#नवनिर्माण आंदोलन
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं कन्हेरे यांनी जाहीर केलं.
मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. कालपासून झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगें पाटील यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
नागपूर इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा ��ोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
जळगाव इथं रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातल्या चिमुकले श्रीराम मंदिरात १ हजार १५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आजपासून १४व्या हॉकी इंडिया ज्येष्ठ पुरूष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ आठ गटांमध्ये सहभागी होणार आहेत. सुरूवातीला उत्तर प्रदेशचा सामना केरळ तर कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसहित 'कृतज्ञता सोहळा' आयो��ित करून दिवाळी साजरी केली. गावातील २५ सैनिकांचा यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.
दिवाळी सुट्टीसाठी रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी 7435 विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नांदेड येथून प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेच्या या सुविधेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील.
0 notes
arunpangarkar2 · 2 months ago
Text
आदर्श धन वितरण प्रणाली आंदोलन एवं गरिबी उन्मूलन आंदोलन
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिनेत्यावर जोडे मारो आंदोलन..
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
पिक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्र करत आहेत शेतकऱ्यांची लुट; मनसेचे निवेदन
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष मॉ���्टीसिंग जहागीरदार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास अडचणी व संकटात न येण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली.शेतकरी हा दरवर्षी पेरणी केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांमध्ये नुकसान होऊन तो तो आर्थिक संकटात अडचणी सापडल्याने सदैव कर्जबाजारी राहत असल्याने बळीराजा संकटात सापडू नये व तसेच प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा असावा या करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात आली. या योजनेमध्ये भर घालून राज्य शासनाने यावर्षीपासून सर्व समावेश पीक विमा योजने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा हप्ता राज्य शासन भरणार असून त्या पोटी केवळ एक रुपाया पिक विमा काढण्याची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचेही जहागीरदार यांनी नमूद केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर स्वतः शेतकरी अर्ज करू शकतात किंवा बॅंक व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत विमा भरून घेतला जातो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी नेटवर्क मिळत नाही.तर सर्व्हर डाऊन होत असल्याने व तसेच शेतकरी प्रत्यक्ष संगणक साक्षर नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी त्यांना सेतू सुविधा व सीएससी सेंटर तसेच सुविधा केंद्र यांच्याशिवाय पर्याय नसून केंद्र चालक याचा गैर फायदा घेत असून पिक विमा अर्ज भरण्यासाठी प्रति फॉर्म शासनाच्यावतीने 40 रुपये अदा करण्यात येत असतांना शेतकऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्याकडून 150 ते 300 रुपये पर्यंत पैसे उकळले जात असल्याचा आरोप जहागीरदार यांनी केला आहे. प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तक्रारी प्राप्त सुविधा केंद्राची चौकशी करून सामूहिक सेवा केंद्र चालक गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.अशा सेतू सुविधा केंद्र चालकांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. Read the full article
0 notes
prabaldharamagazine · 2 years ago
Text
छत्तीसगढ़ के विकास में बंगाली समाज का महत्वपूर्ण योगदान है। बंगाली समुदाय शुरू से ही सचेत और जागरूक रहा है। बंगाल की धरती क्रांतिकारियों और समाज सुधारकों की रही है। इनके बिना देश की आजादी और नवनिर्माण की कल्पना नहीं की जा सकती है। राजा राममोहन राय और सुभाष चंद्र बोस के योगदान को नहीं भुलाया जा सकता। संत रामकृष्ण परमहंस और स्वामी विवेकानंद पूरी दुनिया को बंगाल की सर्वश्रेष्ठ देन है। देश के भक्ति आंदोलन में भी बंगाल के संत�� का महत्वपूर्ण योगदान रहा है। मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल आज बिलासपुर के कालीबाड़ी मैदान में आयोजित बंगाली नववर्ष एवं बिलासपुर बंगाली एसोसिएशन के शताब्दी समारोह को संबोधित कर रहे थे। मुख्यमंत्री ने कालीबाड़ी में मां काली की पूजा अर्चना कर प्रदेशवासियों की सुख समृद्धि और खुशहाली की कामना की। कार्यक्रम की अध्यक्षता खाद्य एवं संस्कृति मंत्री श्री अमरजीत भगत ने की। मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल ने बंगाली समुदाय को मोपका और तिफरा में 7 हजार और 5 हजार स्क्वेयर फीट जमीन आबंटित करने के लिए कार्यवाही करने के निर्देश कलेक्टर को दिए। कार्यक्रम को संबोधित करते हुए मुख्यमंत्री श्री बघेल ने कहा कि दुर्गा पूजा और गणेश पूजा हमारी सांस्कृतिक पहचान बन गए हैं। बंगाल से छत्तीसगढ़ के सांस्कृतिक संबंध रहें है। लोगों के साथ उनकी संस्कृति भी चलती है। छत्तीसगढ़ ने बंगाल की संस्कृति को आत्मसात किया है। मुख्यमंत्री ने स्वामी विवेकानंद और रविंद्रनाथ टैगोर की छत्तीसगढ़ यात्राओं का भी स्मरण किया।मुख्यमंत्री श्री बघेल ने कहा कि स्वामी विवेकानंद ने बंगाल के बाद सबसे ज्यादा समय छत्तीसगढ़ में ही बिताया है। उन्होंने पूरे 2 वर्ष तक का समय छत्तीसगढ़ में बिताया। स्वामी विवेकानंद के नाम पर ही छत्तीसगढ़ में एयरपोर्ट का नाम रखा गया है। रविंद्रनाथ टैगोर के द्वारा समाज को दिए गए योगदान को नही भुलाया जा सकता। श्री रविंद्रनाथ टैगोर ने भी छत्तीसगढ़ में समय बिताया है। उन्होंने अविभाजित बिलासपुर में अपनी पत्नी का इलाज करवाया था। कार्यक्रम में स्वागत भाषण बंगाली एसोसिएशन बिलासपुर के महासचिव देवाशीष लाल्टू घोष ने दिया। समारोह में मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल ने छत्तीसगढ़ की महान विभूतियों को छत्तीसगढ़ रत्न अवार्ड से सम्मानित किया। इनमें पद्म विभूषण पंडवानी गायिका श्रीमती तीजन बाई, न्यायमूर्ति श्री किशोर भादुड़ी, नीति आयोग के पूर्व सदस्य और अर्थशास्त्री श्री प्रणव कुमार चट्टोपाध्याय शामिल हैं। शताब्दी समारोह में संसदीय सचिव श्रीमती रश्मि सिंह, विधायक श्री शैलेश पांडे, नगर निगम बिलासपुर के महापौर श्री रामशरण यादव, छत्तीसगढ़ पर्यटन मंडल के अध्यक्ष श्री अटल श्रीवास्तव, जिला सहकारी बैंक बिलासपुर के अध्यक्ष श्री प्रमोद नायक, अरपा विकास प्राधिकरण के उपाध्यक्ष श्री अभय नारायण राय, श्री विजय केशरवानी, श्री विजय पांडे, रामकृष्ण मिशन कोनी के संत श्री सेवाव्रतनंद महाराज, श्री रविघोष, सहित बंगाली समाज के पदाधिकारी और बड़ी संख्या में समाज के लोग मौजूद थे। समारोह में बच्चों द्वारा सांस्कृतिक कार्यक्रमों की प्र��्तुति भी दी गई।
0 notes
smdave1940 · 6 years ago
Photo
Tumblr media
पाकिस्तानके बुद्धिजीवीयोंको चाहिये एक नरेन्द्र मोदी … और …. – २ पाकिस्तानके बुद्धिजीवीयोंको चाहिये एक नरेन्द्र मोदी … और …. - २ हमारे बुद्धिजीवी नरेन्द्र मोदीको हटाना चाहते है. कैसी है विधिकी वक्रता? हमारे पूराने कोलमीस्ट जो मोदी फोबीया और बीजेपी फोबीयासे पीडित थे उनका मोदी विरुद्ध लिखना जारी है. लेकिन जैसे हमने पूर्व प्रकरणमें देखाकी  हमारे मीडीया मालिकोंको उनकी संख्या कम पडती है. और आपको तो मालुम ही है कि ये नेतागण जिनमेंसे कई स्वयंको मूर्धन्य मानते है उनमेंसे कई अपनी विद्वत्ता दिखानेको उत्सुक है और कोंगी तो इसमें विशेषज्ञ है कि मीडीयामें कैसे पैसे वितरित किया जाय? आखिर हमने पैसे ईकठ्ठे किये है किसलिये? हमने यह भी देखा कि यदि वर्नाक्युलर भाषाके (स्थानिक भाषाके) वि��्वानोंके लेख कम पडे तो एक भाषाके लेख दुसरी भाषामें भाषांतरित करके भी प्रकाशित किया जा सकता है. तो ऐसे विद्वान कौन है? शेखर गुप्ताजी तो है ही. दिलिप सरदेसाई है, चेतान भगत है जो लोग कोंगी भक्तोंकी श्रेणीमें आते हैं. इन्होंने नरेन्द्र मोदीको बदनाम करने की भरपुर कोशिस की थी. जैसे कि सरदेसाईजीने २००२में गुजरात के दंगेके बारेमें कहा था कि “ … पूरा गुजरात दंगोंमें जल रहा है …”. फिर क्या हुआ? जब नतीजे आये तो पता चला कि कुछ विस्तारमें बीजेपीको अच्छा फायदा हुआ, तो सरदेसाईने कहा कि दंगावाले विस्तारोंमें  मोदीको  फायदा हुआ है. नरेन्द्र मोदीने एक साक्षात्कारमें कहा कि पहेले ये लोग कह रहे थे कि “पूरा गुजरात दंगोसे जल रहा था” तो अब क्यों कह रहे है कि “दंगे वाले हिस्सोंमें ही हमे अधिक बैठके मिलीं?” मतलब कि “मोदी-फोबिया-पीडित” बुद्धिजीवी महानुभाव लोगोंको यह याद नहीं रहेता कि उन्होंने पहेले कौनसा जूठ बोला था. ऐसा एक स्वयं प्रमाणित बुद्धिजीवी और कोंगी हाईकमान्ड द्वारा प्रताडना रुप अपना मंत्री पद खोने वाला है शशि थरुर. शशि थरुरः हाँ जी, इस शशि थरुरने कोंगीके महामहिम, अविद्यमान नहेरुकी अर्थ नीति के विरुद्ध, बोला था. शशि थरुरको मंत्री पदसे च्यूत होना पडा था. लेकिन कोंगीयोंमे तो प्रताडनका असर कम समयके लिये रहेता है या रहेता ही नहीं है. क्यों कि; संस्कृतमें एक श्लोक है; सारमेयस्य च अश्वस्य, रासभस्य विशेषतः। मुहूर्तात्‌ परतो नास्ति, प्रहार जनिता व्यथा ॥ (कुत्तेमें और घोडेमें, और खास कर के गधेमें, मार खानेसे हुई पीडा, एक मुहूर्तसे ज्यादा समय नहीं रहेती) कोंगीमें तो ऐसी घटनाके बेसुमार उदाहरण मिलते है. भारतके यह शशि थरुर भी नहेरुवंशकी सेवामें अटल रहे हैं. वैसे तो कई लोग जिनमे स्वयंको महात्मा गांधी वादी प्रमाणित करने वाले भी है. ये लोग भी इन्दिरा गांधी द्वारा प्रताडित है, ये लोग भी प्रताडनाकी व्यथा कभीकी ही भूल गये है और वे मोदी-फोबियासे पीडित है. ये लोग समज़ते है कि; "अब तो हमारे मूर्धन्यत्वके अस्तित्व का प्रश्न है. और हमने जो बाल्यकालमें संघको अछूत बनाया था (लेकिन जयप्रकाश नारायणको साथ देनेके लिये हम उनके गले मिले थे वह बात अलग है). जब जयप्रकाश नारायण नहीं रहे तो, और जब ढेबरभाई, कृष्णवदन जोषी जैसे नेतागण १९८०/१९८४में कोंगीमें मिल जाते है तो हम कमसे कम कोंगीके सहायक तो रह ही सकते है न? नवनिर्माण आंदोलन द्वारा विख्यात नेतागण स्वयं, कोंगीको शोभायमान कर रहे है तो हमें कमसे कम कोंगीकी सहायता तो करना ही चाहिये न? "कोंगीयोंने यदि "घर घर अफज़ल" पैदा करने का और भारतके टूकडे टूकडे करनेका, भारतका सर्वनाश, आदि करनेका स्वप्न दिखाने वालोंका समर्थन किया है तो इससे क्या कोंगी अस्पृष्य बन जायेगी? "महात्मा गांधीने क्या कहा था? महात्मा गांधीने तो कहा था तूम दुश्मनसे भी प्यार करो (लव धाय एनीमी). महात्मा गांधी तो अस्पृष्यताके विरुद्ध थे. तो हमे अफज़ल प्रेमी गेंग, भारतके टूकडे टूकडे करनेवाली गेंगोंको, जातिवादके आधार पर और धर्म के आधार पर जनताको विभाजित करनेवाली गेंगोंको अस्पृष्य क्यूँ समज़ना? हम असहिष्णु थोडे है? हमें जो कोंगीसे धनलाभ होता है वह क्या कम है? हमें ये सब भूल जाके क्या कृतघ्न बनना है? सर्वोच्च न्यायालयका आदेशः सीबीआई, राजिवकुमार (कलकत्ताके पूलिस आयुक्त जो गुमशुदा घोषित हुए थे) के घर गई. फिर शिघ्र ही ममता राजिवकुमारके घर पहूँची साथमे पूलिसकी एक गेंग भी पहूँची. मानो कि (आतंकवादी स्वरुप) सी.बी.आई. राजिवकुमारका एन्काउन्टर करने वाली है. बादमे  ममताने जो धरना वाली नौटंकी किया, तो सीबीआईको सर्वोच्च न्यायालयमें जाना पडा. क्यूँ कि सीबीआई तो, सर्वोच्च न्यायालयके आदेश के अनुसार, राजिव कुमारसे पूछताछ करने गयी थी. हमने प्रकरण–१ में, एक सोच और प्रश्न रक्खा था कि क्या सर्वोच्च न्यायालय अनिर्वचनीय है? “अनिर्वचनीय मणझे काय?” “अनिर्वचनीय” का अर्थ क्या होता है? शंकराचार्यने ब्रह्माण्डको अनिर्वचनीय कहा है. इसका तात्पर्य यह है कि आप कितनी ही खोज करो, लेकिन वास्तवमें विश्व कैसा है उसका संपूर्ण ज्ञान आपको नहीं हो सकता. मराठी लोग, गुजरातीके बारेमें यह सोचते है कि कोई घटना घटनेके पश्चात्‌ “गुजराती” क्या करेगा उसका पूर्वानुमान लगाया नहीं जा सकता. गुजराती अनिर्वचनीय है. उसी प्रकार जैसे कि कोई “पागल”के कभी क्या कर बैठेगा, यानी की पागलके प्रतिभावका अनुमान नहीं लगाया जा सकता, (अनिवार्य रुपसे तो नहीं किन्तु) उसी प्रकार सर्वोच्च अदालत क्या करेगी उसके बारेमें भी पूर्वानुमान लगाया नहीं जा सकता. जिसका पूर्वानुमान न लगाया जा सकता हो, उसको अनिर्वचनीय माना जाता है.    सर्वोच्च न्यायालयने कहाः (१) पूलिस आयुक्तको, सीबीआईके समक्ष, उसकी पूछताछमें संपूर्ण सहयोग देना पडेगा, (२) यदि आयुक्तने दस्तावेजी साक्ष्य (डॉक्युमेन्टरी एवीडन्स) से छेडखानी की होगी या /और उनको नष्ट किया होगा तो हम उसको गंभीरतासे लेंगे. और ऐसे करनेवालोंको उनकी नानी याद करवायेंगे. (३) (यदि आयुक्तको सीबीआईसे डर लगता है तो और यदि सीबीआई को ममतासे डर लगता है तो)आयुक्तकी पूछताछ शिलोंगमें हो. ममता तो धरना पर बैठी थी. उसने इस आदेशको सून कर ��रना समाप्त कर दिया. ममताने तो अपने पूर्वालेखके (स्क्रीप्टके) अनुसार, इस आदेशकी घटनाको अनुष्ठानके साथ अपनी विजय के स्वरुपमें घोषित किया. जुलुस निकाला ... पुष्प वर्षा करवायी ... फुलहार पहेनवाये ... पटाखे फोडे ... नृत्य करवाये … मानो कि अश्वमेघके अपराजित अश्वका पुनरागमन हुआ. ये सब कोंगीयोंका संस्कार है. और कोंगीयोंके सहवाससे उनके सांस्कृतिक सहयोगी भी उनके संस्कार आत्मसात्‌ करने लगे हैं. ये ममता और ममताके लोग भी गधोंके साथ रहेनेसे वे लात मारना ही नहीं भोंकना भी सीख गये है. लालु यादवको जब कारावासकी सज़ा हुई तो उन्होंने भी एक जुलुस निकाला था जैसे कि वे युद्ध भूमिमें जा रहे है. यहाँ पर भी ममताने वैसा ही किया मानो वह केस जित गयी हो और सामनेवाले अपराधी घोषित कर दिया और उसको सज़ा भी मिल गयी हो. इसके पीछे कौनसी मानसिकता होती है? यह एक सियासती क्रिडा और चाल है कि अपराधी अपने प्रदर्शन की प्रसिद्धिसे, वास्तविक सत्यको ढक देनेकी कोशिस करता है. इसका प्रयोजन आमजनता और अबूध जनतामें भ्रम (कन्फ्युज़न) पैदा करना है, ताकि जो अपराधी है उसके अपराधसे जनताका ध्यान हट जाय. वे दिखाना चाहते है कि, अपराधी अब भी लोकप्रिय है और उसके विरुद्ध जो कुछ भी है वे सब जूठ है. यानी कि, शारदा चीट-फंडकी जांचमें, जो महानिदेशक, पूलिस आयुक्त, संसदस्य, विधानसभा सदस्य, मंत्रीयोंकी मिलीभगत का खुलासा हुआ है वह सब जूठ है... सीबीआई संविधानके विरुद्ध कार्यवाही कर रही है. सत्रह लाख लोगोंके, ३५०० करोड रुपये ये लोग जो खा गये है वह सब गलत है. वैसे तो ये सत्रह लाख लोगोंकी सत्रह लाख कहानीयां होगी. यदि मीडीया, मानवता लक्षी होता, तो सत्रह लाख लोंगोंमें से कमसे कम सत्रह करुण कहानीयां उपलब्ध करवा सकता था. किन्तु जो मीडीया, कश्मिरके पांच लाख लोगोंकी पांच लाख शारीरिक और जैविक करुणांतिकाओंके प्रति असंवेदनशील बन सकता है, उतना ही नहीं, कश्मिरी हिन्दुओंके नरसंहारके विषयमें उनके (मीडीयाके) कानोंमें जू तक नहीं रेंगती, वह भला इन  बातोंमें क्या अन्वेषण करें? इन बातोंका अवमूल्यांकन तो सामान्यीकरण करके ही होना चाहिये. जैसे कि, "दुनियामें कौन व्यक्ति है जो कभी ठगविद्यासे ठगाया नहीं गया?" मीडीयामें आप उपरोक्त ठगाईसे पीडितोंकी एक भी बात नहीं देख पाओगे. क्यों कि मीडीयाके लिये तो ममता, केन्द्र सरकार और सी.बी.आई. ही गर्म गर्म मुद्दा है. और इसमें अब चूनावी आयामोंका प्रक्षेपण और उनका बुरा प्रभाव बीजेपी पर क��से पड सकता है वही उनको दिखाना है. मीडीया कहेता है हमें बस वही दिखाना है जो कोंगी चाहती है. यही हमारा एजन्डा है. ऐसे एजन्डेके कारण हम एक ऋणात्मक वातावरण (माहोल) बनानेकी अधिकतम प्रयत्न करेंगे. फिर माहोल के कारण गत चूनावमें क्या असर पडा था उसका फरेबी विवरण करके मोदीके विरुद्ध माहोल बनायेंगे. हम कृतघ्न और बेईमान थोडे हैं? (क्रमशः) शिरीष मोहनलाल दवे
0 notes
loksutra · 2 years ago
Text
लाऊडस्पीकरनंतर मनसेची 'नो टू हलाल' मोहीम, मांसाबाबत आंदोलनाची तयारी
लाऊडस्पीकरनंतर मनसेची ‘नो टू हलाल’ मोहीम, मांसाबाबत आंदोलनाची तयारी
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, देशातील सर्वात मोठी दहशतवादी फंडिंग आणि जागतिक स्तरावर 7 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’ विरोधात लढण्याची गरज आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात मोहीम उघडणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हलाल मांसाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र मध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindimaster · 2 years ago
Text
Maharashtra Raj Thackeray MNS Is Eyeing On No To Halal After Loudspeaker In Mosque Ann
Maharashtra Raj Thackeray MNS Is Eyeing On No To Halal After Loudspeaker In Mosque Ann
No To Halal Campaign: मस्जिदों (Mosque) पर लगे लाउडस्पीकर (Loudspeaker) के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अब हलाल मीट (Halal) को लेकर आंदोलन करने की तैयारी कर रही है. एमएनएस नेता यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) ने एक पत्र जारी करके कहा है कि देश की सबसे बड़ी टेरर फंडिंग (Terror Funding) और विश्व स्तर पर 7 ट्रिलियन की इकोनामी “हलाल” के विरोध में अब लड़ने की जरूरत है. आगे अपने पत्र में…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
सावंतवाडी तालुक्यातील रेशन धान्य दुकानामध्ये शासकीय धान्य वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत सावंतवाडी तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन
सावंतवाडी तालुक्यातील रेशन धान्य दुकानामध्ये शासकीय धान्य वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत सावंतवाडी तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन
धान्य वेळेत उपलब्ध करुन न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील रेशन धान्य दुकानामध्ये सध्या शासकीय धान्य वेळेत उपलब्ध होत नाही. शासकीय धान्य मागणीबाबत वेळेत चलन पाठवून देखील रास्त धान्य दुकानामध्ये विलंबाने पोहचत आहे. परिणामी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे त्यामुळे सर्व रेशन धान्य दुकानामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला
पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला
पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि ��संत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
राज ठाकरे प्रेस कांफ्रेंस
राज ठाकरे प्रेस कांफ्रेंस
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) के अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ने लाउडस्पीकर के मुद्दे पर प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव सरकार को फिर चेतावनी दी है। राज ठाकरे ने कहा कि अगर मस्जिदों से लाउडस्पीकर पर अजान दी जाएगी तो वहां पर हम दोगुनी आवाज़ में हनुमान चालीसा का पाठ करेंगे। उन्होंने चेतावनी भरे लहजे में कहा कि हमारा आंदोलन कोई चार मई तक सीमित नहीं है और यह तब तक चलेगा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे तसेच त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५० हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.
****
मृत्यूनंतर एका व्यक्तीनं केलेलं अवयवदान अनेकांसाठी आयु��्य देणारं ठरतं. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी अवयवरुपी उरावे हे ब्रीदवाक्य अंगीकारावं, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यात १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हा संकल्प एक विक्रम असून, अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल असं ते म्हणाले. ही चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नेत्रदान आणि अवयवदानाचा संकल्प घेतलेल्या व्यक्तींचा कृतज्ञता पत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
****
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. थोड्या वेळात म्हणजे साडे अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.
****
शाळांमधील मुला-मुलींच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने  अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्य��� ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या असून शाळा स्तरावरील या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कारवाई करण्यात येणार आहे. अलीकडच्या कालावधीत घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या गठीत करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित १ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
****
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातल्यापैठणइथल्याजायकवाडीधरणाचेबारादरवाजेअर्ध्याफुटानंउघडूनगोदावरीनदीपात्रातसहाहजार२८८घनफूटप्रतिसेकंदवेगानंपाणीविसर्गकरण्यातयेतआहे. सध्याधरणात१५हजार४६०घनफूटप्रतिसेकंदवेगानंपाण्याचीआवकहोतअसून, पाणीसाठासाडे९८टक्क्यांपर्यंतपोहोचलाआहे. आवकवाढल्यासविसर्गवाढवण्यातयेईल. त्यामुळेनदीकाठच्यागावातल्यानागरिकांनीखबरदारीघ्यावी, असंआवाहनजलसंपदाविभागाकडूनकरण्यातआलंआहे.
****
राज्यपालसीपीराधाकृष्णनआजछत्रपतीसंभाजीनगरच्यादौऱ्यावरअसून, शहरातल्यालोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजकतसंचप्रशासकीयअधिकाऱ्यांशीतेचर्चाकरणारआहेत. राजकीयपक्षांचेजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांनादेखीलचर्चेसाठीनिमंत्रितकरण्यात आलंआहे. आजदुपारीसाडेतीनवाजेच्यासुमारासराज्यपालांचंशहरातआगमनहोईल.
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थातवस्तू आणि सेवा कर १२ वरून पाच टक्के करण्याचा निर्णयजीएसटीपरिषदेनंघेतलाआहे. कालनवीदिल्लीतपरिषदेच्याबैठकीनंतरअर्थमंत्रीनिर्मलासीतारामनयांनीहीमाहितीदिली. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमीकरण्याचा मुद्दा मंत्र्यांच्यागटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंतशिफारशी सुचवायला सांगितल्याआहेत.
****
0 notes
newscup2021 · 3 years ago
Text
लाउडस्पीकर पर अजान का मामला पहुंचा वाराणसी, नमाज के साथ में बजाया गया 'हनुमान चालीसा'
लाउडस्पीकर पर अजान का मामला पहुंचा वाराणसी, नमाज के साथ में बजाया गया ‘हनुमान चालीसा’
महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे की दहाड़ का असर धीरे-धीरे देश के हर कोने तक जा रहा है, नया मामला वाराणसी से सामने आया है। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार वाराणसी में श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ति आंदोलन संगठन की से लाउडस्पीकर पर अजान को लेकर विरोध शुरू किया गया, संगठन के अध्यक्ष सुधीर सिंह ने अपने घर और आसपास की छतों पर कई लाउडस्पीकर लगाए हैं। वहीं इसके साथ-साथ अलीगढ़ के 21 चौराहों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
'तुमच्या पक्षाचं नाव बदलून...'; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका
Tumblr media
मुंबई | गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय. टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारेंनी दिलाय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल की बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असंही त्या म्हणालेत. राज ठाकरेंनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीये. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
lokkesari · 3 years ago
Text
हनुमान मंदिर हटाए जाने का आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग की
New Post has been published on https://lokkesari.com/the-authority-has-been-run-by-the-authorities-at-the-rooftops-of-the-houses-in-the-banyan-plants-office-5.html
हनुमान मंदिर हटाए जाने का आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग की
हरिद्वार। संतों ने अंबाला निवासी  एक महिला पर प्रशासन से मिलीभगत कर हनुमान मंदिर हटाए जाने का आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग की है। प्रैस क्लब में पत्रकारों से वार्ता करते हुए हिंदू रक्षा सेना के अध्यक्ष महामण्डलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरी महाराज ने बताया कि हरियाणा के अंबाला छावनी में अंबाला—साहा फोरलेन के निर्माण के दौरान एक महिला ने तहसील प्रशासन के साथ मिलीभगत कर 60 वर्ष पुराने हनुमान मंदिर को हटवा दिया। बीते मंगलवार को कुछ हिंदू श्रद्धालुआें व धार्मिक संस्थाआें के लोगों द्वारा मंदिर का पुर्ननिर्माण कराने के दौरान वहां पहुंची महिला ने मंदिर के नवनिर्माण व पूजा अर्चना में बाधा डाली। उन्होंने कहा कि कई हिंदू संस्थाआें की आेर से इसकी अंबाला पुलिस को शिकायत भी की गयी। स्वामी प्रबोधानंद गिरी महाराज ने आरोप लगाया कि प्रभावशाली परिवार की महिला के खिलाफ पुलिस ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की है। यदि पुलिस ने जल्द से जल्द महिला को गिरफ्तार ��हीं किया तो पूरे देश में आंदोलन किया जाएगा। बाबा हठयोगी व महंत कमलदास महाराज ने कहा कि महिला के कृत्य से हिंदू जनमानस की भावनाआें को ठेस पहुंची है। उन्होंने कहा कि जल्द से जल्द मंदिर का पुर्ननिर्माण कराया जाए और महिला व उसका परिवार पूरे हिंदू समाज से माफी मांगे। यदि एेसा नहीं किया गया तो संत समाज पूरे देश में आंदोलन करेगा। श्री अखण्ड परशुराम अखाड$े के अध्यक्ष पंडित अधीर कौशिक ने कहा कि सनातन धर्म पर आघात का कतई बर्दाश्त नहीं किया जाएगा। हरियाणा सरकार सनातन धर्म प्रेमियों की भावनाआें को आहत करने वाली महिला के खिलाफ तुरंत कार्रवाई करे। इस अवसर पर महंत देवानंद सरस्वती, महंत कमल दास, स्वामी विष्णु देवानन्द, स्वामी रामानन्द आदि मौजूद रहे।
0 notes
loksutra · 3 years ago
Text
लाऊडस्पीकर रो : 'ज्यांनी बाळासाहेब ठाकरे सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचा धडा शिकवू नये', संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
लाऊडस्पीकर रो : ‘ज्यांनी बाळासाहेब ठाकरे सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचा धडा शिकवू नये’, संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना खासदार संजय राऊत. (फाइल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI संजय राऊत म्हणाले, ‘मुंबई आणि महाराष्ट्रात कुठेही लाऊडस्पीकरबाबत कायद्याचे उल्लंघन होत नाही, मुद्दाच नसताना आंदोलन करण्याची गरज कुठे आहे. असो, कुठे हालचाल आहे, मला दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (राज ठाकरे मनसे) यांनी आज (4 मे, बुधवार) बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes