#देहूतील
Explore tagged Tumblr posts
6nikhilum6 · 4 months ago
Text
Dehu: विद्यार्थ्यांनी घेतला एक दिवसीय शिक्षक होण्याचा आनंद
एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या (Dehu) अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इ. सहावीतील 30 विद्यार्थी आज एक दिवसीय शिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पहिली पासून इ.5 वी च्या वर्गांना ज्ञानदानाचे कार्य करीत शिक्षक होण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. इ. सहावीतील अथर्व माने याने आज एक दिवसीय प्राचार्य तर…
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा…
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 3 years ago
Text
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      देहूतील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
·      विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
·      आडनावावरुन इतर मागासवर्गीयांचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष असल्याचा आरोप
·      नॅशनल हेरॉल्ड संबंधीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून दहा तास चौकशी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८८५ रुग्ण, मराठवाड्यात सात बाधित
·      औरंगाबाद जिल्ह्यातील रामकृष्णा उपसा जलसिंचन योजनेला कर्ज माफी देण्यासाठी प्रयत्न करण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची ग्वाही
आणि
·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा समारोप, पद तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राजस्थानातून मागवण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या काळ्या पाषाणापासून या शिळा मंदिराची उभारणी करण्यात आली असून, शिळेसमोरच सुमारे अडीच फूट उंचीचा संत तुकाराम महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला आहे. या शिळेवर बसूनच तुकाराम महाराज कीर्तन करत होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देऊळ वाडा म्हणूनही हा परिसर ओळखला जातो.
संत चोखामेळा यांच्या अभंगगाथेचं प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. या अभंग गाथेत साडे पाचशे अभंगांचा समावेश आहे. संत चोखामेळा यांच्या कुटुंबाचे सर्व अभंग एकत्र करून ही अभंगगाथा तयार करण्यात आली आहे.
आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान मुंबईत राजभवन इथं, जलभूषण भवन आणि क्रांतिकारकांची सचित्र माहिती असलेल्या 'क्रांतीगाथा' या भूमिगत दालनाचं उद्धाटन करणार आहेत. या दालनामध्ये १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून, १९४६ साली मुंबईत नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतल्या, महाराष्ट्रातल्या अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागवण्यात आल्या आहेत. ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून - त्यावेळच्या मुंबई राज्यातून - दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा, या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे आणि भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे. मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवालाही पंतप्रधान उपस्थित रहाणार आहेत.
****
विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे, यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
मागासवर्ग आयोगाकडून इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं सुरू असलेलं काम सदोष असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकलनात आडनावावरुन लोकांची जात ठरवण्याचा प्रकार सुरू आहे, यामुळे प्रत्यक्ष संख्येपेक्षा कमी नागरिक ओबीसी असल्याचं समोर येत असल्याकडे, त्यांनी लक्ष वेधलं. राज्य सरकारनं या प्रकाराची योग्य दखल घेतली नाही तर आंदोलन करु असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या या आरोपात तथ्य असल्याचं, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव यांना माहिती दिली आहे. आयोगाच्या अध्यक्षांशीही चर्चा केली असल्याचं ते म्हणाले. डेटा गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करुन ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली. याप्रकरणी १२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
****
नॅशनल हेरॉल्ड संबंधीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल सक्तवसुली संचालनालयानं दहा तास चौकशी केली.
काँग्रेसचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांसह सत्याग्रह यात्रा काढून राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वाड्राही सोबत होत्या. या��ंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात काल ईडी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आलं. मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून ईडी कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या कारवाईचा निषेध करण्यात आला.
****
पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीनं ठाकरे यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण काल देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसंच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मंदिर परिसरातल्या कामांसाठी शासनानं उपलब्ध करून दिलेल्या ७३ कोटी रुपयांचा अंतर्गत झालेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. शासनानं निधी देण्याचं जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीने समाधान व्यक्त केलं.
****
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली. या पालखी सोहळ्यात ४६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तब्ब�� दोन वर्षानी पुन्हा एकदा पालखी सोहळा सुरू झाल्यानं वारकरी आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रथेप्रमाणे संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका सजवलेल्या पालखीतून मंदिराबाहेर उभ्या असलेल्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८८५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख १२ हजार ४६२ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८७१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल ७७४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ४७ हजार १११ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १७ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या सहा, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस मोफत देण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते काल केंद्रीय आरोग्य मंत्री ��नसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीनंतर, बातमीदारांशी बोलत होते. हर घर दस्तक मोहिमेतंर्गत लसीकरणासाठी लोकांपर्यंत पोचणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे, बूस्टर मात्रा मोफत मिळावी, अशी अपेक्षा लोक व्यक्त करत असतात, तीच आपण केंद्रीय मंत्र्याकडे मांडल्याचं टोपे यांनी सांगितलं. आशा कर्मचाऱ्यांना या कामासाठी १ हजार रुपये अतिरिक्त द्यावे, अशी मागणीही त्यांनी मांडविया यांच्याकडे केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, रामकृष्णा उपसा जलसिंचन योजनेची कर्ज माफी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्ष आणि ग्रीन गोल्ड सीड्सच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून, वैजापूर तालुक्यातल्या पालखेड इथं, पाच एकरापेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी कराड यांच्या हस्ते काल मोफत बियाणांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. अतिवृष्टी तसंच दुष्काळात केंद्र सरकारनं सातत्यानं शेतकऱ्यांना मदत केली, महाविकास आघाडी सरकारनं मात्र, जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना बंद केल्याची टीका कराड यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, कन्नड तसंच गंगापूर नगर परिषदेची आरक्षण सोडत काल पार पडली. गंगापूर इथं २० प्रभागांपैकी अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी एक, तर सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी नऊ प्रभाग आरक्षित झाले आहेत.
पैठण इथं २५ प्रभागांपैकी अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी दोन, तर सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अनुक्रमे १० आणि ११ प्रभाग आरक्षित झाले आहेत. दरम्यान, पैठण इथं भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी आरक्षण सोडत प्रसंगी ओबीसी आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करत, भाजप पदाधिकाऱ्यांसह आरक्षण सोडतीवर बहिष्कार टाकला. ओबीसी आरक्षण देण्यास राज्य सरकार अयशस्वी ठरलं असून, ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
जालना नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काल उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात, ६३ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर केली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी २८, अनुसूचित जाती चार, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी चार, तर अनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग आरक्षित झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
****
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने ��िधान परिषदेची उमेदवारी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर काल बीड इथं ते बोलत होते. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराज न होता, २०२४ मध्ये हक्काची आमदारकी मिळवू, असं त्यांनी म्हटलं आहे. आपण देवेंद्र फडणवीस यांना कायम त्यांच्या सोबत राहण्याचा शब्द दिला आहे, तो कायम पाळणार असल्याचं मेटे यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद शहरात पाण्याचा व्यावसायिक वापर करणारे हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम यासारख्या ग्राहकांच्या नळजोडणीला पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत. महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐतिहासिक नहर-ए- अंबरच्या पाण्याचा वापर, तसंच शहरातल्या विहीरी अधिग्रहित करुन त्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं. पावसाळा असल्यानं नागरिकांनी हे पाणी उकळून पिण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत १३७ पदकं मिळवून हरयाणानं विजेतेपद पटकावलं, तर १२५ पदकांची कमाई करत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ४५ सुवर्ण, ४० रौप्य, तर ४० कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत २५ वेगगवेगळ्या क्रीडा प्रकारांमधे ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या खेळाडूंनी भाग घेतला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याच्या संघाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंचं कौतुक केलं. सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक तसंच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी काल शेवटच्या दिवशी सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघांचा पराभव करत, सुवर्णपदक पटकावलं. मुलींमध्ये पंजाब आणि पश्चिम बंगाल संघाला तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळालं.
****
नांदेड जिल्ह्यात आज वट पौर्णिमेनिमित्त नऊ हजार १७६ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गट विकास अधिकारी यां��्या नेतृत्वात संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करण्याची सूचना घुगे यांनी केली आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Dehugaon :  स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज  - सुनील शेळके
एमपीसी न्यूज – आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज आहे असे मत मावळचे आमदार सुनील शेळके ( Dehugaon) यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील रोबोटिक व सायन्स लॅब, संगणक कक्ष व मुलींसाठी काॅमन रुमचे उद्घाटन  आमदार  शेळके, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोर��, देहू नगरपंचायतीच्या…
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Dehugaon : चित्तथरराक मनोरा रचत अभंग स्कूलच्या गोविंदांनी फोडली दहीहंडी
एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज (सोमवारी) दहीहंडी मोठ्या ( Dehugaon) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य आकर्षण ठरली ती अभंग स्कूलच्या गोविंदा पथकाने थर लावत फोडलेली दहीहंडी!दहीहंडीच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी कृष्ण व राधा यांच्या पारंपारिक वेशभूषेत बोलावण्यात आले होते. इ. 6 वी तील विद्यार्थ्यांनी ��कृष्ण जन्मला’, वो किशना…
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले; केवळ १४ जूनला राहणार बंद!
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी रा���णार खुले; केवळ १४ जूनला राहणार बंद!
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले; केवळ १४ जूनला राहणार बंद! देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने मागे घेतला आहे. केवळ कार्यक्रमादिवशी म्हणजे १४ जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. शनिवारी देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
तुकोबांच्या दर्शनाने धन्य झालो
तुकोबांच्या दर्शनाने धन्य झालो
तुकोबांच्या दर्शनाने धन्य झालो देहूगाव – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी सकाळी देहूतील मुख्य मंदिरात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दर्शन घेत धन्य झाल्याचे समाधान व्यक्‍त केले. देहूतील मुख्य मंदिरासमोर बुधवारी (दि.24) सकाळी सव्वानऊच्या सुमारास राज्यपाल कोश्‍यारी यांच्या ताफ्याचे आगमन झाले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ��ड. कैलास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Pandharpur Wari : पुणे मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज पार करणार दिवे घाट; तर तुकोबाराय महाराजांची पालखी लोणीमार्गे पंढरीकडे ठेवणार प्रस्थान
Pandharpur Wari : पुणे मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज पार करणार दिवे घाट; तर तुकोबाराय महाराजांची पालखी लोणीमार्गे पंढरीकडे ठेवणार प्रस्थान
Pandharpur Wari : पुणे मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज पार करणार दिवे घाट; तर तुकोबाराय महाराजांची पालखी लोणीमार्गे पंढरीकडे ठेवणार प्रस्थान आळंदी, देहूतील वैष्णवांचा मेळा पुणे मुक्कामानंतर आता पंढरीच्या दिशेन मार्गस्थ झाला आहे. याच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे. पुणे : पुण्यात दोन…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
देहूत वातावरण तापलं, भाजपच्या मोदींवरील बॅनरवर आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला नोटीस
देहूत वातावरण तापलं, भाजपच्या मोदींवरील बॅनरवर आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला नोटीस
देहूत वातावरण तापलं, भाजपच्या मोदींवरील बॅनरवर आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला नोटीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते ठिकठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत राजभवनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. देहूतील कार्यक्रम…
View On WordPress
0 notes