#ढकलून
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओडिशामधल्या भुवनेश्वर इथं अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं. विकसित भारतात प्रवासी भारतीयांचं योगदान, हे या दिनाचं वाक्य आहे. भारतीय मुळाच्या लोकांनी जगभरातल्या आपल्या कामांमुळे देशाचा गौरव वाढवला असून, हे सर्वजण भारताचे राष्ट्रदूत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. प्रवासी भारतीयांमुळे देशाचा मान वाढत असून जगातल्या प्रत्येक देशाचे नेते आपल्या देशातल्या भारतीय समुदायाची प्रशंसा करतात, असं पंतप्रधानांनी सांगितलं. भारताच्या प्रगतीनं वेगाचे सगळे विक्रम मोडीत काढले असून आज जग भारताचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतं, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे. दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे. इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग सात जानेवारीला घेण्याचं जाहीर केलं होतं, मात्र तेव्हाही या वाढलेल्या अंतरामुळे तो पुढे ढकलून आज घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता पुढचा प्रयोग कधी होईल हे लवकरच जाहीर केलं जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे.
आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपती इथं एक लाख २० हजार टोकन वाटपासाठी ९५ कक्ष सुरु केले आहेत. त्यातल्या रामानायडू शाळेजवळच्या कक्षात काल ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत.
मुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. काल इंग्लंडमध्ये लंडन इथं ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग अधोरेखित करत, यातून निवडणूक प्रक्रियेतली सर्वसमावेशकता दिसून येते, असं बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटनमधलं संसदीय सहकार्य मजबूत करण्याचं आवाहनही बिर्ला यांनी यावेळी केलं.
राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी आणि ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आत्तापर्यंत ४ लाख ९२ हजार निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. साखर आयुक्तांच्या सूचनेनुसार हे वर्ग घेण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातल्या नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल महसूल विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. घरबसल्या दस्त नोंदणी करता यावी, या उद्देशानं महसूल विषयक काही दस्त नोंदणीकरता फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी लागू करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागातल्या सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
क्षयरोगमुक्त भारत अभियान या कार्यक्रमाअंतर्गत आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिवाजीनगर रुग्णालयात निक्षय वाहन एक्सरे यंत्राचं अनावरण मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड शहरात टीबी विभागामार्फत ही निक्षय रुग्णवाहिका शहरातल्या नियोजित शिबिरांच्या जागी जाणार असून, तिथे ��ुग्णांचे एक्स रे काढून रोगनिदान केलं जाणार आहे. या अभियानातून नांदेड शहर टीबीमुक्त ��रण्याचा मानस डोइफोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मोर्चा काढण्यात आला. हाताला काळी पट्टी बांधलेले अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले.
उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
0 notes
Text
पुणे हादरलं..नानाला पुलावर नेऊन दिलं ढकलून , ' नको तो ' अँगल समोर
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ न्हावरे इथे समोर आलेली अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाच��� मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन जाऊन ढकलून देऊन खून करण्यात आलेला आहे . याप्रकरणी एका आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाना उर्फ विठ्ठल अण्णा कीर्तने असे मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर याला पोलिसांनी…
View On WordPress
0 notes
Text
पुणे हादरलं..नानाला पुलावर नेऊन दिलं ढकलून , ' नको तो ' अँगल समोर
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ न्हावरे इथे समोर आलेली अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन जाऊन ढकलून देऊन खून करण्यात आलेला आहे . याप्रकरणी एका आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाना उर्फ विठ्ठल अण्णा कीर्तने असे मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर याला पोलिसांनी…

हल्ली घड्याळाच्या गजराची गरज नाही वाटत....
दिपाचं ही तसंच काहीसं झालं होतं..रोज सकाळी 6 ला उठायचं...उठल्यावर मनात एकच प्रश्न आज जेवायला काय बनवायचं ..बहूूधा हा प्रश्न सगळ्यांच बायकांना पडत असेल नाहींका...तेेव्हढयात,अग थांब मी तुला भाजी कट करून देेेतो समीर डोळे चोळतच किचन मध्ये येेेतो...प्रत्येक नवऱ्याने जर असाच विचार करून घर कामात मदत केली तर सगळं किती सोपं होईल ना...दोघांंचा टिफिन भरून तिची ऑफीस ला जायची तैयारी..दिपाचं हे रोजचं ठरलेल वेळापत्रक...तसा समीर तिला मदत करायचा पण त्याच आपलं हळूहळू चाललेलं असायचं...
अरे समीर तेवढं लाईट बिल भरलंस का रे..तेवढं आज भरून घे...अरे हो आणी वेेळ मिळेल तसा गॅसचा नंबर पण लावून घे...घाई घाईत च दिपा समीर ला बोलुन निघाली...घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली...तशी ती पटापट पायऱ्या उतरत विचार करत होती...आज 7:15 ची लोकल चुकते की काय...आणि मग उशीर झाला की पुढे बस चुकेेेल...आणी लेट पचिंग...या महिन्यात ला हा दुसरा लेट मार्क...असा विचार रोजच तिच्या मनात येेेई...मग तशी तिची पाऊले अजून वेगाने रिक्षा च्या दिशेने जाई...कशीबशी station ला आल्यावर घड्याळात बघितलं 7:12 हुश्श...अजून 3 min आहेेेत लोकल यायला...तसा तिने जिना चढून प्लॅटफॉर्म 5 गाठला...एकदातरी माणसा ने मुंबई लोकल चा अनुभव घ्यावा तोही सकाळी 7 ते 10 आणि संंध्याकाळी 5 ते 8...अबब!! केवढी ही माणसांची गर्दी...

एका साखरेच्या कणाला शे दोनशे मुंग्यानी ओढत घेऊन जावंं अगदी तशीच.....तेेव्हढयात अनौनसमेंट होते ..."7 वाजून 15 मिनिटांची..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लँटफॉर्म क्रमांक 5 वर येेेत आहे..."तशी बॅग पुढे घेेेऊन सगळ्यांची लोकल मद्धे चढायाची घाई....चला आज पण लोकल मद्धे चढता आलं म्हणजे आपण आज वेळेत पोहचू.. एवढ्या गर्दी मद्धे पण लोकल मद्धे चढता येणं म्हणजे एक कलाच आहे बरं का ही मुंबईकरांची...त्याहून पुढे म्हणजे, बसायला सीट मिळाली तर...कुणाला पारितोषिक मिळण्या इतका आनंद कुठे नाही...एकमेकांना ढकलून पुढें चढणारे पण हेच आणि कुणाला मद्धेच चक्कर आली की पाणी बिस्कीट देेनारे पण हेेेच!
"आज माझ्या मुलांची परीक्षा आहे रात्रभर त्याचा अभ्यास घेत होते" .."अग, माझ्या पण मुलीची तब्बे्त ठीक नाही ..माझीही झोप झाली नाही ग " ..."उद्या मुलांच्या शाळेत मीटिंग आहे ..."अग माझ्या घरी लग्न आहे "..."माझ्या घरी पाहुणे येणार आहेेेत...""या सगळ्या बायकांंच्या गप्पा ...
रो....ज कानावर येई...पण खरंच कमाल आहे ना या सगळ्या बायकांंची....multitasking म्हणतात ना ते हेेंच!! कसं काय जमतं ना या बायकांना हा विचार रोज थक्क करूूून जाई... आणि दिवस भर काम करण्याची प्रेरणा पण देई...

एवढं करून ही ह्या प्रत्येकी आपआपल्या कामात निपुण, अत्यंत प्रामाणिक, चिकाटी आणि धाडसी सुध्दा बरं का !!हे झालं दिपाच...पण संसाराचा ब्यालन्स करण्यासाठी सर्वच स्त्रीयांना खुप मेहनत घ्यावी लागते..
वाटेवर कुठेतरी मग आपल्याला आई वडिलांची प्रत्येक क्षणी जाणीव होते...त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांनी पार पाडलेेल्या प्रत्येक जबाबदारी ची....संसाराची गाडी पुढें नेेत असताना आपल्या मुलांवर चुकीच�� संस्कार तर होत नाही ना याची वेळोवेळी खबरदारी घेतलेली...कसंंकाय जमलं बाबा यांंना हे सगळं ...आणि परत या विचाराने नवीन काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होते...
परिस्थिती माणसाला सर्वकाही करायला शिकवते हे चांगलं समजलं होतं...कोणत्याही कामाची लाज वाटू नये...प्रामाणिक पणे केलेल्या कामात यश नक्कीच मिळते ही माझ्या वडिलांची शिकवण...यात उत्त्त्तम साथ दिली ती माझ्या आईने...time managment शिकावं तर या सगळ्या बायकांकढुन...दिपा लाही हळू हळू हे सगळं जमायला लागलं होतं..शेवटी म्हणातात ना ,"अनुभवाचे बोल "
आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं ,लग्न म्हणजे संसार रुपी रथ...या रथाची दोन चाके म्हणजे नवरा-बायको...आणि या रथाचा वेग कायम राखण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात...तरच संसार टिकतो.. अगदी बरोबर...पण व्यवस्थित म्हणजे नेमकं काय...तर जेंव्हा ही दोन्ही चाके बॅलन्स मद्धे असतील ...एकमेकांना घट्ट पकडून धरतील...कुणा एकाचा तोल जात असेेेल तर त्याला वेळीच सावरतील...
आणि हा बॅलन्स म्हणजे एकमेकांबद्दल चा"आदर"....एकमेकांप्रती असणारा " विश्वास"...आणि अर्थातच "प्रेम"...तर हवेच...
कुठल्याही नात्यात प्रेम असेल तरचं ते नातं टिकत हे अगदी खरं आहे....
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो...नवरा-बायको जरी एक असले तरी माणूस म्हणून ही दोन विभिन्न व्यक्तीमत्त्वे असतात...त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेेेगळे असू शकते...म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका...
आपल्या समाजात विशेषतः भारतीय कुटुंबात
एक विरोधाभास दिसून येतो...मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते...एकींकडे आपण स्त्री-पुरुष समानता मानतो आणि आपल्याच घरात आपण मुलांना आणि मुलीना वेगळी वागणूक देतो...स्वयंपाक घरातली कामे फक्त मुलींनी च केली पाहीजे अशी
एक चुकीची प्रथा आपल्या कडे आहे...आता हळूहळू सुशिक्षित समाज होत चालल्याने ही प्रथा बदलत आहे..
प्रत्यकाने आत्मनिर्भर झालंच पाहिजे..
त्यासाठी मुलांना आणि मुलींना लहानपणा पासुनच स्वतःची कामे स्वतः करायला शिकवलं पाहिजे...
आणि या काळातील अतिशय मौल्यावान आणि महत्त्वाची शिकवण जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्या���ला हवी ती म्हणजे प्रत्येक स्त्री चा "आदर..."।। मुलगा-मुलगी समान म्हणार्यांनी केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करणारे ...खरंच लाज वाटते अशा लोकांची ...मुलगा पण हवाच की...पण हा पण तुमच्याच हाडा मांसा चा
गोळा आहे....यासाठी आधी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री ने तिची मानसिकता बदलली पाहिजे... तिला रडायला नाही लढायला शिकवा...तिला वाट्टेल तसं जगू द्यात..हा खुला आसमंत तिचा पण आहे तिला हवं तसं वावरू दयात....
यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार आपसूकच कमी होतील..
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे...कुणी वैज्ञानिक कुणी डॉक्टर कुणी इंजिनिअर कोणी पोलिस कोणी शिक्षक कोणी नर्स कोणी वकील..अजून बऱ्याच क्षेत्रात...पण प्रत्येक घराला स्वर्ग बनवणारी फक्त फक्त ही स्त्री च !!त्यामुळे प्रत्येक स्त्री ला माझा मानाचा मुजरा !!!
'उठ नारी,...तू प्रेम आहेस...तू आस्था आहेस... तू विश्वास आहेस
तू माता आहेस...जननी आहेस...भगीनी आहेस
तू आधार आहेस...तू नवी उम्मीद आहेस...तू आशेचा किरण आहेस...
उठ,तुझं अस्तित्व सांभाळ...तुझं कर्तृत्व खूप मोठं आहे.. आणी एक नाही प्रत्येक दिवस हा नारी दिवस बनव...
शेवटी विसरू नकोस तू एक "रणरागिणी" आहेस...!!!!
☺☺
नम्रता देशमाने-जैन
1 note
·
View note
Photo
ज्या भक्तिभावाने आपण तीर्थयात्रा करतो. महादेवास प्रसाद अर्पण करतो. त्याचप्रमाणे तो प्रसाद जर भुकेल्याच्या मुखात गेले तर आपली भक्ति महादेवापर्यंत अधिक लवकर पोहचेल असे मी मानतो. असाच एक प्रसंग मी काशी गंगा घाट येथे एका निर्जीव पंपिंग स्टेशनच्या भिंतीवर चित्र काढन्या अगोदर आला. तिथे काही मुले मुली ज्या अनाथ होती, काहीचे आईवडील अपंग होते अशी खूप लहान मुले घाटावर शंकरपार्वतीचा अवतार फेसपेंटिंग करून आपला उदरनिर्वाह करत होती आणि त्यांचा तो रोजचा दिनक्रम. मी ते बनारस च्या त्या घाटावर जीवन व मृत्यु हा सगळा अनुभव घेत फिरत असताना एक उच्च व सुशिक्षित घरातील गृहस्थ हातात पंचपक्वानाचा प्रसाद घेऊन मंदिरात जात असताना यामुलानी त्याला मदत मागितली असताना त्याला ढकलून दिली व शिवीगाळ केली. आता तुम्ही हे चित्र बघून सांगा काय वाटले असेल तुम्हाला? आणि मग मी तिथेच ठरवल की यांच्यासाठी आपण काम करायचं आपली कला याना कशी उपयोगात आणता येईल यावर. मी यातील काही मुलाना घेऊन काम पण केल खूप काळ तिथे त्यांच्या सोबत राहिलो आणि मंदीरापेक्षा चांगला अनुभव आला,विशेष म्हणजे हे भित्तिचित्र पुर्ण झाल्यावर काही काळातच विविध देशातील देशाबाहेरील संस्थानी याना मदत केली हे समाधान वाटले ऐकून 🙏 #artforall #publicart #streetart #streetartindia #kashivishwanath #kashi #ganga #gangaaarti #gangaghat #dashashwamedhghat #banaras #varansi #incredibleindia #mahadev #kidsofinstagram #helpageindia #tourist #travelart #travelartist #lodhiartdistrict #sassondockartproject #startindia #mojarto_official #nerolac #puneartist #nileshartist (at Dashashwamedh Ghat, on the banks of the Ganges, Varanasi, Uttar Pradesh) https://www.instagram.com/p/CqRjVtuvGBN/?igshid=NGJjMDIxMWI=
#artforall#publicart#streetart#streetartindia#kashivishwanath#kashi#ganga#gangaaarti#gangaghat#dashashwamedhghat#banaras#varansi#incredibleindia#mahadev#kidsofinstagram#helpageindia#tourist#travelart#travelartist#lodhiartdistrict#sassondockartproject#startindia#mojarto_official#nerolac#puneartist#nileshartist
0 notes
Text
Amravati : लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीला संपवलं! अमरावतीमधील शॉकिंग हत्याकांड, विहिरीत ढकलून खून
Amravati : लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीला संपवलं! अमरावतीमधील शॉकिंग हत्याकांड, विहिरीत ढकलून खून
Amravati : लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीला संपवलं! अमरावतीमधील शॉकिंग हत्याकांड, विहिरीत ढकलून खून Amravati Murder News : 6 जुलैला लग्न, 5 जुलैला मुलगी बेपत्ता आणि 12 जुलैला अचानक तिची डेडबॉडी आढळून आली होती. अमरावती : अमरावती (Amravati Crime News) जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड घडलं. एका 19 वर्षांच्या मुलीचा लग्नाच्या आदल्या दिवशी खून करण्यात आला. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना…
View On WordPress
#amravati#अमरावतीमधील#आजची बातमी#आताची बातमी#आदल्या#खून#ठळक बातमी#ढकलून#ताजी बातमी#दिवशीच#प्रियकराने#प्रेयसीला#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#लग्नाच्या#विहिरीत#शॉकिंग#संपवलं#हत्याकांड
0 notes
Text
.. म्हणून आईला छतावरून ढकलले , विकलांग मुलाची अशीही क्रूरता
.. म्हणून आईला छतावरून ढकलले , विकलांग मुलाची अशीही क्रूरता
देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्य प्रदेशात समोर आली असून स्वतःचे लग्न होत नसल्याने एका तरुणाने जन्मदात्या आईची अमानुषपणे हत्या केलेले आहे. भोपाळ जवळील एका गावात ही घटना घडली असून 32 वर्षीय मुलाने केलेल्या जबर मारहाण 67 वर्षीय आईचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर त्याने आईला छतावरून ढकलून दिले आणि छतावरून पडली असा देखील बनाव निर्माण केला मात्र पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली ��्याला बेड्या ठोकल्या…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र हादरला..दुसरीही मुलगीच झाली म्हणून क्रूरतेची मर्यादा ओलांडली
महाराष्ट्र हादरला..दुसरीही मुलगीच झाली म्हणून क्रूरतेची मर्यादा ओलांडली
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे समोर आलेली असून कोळीमळा परिसरात लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून तिचा खून केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत ( वय 29 ) असे खून करण्यात आलेल्या विवाहित महिलेचे नाव असून…
View On WordPress
0 notes
Text
बीटेक विद्यार्थ्यांचा बँकेला ' असा ' चुना की पोलिसही हैराण
सोशल मीडियावर सध्या चोरीच्या एक व���गळ्याच प्रकारची चर्चा जोरदार सुरू असून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ही घटना उघडकीस आलेली आहे. बीटेक झालेल्या तीन विद्यार्थ्यांनी एटीएम मधून पैसे उभारण्यासाठी जे काही टेक्निक वापरले त्या टेक्निकची सध्या चर्चा सुरू असून एटीएम मशीनचा ट्रे बाहेर आला की त्यातून हे व्यक्ती नोटा उचलायचे आणि त्यानंतर तात्काळ तो ट्रे आतमध्ये ढकलून द्यायचे त्यामुळे पैशाचा व्यवहार झालाच…
View On WordPress
0 notes
Text
.. म्हणून आईला छतावरून ढकलले , विकलांग मुलाची अशीही क्रूरता
.. म्हणून आईला छतावरून ढकलले , विकलांग मुलाची अशीही क्रूरता
देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्य प्रदेशात समोर आली असून स्वतःचे लग्न होत नसल्याने एका तरुणाने जन्मदात्या आईची अमानुषपणे हत्या केलेले आहे. भोपाळ जवळील एका गावात ही घटना घडली असून 32 वर्षीय मुलाने केलेल्या जबर मारहाण 67 वर्षीय आईचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर त्याने आईला छतावरून ढकलून दिले आणि छतावरून पडली असा देखील बनाव निर्माण केला मात्र पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकल्या…