#दिवशीच
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 2 days ago
Text
‘ कळमकर अन लंके यांचे स्टेटस तू का ठेवले संग्राम भैय्याचे स्टेटस का ठेवले नाही ? , तरुणाला मारहाण
‘ कळमकर अन लंके यांचे स्टेटस तू का ठेवले संग्राम भैय्याचे स्टेटस का ठेवले नाही ? , तरुणाला मारहाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी असताना मतदानाच्या दिवशी स्टेटस ठेवण्यावरून वादाचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. मतदानाच्या दिवशीच नगर शहरात खासदार निलेश लंके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.  उपलब्ध माहितीनुसार , ओंकार शेळके ( राहणार काटवन खंडोबा , अहिल्यानगर ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून जिल्हा…
0 notes
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला लो��सभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ ८ तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सभा या विधानसभा निवडणुकीत घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटले आहे. आपण शिवसेना वाचविण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर ��िवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र आपलं विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर आयकर विभागाने मोठी कारवाई करीत एका वाहनामधून २३ कोटी ७१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दिवाळीच्या सुटीमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्या मूळ गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळेच रेल्वेने नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाच्या दिवाळीत ७५०० जादा रेल्वे सोडल्या आहेत, असं रेल्वेकडून कळविण्यात आलं आहे. आज पाडव्याच्या दिवशीच रेल्वेने प्रवाशांसाठी १६८ जादा रेल्वे सोडल्या आहेत.
न्यूझिलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सा���न्यामध्ये अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने न्यूझिलंडविरुद्ध पहिल्या डावात आठ गडीबाद २२७ धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने एक बाजू लावून धरत ९० धावांची खेळी केली. मध्यंतरापर्यंत भारताच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या होत्या. मध्यंतराच्या वेळी शुभमन गिल ७० तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत होते. भारताकडून ऋषभ पंतनेही ६० धावांची खेळी करीत अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या आहेत.
गेल्या दहा वर्षात देशातील रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Meerut News : करवा चौथच्या दिवशीच केला विश्वासघात
https://bharatlive.news/?p=185148 Meerut News : करवा चौथच्या दिवशीच केला विश्वासघात
मेरठमधील जानीखुर्द भागात ...
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यातील सत्तासंघर्षाचा १५ मेपूर्वी निकाल?
Tumblr media
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यात सर्वाधिक उत्सुकतेचा बनला आहे. १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापास���न सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, घटनापीठातील एक न्यायमूर्ती न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे १५ मे पूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. पण जास्तीत जास्त किती कालावधी लागेल, याची काही शाश्वती नसते. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार हे आदल्या दिवशीच कळते. कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा लागेल, त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. मात्र, त्या तारखेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मेच्या आधी कधीही हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे. त्यातच २० मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्याही सुरु होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुटी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असे कायदेशीर वर्तुळात बोलले जात आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
२३ वर्षीय तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले
तिचा मृतदेह परस्पर जाळला आणि राख जवळच्याच ओढ्यातही फेकली नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी वडील आणि भावांनी तरुणीला संपवलं, लेकीचा गळा आवळून तिची निष्ठुरपणे हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर जाळला असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
वसुबारसच्या दिवशीच भगूरमध्ये तीन गाईंची हत्या
वसुबारसच्या दिवशीच भगूरमध्ये तीन गाईंची हत्या
नाशिक : दिवाळी सणाचे उत्साहाचे वातावरण सर्वत्र असता���ा नाशिक जिल्यातील भगूरमध्ये तीन गाईंची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आहे. यामुळे बजरंग दल , विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले असून चार दिवसाच्या आत पोलिसांनी आश्वासन पाळले नाही तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळॆ ऐन दिवाळीत भगूर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना नेहमी घडतात मात्र पोलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
आमदार नितेश राणेंचा शिवसेना ठाकरे गटाला देवगडमध्ये धक्का।
आमदार नितेश राणेंचा शिवसेना ठाकरे गटाला देवगडमध्ये धक्का।
सरपंचांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत देवगड : सिंधुदुर्गात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ रॅली काढत असतानाच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न ठाकरे गटा कडून करण्यात आला. शिवसेनेचे नेते या मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीच देवगड तालुक्यातील शिवसेनेच्या काही सरपंच व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलव�� चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 13 days ago
Text
पाथर्डी तालुक्यात दिवाळीच्या दिवशीच तरुण व्यावसायिकाचा खून ,व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पाथर्डी तालुक्यात दिवाळीच्या दिवशीच तरुण व्यावसायिकाचा खून ,व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तरुण व्यवसायिकाची ऐन दिवाळीच्या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. व्यापाऱ्याच्या हत्येचा निषेध म्हणून व्यापारी आणि ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत या प्रकरणात पंकज राजेंद्र म��र , अमोल गारुडकर , इर्शाद शेख ( सर्वजण राहणार तिसगाव ) यांना ताब्यात…
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. ��ारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
https://bharatlive.news/?p=92789 संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं ...
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवणारा तो शिक्षक निलंबित , हातात पडल्या बेड्या
महाराष्ट्रात एक घटना कोल्हापूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच उघडकीला आणली होती. हातकणंगले येथील एका शिक्षकाच्या मोबाईलवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे स्टेटस आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जावेद अहमद ( मूळ राहणार जम्मु ) असे त्याचे नाव असून एका खाजगी शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. त्याचे हे स्टेटस लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes