#करण्याचे
Explore tagged Tumblr posts
Text
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण
Exclusive: मी स्वत:चा चाललेला धंदा थांबवला; भरत जाधवने सांगितले चित्रपट न करण्याचे कारण Bharat Jadhav: इतके दिवस चित्रपट का केले नाहीत? भरत जाधवनं स्वत:च ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं कारण Bharat Jadhav: इतके दिवस चित्रपट का केले नाहीत? भरत जाधवनं स्वत:च ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं कारण Go to Source
View On WordPress
#&8216;मी#exclusive#करण्याचे#कारण&8230;#चाललेला#चित्रपट#जाधवने#थांबवला;#धंदा#न#भरत#मनोरंजन#सांगितले?#स्वत:चा
0 notes
Text
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णू��कडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्र��ांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्या��्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्र���कअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषेदचा समारोप • महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार • राज्य विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेची निवडणूक आयोगाची तयारी • पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि • राज्यात थंडीची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचा समारोप होत आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली. पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
महारा��्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेस पक्षाने या��ाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांवर परवा तीन डिसेंबरला चर्चेला येण्याचं आमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलं होतं. त्यावर दिलेल्या अंतरिम उत्तरात आयोगानं, मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नसल्याचं स्पष्ट करत, संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशिलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं, असं नमूद केलं. मतदानाच्या आकडेवारीबाबत खुलासेवार प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलेलं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.
देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल, अशी आशा नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषीकेश उर्फ बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत आपल्याला निलंबित का करू नये, असं यात म्हटलं असून, यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश शेळके यांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांत उत्तर न दिल्यास, याबाबत आपलं काहीही म्हणणं नाही, असं समजून थेट कारवाई करण्यात येईल, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने खचून जाऊ नये, उलट दुप्पट शक्तीने मोठी ताकद उभी करण्याचं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदार संघातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. संघटनात्मकरित्या मोठी ताकद उभी करुन पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी काल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून, त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गं��ीर विषय असून, २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथलं पोलिस ठाणं, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेल्या, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
स्वामिनाथन् आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी काल संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल, या शेत मालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमाचं मूल्य , श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी असं या म्हणाल्या. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच आत्मक्लेष उपोषणाच्या समर्थनार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. बाबा आढाव यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन या उपोषण आंदोलनाची सांगता केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यावेळी कुणीही मतदान यंत्रावर शंका घेतली नाही, असं सांगत विरोधकांनी केलेले सर्व आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अव्वल मानांकित पी.व्ही सिंधूनं काल अंतिम फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीत तिनं उन्नती हुडा हिला अवघ्या ३५ मिनिटांत २१- १२, २१ - ०९ असं पराभूत केलं. अंतिम फेरीत सिंधुची लढत थायलँडच्या वू लुओ यू हिच्याशी होणार आहे. ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी थायलँडच्या बेनियपा ए��सार्ड आणि नुन्ताकाम एमसार्ड या जोडीला नमवलं. पुरुष गटाच्या उपान्त्य फेरीत लक्ष्य सेन ने जपानच्या शोगो ओगावा याचा २१ -८ आणि २१ - १४ अशा गुणफरकाने पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोऊ झी होंग आणि यांग जिया यी जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. विदर्भातही पारा घसरला असून, अमरावती जिल्ह्यात काल सकाळी बारा अंश सेल्सिअस, धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात काल सकाळी सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली,
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या ९८ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारनं पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम्च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झा��ा आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती आली आहे. या मार्गापैकी धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यात आठ किलोमीटर अंतराचं काम वेगात सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे एकूण ५० पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
0 notes
Text
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर :-प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी मालिका सुरू करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास…
0 notes
Text
लक्ष्मीदर्शनाच्या शक्यतेने पोलीस सक्रिय , ‘ मतदारराजा ‘ खरा किंगमेकर ठरणार
लक्ष्मीदर्शनाच्या शक्यतेने पोलीस सक्रिय , ‘ मतदारराजा ‘ खरा किंगमेकर ठरणार
आपण केलेली कामे , विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर , वेगवेगळ्या रॅलीमधून शक्तिप्रदर्शन अशा वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत आपला संदेश दिल��यानंतर काल संध्या��ाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सर्वच उमेदवारांनी भावनिक आवाहन करत मतदान करण्याचे मतदारराजाला आवाहन केले असून एरवी पाच वर्ष दुर्लक्षित असलेल्या मतदार राजाला आपण राजा असल्याचा आभास काल सर्व उमेदवारांनी करून दिला आहे . नगर…
0 notes
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज :
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स:
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स:
हलके आणि घाम शोषून घेणारे.
राऊंड नेक टी-शर्ट्स:
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य:
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे ��त्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत.
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग :
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो.
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्यांसाठी एक आ��र्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव :
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता.
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साध���! YNT STORE
0 notes
Text
मतदारांना सुविधा तर आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे निर्देश - महासंवाद
नागपूर, दि. 16 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, त्यांच्यातही उत्साह वृद्धींगत व्हावा यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तत्पर राहा. याचबरोबर कुठे जर शांतता भंग करण्याचा अथवा आचारसंहितेचे उल्लंघन करून कोणी जर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन…
View On WordPress
0 notes
Text
Tron: Ares - सिनेमाच्या भविष्यातील एक झलक
चित्रपटाची ओळख: Tron: Ares हा एक आगामी विज्ञान कथा चित्रपट आहे जो प्रेक्षकांना दृष्यदृष्ट्या आश्चर्यकारक डिजिटल जगात विसर्जित करण्याचे वचन देतो. आयकॉनिक Tron फ्रँचायझीमधील तिसरा हप्ता म्हणून, या चित्रपटाची मालिकेच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहे. हे त्याच्या पूर्ववर्तींचा वारसा पुढे चालू ठेवेल, ओळख, वास्तविकता आणि भौतिक आणि डिजिटल क्षेत्रांमधील अस्पष्ट रेषा शोधत राहील. हा चित्रपट प्रेक्षकांना एका…
View On WordPress
0 notes
Text
DMIT: विवाहाच्या आधी योग्य जीवनसाथीची निवड करण्याचे एक शक्तिशाली साधन
विवाह जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य जीवनसाथीची निवड करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, जिथे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो—भावनात्मक, मानसिक, आणि सामाजिक पैलू. या संदर्भात, डर्माटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजेंस टेस्ट (DMIT) हे एक अत्याधुनिक साधन आहे, जे तुमच्या आणि तुमच्या संभाव्य जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यास मदत करते. DMIT म्हणजे काय? DMIT एक वैज्ञानिक पद्धत…
View On WordPress
#आशाबिरारीपाटील#जीवनसाथी#पुष्पऔषधी#प्रोफेशनल#बुद्धिमत्ता#भावनिकसंतुलन#विवाह#व्यक्तिमत्त्व#संघर्षनिवा���ण#संबंध#संबंधविश्लेषण#समर्थन#सल्लागार#सुखदविवाह#स्वास्थ्य#dmit
0 notes
Text
उद्यमिता येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महिलांसाठी दुग्धव्यवस्थापन, स्वच्छ दूध उत्पादन आणि दुग्धजन्य उत्पादन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना आधुनिक दुग्धव्यवस्थापन तंत्रज्ञान, स्वच्छ दूध उत्पादनातील स्वच्छतेचे महत्त्व आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांबाबत मार्गदर्शन करणे हा होता. सहभागी महिलांना योग्य दुध काढण्याचे तंत्र, स्वच्छतेचे ��पाय आणि दुधाळ जनावरांचे प्रभावी व्यवस्थापन या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. स्वच्छ दूध उत्पादनामुळे आरोग्यवर्धक फायदे आणि बाजारमूल्यातील वाढ यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाने महिलांना स्वच्छता आणि स्वच्छ दुग्धव्यवस्थापनाच्या तंत्रांचा अवलंब करून घरच्या स्तरापासून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व्यवसाय सुरु करून त्याचे व्यावसायिक रूपांतर करण्याचे महत्त्व पटवून दिले. दुग्ध व्यवसाय शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला. देगलुर तालुक्यातील वझरगा गावातील दुधाळ जनावरे सांभाळणाऱ्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. #agriculture #कृषक_स्वर्ण_समृद्धी_सप्ताह #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #ICAR #स्वच्छता #पंधरवडा #महिलांसाठी #दुग्धव्यवसायप्रशिक्षण #दूध
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे. आज राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिवस आहे. एनसीसीचा विषय निघाल्यानंतर शाळा-महाविद्यालयातील दिवस आठवतात. मी स्वःत एनसीसीचा कॅडेट राहिलेलो आहे. त्यातुन मिळालेला अनुभव अमूल्य आहे. एनसीसी तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. देशात कोणतीही आपत्ती आल्यानंतर एनसीसीचे कॅडेट्स मदतीला धाऊन जातात. एनसीसीमध्ये मुलींचं प्रमाण ४० टक्क्यांवर पोहचले असून, देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १६२ वी जयंती आहे. त्यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्तानं ११-१२ जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं युवा विचारांचा महामेळावा होणार असून, 'विकसित भारत युवा नेते संवाद' असं या उपक्रमाचं नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढवणं गरजेचं आहे. चेन्नईत मुलांसाठी एक वाचनालय तयार केलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हैदराबादमध्येही ‘फूड फॉर थॉट’ फाऊंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. बिहारमध्ये गोपालगंजच्या ‘प्रयोग लायब्ररी’ या ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागल्याचं मोदी सांगितलं.
ओमानमध्ये भारतीय दूतावास आणि भारतीय ��ाष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकानं, भारतीय असलेल्या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा केली आहेत. जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्��यत्न करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिम शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत.
'सरकारी कार्यालय' असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीनं भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून माहिती दिली आहे.
****
कायद्याचं शिक्षण घेणा-यांसाठी ‘विधी विधान सेवावृत्ती अर्थात इंटर्नशिप’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
२० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे.राज्यातील विधी महाविद्यालयं-विद्यापीठातील पदवी -पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यासाठी internship.aicte-india.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.
कायदेशीर प्रस्ताव तपासणी प्रक्रिया, विधेयक-अध्यादेश मसुदा तसंच दुय्यम विधी विधान निर्मिती आणि संविधानातील कायदेविषयक तरतुदींचा प्रत्यक्ष वापर याबाबत यातुन प्रशिक्षण प्राप्त होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणने अंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आज तिस-या दिवशी; ताज्या वृत्तानुसार दुस-या सत्रात ,भारतानं आपल्या दुस-या डावांत पाच बाद ३२६ धावा करत ३७२ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes