#थांबवला;
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण Bharat Jadhav: इतके दिवस चित्रपट का केले नाहीत? भरत जाधवनं स्वत:च ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं कारण Bharat Jadhav: इतके दिवस चित्रपट का केले नाहीत? भरत जाधवनं स्वत:च ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं कारण Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं कामकाज आज सलग बाराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काळे कपडे घातलेले विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. प्रतिस्पर्धा कायदा सुधारणा विधेयक सदनानं विरोधकांच्या गदारोळातच संमत केलं. परवा शुक्रवारी ३१ मार्च रोजी कामकाज होणार नसल्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. जैवविविधता सुधारणा विधेयक तसंच वन सुधारणा विधेयकही सदनासमोर सादर करण्यात आलं. दरम्यान वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. बापट हे १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. १९८३ ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते. बापट यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पुणे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १३ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येतील, असं कुमार यांनी सांगितलं. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले वयोवृद्ध मतदार आपल्या घ���ूनच मतदान करू शकणार आहेत.
****
प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री या योजनेसाठी शिक्षण मंत्रालयानं देशभरात नऊ हजार शाळांची निवड केली आहे. देशभरातले केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालयांसह दोन लाख ५० हजार शाळांमधून पीएमश्री योजनेतल्या शाळांची निवड करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. अभ्यासक्रम, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधा, मानवी साधनसंपत्ती आणि लिंगभाव समानता यांच्यासह सहा ठळक निकषांनुसार ही निवड करण्यात आली आहे.
****
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी या उद्देशाने फिरत्या एलईडी वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाला कालपासून नांदेड इथं सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवून या वाहनांना रवाना केलं. विविध योजनांची माहिती असलेली ही पाच वाहनं जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनावर आधारित चित्रफित दाखवण्यात येत आहे.
****
रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं आज मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सामाजिक सौहार्द जपूण हे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर इथं कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कांद्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. या सततच्या पडत्या दरांमुळे आज सकाळी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव थांबवला. कांद्याची किंमत प्रति किलो दोन ते चार रुपये झाल्यानं कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
****
रेल्वे विभागाच्या भुसावळ यार्डातल्या कामामुळे नांदेड-अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. उद्या ३० आणि परवा ३१ तारखेला नांदेड इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे धावण्याऐवजी अकोला, भुसावळ कोर्ड लाईन, खांडवा ��ार्गे धावेल. त्याचप्रमाणे उद्या अमृतसर इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस देखील खांडवा, भुसावळ कोर्ड लाईन, अकोला, पूर्णा मार्गे धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
धीरेंद्र शास्त्रींनी ताफा थांबवला, शेतकरी कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद; Video व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : वक्तव्यांसोबतच उच्च राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असणारे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे कर्जत असताना फुलंब्री तालुक्यात शेतकरी फुलारे घराजवळ आपल्या वाहनाचा ताफा थांबवला. यावेळी धिरेंद्र शास्त्री यांनी शेतकऱ्यांच्या घरी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी कुठलच आसन न घेता त्यांनी थेट जमिनीवर बसून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
शिखर धवन नेटवर परतला, बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला
शिखर धवन नेटवर परतला, बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला
शिखर धवन फलंदाजी: भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आयपीएलनंतर विश्रांती घेत आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत त्याने आपला सराव थांबवला नाही. नुकताच गब्बरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. असे धवन म्हणालेधवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो आणि व्हिडिओ…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना दिल्या "या" सूचना
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना दिल्या “या” सूचना
​कणकवली :​ आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरातून नांदगावच्या दिशेने जात असताना बुधवारी आपल्या वाहनांचा ताफा कणकवली पटवर्धन चौकात थांबवला. यावेळी तेथे ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांशी आमदार नितेश राणे यांनी चर्चा करत फ्लाय ओव्हर ब्रिजवरील वाहतूक एका बाजूच्या सर्विस रस्त्याने वळविण्यात आलेली असल्याने या सर्विस रस्त्यावर वाहने पार्किंग करू देऊ नका अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी वाहतूक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Photo
Tumblr media
Nitesh Rane on Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची फाइल बंद? नीतेश राणेंनी लावली प्रश्नांची माळ – disha salian case: bjp mla nitesh rane questions mumbai police & state government मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पुराव्याअभावी थांबवला जाणार असल्याची चर्चा आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, अभिजीत बिचुकले म्हणाले, ‘मी कर्नाटकला जाणार!’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, अभिजीत बिचुकले म्हणाले, ‘मी कर्नाटकला जाणार!’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, अभिजीत बिचुकले म्हणाले, ‘मी कर्नाटकला जाणार!’ सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border Issue) सध्या ऐरणीवर आहे. या सगळ्या वादावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. मी देखील छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार आहे. तिथं जाऊन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारची नॅनो डीएपी खताला मंजुरी; द्रव स्वरुपात उपलब्ध होणार.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप.
बुलडाण्यात पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची समस्या सोडवण्यासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार.
आणि
महात्मा गांधी मिशनचा ‘सक्षमा’ सन्मान ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या डॉ.विभा गुप्ता यांना जाहीर.
****
केंद्र सरकारने नॅनो डीएपी खताला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता डीएपी हे खत शेतकऱ्यांना द्रव स्वरुपात उपलब्ध होणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी केल्याचं, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी एका ट्वीट संदेशातून सांगितलं आहे. कृषी मंत्रालयाकडूनही या खताला मंजूरी देऊ अधिसूचित करण्यात आलं आहे. इफको कडून या खताचं उत्पादन केलं जाणार आहे. देशात कृषी तसंच अर्थव्यवस्थेसाठी हा एक क्रांतिकारी बदल ठरेल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये द्रवरूप डीएपी खतामुळे शेतकऱ्यांचं जीवन अधिक सुलभ होईल, खत निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं, म्हटलं आहे.
****
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप देशभरातल्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केला आहे. याबाबतचं पत्र या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. या कारवाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हा आरोप करण्यात आला आहे. आरोप करणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव, जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोणत्याही तपास यंत्रणांचा गैरवापर होत नसल्याची प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज अमरावती इथं बोलत होते. जे गैरमार्गाने पैसे कमावतात आणि भ्रष्टाचार करतात, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम या संस्था करत आहेत आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
रासायनिक खतांचा वापर थांबवला नाही तर येत्या दहा ते पंधरा वर्षात आपल्या महाराष्ट्राचंही वाळवंट होऊ शकतं, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज अमरावती इथं राज्य कृषी मेळाव्यात बोलत होते. उत्पाद�� वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा प्रचंड वापर केला. मात्र आता या रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम दिसायला लागला आहे. आज मधुमेहासह कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आपल्या आहारात झालेला बदल यासाठी कारणीभूत आहे. येणाऱ्या काळात कर्करोगापासून दूर राहायचं असेल तर ज्वारी-बाजरी हाच एकमेव पर्याय असल्याचं फडणवीस म्हणाले.
****
बुलडाण्यात पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान या शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या सर्वांविरोधात कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना सापडला नसून त्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
****
सामाजिक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात संशोधनाची परवानगी देण्याचा निर्णय कारागृह विभागानं घेतला आहे. नोंदणीकृत संस्था, शासनमान्य विविध विद्यापीठं आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृह भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. काही अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील जास्तीत जास्त ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देण्यात येणार असल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची समस्या सोडवण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी नुकताच नवी दिल्लीत ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा पुरस्कार स्वीकारला. इंडिया स्मार्ट ग्रीड फोरम या संस्थेतर्फे २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. महावितरणनं स्वतःची ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ‘पॉवर अप’ नावाचं मोबाईल ॲप विकसित केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणं, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणं, चार्जिंग स्टेशन उभारणं, वेब पोर्टल विकसित करणं आणि मोबाईल ॲप विकसित करणं असे विविध उपक्रम महावितरणनं हाती घेतले आहेत.
****
‘महात्मा गांधी मिशन’चा यंदाचा ‘सक्षमा’ सन्मान ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि स्त्री-कल्याणासाठी कार्य करणाऱ्या डॉ.विभा गुप्ता यांना जाहीर झाला आहे. महिला दिनी ८ मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर इथं एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी ११ वाजता हा सन्मान प्रदान केला जाईल. पुरस्काराचं हे चौदावं वर्ष आहे.
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राद्वारे ‘युवा उत्सवा’चं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत बोरीवलीच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्धघाटन करण्यात आलं. यावेळी युवा महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत युवक-युवतींनी गणेशवंदन, मंगळागौर, कोळी नृत्यं, पोवाडा या भारतीय संस्कृतीचं सादरीकरण करण्यात आलं.
****
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कांदा प्रश्नी शेतकरी संघटनेच्या वतीने घेराव घालण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात शिरसगाव इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी भारती पवार आल्या असता, शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून वायदेबाजार कायम स्वरूपी खुला करावा अशी मागणी केली. भारती पवार यांनी लेखी निवेदन देण्याची सूचना करत कार्यवाहीचं आश्वासन दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकसभेत शेतकऱ्यांच्या भावना मांडाव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
नाफेडची खरेदी सुरू होण्याआधी कांद्याला साडे चारशे रुपये प्रतिक्विंटल भाव होता आता साडे नऊशे रुपये दराने विकला जात आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांनी दिली. आज लासलगाव इथं नाफेड कांदा खरेदी केंद्राला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.
****
सोलापूरच्या लक्ष्मी विष्णू मिलच्या मैदानावर जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं पाच दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन आज सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि पीक पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रगती करावी. देशात शेतकऱ्याच्या कष्टानेच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असल्याचं मत पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्ह्यात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीनं १ मार्चपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत आज महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मेळावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची आणि वेशभूषा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. गाव स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी ताई आणि सेविकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. डॉ.मनिषा जाधव यांनी महिलांची जीवनशैली, आजारपण आणि आरोग्य विषयक उत्तम सवयी विषयी यावेळी माहिती दिली. स्त्रीनं सक्षम होण्यासाठी स्वतःचं आरोग्य जपायला हवं असं त्या म्हणाल्या.
****
जागतिक महिला दिनानिमित्त धाराशिव इथं आज सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीत सुमारे शंभरावर विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांना अनुक्रमे एक हजार रुपये, सातशे रुपये आणि पाचशे रुपये पारितोषिक देण्यात आलं.
****
नाशिक जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बागलाण तालुक्यात मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे कांदा आणि मिरची पिकांचं नुकसान झालं. धुळ्यातही आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, राज्यात पुढचे काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
भारतीय बॅडमिंटनपटूला कोरोनाची लागण, गोपीचंद अकादमीने सराव थांबवला गोपीचंद अकादमीतला सराव थांबवण्यात आला आहे | #BadmintonNationalCamp #SikkiReddy #KiranC #Coronapositive http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/badminton-national-camp-shuttler-sikki-reddy-and-physiotherapist-kiran-c-test-positive-for-covid-19/?feed_id=7016&_unique_id=5f3781378e22b
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
पहा: हॅरी स्टाइल्स एका चाहत्याच्या माजी प्रियकराला कॉल करण्यासाठी लाइव्ह कॉन्सर्ट थांबवत आहेत ऑनलाइन हृदय जिंकतात
पहा: हॅरी स्टाइल्स एका चाहत्याच्या माजी प्रियकराला कॉल करण्यासाठी लाइव्ह कॉन्सर्ट थांबवत आहेत ऑनलाइन हृदय जिंकतात
स्टारच्या गोड हावभावाने इंटरनेट वापरकर्त्यांचे मन आनंदित झाले. इंग्लिश गायक आणि गीतकार हॅरी स्टाइल्सने अलीकडेच एका हृदयविकाराच्या चाहत्याच्या माजी प्रियकराला कॉल करण्यासाठी युनायटेड स्टेट्समधील त्याचा मैफिल थांबवला. वन डायरेक्शनचा माजी सदस्य न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे त्याच्या 15 रात्रीच्या निवासस्थानाचा पहिला शो खेळत असताना एका चाहत्याने हस्तलिखित चिन्हाने त्याचे लक्ष वेधून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 5 years ago
Text
मुंज...
साधारण चौथी पाचवीत असतांना माझी आणि प्रवीणची मुंज करायचे ठरले. बाळूचीही मुंज बाकी होती पण तिघांची करता येत नाही म्हणून माझी व प्रवीणची दोघांचीच करायचे ठरविण्यात आले. आमची मुंज नेहमीच्या पॅटर्नला सोडून तिरुपती बालाजीला करायचे दादांनी ठरविले. नुकतेच मोठ्या बहीणीचे (मंदाकिनी) लग्न झाले होते. ती व भाऊजी तसेच मोठा भाऊ (दिलीप), तीन नंबरची बहीण (शैला), प्रवीण मी, बाळू, आई आणि दादा असे जायचे ठरले. दोन नंबरची बहीण (सुनीता) परीक्षा असल्यामुळे येणार नव्हती. ती आणि तात्या (आजोबा) घरीच थांबले.
कर्नाटक बसमध्ये बसून दुपारी आम्ही उमरग्याहून गुलबर्ग्याला निघालो. संध्याकाळी गुलबर्ग्याच्या स्टेशनवर पोचलो. रात्री दिडला मद्रास मेल होती. भरपूर वेळ होता. दिलीपचे इंजिनिअरिंग गुलबर्ग्यालाच झाले होते त्यामुळे त्याला तिथली माहीती होती. स्टेशनसमोरच्या एका हॉटेलमध्ये त्याने आम्हाला खाऊ घातले. खाणे झाल्यावर आम्ही स्टेशनवर जाऊन बसलो. त्यावेळी रिझर्वेशन वगैरे काही भानगड नव्हती. ती सोयच नव्हती. जर कुणाला रिझर्वेशन करायचे असेल तर सोलापूर किंवा गुलबर्ग्याला स्टेशनवर जाऊनच करावे लागाय��े. ते सोयिस्कर नसायचे. म्हणून जे होईल ते होईल या तत्वावर प्रवास करणे भाग असायचे!
गाडी स्टेशनवर आली. जनरल डब्यात जागा शोधण्यासाठी दादा, दिलीप, भाऊजी यांची धावपळ सुरु झाली. कशीबशी लेडीज डब्यात जागा मिळाली. आई, बहीणी आणि लहान असल्यामुळे आम्ही त्यात बसलो. बाकीचे दुसर्‍या जनरल डब्यात जाऊन बसले. ग़ाडी कमी वेळ थांबत असल्यामुळे खूप धावपळ झाली. त्यावेळी जनरल डब्यात लाकडाच्या पट्ट्या असलेले बेंच असायचे. त्यावर जसे जमेल तसे बसलो. आम्ही वरच्या लाकडी पट्ट्याच्या बर्थवर झोपून गेलो. पहाटे कुठल्यातरी स्टेशनवर दिलीप केळीच्या पानात बांधलेले ईडली चटणी घेऊन आला. सर्वांनी त्यावर ताव मारला आणि गाडी सुरु झाली...
तिरुपतीला संध्याकाळी पोचलो. वरती तिरुमलाला गेल्यावर तिथे एक दोन रुम आणि व्हरांडा असलेले कॉटेज मिळाले. हे कॉटेज मिळवण्यासाठी दिलीपला खूप वेळ रांगेत उभे रहावे लागले होते. आम्ही लहान असल्यामुळे आमचे काम फक्त सामानाजवळ बसून रहाणे हेच होते. कॉटेजवर पोचलो. खूप प्रशस्त कॉटेज होते. तिथे पिण्याचे पाणी असे वेगळे नव्हते, बेसीनच्या नळाचेच पाणी प्यायचे. आम्हाला त्यात खूप मजा वाटायची.
काय काय ठरले होते, कुणी अ‍ॅरेंज केले आता जास्त आठवत नाही. पण सकाळी सात आठला एक न्हावी आला. तिथे असे कॉटेजवर केशकर्तन करण्याला परवानगी नसते. पण मुंज म्हणजे काय प्रथा आहे, आणि पूर्ण केस काढायचे नसतात हे त्यांना समजावून सांगितल्यावर हा न्हावी यायला तयार झाला. मी आणि प्रवीण त्याच्यासमोर बसलो. जेव्हा त्याने केस ओले करून डोक्याला वस्तरा लावला, मी रडू लागलो. सग़ळे हसू लागले आणि माझी टर उडवू लागले. खरे तर प्रवीणलाही गहिवरून आले होते. पण सगळ्यांचे हसणे पाहून तो गप्प बसला आणि माझी मजा बघू लागला...
एका वाटीच्या मदतीने मागे गोटा ठेवण्यात आला. त्या न्हाव्यालाही आमचा गोटा पाहून गम्मत वाटत होती. तेलगुतून तो साथीदारासोबत हसत हसत त्याबद्दल काहीतरी बोलायचा! त्यानंतर आंघोळ करुन आम्ही तयार झालो.
विधी काय काय झाले आता आठवत नाही, पण एक मोडकं तोडकं हिंदी बोलणारे गुरुजी आले होते. त्यांनी सर्व विधी केले. सनई चौघडेवालेही आले होते. विधी चालू असतांना ते वाजवत होते. बाळूनेही ते चौघडे वाजवले. ती लोकं आणि सर्वांना त्याचे खुप कौतुक वाटले. त्याकाळी कॅमेरे नव्हते नाहीतर या आठवणी फोटोत कैद करून ठेवता आल्या असत्या!
मुंज झाल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. बालाजीचे दर्शन झाले. तिथे मिळालेला लेमन राईसचा स्वादिष्ट प्रसाद खाल्ला. तिथून परत येतांना प्रवीण गर्दीत कुठेतरी हरवला. सगळी शोधाशोध सुरु झाली. बर्‍याच वेळाने दिलीप त्याला घेऊन आला. सगळे त्याला खाली शोधत होते आणि हा एका खांबावर चढून आम्हाला शोधत होता. ना आम्हाला तो दिसत होता ना त्याला आम्ही! थोडेसे रागावणे वगैरे झाल्यानंतर तिथून आम्ही पाताळ गंगा आणि आकाश गंगा पहायला गेलो. तिकडे खूप माकडे होती. त्यांना खायला दिले की ती जवळ यायची. प्रवीणने एका माकडाला काहीतरी खायला दिले आणि सहज त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्या माकडाने खसकन त्याच्या तोंडवर हात मारला आणि त्याचे नख प्रवीणच्या ओठावर लागले. ती खूण आतापर्यंत त्याच्या ओठाच्यावर होती....
तिथल्या धबधब्याखाली स्नान करून आम्ही परत निघालो. कॉटेजवर जाण्यापुर्वी राम बागेत गेलो. राम सीता लक्षमणाच्या मोठ्या पांढर्‍या मुर्त्या आजही चांगल्या लक्षात आहेत. रात्री अन्नपुर्णा हॉटेलमध्ये अन्नम रस्समचे जेवण केले आणि कॉटेजवर जाऊन झोपलो.
दुसर्‍या दिवशी खाली तिरुपतीला आलो. कुठल्यातरी धर्मशाळेत रुम घेतल्या होत्या. तिथे सामान ठेऊन पद्मावती आणि गोविंदराज पटनमचे दर्शन घेतले. कसे गेलो कसे आलो आठवत नाही, पण मंदिर चांगले आठवते.
संध्याकाळी हैद्राबादला जाण्यासाठी ट्रेन होती. थोडे लवकरच स्टेशनवर पोचलो. तिथे दादा, दिलीपने एका कुलीला जागा मिळवून देण्यासाठी दोन रुपये देण्याच्या आमिषावर पटवले. ठरल्याप्रमाणे गाडी आल्यावर त्या कुलीने काही आणि आम्ही काही जागा पटकावल्या आणि जनरल डब्यातून परतीचा प्रवास सुरु झाला.
नीट आठवत नाही पण हैद्राबादला आमच्या नातेवाईकाकडे काही कार्यक्रम होता. त्यांच्याकडेच आम्ही उतरलो होतो. आमच्या चमन गोट्याची सगळे चेष्टा करायचे. आमची टोपी काढून आम्हाला टपली द्यायचे. सर्व मुले मिळून तिथे आम्ही खूप खेळलो.
दादांचे शिक्षण उस्मानिया युनिव्हर्सीटीत झालेले असल्यामुळे त्यांना हैद्राबादचे विशेष आकर्षण होते. आम्हाला रिक्षा व बसने त्यांनी हैद्राबाद दर्शन घडविले. त्यावेळी रात्री आम्ही बिर्ला मंदिर बघायला गेलो. पांढरे शुभ्र संगमरवरी मंदिर लाईटच्या उजेडामध्ये खूप छान दिसत होते. तिथे आम्ही बराच वेळ होतो. प्रवीणला भुक सहन होत नव्हती म्हणून तो खाण्यासाठी हट्ट करु लागला. दिलीप त्याला चिडवण्यासाठी म्हणाला ‘कुणालाच भुक नाही तुलाच कशी लागते!’
खरे म्हणजे मला व बाळूलाही खूप भुक लागली होती, पण दिलीपने आम्हाला हळूच सांगून ठेवले होते की प्रवीणसमोर आम्ही भुक नाही असे म्हणायचे!
प्रवीण रागाने एका रेलिंगवर चढला आणि म्हणायला लागला ‘उपाशी मरण्यापेक्षा मी इथून उडी मार���न जीव देतो.’ त्याच्या या पवित्र्याचे भुक लागलेली असुनही आम्हालाही खूप हसू येत होते.
शेवटी दादांनी प्रवीणला खिजवण्याचा हा प्रकार थांबवला आणि रिक्षाने आम्हाला ताज हॉटेलमध्ये नेले. तिथे गेल्यावर अजून मजा झाली. उशीर झाल्यामुळे वेटरने सांगितले की हॉटेल बंद झाले आहे आणि जेवणही संपले आहे. झालं! प्रवीण अजून चिडला. ‘एवढं मोठं हॉटेल कशाला बांधून ठेवलंय! साधं जेवायलाही काही नाही तुमच्याकडे...’ असं म्हणून वेटरला भांडू लागला. शेवटी उपमा, दोसा असे गरम गरम स्नॅक्स वेटरने स्पेशल करुन दिले. आम्ही ते भरपूर खाऊन घेतले.....
तिथून दुसर्‍या दिवशी बसने उमरगा!
या काही अविस्मरणीय घटना विस्मरणात जाण्यापुर्वी जशा आठवतील तशा लिहुन ठेवण्याचा एक खटाटोप......
नितीन कंधारकर
औरंगाबाद.                    
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
नेवासा तालुक्यात पावसाने पिके जमीनदोस्त
नेवासा तालुक्यात पावसाने पिके जमीनदोस्त
[ad_1]
नगर ः नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. नेवासा तालुक्‍याच्या पूर्व-दक्षिण भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने भंडारदरा, निळवंडे धरणातून विसर्ग थांबवला आहे. मुळा धरणातून आज सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.
जिल…
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years ago
Text
आदित्य ठाकरे यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली
आदित्य ठाकरे यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज लातूर जिल्हय़ात पोहचली. चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील कार्यक्रमानंतर नळेगावकडे जात असताना अचानक आदित्य ठाकरे यांनी वाहनांचा ताफा थांबवला आणि त्यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेल्या शेतकऱ्याबरोबर पिकांची मशागत करत आदित्य ठाकरे यांनी शेतीतल्या अडचणी जाणून…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल; शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल; शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
[ad_1]
सोलापूरः अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटायला लागले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांनी भाष्य केलं आहे. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल. असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
नांदेडात आदित्य ठाकरे यांचा शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
नांदेडात आदित्य ठाकरे यांचा शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज लातूर जिल्हय़ात पोहचली. चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील कार्यक्रमानंतर नळेगावकडे जात असताना अचानक आदित्य ठाकरे यांनी वाहनांचा ताफा थांबवला आणि त्यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेल्या शेतकऱ्याबरोबर पिकांची मशागत करत आदित्य ठाकरे यांनी शेतीतल्या अडचणी जाणून…
View On WordPress
0 notes
adisjournal · 5 years ago
Text
सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा
सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा
चक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातीलहुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी खरं सांगायचं तर कथानकातील ज्या क्षणाला त्यांनी पहिला सिझन थांबवला आहे तो पाहून झाला की तुमची अक्षरशः चिडचिड होते. अरे ही काय जागा आहे का कथानक थांबवायची? पण नाही, प्रेक्षकांना चक्क्यासारखं टांगून ठेवायचं हा जणू चंगच बांधला होता. एक…
View On WordPress
0 notes