#पेरणी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान भारतीय लोकशाहीचा आधार - राष्ट्रपतींचं प्रतिपादन, वर्षभर चालणाऱ्या संविधान महोत्सवाला देशभरात सुरुवात. • संविधान नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक - पंतप्रधानांचं प्रतिपादन, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याची ग्वाही. • विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याच्या वृत्ताचं निवडणूक आयोगाकडून खंडन. • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बालविवाह मुक्त भारत अभियानाची आजपासून सुरुवात. आणि • केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनासाठी १०० कोटींचा निधी मंजूर.
आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त काल राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं यावेळी उद्घाटन झालं. नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमा��ं आयोजन केलं जाणार आहे.
भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे, गेल्या ७५ वर्षात देशापुढे जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात ��रण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला, असं ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला चोख प्रत्यूत्तर देण्याच्या भारताच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. विकसित भारत निर्माण करणं, हाच प्रत्येक भारतीयाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले… आज हर देशवासी का एक ही ध्येय है- विकसित भारत का निर्माण। विकसित भारत का मतलब है, जहां देश के हर नागरिक को एक quality of life मिल सके, dignity of life मिल सके। ये सामाजिक न्याय, सोशल जस्टिस का भी बहुत बड़ा माध्यम है। और ये संविधान की भी भावना है। भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून, देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यात सर्वत्र संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. मराठवाड्यातही संविधान दिनानिमित्त रॅलीसह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. यासंदर्भातला हा आढावा… छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तसंच संविधान रॅली काढण्यात आली. नांदेडमध्ये घर घर संविधान प्रभात फेरी तसंच जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीनेही संविधान सन्मान रॅली, आणि हिंगोली जिल्ह्यात हिवरा फाटा ते कळमनुरी पर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालयं, ��ासकीय, निमशासकीय कार्यालयं, तसंच सामाजिक संघटनांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातल्या जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली. बीड इथं 'जाणून घ्या आपले संविधान' या विषयावर निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांचं व्याख्यान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी, विविध जिल्ह्यातल्या वार्ताहरांसह, समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मोजणीची मतं जुळत नसल्याचा आरोप करणारं ऑनलाइन न्यूज पोर्टलचं वृत्त, निवडणूक आयोगानं फेटाळलं आहे. यासंर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी या पोर्टलच्या संपादकांना पत्र लिहिलं असून, या अहवालात पाच लाखाहून अधिक मतं जुळत नसल्याचा आरोप, दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप निवडणुका हरल्यावरच केले जातात, असं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं नोंदवलं.
सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला काल १६ वर्ष पूर्ण झाले. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी - माजी पोलिस अधिकाऱ्यांची राज्यपालांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेतील वीरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आलं.
१४ व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं, असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकारस्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
देशभरात आजपासून बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या अभियानाची सुरुवात होणार असून, बालविवाहासारख्या प्रथा देशातून समूळ नष्ट करणं, हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्व��ीत माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमता बांधणीसाठी एकूण एक हजार ११५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला असून, याअंतर्गत महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यांतल्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी ११५ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं धान्य गोदाम उभारलं जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड आणि राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघटना - एससीसीएफचे प्रकल्प संचालक तपसकुमार राय यांच्या उपस्थितीत काल नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. हे गोदाम बांधणीसाठी ३३ टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासंदर्भात स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी आढावा घेतला. मानवत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची केंद्रे यांनी संवाद बैठक घेतली. मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगांव- परसोडा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नगरसोल - नरसापूर ही गाडी आजपासून २२ डिसेंबरपर्यंत नगरसोल ते लासूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल. नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत, नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस २९ नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत, आणि नांदेड - अंब अंदौरा एक्सप्रेस तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत ५५ मिनिटं उशिरा धावणार आहेत.
मुंबई- लातूर आणि मुंबई- बीदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार असून, या गाड्यांना एकूण ���१ डबे जोडले जाणार आहेत. विस्तारित मुंबई-लातूर गाडी एक डिसेंबर रोजी मुंबईहून सुटेल.
0 notes
Video
youtube
सोयाबीनची सरी वरंबा पद्धतीनं पेरणी व त्यासाठी उपयोगी #यंत्रे #machine #m...
0 notes
Text
साऱ्या गगनात झाली नाना रंगांची उधळण,
सुखाची पेरणी करण्या आला रंगपंचमीचा सण !!
#रंगोत्सव
#रंगपंचमी । रंगमय शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#rangpanchami #rangotsav #colour #festival #holi #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
Text
जेव्हा आयुक्त करतात हरभरा पेरणी..!
https://bharatlive.news/?p=181378 जेव्हा आयुक्त करतात हरभरा पेरणी..!
राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ...
0 notes
Text
Sweet Corn Farming | आता मक्याच्या ‘या' जातीची लागवड करून कमवा..
Sweet Corn Farming | पावसाळा सुरू होताच प्रत्येकाच्या मनात कणीस खाण्याची इच्छा निर्माण होते. फायबर समृद्ध भुट्टा आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळेच बाजारात मक्याची मागणी वाढते आणि शेतकऱ्यांना त्याचा विचारलेला भाव मिळतो. भुट्टा, ज्याला इंग्रजीत स्वीट कॉर्न (Sweet Corn Farming) असेही म्हणतात, अनेक प्रकारे खाल्ले जाते. काही लोक ते उकळून खातात, तर काहीजण भाजून खातात. तर काहींना त्याचे सूप प्यायला आवडते. जेव्हा ते सुकते तेव्हा लोक पॉपकॉर्न बनवतात आणि ते आनंदाने खातात. तर, आजच्या लेखात आपण स्वीट कॉर्नची लागवड कशी करावी हे जाणून घेऊयात. देशी मक्यापेक्षा स्वीट कॉर्न किती वेगळे आहे? वास्तविक, स्वीट कॉर्न ही मक्याची एक अतिशय गोड जात आहे, जेव्हा मक्याचे पीक पक्व होण्यापूर्वीच दुधाळ स्थितीत कापणी केली जाते तेव्हा त्याला स्वीट कॉर्न म्हणतात. भारताबरोबरच इतर देशांमध्येही स्वीट कॉर्नला खूप पसंती दिली जाते. यामुळेच स्वीट कॉर्नची मागणी पूर्ण करणे हे कधी कधी मोठे आव्हान बनते. म्हणूनच जर शेतकरी सामान्य मका पिकवत असतील तर ते दुप्पट उत्पन्नासाठी स्वीट कॉर्नची लागवड करू शकतात. त्याची लागवड कशी केली जाते? स्वीट कॉर्नची लागवड मक्याच्या लागवडीप्रमाणेच केली जाते. मात्र, स्वीट कॉर्नच्या लागवडीमध्ये मका पिकाच्या अगोदर उपटला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळतो. मक्याचे पीक घेताना फक्त प्रगत जाती निवडाव्यात हे लक्षात ठेवा. कमी वेळेत पक्व होणाऱ्या कीटक प्रतिरोधक जाती निवडणे उत्तम असते. शेत तयार करताना ड्रेनेजचे व्यवस्थापन करणे सुनिश्चित करा, यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही. स्वीट कॉर्न हे संपूर्ण भारतात घेतले जात असले तरी उत्तर प्रदेशात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो, उत्तर भारतात खरीप हंगामात म्हणजेच जून ते जुलै दरम्यान पेरणी केली जाते. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात तुम्ही स्वीट कॉर्नची लागवड करू शकता. Read the full article
0 notes
Text
4 जून ला मान्सून महाराष्ट्रात दाखल---पंजाबराव डख
किल्ले धारूर वार्ता: (दिनांक २ जून 2023) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबीरात हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी ४ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असून ८जून पर्यंत पेरणी योग्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. अगदी काही दिवसावर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे.या पार्श्वभूमीवर धारूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळावा व…
View On WordPress
0 notes
Link
0 notes
Photo
पुढील वर्षी सोयाबीनचे बियाणे होणार दुर्मिळ बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला नकार दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व शेतकरी बांधवानी आपल्या २ एकरांत सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवावेत.
#इंडियनरुट्झ#पेरणी#फवारणी#बियाणे#बीजप्रक्रिया#सोयाबीन#efficient farming#farming#indianrootz#seed#seedprocess#sowing#soyabean#soyabin#supply of soyabean
0 notes
Photo
नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी पेरणी केल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ सप्��ेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यात कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापाल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत सर्वोच्च लेखा संस्थांच्या आशियाई संघटनेच्या १६ व्या बैठकीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कॅग कार्यालय नैतिक आचरणाच्या आदर्श संहितेचं पालन करतं, ज्यामुळे त्याच्या कामकाजात प्रामाणिकतेचा स्तर सर्वोच्च असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. चार दिवसांच्या या परिषदेत सर्वोच्च लेखा संस्थांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा केली जाणार आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
यंदा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आगामी सण, आणि राज्य विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं यंदा उसाचा रस, साखर सिरप, तसंच इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाइड स्पिरिट आणि ईएनए अल्कोहोलवरील शुल्काबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. खांडसरी उद्योगांना मान्यता आणि गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला असून, त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
यंदा देशभरात ११ कोटी चार ��ाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पे��णी झाली आहे. त्यापैकी चार कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा एक कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.
****
येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्ह्यातल्या शिवापूर परिसरात शेत पिकांच्या नुकसांनीची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच प्रकरणे अपात्र ठरवल्याच्या तक्रारी आहेत, त्याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
****
नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. महसुली बदली धोरण रद्द करावं, सप्टेंबर २०२२ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करावी, सेवा प्रवेशोत्तर नियम शिथिल करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं तहसील कार्यालयात आज दोन जणांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे आणि वसंत बनसोड या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं, फुलंब्री पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हे आंदोलन करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करावर आकरण्यात आलेल्या व्याजाच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत ही सवलत उपलब्ध असून, मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
मुख्यमंत्री युवा कार्य आणि शिक्षण योजनेअंतर्गत बीड इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज तसंच परवा २६ तारखेला विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****s
0 notes
Text
समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके- सोयाबीन साठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठापुरवठा ... संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून खरीप हंगाम 2024 साठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 80 हेक्टरवर 200 शेतकऱ्याकडे सोयाबीन पिकाचे पीक प्रात्यक्षिके राबवण्यात येणार आहेत. या प्रात्यक्षिकासाठी देगलूर तालुक्यातील शेळगाव, कोटेकलूर, नंदुर व शेकापूर आणि नायगाव तालुक्यातील धान��रा, कांडाळा, गोळेगाव व खंडगाव या गावातील 200 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आज पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा करण्यात आला. या प्रात्यक्षिकात एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान ज्यामध्ये सुधारित वाणाचा वापर, माती परीक्षणावर आधारित खताचा वापर, बीबीएफ द्वारे पेरणी, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण इत्यादी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार व तांत्रिक मार्गदर्शन प्रा. कपिल इंगळे यांनी केले. #खरीप_हंगाम_२०२४ #सोयाबीन #पीक #प्रात्यक्षिके #राष्ट्रीय_अन्नसुरक्षा_अभियान #कृषि_विज्ञान_केंद्र_सगरोळी
0 notes
Text
महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांना पेरणी आधी पैसे देणार का? कृषीमंत्री काय म्हणाले?
https://bharatlive.news/?p=112754 महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांना पेरणी आधी पैसे देणार का? कृषीमंत्री काय ...
0 notes
Text
36 तासात पावसाने माजवला हाहाकार…
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 36 तासापासून पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक मध्यम धरणाचे प्रकल्प भरत चालले आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.शहरातील, गावातील नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे अनेक जागी नाले तुंबल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत असल्याने निसर्गाचे ���ुंदर चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासन सुध्दा नागरीकांच्या अडचणींसाठी सज्ज आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सहस्त्रकुंड धबधबा.. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA00411.mp4 जुन महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दाखवलेली कमतरता काही दिवसांतच पुर्ण करून टाकली. कालपर्यंत पाणी कधी येणार, पाऊस कधी पडणार, पिकांचे काय होणार, कधी पेरणी करावी, दुबार पेरणी करावी लागेल अशा अनेक चिंतांनी ग्रस्त असलेले नागरीक आता 36 तासातच आता जास्त पाऊस झाला असे म्हणायला लागले आहेत. नदी नाल्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. गावांमध्ये आणि शहरामध्ये कमी उंचीवर घरे असणाऱ्या लोकांना पाणी तुंबल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पण प्रशासन सुध्दा अडीअडचणींसाठी तत्पर आहे.अनेक अडचणीतल्या लोकांना प्रशासनाने मदत करून सुरक्षीत ठिकाणी पोहचलवले आहे. प्रशासनासह नागरीकांनी सुध्दा या कामात मदत केली आहे. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील पाळा, कोळनूर, होनवडज या गावांमध्ये काही घरात पाणी शिरले होते. तेथे जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. बिलोली तालुक्यातील हरनाळी, माचनूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव येथे 1 हजार लोकांना सुरक्षीतस्थळी नेण्यात आले आहे. कोळी व भोई समाजाची मंडळी या कामात महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे. गंजगाव येथील पुरात अडकलेले करण ऋशी, विशाल ऋशी, अर्जुन जाधव यांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. तेथे नागरीक लक्ष्मण वनरवाड, पोट्टी वनरवाड, बस्वराज पाटील, संभाजी तोटलवार, साहेबराव घाटे, शेख अनवर यांनी मदत केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मौजे येसगी येथील मांजरा नदीला पुर आला नसून तेलंगणाकडे जाणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारी आणि नांदेडकडे येणारी वाहतुक ठप्प पडली आहे. मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीने फुटला आहे. पाण्याचा विसर्ग हा संथगतीने आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. प्रशासन खबरदारी घेत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 37.45 टक्के प्रकल्प भरला आहे. या बंधाऱ्यातून एक दरवाजा उघडलेला आहे. त्यातून 152.66 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. आमदुरा प्रकल्पातून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याची पातळी 353.35 मिटर म्हणजे या प्रकल्पात पाण्याचा साठा 56.55 टक्के झाला आहे. 348 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग येथून सुरू आहे. 16 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला आहे. ईस्लापूर धरणातून सुध्दा पाण्याचा साठा 57.4353 एवढा झाला आहे. या प्रकल्पात 65.19 टक्के साठा आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. बळेगाव बंधाऱ्यात 4 मिटर उंच पाणी जमले आहे. बाभळी धरणाचे 14 दरवाजे उघडे आहेत. दिग्रस बंधाऱ्यात पाण्याचा साठा 19.65 घनमिटर आहे. 30.91 टक्के प्रकल्प भरला आहे. बळेगाव बंधाऱ्याचे दुपारी 12 वाजता दोन गेट उघडण्यात आले आहेत. विष्णुपूरी येथील दुसरा दरवाजा उघण्यात आला आहे. त्यातून 321 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0057.mp4 नांदेड शहरात सुध्दा दैनंदिन जीवन विसकटले आहे.शहरात नाल्या तुंबल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळ करणाऱ्या धनोडा जवळील पैनगंगा सुध्दा दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे पाणी पुन्हा येण्याची शक्यता आहे. काही शेतकरी सांगतात आता पुन्हा एकदा दुबार पेरणी करावीच लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सहशस्त्रकुंड धबधबामात्र मोठ्या जोरदारपणे वाहत असल्याने त्याचे सौंदर्�� पाहण्यासारखे आहे. पण अति पाऊस झाला आहे हे सुध्दा तेवढचे खरे आहे.
https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2023/07/VID-20230721-WA0056.mp4
Read the full article
0 notes
Text
आदित्य ठाकरे यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली
आदित्य ठाकरे यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज लातूर जिल्हय़ात पोहचली. चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील कार्यक्रमानंतर नळेगावकडे जात असताना अचानक आदित्य ठाकरे यांनी वाहनांचा ताफा थांबवला आणि त्यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेल्या शेतकऱ्याबरोबर पिकांची मशागत करत आदित्य ठाकरे यांनी शेतीतल्या अडचणी जाणून…
View On WordPress
0 notes
Text
दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मॉन्सून अपेक्षित; पेरणीची घाई नको
सिंधुदुर्ग : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून तरी पाच सहा दिवस तरी पावसाची वाट पाहावी लागणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अखेर सात दिवस उशिराने म्हणजेच शनिवारी ८ जूनला केरळमध्ये दाखल झाला. भारतीय…
View On WordPress
0 notes
Text
Chana Cultivation in Marathi: हरभरा लागवड तंत्रज्ञान, पेरणी कालावधी, सुधारित वाण, खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती
Chana Cultivation in Marathi: हरभरा लागवड तंत्रज्ञान, पेरणी कालावधी, सुधारित वाण, खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती
Harbhara Lagwad Information in Marathi | हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक pulse crop असून या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थीतीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल. हरभरा लागवड तंत्राविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली…
View On WordPress
0 notes