होऊ शकते. आजाराचे निदान लवकर होणे आवश्यक असते. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला या आजराबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा.
youtube
#Dysphagia Treatment#Dysphagia Specialist#Swallowing Disorder Treatment#Achalasia Treatment#gastroenterologist#Youtube
0 notes
Text
Sky Stock Mart सह तुमची गुंतवणूक संभाव्यता अनलॉक करा!
तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करू इच्छिता? 🚀 आजच मोफत डिमॅट खाते उघडा आणि आर्थिक वाढीच्या दिशेने पहिले पाऊल टाका!
✅ अखंड खाते उघडणे ✅ तज्ञ बाजार अंतर्दृष्टी ✅ सुरक्षित आणि पारदर्शक प्लॅटफॉर्म
योग्य वेळेची वाट पाहू नका; ते तयार करा! आता सुरू करण्यासाठी खा��ी क्लिक करा.
www.skystockmart.in https://a.aonelink.in/ANGOne/TpbB9ob And open a free demat account For more information contact us +917796969607 / +919028880215
#best demat account in india#demat#demat account charges#best demat account#demat account for beginners#best broker for demat account#benefits of demat account#demat account india#basics of stock market#demat account
1 note
·
View note
Text
"Mindfulness: The Only Key to Unlock Divine Truth"
मन की भान वाचून, सत्य देव नका उचला
(With mindfulness, do not lift the truth of God in vain.)
Swami Ramdas ji’s profound doha offers a timeless reflection on the need for mindfulness and sincerity in our spiritual journey. In an era of distractions, superficial understanding, and performative spirituality, this couplet urges us to approach divine truth with authenticity and reverence.
The Essence of Mindfulness in Spiritual Practice
At its core, this doha reminds us that merely invoking the name of God or truth without genuine intention is futile. Just as a bird's shadow cannot feel the warmth of the sun, shallow engagement with spirituality leads to hollow experiences. Mindfulness is not just an act but a state of being—where every thought, word, and deed is aligned with our higher self.
Imagine attempting to climb a mountain but only moving in circles at its base. Similarly, without mindfulness, we might engage in rituals and prayers, but the transformative essence of divine truth remains out of reach. This doha warns against making the sacred mundane, urging us to ensure that our spiritual practices are grounded in intention and respect.
The Perils of Performative Spirituality
In modern times, spirituality has often been reduced to symbols and external actions. Chanting a mantra, attending a ritual, or fasting—all these are commendable—but without mindfulness, they risk becoming empty acts. The divine truth, or सत्य देव (Satya Dev), demands our presence, not pretense.
This idea extends beyond personal spirituality to societal dynamics. Public displays of religiosity, done to impress or conform, lack the sanctity Swami Ramdas ji emphasizes. Authentic connection to the divine cannot be borrowed, bought, or broadcast—it must be experienced within.
Finding Mindfulness Amid Chaos
Mindfulness doesn’t require a perfect environment; it demands a perfect intent. Swami Ramdas ji’s teachings highlight the importance of focusing on the present moment and treating every action as an offering to the divine. Whether it’s a humble prayer or a simple act of kindness, the sincerity behind the act imbues it with divinity.
The doha’s wisdom is particularly relevant for those struggling with life’s pressures—be it work, relationships, or personal dilemmas. When the mind is scattered, truth becomes an abstract concept rather than a living presence. By pausing, breathing, and anchoring ourselves in the present, we can reconnect with that divine truth.
A Practical Toolkit to Cultivate Mindful Spirituality
Sacred Start: Begin each day with a moment of silence. Before checking your phone or engaging with the world, close your eyes and focus on your breath. Visualize light entering your heart, filling it with mindfulness.
Truth Tracker: At the end of each day, journal one moment where you acted or spoke with complete authenticity. Reflect on how it felt and how it connected you to divine truth.
Mindful Mantras: Choose a short mantra like Sat-Chit-Ananda (Truth-Consciousness-Bliss). Repeat it with full awareness, focusing on the meaning rather than the sound.
Ritual of Respect: Create a personal ritual where you engage with something sacred—a candle, a scripture, or a natural element. Ensure that your mind is entirely present during this time.
Sacred Listening: Set aside 10 minutes daily to listen—not just to others but to yourself. Hear your inner voice and recognize where it diverges from your higher self.
Pause Before Promise: Before making any commitment or invoking divine truth (even in thoughts), take three deep breaths. This practice ensures that your words and actions align with mindfulness.
Compassion in Action: True mindfulness is reflected in how we treat others. Dedicate one act of kindness each day, performed without expectation of recognition or reward.
Sacred Reading: Choose a spiritual text and read one passage daily with undivided attention. Reflect on its application to your life rather than rushing through it.
Nature Connection: Spend 10 minutes in nature, observing its rhythm. The trees, the wind, and the birds embody mindfulness—they exist authentically without striving.
Mindfulness Alarm: Set a timer on your phone to go off three times a day. When it rings, pause, breathe, and ask yourself, "Am I present?"
Conclusion
Swami Ramdas ji’s wisdom teaches us that divine truth is not something to be carried lightly or casually. It demands our mindfulness, our respect, and our authentic engagement. In a world often disconnected from deeper truths, practicing mindfulness bridges the gap between our spiritual aspirations and lived realities.
By integrating these practices into daily life, we honor the essence of this doha—not just by understanding it intellectually but by living it in our hearts. True mindfulness, after all, transforms our existence into a sacred offering.
#MindfulLiving#SpiritualAwakening#InnerPeaceJourney#TruthAndMindfulness#SwamiRamdasWisdom#MeditationPractice#ConsciousLivingTips#SpiritualContemplation#SacredMindset#DivineConnection#MindfulnessMatters#HolisticSpirituality#LifeWithPurpose#WisdomOfTruth#HarmonyWithin
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• शासकीय कार्यालयं आणि ��िभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान • देशातल्या नदी जोड प्रकल्पाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ-प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला अतिरिक्त १३ लाख घरं • सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी • संतोष देशमुख हत्या प्रकरणी राजकारण करु नये-सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन • प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन आणि • आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय
शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केली. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांचं सक्षमीकरण होत असून, त्यांची क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करुन घेणं, ही सरकारची प्राथमिकता असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. महारष्ट्रात नागपूर आणि पुणे इथं हे रोजगार मेळावे पार पडले. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५७ जणांना तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ५०० जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
देशातल्या नदी जोड प्रकल्पाचा उद्या २५ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत, कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत होते. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर कमी करून, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन चौहान यांनी केलं. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला या वर्षी अतिरिक्त १३ लाख घरं देण्यात येणार आहेत. शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त शेतकरी आणि ग्रामविकास लाभार्थी मेळाव्यात ही माहिती दिली. पुढील एका वर्षांत ही घर बांधून पूर्ण होणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले… “महाराष्ट्र सरकार को छह लाख सैंतीस हजार नवासी मकान पहले मिले। और आज तेरह लाख उनतीस हजार छह सौ अठहत्तर मकान देने का काम किया जा रहा है। तो कुल मिलाके एक ही साल में उन्नीस लाख छयासठ हजार सात सौ सढसट मकान महाराष्ट्र को मिल रहे है। आज तक इत��ी बडी संख्या में कभी किसी प्रदेश को गरीबों के लिये इतने मकान नही मिले।’’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेली ही अतिरिक्त घरं म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठी भेट असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
परभणी हिंसाचार प्रकरणादरम्यान मृत झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांची काल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीत इथं भेट घेऊन सांत्वन केलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यानी विधानसभेत केलेल्या विधानावर टीका करत, ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे, त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल बीड जिल्ह्यात मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना, या हत्याकांडात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘संतोष देशमुखांच्या हत्येत राजकारण मध्ये आणू नका. आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्येत ज्यांचा ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. आणि ज्याचाही हात असेल, त्याला हे सरकार माफ करणार नाही असं मुख्य��ंत्र्यांसहीत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे.’’ उद्योगमंत्री उदय सामंत तसंच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही काल देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. बोर्डीकर यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी तसंच विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी येत्या २८ डिसेंबर रोजी बीड इथं मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी काल झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी, तसंच जातीयवाद मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पाचवी तसंच सातवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकण्याचं धोरण केंद्र सरकारने रद्द केलं आहे. आता या विद्यार्थ्यांना मुख्य निकालानंतर दोन महिन्यात पुरवणी परीक्षा द्यावी लागेल, त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास, पुढचं वर्ष त्याच वर्गाचा अभ्यास करावा लागणार आहे.
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बेनेगल यांनी, अंकूर, मंथन, भूमिका, मंडी, सुरज का सातवा घोडा, सरदारी बेगम, जुबैदा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेल डन अब्बा, वेलक�� टू सज्जनपूर आदी चित्रपटांसह भारत एक खोज आणि यात्रा या दूरदर्शन मालिकांचंही दिग्दर्शन केलं होतं. पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारे बेनेगल यांना, पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी सन्मानांसह चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. बेनेगल यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामने, संयुक्त अरब अमिरात-युएईमध्ये होणार आहेत. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने भारताचा हा निर्णय मान्य केल्यामुळे पाकिस्ताननं हे सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा आयसीसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात देव दहिफळ इथं काल कुस्त्यांची दंगल पार पडली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भोला ठाकूर यांची रोमहर्षक लढत या दंगलीचं मुख्य आकर्षण ठरली. या लढतीत सिकंदरनं भोलाला अवघ्या साडेतीन मिनिटात आसमान दाखवलं. पाच लाख रुपये पारितोषिकासह युवा केसरीचा बहुमान सिकंदरनं पटकावला. पैलवान सूरज शेख यानं मानाची चांदीची गदा पटकावली. स्पर्धेतल्या सर्व विजयी उमेदवारांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आलं.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 'वन नेशन-वन स्टुडन्ट आयडी' - अपार योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झालं आहे. याबाबत आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली.. ‘‘हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७५.६३% विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ऑटोमोटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री आयडी” अर्थात ‘अपारकार्ड’ दिले जाणार आहे. अपारकार्ड ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना १२ अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. अपारकार्ड प्रणाली एज्यूलॉकर सारखी असून त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी धाराशिवच्या लोकसेवा समितीच्या वतीनं दिले जाणारे "लोकसेवा पुरस्कार" जाहीर झाले आहेत. यात बीडच्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालन्याच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिवच्या मीराताई मोटे यांचा समावेश आहे. धाराशिव इथं प्रमोद महाजन सभागृहात उद्या सकाळी ११ वाजता हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.
लातूर इथं पहिल्या दोन दिवसीय अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं काल उद्घाटन झालं. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संतोष पाठारे यांनी यावेळी बोलतांना, मराठवाडयात सिनेमा संस्कृती रुजण्यासाठी अशा लघुपट महोत्सवांची गरज व्यक्त केली. या फेस्टिव्हलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लहान बाळांची आधार नोंदणी करण्याचं काम शासनाकडून रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेला देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकांनी, सर्व अंगणवाडी मधून बालकाची आधार नोंदणी तात्काळ करून घेण्याचं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित दर मिळावा यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून ठराव घेण्याचा संकल्प आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे. एक जानेवारी रोजी या विशेष ग्रामसभा घेऊन राज्य सरकारकडे हा प्रस्ताव ठेवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
प्रशासकीय कामकाजात ‘सुशासन’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. सुशासन दिनानिमित्त काल जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अजमेर इथल्या ऊर्ससाठी दक्षिण मध्य रेल्वे कडून नांदेड अजमेर नांदेड, हैदराबाद अजमेर हैदराबाद आणि काचीगुडा अजमेर काचीगुडा या तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे ��ाफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्या��्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृह��्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
Text
0 notes
Text
मार्ग यशाचा - सक्सेस मंत्रा Dr.A.P.J Abdul Kalam success mantra
आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
read more
#successsecrets#spirituality#braintraining#kingdom hearts union x#brainless#motivationalquotes#motivational messages#mindset#life lessons#success#motivational poem#motivationalart#motivational stories#inspirational#lessons
2 notes
·
View notes
Text
0 notes
Text
भक्ती मार्गात अडथळा काल आणतो, छोट्याशा दुःखामुळे भक्ती मार्ग सोडू नका |S...
youtube
0 notes
Text
फिशर साठी उपचार करताना, केवळ लेसर शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय आहे ही कल्पना एक सामान्य गैरसमज आहे. डॉ. सम्राट जानकर या विडिओ मध्ये फिशरसाठी सर्वोत्तम उपचार कसे ठरवायचे ते स्पष्ट करतात. फिशरसाठी उपचाराची निवड रुग्णाच्या वैयक्तिक घटकांवर आधारित असावी. लेसर शस्त्रक्रिया काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रभावी ठरू शकते, परंतु ती नेहमीच आवश्यक नसते आणि प्रत्येकासाठी सर्वात योग्य पर्याय असू शकत नाही. लेसर शस्त्रक्रिया हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो या मिथ्याला बळी पडू नका. अधिक माहितीसाठी विडिओ पूर्ण बघा व आपापल्या मित्र परिवारासोबत शेअर कराhttps://www.kaizengastrocare.com/
#Fissure specialist#Fissure Treatment#Fissure surgery#Laparoscopic Surgeon#GIsurgeon#Gastroenterologist
0 notes