#दिसली
Explore tagged Tumblr posts
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes · View notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २४
कुमुदताई, सुरेशदादा,पमाताई आणि मालती या सगळ्यांचं बोलणं ऐकतांना भारावून गेलेले दादासाहेब शुभदाच्या प्रश्नाने एकदम भानावर आले! कांही क्षण विमनस्क आणि गोंधळलेल्या मन:स्थितीत गेल्यावर ते म्हणाले, "तुम्हां सर्वांच्या पुस्तकांवरील या जिवापाड प्रेमानं भारावून मी विचार करीत होतो की असे पुस्तकवेडे नवे सभासद म्हणजे 'अक्षर वाचनालयाचं' केवढं मोठं भाग्य आहे! अतिशयोक्ती करीत नाहींये;-- पण आजकाल असं हे पुस्तकांवरील निखळ प्रेम फार दुर्मिळ झालं आहे! होय, आमच्या 'अक्षर वाचनालयाचे' आजमितीस अंदाजे ९ हजार सभासद आहेत;- पण यापैकी किमान २ हजार तरी गेल्या ३ वर्षांत 'पुस्तक तुमच्या घरी' या योजनेमधे नव्याने सभासद बनले आहेत! उलटपक्षी २०१० साली असलेली १० हजार सभासदसंख्या फक्त ९ वर्षांमधे सातत्याने रोडावत ७ हजारांवर आली ही दुर्दैवी दुसरी बाजू आहे! नव्या सभासदांनी उचलून धरलेली 'पुस्तक तुमच्या घरी' ही योजना 'जुन्या सभासदांची गळती बंद होऊन नवीन सभासद कसे जोडतां येतील?' या विचाराने 'अक्षर वाचनालयामधे' काम करणाऱ्या सगळ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमधून साकार झाली आहे! म्हणूनच तुमच्यासारखे पुस्तकांना 'जिवाचे मैतर' मानणारे वाचक 'अक्षर वाचनालया'चे सभासद झाल्याचं मला अधिक क��तुक वाटतं! पण त्याचबरोबर तुमच्यापैकी कांहीजणांनी उपस्थित केलेला 'आम्ही आतापर्यंत जिवेभावे जपलेल्या पुस्तकांचं करायचं तरी काय?' हा अटीतटीचा प्रश्नही गंभीर आहे!" पलीकडे थोड्या अंतरावर बसलेल्या श्रीकांतला जवळ येण्याची खुण करून ते पुढे म्हणाले, "तुम्ही सर्व आतां ओळखूं लागलेल्या श्रीकांत या माझ्या मुलाने या समस्येवर बरंच विचारमंथन केलं आहे! त्याचे अनुभव मी सांगण्यापेक्षा त्याने स्वत:च सांगणं अधिक योग्य ठरेल!"
दादासाहेबांनी खुण करून जवळ बोलावल्याप्रमाणे श्रीकांत त्यांच्या जवळ येऊन बसलाच होता! दादासाहेब थांबल्यावर सर्वांना नमस्कार करून तो बोलूं लागला, "आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी मी 'अक्षर वाचनालया'शी संबंधीत कांही ना काही कारणानिमित्त आलो आहे! त्या प्रत्यक्ष भेटीत मला सर्वांच्याच घरी आवडीच्या पुस्तकांचा छोटा-मोठा संग्रह आढळलेला आहे! त्यापैकी अनेक पुस्तकं तर ५० / ६० वर्षं वा त्याहून जुनी;- पण तरीही सुस्थितीत जपून ठेवलेली दिसली! त्यांची पाने चाळीत असतांना झालेल्या संभाषणातून, त्या पुस्तकांशी निगडित हळव्या आठवणी वा रंजक किस्सेही मी कुटुंबीयांकडून ऐकले आहेत! अशा जुन्या पुस्तकांची छापील किंमत 'चौदा आणे' वा 'सव्वा रुपया' भले आज कितीही चिल्लर वाटली तरी विकत घेतेवेळी ती रक्कमही जिकीरीनेच जमवलेली असेल याची मला खात्री आहे! त्यामुळेच आजवर जपलेली जुनी पुस्तकं तुम्हांला किती अमूल्य वाटतात त्याची कल्पना मी करूं शकतो! तुमच्यापैकी कांहीजणांनी मनातली काळजी वा खंत आज उघड बोलून दाखवली तरी काहीजणांनी यापूर्वी माझ्याशी झालेल्या व्यक्तिगत चर्चेत ती बोलून दाखवली होती! ती काळजी वा खंत प्रामाणिक वाटल्यामुळे मी आणि माझ्या कांही सहकाऱ्यांनी विस्तृत चर्चा करून कांही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे! थोडक्यात सांगायचं तर तुमच्याकडे असलेली जुनी पुस्तकं 'अक्षर' तर्फे विकत घेण्याची योजना आम्ही तयार केली आहे. जुन्या पुस्तकाची विक्रीची किंमत ठरवतांना त्याची सद्यस्थिती आणि आज त्याला वाचकांकडून असलेली मागणी यांचा विचार प्रामुख्याने केला जाईल. पुस्तकाच्या छापील किंमतीकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी सदरहू पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची किंमत विचारांत घेऊं."
"म्हणजे श्रीकांत, 'अक्षर' तर्फे तुम्ही सरसकट सगळी जुनी पुस्तकं विकत घेणार कां?" एवढा वेळ सगळी चर्चा शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकत बसलेल्या अनंतने कांहीसं अचंबित होऊन विचारलं. "अगदीच जुन्या-पुराण्या दुर्बो�� ग्रंथांचा वा पोथ्या-पुराणांसारख्या धार्मिक पुस्तकांचा अपवाद वगळतां, इतर सर्व प्रकारच्या जुन्या पुस्तकांचा विचार केला जाईल! 'एवढी सगळी पुस्तकं खरेदी करून त्यांचं आम्ही काय करणार?' असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर याची खात्री देतो की ती रद्दीच्या दुकानांत नक्की जाणार नाहींत! आवश्यक डागडुजी करून, मागणी असेल त्यानुसार ग्रामीण भागांतल्या शालेय वा इतरही ऐवाचनालयांना किंवा सामाजिक अथवा संशोधनाचं काम करणाऱ्या संस्थांना 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर आम्ही ती विकूं! "आम्ही याआधीही अशा प्रकारे जुनी पुस्तकं कांही सभासद वा बंद पडणाऱ्या छोट्या वाचनालयांकडून वाजवी ���िंमतीला खरेदी करून त्यांचा यथायोग्य विनियोग केल्याच्या अनुभवामुळेच मी हे एवढ्या ठामपणे सांगू शकतो!" श्रीकांतच्या त्या आत्मविश्वासाला बहुसंख्य उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली! त्याबद्दल सर्वांचे हंसून आभार मानीत श्रीकांतने समारोप केला, "माझी योजना पसंत असल्याचं सूचित करणाऱ्या या प्रतिसादाबद्दल तुम्हां सर्वांचे मनापासून आभार! या चर्चेची प्रत्यक्ष कार्यवाही म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या सोयीनुसार दिवस आणि वेळ ठरवून, मी आणि माझे सहकारी तुमच्या जुन्या पुस्तकांचं मूल्यमापन करण्यासाठी तुमच्या घरीं येऊं !"
२२ डिसेंबर २०२२
0 notes
svagrosolutions · 12 days ago
Text
Pomegranate Oil Disease
डाळिंब तेल रोग ही डाळिंब उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. या रोगाचा डाळिंबाच्या झाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन फळांची गुणवत्ता कमी होऊ शकते. या ब्लॉगमध्ये आपण डाळिंबाच्या तेलाचा रोग कोणता आहे, त्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध किंवा उपचार कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत.
एसव्ही ॲग्रो सोल्युशन्स प्रा. Ltd. ही एक नाविन्यपूर्ण आणि पुढे-विचार करणारी भारतीय कंपनी आहे, जी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे आहे. शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध, SV Agro Solutions मातीचे आरोग्य आणि पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करताना कृषी पीक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करते.
शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांचे एक अग्रगण्य उत्पादक म्हणून, SV ॲग्रो सोल्युशन्स शेतकऱ्यांना उच्च-गुणवत्तेची, पर्यावरणपूरक सोल्यूशन्स प्रदान करते जे पीक उत्पादन वाढवते आणि उत्पादनाची एकूण गुणवत्ता सुधारते. त्यांच्या उत्पादनांमध्ये सेंद्रिय खते, बायोस्टिम्युलेंट्स आणि सूक्ष्म पोषक मिश्रणांचा समावेश आहे जे निरोगी माती आणि वनस्पतींच्या वाढीस समर्थन देतात.
डाळिंब तेल रोग काय आहे? डाळिंब तेल रोग बुरशीजन्य संसर्गामुळे होतो ज्यामुळे डाळिंबाची फळे आणि झाडावर परिणाम होतो. हा रोग प्रामुख्याने फळांवर दिसणाऱ्या तेलाच्या डागांशी संबंधित आहे, जे बुरशीच्या प्रभावासारखे दिसतात. कालांतराने, रोगाचा प्रसार होऊ शकत�� आणि फळांची गुणवत्ता खराब होते आणि उत्पादन कमी होते.
डाळिंब तेल रोग कारणे डाळिंब तेल रोगाचे प्राथमिक कारण अल्टरनेरिया नावाच्या बुरशीचे प्रकार आहे. बुरशीची वाढ उष्ण आणि दमट स्थितीत होते, ज्यामुळे पावसाळ्यात किंवा जास्त आर्द्रता असलेल्या भागात ते अधिक सामान्य होते. खराब देखभाल केलेल्या डाळिंबाच्या बागा, ज्यामध्ये जास्त झाडे आहेत आणि हवेचा प्रवाह खराब असल्याने हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.
डाळिंब तेल रोग लक्षणे डाळिंब तेल रोगाची लक्षणे सहज लक्षात येतात. येथे लक्ष ठेवण्यासाठी काही सामान्य चिन्हे आहेत
फळांवर तेलासारखे डाग: डाळिंबाच्या फळाच्या पृष्ठभागावर तेलासारखे ठिपके किंवा ठिपके दिसणे हे सर्वात लक्षणीय लक्षण आहे. हे डाग सामान्यत: गडद तपकिरी किंवा काळा रंगाचे असतात.
कोमेजलेली पाने: डाळिंबाच्या झाडाची पाने कोमेजणे किंवा पिवळी पडू शकते, जे झाडाच्या आरोग्यामध्ये घट दर्शवते.
बुरशीची वाढ: उपचार न केल्यास, बुरशी पसरू शकते, ज्यामुळे फळ आणि झाडाला अधिक गंभीर नुकसान होते.
फळांची गुणवत्ता कमी: प्रभावित फळे लहान होऊ शकतात, त्यांना अप्रिय चव असू शकते आणि योग्य प्रकारे पिकू शकत नाही.
डाळिंब तेल रोग प्रतिबंध आणि उपचार कसे डाळिंब तेल रोग प्रतिबंध आणि व्यवस्थापित करण्यासाठी काही सोप्या चरणांची आवश्यकता आहे. तुमची डाळिंबाची झाडे निरोगी ठेवण्यासाठी येथे काही उपाय आहेत:
योग्य अंतर: तुमच्या डाळिंबाच्या झाडांमध्ये हवेचा संचार होण्यासाठी पुरेशी जागा ठेवा. यामुळे झाडाभोवतीची आर्द्रता कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे बुरशीची वाढ होणे कठीण होते.
छाटणी: मृत किंवा संक्रमित फांद्या काढण्यासाठी तुमच्या डाळिंबाच्या झाडाची नियमित छाटणी करा. हे हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत करते आणि बुरशीजन्य संसर्गाची शक्यता कमी करते.
बुरशीनाशकाचा वापर: अल्टरनेरिया बुरशीविरूद्ध प्रभावी बुरशीनाशक वापरा. निर्मात्याच्या सूचनांनुसार ते लागू करा, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा रोग पसरण्याची शक्यता असते.
संक्रमित फळे काढून टाका: जर तुम्हाला संक्रमित फळे दिसली तर, बुरशीचे निरोगी फळांमध्ये पसरू नये म्हणून ते ताबडतोब काढून टाका.
पाणी पिण्याची काळजी: पाने आणि फळे ओली होऊ नयेत म्हणून तुमच्या डाळिंबाच्या झाडांना पायथ्याशी पाणी द्या. ओले वातावरण बुरशीच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते.
निरोगी माती: डाळिंबाच्या झाडांच्या आजूबाजूची माती चांगल्या निचऱ्याची आणि पोषक तत्वांनी युक्त असल्याची खात्री करा. निरोगी माती झाडांना संक्रमणांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करते.
निष्कर्ष डाळिंबाच्या तेलाचा रोग योग्य रीतीने हाताळला नाही तर एक गंभीर समस्या असू शकते, परंतु योग्य काळजी आणि लक्ष देऊन त्यावर निय��त्रण ठेवता येते. योग्य बागकाम पद्धतींचे पालन करून, आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांचा वापर करून आणि आपल्या झाडांचे आरोग्य राखून, आपण बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त डाळिंबाचा आनंद घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुमची डाळिंबाची झाडे मजबूत आणि फलदायी ठेवण्यासाठी प्रतिबंध ही गुरुकिल्ली आहे!
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
shrikrishna-jug · 3 months ago
Text
चंद्र तारे दिवसा का दिसत आहेत?
एके दिवशी जेव्हा रमणीय पहाटे पहाटेकाळोखी चादर दूर करूनएका ऊशीसम पर्वतावरून सूर्याने मान जेव्हाउचलली ते पाहून वाटले बोलक्या मनाचा मोसम आहेशिवाय स्मृतीच्या फांदीवरअगणित विरून गेलेल्या क्षणांच्याकळ्या उमलत आहेतन ऐकलेली न बोललेली वांछाअर्धे झोपलेले अर्धे जागलेले नेत्रचोळताना दिसली आहे लाटेवर लाट आनंदावर आनंदवाहत जाणारे जीवन ते क्षणजणू हर क्षण नवे झाले आहेततरीपण तेच हां, तेच जीवन आहे जाच्या पदरात…
0 notes
pradip-madgaonkar · 3 months ago
Text
बायको : मॉलमध्ये तुम्ही सुंदर साडी नेसलेल्या त्या बाईकडे
टक लावून का बघत होतात?
Pradip – मी विचार करत होतो.
जर हीच साडी तू नेसली असतीस,
तर तू किती सुंदर दिसली असतीस.
😂😂😂😌😌😌😃😃😃🤨🤨🤨
0 notes
thediscoveredwriter · 3 months ago
Text
अंधश्रद्धेचा अंधार, ज्ञानाचा प्रकाश
अंधश्रद्धा दूर करु, ज्ञानाचा प्रकाश देऊ, खोट्या गोष्टींना फसून, आयुष्य नाही व्यर्थ होऊ! काळी मांजरे दिसली, संकट येते म्हणतात, पण ज्ञानाच्या मार्गावर, मन हे खुलं ठेवतात! चपला उलटं पडल्या, दुर्भाग्य काही नाही, अंधश्रद्धेत बुडलात, तरच संकटं येत नाही! लिंबू-मिरची लटकवा, दारावर बांधा दोरी, खरं तर मेहनतीनं, मिळतो विजय चहुबाजूंनी! भितीच्या धाग्यांमध्ये, बांधू नकोस मन, ज्ञानाचा दीप लाव, मिळेल…
0 notes
dhanu-j-92 · 5 months ago
Text
📖 *ज्ञान गंगा* 📖
Tumblr media
.
*कर्म काण्डा विषयी*
*सत्य कथा*
माझे (संत रामपाल दास यांचे) पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना सोळाव्या वर्षी एका महात्म्याचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि ते महात्माजींसोबत निघून गेले.
घरातील व्यक्तींनी जेव्हा त्यांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जंगलामध्ये हाडांजवळ त्यांचे फाटलेले कपडे दिसले. घरच्यांना वाटले, की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाल्ले असावे. त्यांनी ती कपडे आणि हाडे उचलून घरी आणली आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर दहावा, तेरावा, वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी श्राद्ध घालणे सुरूच झाले.
जेव्हा माझे पूज्य गुरुदेव अत्यंत वृद्ध झाले, तेव्हा एकदा त्यांच्या स्वत:च्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले, की ते जिवंत आहेत आणि घर सोडून निघून गेलेले होते. घरच्यांनी सांगितले, की ��ेव्हा तुम्ही घर सोडून गेला, तेव्हा तुमचा फार शोध घेण्यात आला. शेवटी जंगलामध्ये तुमचे कपडे मिळाले. त्या कपड्यांजवळ काही हाडेही पडलेली दिसली, तेव्हा आम्हाला वाटले, की एखाद्या हिंस्र प्राण्याने तुम्हाला खाऊन टाकले असेल. आम्ही ते कपडे आणि हाडे घरी आणून अंतिम संस्कार केला.
नंतर मी (संत रामपाल दास) माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान बंधूंच्या पत्नीला विचारले, की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून निघून गेले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले, की जेव्हा विवाह होऊन मी या घरी आले, तेव्हा त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या हातांनी त्यांचे सुमारे सत्तर वेळा श्राद्ध घातले आहे. तिने पुढे सांगितले, की जेव्हा घरामध्ये एखादे नुकसान व्हायचे, म्हणजे म्हशीने दूध न देणे, म्हशीचे सड खराब होणे किंवा अन्य काही तरी नुकसान, त्यावेळी आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिकाकडे जायचो. तो म्हणायचा, की तुमच्या घरी कोणाचा तरी निःसंतान, लग्न न होता मृत्यू झालेला आहे. तेच तुम्हाला दु:खी करत आहे. त्यावेळी आम्ही त्या मांत्रिकाला वस्त्रे, धन इत्यादी द्यायचो.
यावर मी (रामपाल दास) म्हणालो, की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कुठे कोणाला काय दु:ख देत होते? ते तर आता सुखदाता आहेत. आता तर ते आपल्यासमोरच आहेत. आता तर श्राद्ध घालणे इत्यादी व्यर्थ साधना बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या, की ही तर आमची जुनी परंपरा आहे. हे कसे काय सोडू? याचा अर्थ असा, की “आपण आपल्या जुन्या रीती-परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत” की प्रत्यक्ष प्रमाण असूनही त्या अयोग्य परंपरा आपण सोडू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते, की श्राद्ध घालणे, पितरपूजा करणे इत्यादी सर्व व्यर्थ आहे.
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असून, ६० पैकी ३१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजूनही १४ जागांवर भाजप आघाडीवर असून, मतमोजणी अद्याप सुरू आहे. तसंच, सिक्कीममध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्त्वातल्या सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-एसकेएमला बहुमत मिळालं आहे. या पक्षानं ३२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला असून, १३ जागांवर हाच पक्ष आघाडीवर आहे. मतमोजणी अद्याप सुरू आहे.
****
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपणे आणि व्यवस्थितरीत्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आयोगाचं समर्पण आणि व्यवस्थित प्रयत्नांमुळे लोकांमध्ये विश्वास वाढला असून, नागरिकांनी आत्मविश्वासानं मतदान केल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. याचबरोबरच त्यांनी निवडणुकांदर��्यान सुरक्षेसाठी काम केलेल्या सुरक्षा दलाचंदेखील कौतुक केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध मुद्यांशी निगडित सात बैठकांना संबोधित करणार आहेत. पहिली बैठक ही पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासंबंधी, तर दुसऱ्या एका बैठकीत देशात वाढणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या समस्येबाबत चर्चा होईल. जागतिक पर्यावरण दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्याच्या तयारीचादेखील ते या संबंधित बैठकीत आढावा घेतील. तसंच नव्या सरकारचे शंभर दिवस या कार्यक्रमाच्या यादीचा आढावा घेण्यासाठी ते एक बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अर्थ मंत्रालयाला चालू आर्थिक वर्षात, मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर-जीएसटीमधून एक लाख ७३ हजार कोटी एवढा महसूल मिळाला आहे. अर्थ मंत्रालयानुसार दरवर्षी या संकलनात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. मे महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा करातून सुमारे ३२ हजार कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा करातून सुमारे ४० हजार कोटी रुपये, तर एकीकृत सेवा आणि वस्तू करातून सुमारे ८७ हजार ७८१ कोटी रुपये इतका कर प्राप्त झाला आहे. चालू आर्थिक वर्षाचा आतापर्यंतचा एकूण वस्तू आणि सेवा कर-जीएसटी तीन लाख ८३ हजार कोटी रुपये एवढा असून, यामध्ये दरवर्षी ११ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबमधल्या फतेहगढ साहिब इथं आज पहाटे दोन मालवाहू रेल्वेगाड्यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका मालवाहू रेल्वेचं इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला धडकलं, मात्र पॅसेंजर रेल्वेचा वेग कमी असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. या अपघातात मालगाडीचे दोन चालक जखमी झाले असून, त्यांना पतियाळा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे भाविकांना १५ मार्चपासून मंदिरात पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरालगतच्या वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ बंदुकीची तब्बल ४३७ काडतुसं सापडली आहेत. ती गंजलेल्या अवस्थेत आहेत. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलाला ��ी काडतुसं दिसली. याबाबत गावकऱ्यांनी भाग्यनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, श्वानपथक घटनास्थळी पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
विमानाच्या खिडकीतून दिसली ‘यूफो’?
https://bharatlive.news/?p=183207&wpwautoposter=1698732379 विमानाच्या खिडकीतून दिसली ‘यूफो’?
न्यूयॉर्क : एलियन म्हणजेच ...
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
Bandya (लाडात)- तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का...?
पत्नी (प्रचंड लाडात अन् आनंदात)- होईन ना...
Bandya (अतिशय शांतपणे)- बरं, मग माझ्यापासून ३८४,४०० किलोमीटर लांब राहा..
यानंतर bandya ला चंद्र तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाचवेळी दिसली...
🤣🤣🤣😛😛😛🥳🥳🥳😉😉😉
0 notes
boltevha · 2 years ago
Text
महाराष्ट्रातील पुणे येथे 2019 पासून एक हिंदू मुलगी बेपत्ता झाली आहे. लक्षात ठेवा की मुलगी तेव्हा 10वीत होती, फक्त 16 वर्षांची! ती तिची अंतिम SSC परीक्षा देऊन परतत असताना तिच्या वडिलांनी हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीत सांगितल्यानुसार 'अज्ञात व्यक्तीने' तिचे अपहरण केले.
अनेक वर्षे उलटून गेली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी सतत विनवणी करूनही, मुलीला शोधण्यात पोलिसांना अपयश आले, थोड्या वेळाने त्यांच्या मुलीचे जावेद शेखने अपहरण केल्याचे कुटुंबियांना समजले.
शरमेच्या भीतीने कुटुंबीयांनी अपहरणाची माहिती कोणालाच दिली नाही पण मुलीचा शोध घेण्याचा जोरदार प्रयत्न केला, या शोधात मुलीच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने जावेद हा त्यांच्या मंचर गावचा रहिवासी असल्याचे शोधून काढले. त्याचे घर आणि आठवडे त्याचे निरीक्षण केले.
नंतर शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांना कळले की जावेदच्या घरी नुकतीच एक नवीन मुलगी आली होती आणि ती नवीनच 'फॅमिली मेंबर' होती. त्यांच्या मुलीचे त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न करण्यात आल्याचे कुटुंबीयांना समजले, म्हणून त्यांनी १६ मे रोजी घरात घुसण्याचा निर्णय घेतला.
एका खोलीत त्यांनी त्यांची मुलगी हिजाबात दिसली, ती मुलगी तिच्या गाभ्याला घाबरली होती!मुलगी त्यांना घाबरते आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा त्यांचा रोष असा कुटुंबाचा पूर्वीचा अंदाज होता. पण सत्य तुम्हाला चकित करेल.
ती मुलगी तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती, ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती, कारण ती मानसिक आघातात होती, नैराश्यात होती, कुटुंबाने तिची सुटका केल्यानंतर तिने खुलासा केला की-
जावेदने तिचे अपहरण केल्यानंतर जावेद आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा अमानुष छळ केला आणि मारहाण केली. तिने असेही सांगितले की, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि अपार्टमेंटमध्ये अनेक महिने ओलीस ठेवले. तिला गंभीर नैराश्याचे निदान झाले आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे, तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला, तिच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसह, आघातामुळे ती घाबरते.
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्तीने धर्मांतर केले गेले, अंगावर सिगारेटच्या खुणा होत्या, तिला ६ महिने वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये टाकल्याचाही आरोप!
youtube
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
Weather Update : IMD कडून महाराष्ट्रात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात
पुणे : उन्हाळ्यात देशातील हवामानात (Weather Update) मोठा बदल झाला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gop-al · 2 years ago
Text
चारित्र्य नीति सिखाओ रे हर घर-घर चारित्र्य नीति सिखाओ..
श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनातील वरील ओळी आहेत चारित्र्य नीति सिखाओ रे घर-घर चारित्र्यनीती सिखाओ महाराजांना भजनातून काय सांगायचं आहे हे या ओळीतून आपल्याला महाराज सांगतात चारित्र्य नीति लोकांना शिकवा आणि ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा हे सांगण्याची महाराजांना गरज काय पडली असेल तर आजकाल ची परिस्थिती पाहता बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे. चरित्र कसे असले पाहिजे? याही पेक्षा चरित्र म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे चरित्र म्हणजे आपला सुंदर असा दिवसाचा दिनक्रम आहे त्यामध्ये आपण कसे वागतो? कसे बोलतो? कसा व्यवहार करतो? तशी मदत करतो?दुसऱ्या बद्दल आपल्या मनात काय भाव आहेत? या सर्व दिनचर्यातील जीवनमान आपले चरित्र घडवत असते असते आणि हे चारित्र्य आपण जीवनभर जगत असतो व चांगल्या चरित्र्या चा प्रभाव समाजावर चांगल्या प्रकारे पडत असतो व एक गुणसंपन्न, चारित्र्यसंपन्न, व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.अनेक महापुरुष यांची उदाहरणे आपण डोळ्या समोर ठेऊ शकतो,आणि त्या मधून आपण प्रेरणा घेऊ शकतो.संत मंडळी,महापुरुष,यांनी आपली चारित्र्य घडवली व त्यातून चारित्र्यवान समाजाची निर्मिती साठी जीवनभर प्रयत्न केले .
परंतु आजच्या या युगामध्ये चरित्र संपन्न लोक कुठेतरी कमी पडलेले आहेत त्यांचे चारित्र्य त्यांची नीतिमत्ता ही कुठेतरी कमी पडलेली आहे असे महाराजांना वाट���े असावे आणि म्हणूनच असे चरित्रवान माणसं तयार करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना चारित्र्यनीती शिकवा असे महाराजांना अपेक्षित असावे.
यासाठी आपल्याला सुद्धा तशा पद्धतीचे शुद्ध आचरण ठेवावे लागणार आहे.अशी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकालाच ही शिकवण्याची गरज का पडली आहे म्हणून महाराज सांगतात.
ये देखो छोटेसे बालक,कही नम्र नही होते
नही ध्यान नही मंत्र,न गीता,पशु समान ही रहते रे
महाराजांनी लहान बालकांचे बारकाईने निरीक्षण केले आणि आणि लहान मुलांना नम्र भाव एकमेकांचा आदर हा असला पाहिजे हे अपेक्षित होते परंतु त्यांच्या मध्ये उणीव महाराजांना दिसली,त्याना त्यांचे पालकांनी ध्यान,मंत्र,आणि गीता या आचरणा पासून दूर ठेवले आहे असे महाराजांना वाटले आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांचे जीवन पशु समान झाले रे त्याना त्यांचे आचरण (धर्म)समजत नाही,आपण कोण आहोत आणि काय करायला पाहिजे या बाबतीत ते अज्ञान आहेत,आणि शिक्षण पद्धती सुद्धा तशीच झाली आहे असे महाराजांना जाणवले म्हणूनच महाराज म्हणतात चारित्र निति सिखाओ रे हर घर चरित्र निति सिखाओ…
माता- पिता है बडा खिलोना,उनक कहना न माने
दे पैसा जाता हु सिनेमा उलटी उनको ताने रे
महाराज म्हणतात आजच्या या पिढीने आई-बाबा ना सुद्धा खेळणे करून सोडले आहे,मुली आपल्या आई वडिलांचे ऐकत नाहीत तर नाहीच उलट मुलं त्याना ताने मारतात आणि आपल्या मनासारखे करतात,आणि आपल्या मुलाच्या हौसा पुरवितात आणि मूल त्यांना चं ताना मारतात,हे असे का होत आहे याचे विचार मंथन व्हायला पाहिजे यासाठी महाराजांनी चरित्र निति कशी असली पाहिजे यावर भर दिला आहे.
गुरुजनको शत्रु समझते,ऐसा जमाना आया
तुकड्याडास कहे कूछ समझो,फिर ना उठे उठाया रे
पुर्वी काळा पासून गुरुजी चे स्थान अग्रगण्य मानण्यात आले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः अशी महती गुरू ची आपण गातो,परंतु महाराजांनी इथं वास्तव्य कथन केले आहे,जे गुरुजी मुलांना चांगल्या साठो शिकवत असतात त्या गुरुजींना आज कालचे मुलं शत्रु समजतात असा जमाना आज काल आला आहे.आणि ही परिस्थितीत जर आपणास सुधारणा करायची असेल तर तर त्यावर आताच उपाय योजना करावी लागणार आहे नाहीतर वेळ जाऊन काहीही फायदा होणार नाही,म्हणून चारित्र्य संपन्न समाज घडविण्यासाठी चारित्र्य निति घरो घरी जाऊन शिकवली गेली पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
Tumblr media
-गोपाल मुकुंदे
9823101178
0 notes
shrikrishna-jug · 5 months ago
Text
माझ्या शहरी आवर कोसळण्या
परदेशी गेला माझा सावळ्याजा रे जा मेघा काळ्या का हळूहळू कोलाहल करतो रेका नाजूक हृदय माझे जाळतो रेमुसमुसून रडले, नाही दिसली नेत्रात निद्रा जारे जारे मेघा काळ्या माझे मन जळेउपाय आहे न कळे हाय त्या वैराण मार्गातल्या वेळापरदेशी गेला माझा सावळा माझ्या शहरी आवर कोसळण्यापरदेशी गेला माझा सावळ्या जा जा रे प्रियाच्या देशातसांग दुःख गाथा होत्या जिवात मुसमुसून रडले, नाही दिसली नेत्रात निद्राआठवणीत येते…
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
Pradip (लाडात)- तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का...?
पत्नी (प्रचंड लाडात अन् आनंदात)- होईन ना...
Pradip (अतिशय शांतपणे)- बरं, मग माझ्यापासून ३८४,४०० किलोमीटर लांब राहा..
यानंतर Pradip ला चंद्र तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाचवेळी दिसली...
🤣🤣🤣😛😛😛🥳🥳🥳😉😉😉
0 notes