#दिवाळी फराळ
Explore tagged Tumblr posts
srbachchan · 1 year ago
Text
DAY 5745
Jalsa, Mumbai Nov 9/10, 2023 Thu/Fri 10:52 AM
My love and greetings to all .. 9th was the first day of the celebration of Diwali .. and in all Marathi homes they present 'farala' as in Marathi they say दिवाळी फराळ ..
It is a gifting of lights and diyas, and special eats made in homes .. and the culture and tradition persists and is celebrated in all homes ..
I went to one last night to my dear friends' homes .. Aie, or Ma as they say in Marathi .. welcomes me with the traditional 'tika' on the forehead, rice blessings on the forehead and head, and a 'diya aarti' ..
A blessing, to be given the respect and dignity and love from them all - the elders .. the elders ever bless us all and we live and prosper on their guidance and care and teachings .. EVER !
'Charan Sparsh' चरण स्पर्श .. we touch your feet and seek blessings .. 👣 👣
and in these auspicious settings we live another day .. and another day at work .. for work is the essence of life .. and the love from the 'janta' the eternal blessing ..
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
may there ever be the run in our lives as well ..
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
.. and the expressions of wonder and gratitude for all the attention of the audience .. for they are the ones that make the DAY ..
I posted some more images and a warning came titled 'DANG' .. only 30 images allowed to be posted .. so I stop .. but try stopping me from posting them on another post DAY at (i) ..
My love and care to all ..
Tumblr media
Amitabh Bachchan
72 notes · View notes
nagarchaufer · 9 days ago
Text
दिवाळी फराळाच्या आडून ‘ सरबराई  ‘, मतदारांना विकत घेण्याची निर्लज्ज मानसिकता आजही
दिवाळी फराळाच्या आडून ‘ सरबराई  ‘, मतदारांना विकत घेण्याची निर्लज्ज मानसिकता आजही
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी सध्या भेटीगाठीवर जोर दिलेला असला तरी अद्यापही काही उमेदवारांची मानसिकता ही मतदारांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ त्यांना दिवाळीचा फराळ आणि आर्थिक आमिष दाखवून मते घेता येतात अशी दिसून येत आहे.  विविध राजकीय नेत्यांकडून दिवाळीचा फराळ या गोंडस नावाखाली एका अर्थी ठराविक लोकांना बोलून त्यांची सरबराई करणे अशीच पूर्वीची कार्यपध्दती यावेळी…
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 November 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दिवाळीचा सण उत्साहात साजरा;लक्ष्मीपूजनानंतर आतीषबाजीने उजळला आस��ंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी
हातमाग उद्योगाला दरमहा २०० युनिट पर्यंतची वीज मोफत देण्याचा शासनाचा निर्णय
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँडवर १६० धावांनी दणदणीत विजय
****
प्रकाशाचा उत्सव - दीपावली काल सर्वत्र पारंपारिक पद्धतीने, उत्साहात साजरी झाली. सकाळी नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान केल्यावर, सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडला. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, तसंच घराची स्वच्छता करणाऱ्या झाडूच्या रुपातल्या लक्ष्मीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. व्यापारी वर्गाचं नववर्ष उद्याच्या पाडव्यापासून सुरू होतं, त्यापूर्वी काल चालू वर्षाची खाते-वही बंद करण्याचा तसंच नव्या चोपड्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे.
काल सकाळपासूनच पूजा साहित्यासह सजावटीचं सामान, फराळ आणि मिठाई, आभुषण, कपडे तसंच दीपावलीचं खास आकर्षण असलेल्या फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीनं शहरातल्या बाजारपेठा आणि प्रमुख रस्ते फुलून गेल्या होत्या. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांच्या बहुरंगी आतिषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी आपली दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. काल त्यांनी हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी सैनिकांची भेट घेऊन मिठाई आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले...
‘‘साथियों, जब तक आप सीमाओं पर सजग खड़े हैं, देश बेहतर भविष्य के लिए जी-जान से जुटा हुआ है। आज अगर भारत अपनी पूरी ताकत से विकास की अनंत ऊंचाइयों को छू रहा है, तो उसका श्रेय आपके सामर्थ्य को, आपके संकल्पों को, और आपके बलिदानों को भी जाता है।’’
****
नांदेड इथल्या बंदाघाटावर कालपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. काल 'भक्तीचा भा��घाट' या कार्यक्रमात पंडित धनंजय जोशी आणि राजश्री ओक यांनी विविध भक्तीगीतं, भावगीतं तसंच नाट्यगीतं सादर केली. आज 'सूर दीपावली' हा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी हास्य कवी संमेलन होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापुरच्या तुळजाभवानी मंदिरात काल पारंपारिक भेंडोळी उत्सव साजरा झाला. तुळजाभवानी मातेच्या मंदीरातून पोत तसंच सवाद्य मिरवणून काढून, काळभैरवाच्या दर्शनानंतर भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. या उत्सवात मानकऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
दीपावलीच्या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. शिर्डी इथं श्री साईबाबा देवस्थान च्या वतीने साईबाबांच्या मंदिर तसंच द्वारकमाई परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आस्था जनविकास संस्थेच्या वतीनं दिवाळी निमित्त गरजूंना दिवाळी साहित्यासह कपडे आणि मिठाईवाटप करण्यात आलं. वाळूज पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारधी वस्त्यांवर शालेय साहित्य तसंच मिठाईचं वाटप केलं. कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपा सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई तसंच भेटवस्तूंचं वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीनं माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो. या माध्यमातूनही गरजूंपर्यंत दिवाळी साहित्य पोहोचवण्यात आलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत फाउंडेशनने वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला. रस्त्यावर भटकणाऱ्या या वंचितांना अभ्यंगस्नान घालून नवे कपडे देण्यात आले.
****
केंद्र सरकारने राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ - अर्थात एन डी एफ डी सी कडून कर्ज घेणाऱ्या दिव्यांगांना, व्याजदरात एक टक्का सवलत देण्याची घोषणा केली आहे. दिव्यांगांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांवरचं आर्थिक ओझं कमी होवून कर्ज फेडीच्या, जिम्मेदारीच्या भावनेला प्रोत्साहीत करण्यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था -महाज्योतीच्या वतीने २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली आहे. ��हाज्योती प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. १९ हजार १७३ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागवले होते. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील, त्यावर सर्व प्रक्रियेअंती अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असं महाज्योतीकडून सांगण्यात आलं आहे.
****
देशातील पहिल्या 'अंडरवॉटर मेट्रो रेल्वेचा', येत्या ३१ डिसेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. सार्वजनिक परिवहन क्षेत्रात कायम आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये, ही, अंडरवॉटर-मेट्रो सुरू होणार आहे. हुगळी नदीपात्राच्या १३ मीटर खाली सुमारे अर्धा किलोमीटर हून अधिक लांबीच्या बोगद्यातून ही मेट्रो ८० किमी प्रति तास या वेगाने धावणार आहे.
****
हातमाग उद्योगाला दरमहा २०० युनिट पर्यंतची वीज मोफत देण्याचा निर्णय, राज्यशासनानं घेतला आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग, सहकार आणि पणन विभागाने हा निर्णय जाहीर केला. यासाठी लाभार्थी हा केंद्रशासनाकडे नोंदणी केलेला हातमाग विणकर असावा, त्याच्याकडे अधिकृत नोंदणी ओळखपत्र असावं, गेल्या सहा महिन्यापासून लाभार्थी हा हातमाग विणकर असणं आवश्यक आहे. हातमाग विणकर कुठुंबाला या योजनेतून फक्त २०० युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे. त्यापेक्षा अधिक विजेचा वापर केल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला भरावी लागणार आहे. कुठुंबात एकापेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळणार नाही, असंही या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. या योजनेचा, जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँडचा १६० धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघ सलग नऊ विजय मिळवत स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे.
काल भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत चार बाद ४१० धावा केल्या. राहुलनं ६४ चेंडूत १०२ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ६१, तर विराट कोहली आणि शुभमन गिल प्रत्येकी ५१ धावांवर बाद झाले. श्रेयस १२८ तर सूर्यकुमार यादव दोन धावांवर नाबाद राहिले.
या आव्हानाचा पाठलाग करणारा नेदरलँडचा संघ ४८व्या षटकात २५० धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं प्रत्येकी एक गडी बाद केला. श्रेयस अय्यर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत परवा मुंबईत भारताचा सामना न्यूझीलंडसोबत तर गुरुवारी कोलकात्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
****
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच राज्य कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. छत्रपती संभाजीनगरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या रविवारी आणि सोमवारी आयोजित करण्यात येणार असून, या महोत्सवात जिल्ह्यातल्या युवक - युवतींनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथं एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत आपण दिवाळी साजरी करणार नसून, महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या अध्यक्षा सरोज विवेक देशपांडे यांचं काल पहाटे छत्रपती संभाजीनगर इथं दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर काल छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. रुद्राणी इंफ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे यांच्या त्या पत्नी होत.
****
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या निळवंडी गावात, एका आठ वर्षीय मुलाचा, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक पावलं उचलणार असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल फटाक्यामुळे आग लागल्याच्या दहा घटना घडल्या, या घटनांमध्ये आर्थिक नुकसान झालं असलं तरीही, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
****
0 notes
marathirecipe2022 · 1 year ago
Video
youtube
कुरकुरीत आणि चटपटा भाजक्या पोह्याचा चिवडा I दिवाळी फराळ रेसिपी I MilekiM...
0 notes
nagesh-thakur · 1 year ago
Text
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2023
dhantrayodashi shubhechha marathi २०२३ आज धनत्रयोदशी!धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न अस�� देत!निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,आनंदाची आणि भरभराटीची जाओ… धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली…धनत्रयोदशीच्या हार्दिक…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
दिवाळीचा फराळ हमखास चांगला होण्यासाठी काही युक्त्या..
दिवाळीचा फराळ हमखास चांगला होण्यासाठी काही युक्त्या..
१- बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन खमंग भाजून घेतल्यावर त्���ावर एक वाटीला एक चमचा दूध या प्रमाणाने दूध शिंपडावे..लाडूला छान चव येते. २- बेसनाचे लाडू साठी आणखी एक टिप्स् म्हणजे बेसन कोमट असताना त्यामध्ये एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घातल्यास लाडू अतिशय सुरेख होतात. ३- चिवडा तयार करताना मीठाच्या ऐवजी पादेलोण घातल्यास छान चव येते. तसेच जेवढं तिखट तितकीच पीठी साखर घालावी. ४- चकली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
citytimestv · 4 years ago
Text
Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर
Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर
Tumblr media
[ad_1]
सण-उत्सव आणि ��ोड पदार्थ हे समीकरण फार जुने आहे. सण-समारंभ साजरे करण्यासाठी घराघरांमध्ये मिष्ठान्नांच्या खास मेजवानीचा बेत आखला जातोच. पण सण-उत्सव साजरे करताना आपल्या आरोग्याकडेही (Health Care Tips) दुर्लक्ष होता कामा नये, ही बाब कायम लक्षात ठेवा. आरोग्य निरोगी असेल तरच आपण सणासुदीच्या दिवसांचा आनंद लुट शकतो.
उत्सवांच्या काळात आपण खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचं…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Photo
Tumblr media
Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर सण-उत्सव आणि गोड पदार्थ हे समीकरण फार जुने आहे. सण-समारंभ साजरे करण्यासाठी घराघरांमध्ये मिष्ठान्नांच्या खास मेजवानीचा बेत आखला जातोच.
0 notes
sajagnagrikktimes · 5 years ago
Text
६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
Dipawali greetings: ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा(dried fruit) आणि  शुभेच्छापत्रे रवाना
Tumblr media
Dipawali greetings:आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम 
सजग नागरिक टाइम्स : पुणे :दिवाळीचा आनंददायक सण सीमेवरच्या सैनिकांना साजरा करता यावा यासाठी  ६०० सैनिकांसाठी फराळ,(dried fruit)
सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे आज रवाना  करण्यात आली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार…
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 years ago
Text
Marathi Word of the Day
12th November 2020
🪔 Diwali Special 🪔
दिवाळी
[divāḷī], noun (feminine), plural दिवाळ्या [divāḷyā]
diwali 
आज दिवाळी सुरू झाली आहे, मग फराळ खाल्लास का? āz divāḷī surū zhālī āhe, mag farāḷ khāllās kā
Diwali has started today, so have you eaten any treats?
Origin: From Prakrit दिवाली [divālī] or दीवावली [dīvāvalī], from Sanskrit दीपावलि [dīpāvali] (row of lights), from दीप [dīpa] (light) + आवलि [āvali] (line, series, row).
36 notes · View notes
kokannow · 2 years ago
Text
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त विविध प्रदर्शनाचे आयोजन
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त विविध प्रदर्शनाचे आयोजन
किल्ले प्रतिकृती, दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या, ग्रीटिंग कार्ड यांचा समावेश निलेश जोशी । कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दीपावली निमित्त आयोजित किल्ले प्रतिकृती, आकाश कंदील, दिवाळी भेट कार्ड, विविध दीपावली फराळांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी बनवलेल्या फराळांचा ,पणत्या, ग्रीटिंग कार्ड, पतंग ,आकाश कंदील अशा दीपावली प्रदर्शनरूपी जत्रेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.२२ : कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवाळी साजरी केली. या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य किट, दिवाळीचा फराळ व भाऊबीजेची रक्कम एका भावपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अर्पण केली. नागपूर जिल्ह्यातील झिल्पी तालुका हिंगणा येथील श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रकाशाचा उत्सव-दीपावली सर्वत्र पारंपारिक उत्साहाने साजरी;घरोघरी लक्ष्मीपूजनाचा सोहळा. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी.
दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून दिव्यांगांसाठी व्याजदरात एक टक्का सवलत जाहीर.
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेदरलँडसमोर ४११ धावांचं लक्ष्य.
****
प्रकाशाचा उत्सव - दीपावली आज सर्वत्र पारंपारिक उत्साहाने साजरा होत आहे. सध्या घरोघरी लक्ष्मीपूजनाचा सोहळा सुरू असून, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, तसंच घराची स्वच्छता राखणाऱ्या झाडूच्या रुपातल्या लक्ष्मीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जात आहे. व्यापारी वर्गाचं नववर्ष परवा पाडव्यापासून सुरू होतं, त्यापूर्वी आजच्या दिवशी चालू वर्षाची खाते-वही बंद करण्याचा तसंच नव्या चोपड्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे.
आज सकाळपासूनच पूजा साहित्यासह सजावटीचं सामान, फराळ आणि मिठाई, आभुषण, कपडे तसंच दीपावलीचं खास आकर्षण असलेल्या फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीनं शहरातल्या बाजारपेठा आणि प्रमुख रस्ते फुलून गेले आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाशाचा हा सण साजरा करताना, जनतेने सुरक्षिततेविषयी सावधानता पाळावी आणि देशाच्या पर्यावरणाचा विचार करून, योग्य प्रकारे सहभागी होण्याची शपथ या निमित्ताने घ्यावी, असं त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही, देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण कोट्यवधी लोकांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करेल, अशी आशा त्यांनी या संदेशाद्वारे व्यक्त केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा सण विशेष असून प्रत्येकाच्या जीवनात आनंद, स��ृद्धी आणि आरोग्य आणणारा असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान दरवर्षी आपली दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. आज त्यांनी हिमाचल प्रदेशात लेपचा इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी सैनिकांची भेट घेऊन त्यांना मिठाई आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले...
साथियों,जब तक आप सीमाओं पर सजग खड़े हैं, देश बेहतर भविष्य के लिए जी-जान से जुटा हुआ है। आज अगर भारत अपनी पूरी ताकत से विकास की अनंत ऊंचाइयों को छू रहा है, तो उसका श्रेय आपके सामर्थ्य को, आपके संकल्पों को, और आपके बलिदानों को भी जाता है।
****
नांदेड इथं आजपासून गोदावरी नदी काठावर बंदाघाट इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. आज झालेल्या 'भक्तीचा भावघाट' या कार्यक्रमात पंडित धनंजय जोशी आणि राजश्री ओक यांनी विविध भक्तीगीतं भावगीतं तसंच नाट्यगीतं सादर केली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. दरम्यान, उद्या सोमवारी 'सूर दीपावली' हा कार्यक्रम होणार असून सायंकाळी हास्य कवी संमेलन होणार आहे.
****
दीपावलीच्या निमित्त शिर्डी इथं श्री साईबाबा देवस्थान च्या वतीने साईबाबांच्या मंदिर, द्वारकमाई, आणि मंदिरावर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आस्था जनविकास संस्थेच्या वतीनं दिवाळी निमित्त गरजूंना दिवाळी साहित्यासह कपडे आणि मिठाईवाटप करण्यात आलं. वाळूज पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारधी वस्त्यांवर शालेय साहित्य तसंच मिठाईचं वाटप केलं. कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपा सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई तसंच भेटवस्तूंचं वाटप करून दिवाळी साजरी केली.
महानगरपालिकेच्या वतीनं माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो. या माध्यमातूनही गरजूंपर्यंत दिवाळी साहित्य पोहोचवण्यात आलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत फाउंडेशनने वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला. रस्त्यावर भटकणाऱ्या या वंचितांना अभ्यंगस्नान घालून नवे कपडे देण्यात आले.
****
केंद्र सरकार ने राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ - अर्थात एन.डी.एफ.डी.सी. कडून कर्ज घेणाऱ्या दिव्यांगांना, व्याजदरात एक टक्का सवलत देण्याची घोषणा केली आहे. दिव्यांगांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांवरचं आर्थिक ओझं कमी होवून कर्ज फेडीच्या, जिम्मेदारीच्या भावनेला प्रोत्साहीत करण्यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था -महाज्योतीच्या वतीने २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आली आहे. महाज्योती प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. १९ हजार १७३ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागवले होते. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील त्यावर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असं महाज्योतीकडून सांगण्यात आलं आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बंगळुरू इथं सुरू असलेल्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँडसमोर विजयासाठी ४११ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत चार बाद ४१० धावा केल्या. राहुलनं ६४ चेंडूत १०२ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ६१, तर विराट कोहली आणि शुभमन गिल प्रत्येकी ५१ धावांवर बाद झाले. श्रेयस १२८ तर सूर्यकुमार यादव दोन धावांवर नाबाद राहिले.
****
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच राज्य कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. छत्रपती संभाजीनगरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या रविवारी आणि सोमवारी आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवात जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. सर्व कला प्रकारांच्या सादरीकरणासाठी तृणधान्य उत्पादन वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान अशा संकल्पना देण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथं एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत आपण दिवाळी साजरी करणार नसून, महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
****
राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या अध्यक्षा सरोज विवेक देशपांडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. रुद्राणी इंफ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे यांच्या त्या पत्नी होत.
****
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावात, एका आठ वर्षीय गुरु खंडू गवारी या मुलाचा, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जागीच, मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला; आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं.
****
पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूनं महाराष्ट्रातल्या घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या तीन ज्योतिर्लिंग क्षेत्रांना जोडणाऱ्या भारत गौरव विशेष रेल्वेची घोषणा दक्षिण मध्य रेल्वे विभागानं केली आहे. द्वारका, सोमनाथ, उज्जैन आणि ओंकारेश्वरमार्गे येणाऱ्या या रेल्वेला मराठवाड्यात पूर्णा आणि नांदेड इथेही थांबा असणार आहे. पुढे आंध्र प्रदेश आणि तेलं��णातील धार्मिक स्थळांनाही या रेल्वेनं प्रवास सुकर होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
marathirecipe2022 · 1 year ago
Video
youtube
दिवाळी चे फराळ I अगदी सोप्या पद्धतीने तयार करा शंकरपाळे I Shankarpale Re...
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.२२ : कोरोन��मध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवाळी साजरी केली. या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य किट, दिवाळीचा फराळ व भाऊबीजेची रक्कम एका भावपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अर्पण केली. नागपूर जिल्ह्यातील झिल्पी तालुका हिंगणा येथील श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर....
Tumblr media
मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत. दिवाळीत कमी आवाजाचे फटाके वाजवा म्ह��त जाहिरात करतील. पण पाच दिवसाच्या दिवाळीसाठी पाच दिवस आधी घासणी हाती घेऊन दुपार दुपार डबे बडवणाऱ्या बायकांवर कुणीच बोलत नाही. दिवाळीत आप्तेष्टांना पत्रं लिहावीत, ग्रिटींग्ज द्यावेत - असं शाळेपासूनच शिकवलं जातं. पण घर आवरणाऱ्या घामाघूम आईसाठी पेलाभर पाणी घेऊन जावं, हे कुठंच का शिकवलं जात नाही? कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर. दिवाळी पाच नाही पंधरा दिवसांची. दिवाळीचे पाच. तयारीचे दहा! फक्त हे दहा दिवस बायकांचे असतात म्हणून कुठे उल्लेख नसतो. दसरा सरला रे सरला की बायका लगेच या खोलीतलं सामान त्या खोलीत सरकवतात. आज ही खोली तर उद्या ती.. ह्या डब्यातली डाळ त्या डब्यात - त्या डब्यातले तांदूळ ह्या डब्यात, हे दहा दिवस म्हणजे कामाची नुसती खिचडी! कपाटं उपसा, दारं-खिडक्या पुसा, वापरातले वेगळी - ठेवणीतली वेगळी अशी सगळीच भांडी एकत्र घासा, जीवाची घासणी करून झिजतात बायका.. परत फराळाची तयारी ती वेगळीच! ह्याला उन द्या, त्याला भिजवा, अमकं आंबवा-टमकं तापवा. पुरुषांना दिवाळीत किराणामालाची लांबलचक यादी दिसते फक्त. दुकानातून घरापर्यंत सामानाचं ओझं आणताना आपल्या नाकी नऊ येत असतील, पण बारा पुड्या कढईत सुटतात तेंव्हा जेमतेम एक पदार्थ बनतो, हे गणित बायकांनाच माहित. आपल्याला ह्या डब्यात चिवडा, त्या डब्यात चकल्या, पलिकडच्या डब्यात करंज्या, त्याच्या पलिकडच्यात शंकरपाळी एवढंच काय ते पाहायची सवय. साधा चहा बनवायला पाच मिनिट गॅसजवळ उभं राहिलं की चहाच्या आधी आपण उकळतो, एवढं आपल्याला उकडायला होतं. घर जेऊन झोपलं की बायका रात्रभर फराळ तळत बसतात, सांगा त्यांचं काय होत असेल.. रॅक घासता घासता बोट कापतं बऱ्याचदा, त्याच बोटाने मिर्ची-मिठाचा चिवडा चिवडताना आतून त्यांना किती मजबूत फोडणी बसत असेल.. मात्र आपण याचा विचार करत नाही. सणासुदीत नटणाऱ्या, माहेरी जाऊन विसाव्याचे दोन क्षण शोधणाऱ्या बायकांवर आपण फॉरवर्डेड जोक फॉरवर्ड करतो.. सगळे सण बायकांचेच! बायकांची काय बाबा मजा असते! रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, ओवाळणी बायकांना मिळते. पुरुषांना काय मिळतं! पुरुषांना सण मिळतो, कॅलेंडरवर लाल तारीख मिळते - सुट्टी मिळते. बैठकीत चार मित्र��त रंगलेली मैफिल मिळते. टीपॉयवर फराळाची बशी मिळते. बायकांना हे मिळतं..? आपला धर्म, आपली संस्कृती, सण-समारंभ बायकांनीच इथवर ओढत आणलेत. बायका नसत्या तर आपली दिवाळी कशी असती? जरा कल्पना करा.. नको त्यांना तुमची मदत. फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. आणि एखादं पत्र, एखादं ग्रिटींग, एखादं चॉकलेट किंवा एखादी मैफिल त्यांच्यासाठीही राखून ठेवा. बास्स एवढच ( व्हाॅट्सअप साभार ) Read the full article
0 notes